कोरडवाहू साठी कापूस बियाणे | कोरडवाहू कापूस बियाणे कोणते वापरावे |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 май 2023
  • कोरडवाहू साठी कापूस बियाणे | कोरडवाहू कापूस बियाणे कोणते वापरावे | #cotton #cottonseeds #seeds
    👉कापसाचे टॉप 10 बियाणे
    Video link...
    👇👇👇👇👇👇
    • कापूस बियाणे कोणते वाप...
    More info - practicalfarming9@gmail.com
  • НаукаНаука

Комментарии • 18

  • @ashishtejekar-lo6yx
    @ashishtejekar-lo6yx Год назад +2

    Very nice information ❤

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Год назад +1

    Tera Brahma number 1

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад +1

      हो सर..
      Bramha पण छान आहे 🙏👍
      Video मधील पण लाऊन bagha अनुभवासाठी..

  • @user-pi1xv9yt2s
    @user-pi1xv9yt2s Год назад +1

    Pravadhan x hi kapashikoradvahu madye chalnar ka

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      हो चालू शकते काही अडचण नाही..

    • @user-pi1xv9yt2s
      @user-pi1xv9yt2s Год назад +1

      Pahila dose khtacha konta dyaycha ya kapashila

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      1-Urea, दाणेदार +एखाद granuals
      2- urea + दाणेदार + 10:26:26
      3- urea +दाणेदार + 15:15:15:
      4- urea + दाणेदार - potash
      यापैकी तुम्ही तुमच्या मानाने कोणताही वरील पैकी एक डोस करू शकता..
      काही हरकत नाही..
      एकरी प्रत्येकी एक एक बॅग vapravi...
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @PracticalFarming
      9730665205

  • @mr.nexaqore6056
    @mr.nexaqore6056 2 месяца назад +1

    आम्ही कोणती व्हरायटी लावु सर

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  2 месяца назад

      कोरडवाहू आहे की बागायती, आणि जमीन kashi आहे हलकी, भारी, मध्यम,

  • @prashantkshirsagar2957
    @prashantkshirsagar2957 Год назад +1

    मका पिकाचे किती उत्पन्न निघाले

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      35 क्विंटल मिळाले..
      पावसामुळे काढणी लेट झाली, उत्पन्न घटले थोडे,,
      38 - 40 ची अपेक्षा होती...

  • @satishdeshmukh2849
    @satishdeshmukh2849 Год назад +1

    राशी 797 व्हरायटी कशी आहे कृपया माहिती द्या

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад +1

      छान व्हरायटी आहे ही rasi chi कोरडवाहू जमीन साठी स्पेशल आहे ही व्हरायटी.. कोरडवाहू साठी आपन ट्राय करु शकता, बिनधास्त...
      धन्यवाद... 🙏

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Год назад

      @@practicalfarming6016
      बागायती साठी चालेल का?

  • @pankajrajurkar6662
    @pankajrajurkar6662 4 месяца назад +1

    कोहिनूर महागुन व जय हो बैल जोडी श्रीकर सीड्स ह्या दोन व्हरायटी कोरडवाहू साठू लावू शकतो का please reply

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  4 месяца назад +2

      हो लावू शकता, दोन्ही कडे कुठेही लावू शकता, बागायती आणि कोरडवाहू..
      केलेल्या आहेत मागच्या वर्षी बर्‍याच शेतकरी बंधूंनी...
      धन्यवाद... 🙏

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Год назад +1

    १४