महाराष्ट्र वनसेवक भरती 12991 पदे || Maharashtra Van Sevak bharti 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • महाराष्ट्र वनसेवक भरती 12991 पदे || Maharashtra Van Sevak bharti 2024
    महाराष्ट्र वनविभागात वनसेवक 12991 पद भरती होणार || वनरक्षक भरती कधी? #forest #forestguard
    2024 वनरक्षक भरती खरचं येणार का? किती जागा रिक्त आहे ? #forest #forestguard
    ठाणे वनरक्षक cut off किती लागणार || नागपूर कधी लागणार #forest #forestguard #वनरक्षक
    ठाणे निकाल कधी लागणार || पेसा मीटिंग काय झाले || पोलीस भरती वय वाढवून भेटणार का #forest
    कोल्हापूर ग्राउंड पुन्हा घ्या || विद्यार्थ्यांच्या टाईम मध्ये घोळ झाला का ? #forest #forestguard
    ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी.
    🌺RS Academy Nashik- Rahul sir.
    🔴 सराव प्रश्नपत्रिका आणि महत्वपूर्ण नोट्स ॲपवर उपलब्ध
    💥ॲप डाऊनलोड करण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
    🔑App Link - play.google.co...
    🎯RUclips - / @rsmathsacademy
    🎯Telegram channel -
    👨‍💼मार्गदर्शक - राहुल सोनवणे सर
    ☎️ संपर्क : +91 88307 92690
    wa.me/+9188307...
    पेसा निकालासाठी सर्वांनी एकत्र या मित्रांनो || मीटिंग साठी सर्वांनी एकत्र या #forest #forestguard
    पेसा निकाल कधी लागणार || सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावे #forest #vanrakshak #वनरक्षक
    पेसा निकालासाठी सर्वांनी एकत्र या मित्रांनो || मीटिंग साठी सर्वांनी एकत्र या #forest #forestguard
    पेसा निकाल कधी लागणार || सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावे #forest #vanrakshak #वनरक्षक
    #DocumentVerification #LatestUpdate
    #ForestGuard LatestUpdate
    #forestgaurdexam #forestgaurdresult #forestguard
    #forest #vanrakshak #vanrakshakresult
    #vanrakshagbharti2023 #vanvibhagbharti2023
    #forestresult #forestdeparmentrecruitment
    Topic -
    Forest Gaurd physical test
    Forest Gaurd ground
    forest Gaurd running
    forest Gaurd result
    forest Gaurd update
    vanrakshak result 2023
    van vibhag result 2023
    vanrakshak bharti 2023 result
    vanrakshak result
    vanrakshak bharti result 2023
    forest guard result 2023
    van vibhag bharti result
    vanrakshak bharti result
    maharashtra forest guard result 2023
    vanrakshak result 2023 maharashtra
    result, van vibhag result
    van vibhag bharti result 2023
    won

Комментарии • 371

  • @Aniajansnsnjz
    @Aniajansnsnjz 20 дней назад +106

    फॉरेस्ट च्या माहितीसाठी महाराष्ट्रातला नंबर १ चॅनल. सर्वात आधी माहिती या चैनल वर येते सर्वांनी सबसक्राईब करा. सर खूप मेहनत घेतात आपल्या साठी.लवकर ५० k purn करूया आपण

  • @rajchavanmusic1966
    @rajchavanmusic1966 19 дней назад +51

    नमस्कार सर. मी मागील ५ वर्षापासून वन विभागात रोजंदारी वनमजूर म्हणून काम करतो आहे. आतापर्यंत आतापर्यंत ९ वेळा चंदन चोर आणि १मोर मारणारा शिकारी पकडून दिले आहे. विभागीय वन अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

    • @DSK_143
      @DSK_143 18 дней назад +4

      पगार किती आणि निवड कशी झाली सर

    • @rajchavanmusic1966
      @rajchavanmusic1966 17 дней назад

      सर. हमी दैनंदिन रोजदारी वनमजूर परमनंट नाही अजून​ . आता वनसेवक भरती मध्ये 10 टक्के आरक्षण आहे@@DSK_143

    • @dipak_27
      @dipak_27 16 дней назад +1

      Select kasa zala hota

    • @dipaksalgar8883
      @dipaksalgar8883 16 дней назад +2

      Sir Certificate cha kahich upyog nahi tyani tumhala Vanrakshak mahnun post dyala pahije hote..

    • @PUBGwala19
      @PUBGwala19 12 дней назад

      Hello

  • @FakiraDukare
    @FakiraDukare 20 дней назад +32

    Sir येत्या 15 दिवसात आचार संहिता लागणार आहे.... वनरक्षक भरती साठी प्रयत्न करा n sir

  • @mangeshtarpe1617
    @mangeshtarpe1617 8 часов назад +1

    Sir kimal shikshenik aaharta ha mudha vagla janar ka yatun

  • @ravindrajadhav3154
    @ravindrajadhav3154 18 дней назад +24

    महाराष्ट्रातील एकमेव परिपूर्ण माहिती देणारी अकॅडमी आर एस अकॅडमी नाशिक. सर तुमचे आम्ही सर्व व्हिडिओ परिपूर्ण बघतो आणि ते सर्व 100% खरी माहिती असते. सर्वांचा तुमच्यावर फार विश्वास आहे. अशीच माहिती पोहोचत रहावी. सर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुमचा फार फायदा होत आहे.❤❤❤❤❤

  • @shriramchavansahebraochava7505
    @shriramchavansahebraochava7505 20 дней назад +16

    सर आम्ही काय चुक केली .
    ग्रज्युशन वाल्यांना पण संधी भेटली पाहीजे.आम्ही काम करायला तयार आहोत.

  • @SurajMoragha-ob7fy
    @SurajMoragha-ob7fy 20 дней назад +9

    सर वनसेवक हि भरती महीला साठी पन आहे का याचा बदल माहिती द्या सर

  • @illiterate313
    @illiterate313 18 дней назад +4

    फक्त १२ वी किंवा १५ वी ठेवली पाहिजे...
    अनुभवाचे कागद, टायपिंग कागदे, उंची, फिसिकल असे प्रकार बंद करा.... पेपर घ्या फक्त मुलांना अडवू नका तुमचे शहाने नियम करून अडवणूक करू नका, अवघड नियम बंनवणारी पूर्ण बॉडी बंद केली पाहिजे.

  • @chandanchipat8262
    @chandanchipat8262 15 часов назад

    Sir vansevak sathi ground asel kai plz reply

  • @dipak_27
    @dipak_27 16 дней назад +1

    वनरक्षक भरतीला ग्राउंड चा वेळ सकाळी 10 च्या आत आणि संध्याकाळी 5 नंतर असावा दुपारी ground la पळणारा आणि सकाळी ground असलेला यांची बरोबरी होऊ शकत नाही याबाबत काही तरी प्रयत्न करा

  • @pinkuborkar7485
    @pinkuborkar7485 3 дня назад

    सर, मी 6 वर्षांपासून वनमजूर म्हणून कार्यरत आहे अमरावती वनवृत्तात..

  • @aarjunbarwal2904
    @aarjunbarwal2904 20 дней назад +3

    फॉरेस्ट साठी सगळ्यात बेस्ट चॅनल आहे लवकर मुलांना अपडेट देतात सर तुम्ही धन्यवाद सर...... पुढच्या व्हिडिओ ची वाट पहात आहे??

  • @akashhiwale3796
    @akashhiwale3796 20 дней назад +23

    वनसेवकाला पेपर असला पाहिजे परंतु पेपर हा 100 प्रश्नांचा असला पाहिजे मागच्या वनरक्षक भर्ती प्रमाणे फक्त 60 प्रश्नाचा नको. मराठी आणि बुद्धिमत्ता निदान पोलीस भरती लेव्हल ची तरी यायला पाहिजे जेणेकरून अभ्यास करणाऱ्या च नुकसान होणार नाही मागच्या वेळेस मराठी एवढं सोपं होतं की जो अभ्यास करत नाही तो 15 पैकी 15 मार्क घेऊन आला . बुद्धिमत्ता पण तेच आणि gk आणि इंग्लिश कुणाला खुपच हार्ड तर कुणाला चिल्लर प्रश्न मग यात अभ्यास करणाऱ्या मुलांचे खूप नुकसान झाले. आणि वरून भर म्हणून नॉर्मलायझेशन पण नाही झालं

    • @PratikshaKhandalkar
      @PratikshaKhandalkar 20 дней назад +3

      दादा जाचा अभ्यास चांगला असेल त्याला फॉरेस्ट चा पेपर तर आणखी सोपा जायला पाहिजे यात नुकसान हुशार मुलांचं nhi re dada हाईट kami asaly mule asach मुलांचं नुकसान होतच आहे

    • @subhashvanjari18
      @subhashvanjari18 5 дней назад

      Ru upsc De cha paper de

    • @VijayRathod-rt8yb
      @VijayRathod-rt8yb 2 дня назад

      दादा तू ऐवढा हुशार आहे तर तू आता पर्यंत का सक्सेस झाला नाही

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788 20 дней назад +25

    Sir आम्ही graduation करून गल्ती केली का.... का आम्ही उच्च शिक्षण घेऊ नको.... मला गरज आहे.... Education qualification रद्द झालाच पाहिजे

    • @vinodvelunde7152
      @vinodvelunde7152 20 дней назад +4

      खर आहे भावा

    • @illiterate313
      @illiterate313 18 дней назад +6

      शिक्षणाची अट/कोर्स,
      अनुभव,
      उंची,
      फिसिकल,
      टायपिंग.... हे प्रत्येक गरीब मुलांवर ८०% अन्यायकारक आहेत

    • @amarkakade4710
      @amarkakade4710 14 дней назад +2

      He khar aahe

  • @ganeshdhukate9491
    @ganeshdhukate9491 19 дней назад +11

    पात्रता किमान ,बारावी
    कमाल कोणतीही एक
    पदवी ,झालीच पाहिजे

  • @adityaraut1197
    @adityaraut1197 20 дней назад +11

    सरजी वनवृत्तामध्ये 4 ते 5 वनविभाग असतात, म्हणून सरजी वनविभाग नुसार भरती केल्या जाणार.

  • @its_akshayyy3256
    @its_akshayyy3256 19 дней назад +2

    खूप छान माहिती देता सर तुम्ही. मी एक वेळेस तुम्हाला call केला होता तर तुम्ही वेळ काढून माझा problem सोडवला होता. Thank you sir ❤

  • @MaheshSuryawanshi-g1d
    @MaheshSuryawanshi-g1d 6 дней назад

    एवढी भारी माहिती सांगितली पणं वयाची मर्यादा सांगा ओपन कॅटेगरी साठी

  • @bhanudasdeokate2942
    @bhanudasdeokate2942 19 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ जाहिरात कधी पर्यंत येईल सर आचार संहिता च्या अगोदर पडल का नंतर pls काहीतरी माहिती दया सर

  • @SandipWhaghamare
    @SandipWhaghamare 4 часа назад

    🙏🙏जय महाराष्ट्र 🙏सर खूप छान 👍

  • @shubhanandjoeel624
    @shubhanandjoeel624 19 дней назад +5

    वय काय असेल सर..obc

  • @ganeshborkar7776
    @ganeshborkar7776 15 дней назад

    सर srpf कुक भरती केली तया भरतीची याड नवती सोडली दौड ला कत्रट पदत वर का ही मानदन वर खुले भरती नाही जालीवाटत कशामुळे सागा सर

  • @SairamPawar-s5k
    @SairamPawar-s5k 3 дня назад

    सर मि तर धुळे जि.आहे मि नाशिक जिल्हा मध्ये सटाणा तालुका मध्ये काम करतोय तर माझ काय?

  • @-power-shorts
    @-power-shorts 17 дней назад

    Sir अन्न आणि औषध विभागाची जाहिरात केव्हा येईल आणि त्याची exam TCS घेणार की IBPS घेईल याबद्दल काही सांगा सर...........

  • @shubhanandjoeel624
    @shubhanandjoeel624 19 дней назад +5

    सर.. वय वाढ मिळाली पाहिजे sir.. प्रयत्न करा🙏

  • @priyankaambare4624
    @priyankaambare4624 20 дней назад +1

    Van vibhagat clerk sathi vacancy nighel ka

  • @LavnyaPedewad
    @LavnyaPedewad 18 дней назад

    सर माझे मिस्टर आहेत या कामावर पण शिक्षण कमी आहे २०१५ पासून आहेत कामावर १० वर्ष होत आहेत दहावी पण नाही झालेली मग काही होणार नाही का यात

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788 20 дней назад +18

    हे छान झालं विभाग नुसार form भरता येणार..... आमच्या चंद्रपूर मध्ये आम्हीच भरू शकणार

  • @kanyalagad2323
    @kanyalagad2323 19 дней назад +6

    मुलींना फॉर्म भरता येईल का reply plz...❤

  • @maheshmane4267
    @maheshmane4267 2 дня назад

    सरआठवी पास आहे त्यांना घेतील का धन्यवाद सर

  • @royalfarmersonuborsepatil187
    @royalfarmersonuborsepatil187 14 дней назад

    सर ओपन साठी वयाची अट काय राहणार आहे ते नक्की कळवा, plz

  • @rajendrayewale4697
    @rajendrayewale4697 9 дней назад

    रोजंदारी वन मजुरांचे मैट कोर्टात 10 वर्षा पासून केस आहे व अवमान याचिका दाखल केली आहे तरी त्यांना न्याय मिळवून द्यावा

  • @aarukidstv
    @aarukidstv 19 дней назад +7

    आमची आदिवासी मुलांसाठी खूफ मोठी सुवर्णा संधी आहे धन्यवाद सर

    • @rudGaming-xp3tj
      @rudGaming-xp3tj 7 дней назад +2

      पाहजे भाऊ तुमच्या आदिवासी लोकांचा हक्क पाहजे पहिला ...मी तर म्हणतो प्रत्येक आदिवासी निसर्ग प्रेमी लोकांना संधी भेटो ....

  • @PUBGwala19
    @PUBGwala19 12 дней назад

    आणि अगोदर चे वनमजूर आहेत त्यांचं काय...

  • @VishnuRathod-j6c
    @VishnuRathod-j6c 15 дней назад

    सर आमि 6 वर्ष वन विभागामध्ये काम केलं शाळा नाही आमचं कसं हे आम्हाला कळवा

  • @sachinyankule9050
    @sachinyankule9050 15 дней назад

    सर वनसेवक हे पद पद्ध्तीने भरले जाणार आहे का त्याला पण 5 किलोमीटरवर ठेवणार आहेत

  • @shankarwaghmare7091
    @shankarwaghmare7091 13 дней назад

    कागद पत्रे काय काय लागणार आहेत सर व फोम भरण्याची तारीख सांगा

  • @savitashinde2026
    @savitashinde2026 10 дней назад

    सर माझा मुलगा कर्णबधिर आहे तर हे त्याच्यासाठी काम जमेल का

  • @Sachin_kamble590
    @Sachin_kamble590 20 дней назад +2

    सर वनरक्षक भरती ची जाहिरात येणार आहे की नाही मग

  • @Sarthika-fy8lu
    @Sarthika-fy8lu 14 дней назад

    Sir mla jr open category form bhraycha asel vanarakshk Kiva police bharati la tr mla domecile certificate lagel kay

  • @tusharjadhav7914
    @tusharjadhav7914 20 дней назад +1

    ब्रुहमुंबई महानगर पालिका मध्ये सुरक्षा रक्षक ची भरती निघणार होती काय झाल सर

  • @SaralaPardeshi-n7i
    @SaralaPardeshi-n7i 17 дней назад

    Air female application Karu शकतात का,age limit kiti ahe

  • @DarshanTupkar-s2r
    @DarshanTupkar-s2r 20 дней назад +1

    Sir aacharsahita cha aagodar bharti yenar ka

  • @PrabhakarHalkari-ol1mr
    @PrabhakarHalkari-ol1mr 19 дней назад

    सर नेमक फॉरेस्ट नुषार च होणार आहे का. ग्राउंड घेतील का अजून मेडिकल घेतील हे फक्त सांगा सर 🙏🙏

  • @aartikaithwas6668
    @aartikaithwas6668 15 дней назад

    Sir ground + written and age limit baddle video banva 🙏🏻 khup chan mahiti dili tumhi 🙏🏻

  • @shahtaleb8074
    @shahtaleb8074 20 дней назад +1

    Hlo sir ji mazhe ajoba vanmajur hote त्यांचं certificate mla chalel ka वनरक्षक भरती साठी please sanga sir

  • @devrajkhillaredk2317
    @devrajkhillaredk2317 19 дней назад +1

    सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगतात जेणे करून आम्हाला समजत 😊

  • @nitinmore122
    @nitinmore122 19 дней назад +5

    सरळसेवा भरती होणार नक्की आणि ती शिक्षणाची अट 100% रद्द होणार....

  • @ravipachare1879
    @ravipachare1879 18 дней назад

    सर फॉर्म कधी निघणार आहेत लास्ट डेट काय असणार आहे फॉर्म भरण्याची

  • @ravindrabhangare6610
    @ravindrabhangare6610 15 дней назад

    Sir तुम्हीच आम्हाला अभिमान वाटतो आहे आमच्या साठी येवढं माहिती पोचवत आहे

  • @shardulwaikar6972
    @shardulwaikar6972 12 дней назад

    सर् वणविभाग चे फ्रॉम कधी सुटणार आहे

  • @yashchaudhari1812
    @yashchaudhari1812 19 дней назад

    Which is better in compare to homeguard vs vansevak

  • @vasimpathan7920
    @vasimpathan7920 20 дней назад +2

    सर वनरक्षक साठी वय वाढ मिळेल का यावेळे स

  • @krishnagopalraomoremore5342
    @krishnagopalraomoremore5342 18 дней назад +1

    संर किती वनमजूर जागा आहे

  • @laxmangavit9821
    @laxmangavit9821 20 дней назад +1

    Sir. amhi graduation krun kay chuk Keli.

  • @parasrammisal2645
    @parasrammisal2645 15 дней назад +1

    सर वन मजूर यांच्या पाल्याला या पदाचा काही फायदा होऊ शकतो का रिप्लाय pl

  • @Study_points.
    @Study_points. 17 дней назад +1

    Vansevak padasathi hight ahe ka

  • @rajumadane243
    @rajumadane243 19 дней назад

    सर माझे शिक्षण बारावी पास झालो आहे
    पण मी तेरावी ला ऍडमिशन टाकले होते तेरावी पूर्ण नाही केली तर मला फॉर्म भरता येतो का
    प्लीज रिप्ले सर

  • @dipaknikam9380
    @dipaknikam9380 19 дней назад

    Sir vanrakshak chi bharti nahi yenar ka...o....hi bharti thik ye but vanrashak chi yeil ki nahi sir please suggest me sir

  • @NarendraKumbhre-e7w
    @NarendraKumbhre-e7w 17 дней назад +1

    शैक्षणिक अट कशाला हवी आज खूप मुले उचशिक्षित आहेत ते पण नोकरीच्या शोधात आहेत. 10, 12 शिकलेल्याना नोकरीं मिळणार M A केलेले बेरोजगार राहणार. सरळ परीक्षा घ्यायला पाहिजे मग कोणाची पण निवळ होवो

  • @ganeshmadavi3914
    @ganeshmadavi3914 14 дней назад

    Sir amchya sathi changli aahe mi van majur mdhe kam kele aahe sir maz vay 35 ahe maz jamel ka sir

  • @nikhilgonde3692
    @nikhilgonde3692 19 дней назад +10

    वनरक्षक पदाकरीता निवडक शाखेतील 12 पास असलेले विद्यार्थीच अर्ज करू शकतो. ही अट रद्द करण्यासाठी आपल्या कडून काही अपेक्षित मदत होईल तर खूप छान...

  • @sharadsonwane202
    @sharadsonwane202 19 дней назад

    सर ओपन वाल्याना किती वर्षा परेंत फ्रॉम भरता येतील

  • @omkarkatkar8168
    @omkarkatkar8168 20 дней назад +1

    Ground la running kiti aastya ya bhartila

  • @shubhammankar7103
    @shubhammankar7103 19 дней назад

    sir gr mdhe tar tanyi qualification 12th sagatale fakat high qualification wale nahi pahija tyana tyabbdal aawaj uthava sir

  • @ursiko
    @ursiko 18 дней назад

    Sr telling me required document
    Physical qualification ky h srrji

  • @BaburaoKamble-f6u
    @BaburaoKamble-f6u 18 дней назад

    फॉर्म भरनेस गेलो अशी ऑड नाही तुम्ही कोठून काढली

  • @madhavigaikwad8490
    @madhavigaikwad8490 18 дней назад +1

    Sir PESA vishay sangana

  • @viveksable7387
    @viveksable7387 19 дней назад

    Sir 12 th commerce chalel ka ...apply karnyasathi vanrakshak la

  • @sureshsabale6258
    @sureshsabale6258 19 дней назад +2

    उच्च शिक्षण घ्यावं की नाही आम्ही हेच कळत नाही ब्वा...!!

  • @rsolapure8628
    @rsolapure8628 7 дней назад

    वयाची अट आहे की नाही सर

  • @MangeshAlam
    @MangeshAlam 16 дней назад

    सर ही भरती ची तारीख किती ते किती आणि वय काय असणार ahe

  • @nitabankar5315
    @nitabankar5315 19 дней назад

    Sir Woman la sandhi aahe ka. Asel tar kay karave.

  • @MithunPawar-y5h
    @MithunPawar-y5h 13 дней назад

    Sir forest surveyor pan add yenar ahe ka

  • @songsmajha2009
    @songsmajha2009 20 дней назад +12

    10 वीच्या वर कितीही शिक्षण असो ज्याला कामाची गरज आहे त्याला फॉर्म भरण्याची परवानगी पाहिजे.

  • @suchitabhaskar6320
    @suchitabhaskar6320 17 дней назад

    Kharch yeil ka forest gard chi add 2024 mdhi

  • @Rjgaming-dj6um
    @Rjgaming-dj6um 19 дней назад

    Sir me van majur aahe aani 8.te 9 varsha pasun van majur aahe aani aamchi kamgar court madhe case chalu aahe tar aamchi bharti kashi honar?

  • @rohinivale9401
    @rohinivale9401 6 дней назад

    सर मी गरीब घरातील मुलगा आहे एक टाईम आम्हाला जेवण मिळत नाही मागे पण दिली होती

  • @ganeshwakde9605
    @ganeshwakde9605 7 дней назад

    किती दिवसांनी आहे अजून भरती

  • @ShyamKamble-z5q
    @ShyamKamble-z5q 12 дней назад

    Sir Nanded sathi ahe ka

  • @Roy2002-z8h
    @Roy2002-z8h 16 дней назад

    Sir pepar aahe ka ki graund aahe te saga ..aani vay vaadhi saga .. 40 last aahe ka

  • @dilipchakre4287
    @dilipchakre4287 14 дней назад

    Ex.bsf.fromm.bharu.sakto.kay.pls.sanga

  • @Study_points.
    @Study_points. 17 дней назад

    Sir
    Talathi punha honar ahe ka December madhe

  • @dipakshinde3670
    @dipakshinde3670 10 дней назад

    Sir ya sathi height kiti lagate

  • @yashraut2289
    @yashraut2289 20 дней назад

    Ram ram sir ji
    Aapn vanrakshak cha paper marathi Tsach hindi mdhe deu skto ka marathi vyakrn yevji hindi vyakrn krupya krun amhala sanga sir lgin confusion ahe 😮

  • @pradippendam6890
    @pradippendam6890 19 дней назад

    Sir van vibhagat anukampa asate kay

  • @poonamnevage3805
    @poonamnevage3805 7 дней назад

    Sir 10th pass la honar ka bharti

  • @bhaveshkamadi8392
    @bhaveshkamadi8392 19 дней назад

    Fybsc.
    Sybsc. Students from bharu shaktat ka.

  • @RavindraGharat-q9c
    @RavindraGharat-q9c 20 дней назад +2

    जे वनमजूर वन विभागात काम करतात त्यांना च संधी आहे. मी स्वतः १०वर्ष काम केलेलं आहे कारण ते बोले आहे १८०दिवस तुटक भरलेलं पाहिजे.तर जे वनमजूर वन विभागात काम करतात त्यांना संधी आहे.

    • @ravindraghodke2346
      @ravindraghodke2346 20 дней назад +1

      @@RavindraGharat-q9c नाही दादा फक्त दहा टक्के पद आहे

    • @RavindraGharat-q9c
      @RavindraGharat-q9c 20 дней назад

      @@ravindraghodke2346 हा वनमजूर एवढे काम करतात दादा आणि पूर्ण जिल्ह्यात कमी भरती आहे बाहेरच्यांना कुठे चान्स मिळणार आहे .

  • @1mfactroom
    @1mfactroom 19 дней назад +1

    Sir Vanmajur la paper honarch ka 😢

  • @ankushbhoir7583
    @ankushbhoir7583 19 дней назад +1

    वय मर्यादा किती आहे

  • @rekhabhingude5254
    @rekhabhingude5254 13 дней назад

    सर अर्ज कुठे करायचं

  • @niteshbirjubirju3153
    @niteshbirjubirju3153 19 дней назад

    Sir yachyat apang lokansathi jaga asnar ka sanga pls

  • @SeemaHambir
    @SeemaHambir 19 дней назад +1

    Add kdi yenar aahe

  • @deoresatish916
    @deoresatish916 19 дней назад +1

    सर वनसेवक या पदचा पेपर होईल का

  • @gitanjaligangule2493
    @gitanjaligangule2493 19 дней назад

    Sir, ground ani pepar kasa asel please lavkar sanga. ❤ Thank you

  • @BharatiBhangare-j3l
    @BharatiBhangare-j3l 19 дней назад

    Sir ya madhe ground hote k

  • @psyc_aniket
    @psyc_aniket 10 дней назад

    Pepper nahi only ground 5km baghu mag

  • @surendragawai3670
    @surendragawai3670 17 дней назад

    Sir slection process ky rahnar

  • @baliramagwan4843
    @baliramagwan4843 19 дней назад

    12600 jaga ahe hya संपूर्ण महाराष्ट्र च्या आहे का