Rokhthok With Kamlesh Sutar LIVE | महाराष्ट्रातही हरियाणा पॅटर्न? Maharashtra Vidhansabha |Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 45

  • @sam3sam335
    @sam3sam335 День назад +2

    महाराष्ट्रामध्ये महायुती सुपडासाप होणार आहे

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 15 часов назад

      ASA Tula watate makkar.Uddhavdulla khan cha Supada saaf Honar makkar.

  • @madhavraosomavanshi1004
    @madhavraosomavanshi1004 4 дня назад +8

    हरियाना आणि महाराष्ट्राची तुलना करता येणार नाही।

  • @S-iw8gs
    @S-iw8gs 4 дня назад +7

    लोकसभे पेक्षा जास्त झटका विधानसभेत बसणार😂😂😂😂

  • @ajit1351
    @ajit1351 4 дня назад +5

    संपादक साहेब निकाल लागल्यावर दिसेल पाटील फॅक्टर

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 3 дня назад +1

    महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य पर्व होत आहे

  • @DurgeshKulkarni-x9v
    @DurgeshKulkarni-x9v 2 дня назад

    Deva Bhau❤

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 дня назад +7

    इकडे हरियाणा बिरायणा काही होणार नाही भाजप सुपडा साफ होणार आहे

  • @MandarChiplunkarttui
    @MandarChiplunkarttui 4 дня назад +8

    महाराष्ट्रात पवार साहेब पॅटर्न चालणार

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 4 дня назад +2

    It kahich honar nahi.... Only Pawar Saheb ❤❤❤

    • @PantherPramod
      @PantherPramod 4 дня назад +1

      😂😂 ओन्ली पवार साहेब पवार साहेबांच्या घरात ४ खासदार २ आमदार स्वतःच्या घरात गृहमंत्री पद आणि तू उचल पवार साहेबांच्या चटया 😂😂

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 4 дня назад +1

    90 अन 288 मध्ये फरक आहे की नाही। पक्षचोरी तिथे झाली नाही।

  • @ajit1351
    @ajit1351 4 дня назад +4

    सुपडा साफ

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 3 дня назад

    महिना भर चर्चा कराची आहे निष्कर्षा पर्यंत पोंहुचू नका महिना भर काय टाळ्या वाजवत बसणार का❓😅😅

  • @PantherPramod
    @PantherPramod 4 дня назад +3

    सुतार सर इथे आप लां ब टीम का म्हटलं जात नाही..
    का हे फक्तं वंचित आणि बहुजनवादी पक्ष मोठे होऊ नये आणि टिकू नये यासाठी बिटीम सेगमेंट आहे ..
    यावर एक एपिसोड घ्याच..

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 4 дня назад +5

    भाजप पराभूत केले नाहीतर मुंबई जाणार

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 14 часов назад

      Accha Tu Jehadi uddhavdulla khan cha Bhakt Aahe.BATENGE TO KATENGE ,Shayad isme Tera MERIT Me numbar lage.

  • @harishchandrapawar6175
    @harishchandrapawar6175 4 дня назад +1

    एक नाथ अति हुशारी अतिशय काॅनफीडस एक नाथा 0 सिट मिळणार 😂😂😂😂

  • @vilaskhatpe1296
    @vilaskhatpe1296 2 дня назад

    ईव्हीएम मशीन जिंदाबाद

  • @nirmalajadhav-wz7nl
    @nirmalajadhav-wz7nl 4 дня назад

    जरांगे फॅक्टर चा फायदा एकनाथ शिंदे, शरद पवार याना अनुकूल, भाजप, उध्दव ना फटका

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 4 дня назад

    Only Balasaheb ambedkar 🔥✅

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 3 дня назад

    महाराष्ट्रात ओवैसीच्या A. I. M. I. M. मुस्लिम बहुल 28 मतदार संघात मुस्लिम उमेदवार उभे करावे. समाजवादी पक्ष 18 मुस्लिम उमेदवार उभे करावे. जास्तीत जास्त अपक्ष उमेदवार उभे करावे.

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 4 дня назад +1

    जरांगे फॅक्टर मराठवाडा गिळंकृत करणार

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 4 дня назад

    सुतार तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत आपण बीजेपी कडून जास्त बोलत असल्याचे दिसून येत आहे काही सेटलमेंट झाले आहे का

  • @JaynathPatil-ic3ux
    @JaynathPatil-ic3ux 4 дня назад

    नाही

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 4 дня назад

    MVA ओन्ली

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 4 дня назад

    मराठी मानसांन ठरविले पाहीजे मत कुणाला द्यायचे

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 3 дня назад

    महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न सारखा निकाल लागेल.

  • @sandipjagtap8678
    @sandipjagtap8678 4 дня назад

    Sutaranchi akkal kami watate 😂😂90 kuthe 270 kuthe BjP congress la voting % jawalpaas same 😂😂kahihi

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 4 дня назад

    😂😂खिचडी, चिखल झालंय सगळं आणि दलित मत MVA ला नाय जात आणि मुस्लिम मत पण नाय जात, राहता राहिला ओबीसी मराठे समोर आलेत नक्की कोण येणार माहिती नाही.

  • @sandipjagtap8678
    @sandipjagtap8678 4 дня назад

    Sutar bjp chi dalali kadhi band karnar 😂😂😂

  • @sandipjagtap8678
    @sandipjagtap8678 4 дня назад

    Sutar loksbhet marathyani bjp chi fadli ata punha fadnar 😂😂😂

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 4 дня назад

    VBA power 🔥✅

  • @sandipvyapare5242
    @sandipvyapare5242 4 дня назад

    जरांगेचा. खेळखंडोबा. चालला.सर्व.शेतकऱ्यांचि.कर्ज.माफि.राहिलि..हि.खेळि.कोनाचि.होति

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 2 дня назад

    दुसऱ्या च्या जीवावर राजकरण करणारा पक्ष म्हणजे कॉंग्रेस 😂😂😂

  • @ravindrabobade7990
    @ravindrabobade7990 4 дня назад

    Shinde, pawar, fadanvis, घरी, only मराठा

  • @Gar391
    @Gar391 4 дня назад +6

    शिंदे भाजपा सरकारने *आम्हां जनतेला भरभरून दिले आहे. करमणूक कधी होणार ते सांगा! कधी पप्पू खान येणार? हरियाणा जिलबी पॅटर्न कधी येणार? पुरणपोळी, मोदकांची फॅक्टरी कधी काढणार? खटा खट खटा खट पैसे कधी जाहीर करणार*

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 4 дня назад +1

    भाजप पराभूत केले नाहीतर मुंबई जाणार