स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुल सहसा graduate आहेत 12 पास म्हटल्यावर नवीन मुलांना संधी आणि ज्यांच वय जात आहे त्यांना.......काहीच नाही ही system चांगली नाही हाय कोर्टात एक्स्ट्रा स्किल व जास्त सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळाली तिकडे अस ठेवलं नाही अन् इकडे ठेवलं 😢😢😢
Sir वनरक्षक साठी graduation vale Qualify झाले पाहिजे बेरोजगारी खूप आहे सर्वांनाच समान संधी असायला हवी.... जास्त qualification चालत नाही ha काही criteria नाही होऊ शकत..... प्रयत्न केल्याशिवाय न्याय मिळणार नाही.... जास्त शिकणे हा केव्हापासून गुन्हा झाला maharashtra मधे. 😢
सर तुम्ही माझा कॉल रिसीव केल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे काही युट्युब वर कॉल उचलत नाही त्यामुळे तुमचा मी खूप खूप आभारी आहे माय नेम इज सुजित पगारे कोपरगाव तालुका अहमदनगर
मैं लता मंगेशकर ठाकरे लक्ष्मी शारदा तालुका नंदुरबार जिला से बोल रही हूं मैं मैं एक मिला हूं लड़की पहनना का फॉर्म भरा है पर मकान नहीं आया है महाराष्ट्र में लड़की बहनों को कब मकान आएगा यही आपसे विनती है लड़की बहन का मकान नहीं आया है महाराष्ट्र में क्यों नहीं आया है यह आपसे विनती है तो सरकार दादा तक हमारी यह बात तो सही है मेरा नाम हम सब महिला ने एक बार बोला है जो हमाराफोन महिला मिलकर हम किसी से सहायता करके अब तक पहुंचा रहे यह काम हमारे मंजूरी करने के लिए कोई हमारी सहायता करिए हीआपसे मिल
Sir, jast shikshan asalela ha niyam badalayla hava , Karan aajkal sarv 12 vi peksha jast shiklelech aahet aani majh hi graduation jhale aahe, ha form mala suddha bharaycha aahe
Asa ek kal hota ki experience la bhar dyaycha gov ata faqt kagadpatre m tya samorchyala kahi kam yeu kiva na yeu education ghetle na bs pariksha dili na itkch bghtat jyani jast education ghetle tyani ugach issue krt nka bsu
t.me/satishshindemarathi या भरतीच्या पूर्ण माहितीसाठी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा 😊🥰🥰👍👍🥰
Sir pariksha fee Kami Kara plz
बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
परीक्षा एकाच शिफ्ट मध्ये झाली पाहिजे नसेल जमत तर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा झाली पाहिजे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा म्हणजे सगळा घोटाळा भ्रष्टाचार आहे
Tumhi form bharu naka😅
@samirsonar238 हे असले असल्या वृत्तीला पाठींबा देतात आणि नंतर बोंब मारतात.
Age limit kiti open category
Age limit open category 😞
Age limit open category
सर पेपर TCS, IBPS कोणी पण घेवू देत. परीक्षा फी मात्र कमी करायला पाहिजे. हिच आमची विनंती आहे. परीक्षा पारदर्शक व्हायला पाहिजे.
सर, बरेच स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी १२ वी पेक्षा जास्त शिकलेले आहेत आणि त्यांना १० वी किंवा फक्तं १२ वी पाहिजे
स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुल सहसा graduate आहेत 12 पास म्हटल्यावर नवीन मुलांना संधी आणि ज्यांच वय जात आहे त्यांना.......काहीच नाही ही system चांगली नाही हाय कोर्टात एक्स्ट्रा स्किल व जास्त सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळाली तिकडे अस ठेवलं नाही अन् इकडे ठेवलं 😢😢😢
माहिती सांगितल्या धन्यवाद
सर पण त्या मध्ये fkt १२वी पास पाहिजे त्यापेक्षा जास्त नको म्हणते .
काय करायचं ... उच्चशिक्षित नहीं पाहिजे सर यावर पण सांगा....
Andolan
Sir वनरक्षक साठी graduation vale Qualify झाले पाहिजे बेरोजगारी खूप आहे सर्वांनाच समान संधी असायला हवी.... जास्त qualification चालत नाही ha काही criteria नाही होऊ शकत..... प्रयत्न केल्याशिवाय न्याय मिळणार नाही.... जास्त शिकणे हा केव्हापासून गुन्हा झाला maharashtra मधे. 😢
बरोबर आहे भाऊ
हा निर्णय चुकीचा आहे. उच्च शिक्षण घेणं काही गुन्हा आहे काय, हा निर्णय बदलावा लागेल.
चांगल शिक्षण घेणं हे चुकीचे आहे का ,, please change this decision of educational qualification😮 please twitter pe Trend kro iske liye ❤❤❤❤
सर उच्चशिक्षित वाल्यांना पण फ्रॉम बभरता आला पाहिजे नाहीतर जास्त शिकणे सुधा गुन्हा होईल आणि वय वाढ पण पाहिजे
Height and ground ch paha sir..... tevdh kalwa
Gagad Patra ky laglte sir
kmit kmi 10vi pass pahije pn jastit jast education la limit nahi pahije sirji👏👏👏
Ground aahe ka sir vansevak la
कोल्हापूर मध्ये नाही का
From bhrn chlu zaley ka
Sir faster zala ahe from bharu shekel ka
सर सर्व जागेवर वय वाडून देतात तर या मध्ये पण वय सवलत द्या
Paper online ahe ka offline sir
सर तुम्ही माझा कॉल रिसीव केल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे काही युट्युब वर कॉल उचलत नाही त्यामुळे तुमचा मी खूप खूप आभारी आहे माय नेम इज सुजित पगारे
कोपरगाव तालुका अहमदनगर
12 th peksha jast education wal apply nahi kru shknar ka sir
आम्हाला फॉर्म भरायचा असेल तर कुठे भरायचा
Thank you sir 🙏🙏 khup sopya bhashet mahiti samjun sangitili sir 🙏🙏🙏
Sir ahmednagar madhe Nahiye ka jaga
हर हर महादेव प्रभू 🙌
पण सर्व जिल्ह्यातील मूलांना फोम भरता आले पाहिजे
सर महिलांना वयाची अट काय आहे
Form kuthe bharaycha
सर हि भरती कोणत्या तारखेला निघनार आहे please सांगा आणि last date काय आहे 😊
Solapur dist.aahe ka
Last date kitni hai
Sir vansevk sathi kiti age lagel mulanch sc cast mdhe
मैं लता मंगेशकर ठाकरे लक्ष्मी शारदा तालुका नंदुरबार जिला से बोल रही हूं मैं मैं एक मिला हूं लड़की पहनना का फॉर्म भरा है पर मकान नहीं आया है महाराष्ट्र में लड़की बहनों को कब मकान आएगा यही आपसे विनती है लड़की बहन का मकान नहीं आया है महाराष्ट्र में क्यों नहीं आया है यह आपसे विनती है तो सरकार दादा तक हमारी यह बात तो सही है मेरा नाम हम सब महिला ने एक बार बोला है जो हमाराफोन महिला मिलकर हम किसी से सहायता करके अब तक पहुंचा रहे यह काम हमारे मंजूरी करने के लिए कोई हमारी सहायता करिए हीआपसे मिल
सर मुक्त विद्यापीठ मध्ये ॲडमिशन आहे आणि डग्री कंप्लीट नाही फ्रॉम भरता येईल का
Age limit kay aahe sir
Agri deploma zalila chalin ka 12 pass Karu agri deploma zala aahe
सर hight किती पाहिजे आणि weight kiti pahije he sagl sanga plz dusrya video madhe
Graduation chalu ahe bhrta yeil ka form
,सर वय सांगा ओबीसी साठी
Sir medical criteria ahe ka
Sir thod lekhi pariksha subject konte rahtil confirm sanga English rahil ka...?
मी घरी झाड लावायचे काम करतो. पण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे 😂
Sir qualification change vhyla phije sir..... Garduation valyanna pn apply krta aala phije sir
Sir, jast shikshan asalela ha niyam badalayla hava , Karan aajkal sarv 12 vi peksha jast shiklelech aahet aani majh hi graduation jhale aahe, ha form mala suddha bharaycha aahe
Sir age limit kay aahe aani last date kay aahe
ग्रॅज्युएट असेल त्याला फॉर्म भरता येईल का सर
Age kay pahije
फॉर्म केव्हा भरणे आहे
वय अट किती असेल आणि ठाणे जिल्ह्यामध्ये किती भरती निघाली
वयची अट काय आहे
Bharti kadhi nighnar aahe
Sir talathi bharti pn hoil ka 2025 madhe
सर माझं BA चे 3 rd वर्षाचे 2 विषय राहिले आहेत..BA पूर्ण नाही अजून..तर माला फॉर्म भारता येईल का..
Aj kal kon 12 pass rahte baki che ka karache mg graduation pg wale 😢
Graduation asel tr bharu shkto ka form
Sir digree valyana pan from bharta aala pahije
Age limit sanga sir open category
सर कधी फ्रॉम सुरुवात होणार आहे सर
Amravati Maharashtra se hu
Fome kadhi pasan suru hotat
sir parbhani la 1 pan जागा नाही 😢
ती आरोग्य सेवक ची नविन अट रद्द. केली पाइझे।। फक्त 12 वी सायंस वाले।
Sir majha ata graduate cha last year chalu ahe ajun purn jhala nahi ahe mi form bharu sakto lka
Agdi barobar ekach divshi ekch exam zali pahije
Sir, mahilansathi vacancy aste ka...
सर 12 वी regular आहे पण graduation external केल आहे तर चालेल का?
Asa ek kal hota ki experience la bhar dyaycha gov ata faqt kagadpatre m tya samorchyala kahi kam yeu kiva na yeu education ghetle na bs pariksha dili na itkch bghtat jyani jast education ghetle tyani ugach issue krt nka bsu
Hii sir graduation chalanar nahi k sir
तारिक किती आहे फॉम भरायची
Graduation asalyavar form bharata yenar nahi ka sir
Age limit. Sanga sir please 🥺🥺🥺
Physical घ्यायला पायजे 5km वनसेवक ला.
Form kadi pasun nignar aahe
Main Nagpur ke pass to hun Maharashtra mein 🙏
Exam kon genar ahe sir ibps /Tcs
Thank you 🙏 sir
Sir from fix kadhi sutnar aahet
Age limit sir ji
वन सेवक साठी height किती pahije सर
आम्ही फलटण तालुक्यात राहतो
12 वी च्या पुढे first year झालेलं चालेल का
Sir vayachi maryada aahe ka sir
अमरावती वन विभाग मध्ये किती जागा आहे
Form last date kadhi aahe sir
mhane 10 / 12 wale nakkich select honar ani uchchh sikshan wale berojgar firnar he article 16 virudhh ahe.
Hight चाहिए kya sir
Namaskar Sir
Sir ground ast ka yala
प्रत्येक जिल्हा साठी जागा आहेत का
संर यात वय कीती पाहिजे
मी सद्या वनमजूर आहे 5 वर्ष झाले मला काम करून..
Sir from bharnyachi date sanga
Main 12 vi pass hun mujhe job ki bahut jarurat hai
वय किती आहे
Form kadhi nigtil..
संवर्ग नुसार पदसंख्या सांगा
सर महिलांसाठी आहे का भरती
Sir kiti paper aastet
ग्रॅज्युएशन झालेल आहे फॉर्म भरायला चालेल का