प्रदिप रेवाळे आणि मोरया क्रिएशन नवनव्या कल्पनेतून बनवत असलेली गाणी खरोखरच कोकणच्या भूमीची एक वास्तववादी दर्शन घडवतात आणि त्या गाण्यांवर आपसूकंच नृत्यासाठी मन थिरकायला लावणारी असतात. संपूर्ण टिमचे अभिनंदन !!!
सर्व टीम चे मनापासून आभार. आपल्यामुळे एक छानसे गाणे पाहवय्यास मिळाले.उत्तम क्रिएटिव्हिटी, छोट्या छोट्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने दाखविल्या गेलेल्या आहेत खूप मस्त आवडले गाणे.👌👌👌
*मोरया क्रिएशन आणि टीमचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन....* अप्रतिम गीतरचना, अप्रतिम संगीत आणि त्याहूनही अधिक सर्वांगसुंदर असे ड्रोन चित्रिकरण.... खरतर हे गाणं बघणार्याला खुप सोपं वाटत असलं, तरी यामागे तुमच्या मोरया क्रिएशनची प्रचंड मेहनत आणि आर्थिक ओढाताण मी खुप जवळुन अनुभवली आहे. मित्रांनो मागील अनेक वर्षांपासून जवळपास आपण सर्वचजण आपला भोके गावचा शिमगोत्सव सर्वदूर प्रसिद्ध व्हावा म्हणून खुप प्रयत्न करत आहोत. या वाटचालीत तुमची ही गीतनिर्मीती आम्हालादेखील प्रोत्साहन देणारीच ठरेल.🙏🏻
प्रदीप सर आणि पूर्ण टीमचे सर्वप्रथम अभिनंदन करतो कारण म्हणजे गाणी अशी नवनवीन तयार करतात की तो मनाला स्पर्श करून जातात खूप छान साहेब अशीच नवीन नवीन गाणी तुम्ही आम्हाला ऐकायला द्याल ह्यात काही शंका नाही पुन्हा एकदा सर्वांचे आभार
विज्या भाव ऐक नं कौतुकास्पद.😍मानलं राव तुम्हाला ..✌️ बोलावं तेवढं कमी.. अप्रतिम गाणं आहे... आवाज ही सुंदर.. 👌👌.. गावाच्या परंपरेची खरी ओळख करून दिलीस...🙏🙏. तुला तुझ्या सर्व टीम चे अभिनंदन... 💐💐💐
उत्तम सादरीकरण साहेब
खूप छान व्हिडिओ , क्रिएटिव्ह आर्ट , म्युसिक , फोटोग्राफी , गाणे सुद्धा , स्पर्श करून जाते गाणे.... अभिनंदन सर्व टीमचे..
प्रदिप रेवाळे आणि मोरया क्रिएशन नवनव्या कल्पनेतून बनवत असलेली गाणी खरोखरच कोकणच्या भूमीची एक वास्तववादी दर्शन घडवतात आणि त्या गाण्यांवर आपसूकंच नृत्यासाठी मन थिरकायला लावणारी असतात. संपूर्ण टिमचे अभिनंदन !!!
Ekdam kadak song..video shoot..apratim..apratim aawaj..
सर्व टीम चे मनापासून आभार. आपल्यामुळे एक छानसे गाणे पाहवय्यास मिळाले.उत्तम क्रिएटिव्हिटी, छोट्या छोट्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने दाखविल्या गेलेल्या आहेत खूप मस्त आवडले गाणे.👌👌👌
सुंदर आमच कोकण त्यात रंग भरते मोरया क्रियेशन
नवनवीन गीत साकारून थक्क करते रसिकांचे मन...
लयभारी मोरया क्रियेशन आणि संपूर्ण टीम
Khatarnaak all team 🔥🔥
👌👌👌👌👌khupch sundar video pahun dole bhrun aale❤❤❤❤❤👍
*मोरया क्रिएशन आणि टीमचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन....*
अप्रतिम गीतरचना, अप्रतिम संगीत आणि त्याहूनही अधिक सर्वांगसुंदर असे ड्रोन चित्रिकरण....
खरतर हे गाणं बघणार्याला खुप सोपं वाटत असलं, तरी यामागे तुमच्या मोरया क्रिएशनची प्रचंड मेहनत आणि आर्थिक ओढाताण मी खुप जवळुन अनुभवली आहे.
मित्रांनो मागील अनेक वर्षांपासून जवळपास आपण सर्वचजण आपला भोके गावचा शिमगोत्सव सर्वदूर प्रसिद्ध व्हावा म्हणून खुप प्रयत्न करत आहोत. या वाटचालीत तुमची ही गीतनिर्मीती आम्हालादेखील प्रोत्साहन देणारीच ठरेल.🙏🏻
कडक song 😘😘😘 पंकज सर
प्रदिप साहेब,विजय साहेब सुंदर गीत रचना उत्तम सादरीकरण अभिनंदन सर्व टीमचे.
अतिशय खुप छान गाणं आहे ..आपल्या सर्वांचे खूप अभिनंदन
गाणं खूप छान आहे गीत रचना मस्त आहे आणि गायलं सुद्धा छान आहे.. मन प्रसन्न होत
अप्रतीम काव्यं, अप्रतिम गायन,वादक...मजा आली 👍
शिमग्याला यायला जमले नाही.. पण ही व्हिडिओ बघुन मन भरून आले.. खरच आल्या सारखे वाटले.. . मनापासून धन्यवाद सर्व टिमचे...
जत्रेमधल शुट टाकले पाहिजे होत.. अजून मस्त वाटल असत..
अप्रतिम गाणं.. आवाज पण खूप छान.. शूट मस्त केलंय.. All the best!
खरोखरच अप्रतिम भक्तिगीत सादरीकरण, आपल्या गायकीला सलाम, 🙏🙏
Kup mast vijay dada and Pankaj kup git racana kup mast aah ,🥰👌🙏🎤
खुप छान मस्त सुंदर अप्रतिम गाणं आहे
खुप छान. आवाज. भावा.
शुभेच्छा. मित्रा
खूप खूप सुंदर असेच मित्रांनो पुढच्या वाटचालीसाठी आम्ही डिजिटल गावठी ग्रुप कडून खूप खूप शुभेच्छा 🤩👌🤩👌👌👌
Khup chhan
प्रदीप सर आणि पूर्ण टीमचे सर्वप्रथम अभिनंदन करतो कारण म्हणजे गाणी अशी नवनवीन तयार करतात की तो मनाला स्पर्श करून जातात खूप छान साहेब अशीच नवीन नवीन गाणी तुम्ही आम्हाला ऐकायला द्याल ह्यात काही शंका नाही पुन्हा एकदा सर्वांचे आभार
Pakka bhava mast awaj
1 number
खुपचं छान विजय दादा, पंकज दादा...
अप्रतिम गीतरचना आणि खूप छान आवाज
खूप सुंदर गित रचना सन्मा.सचिन आगरे सर सलाम आपल्या लेखणीला व सर्व आपल्या टिमला 🌹🌹👌
खूप छान 🙏🙏
अतिशय सुंदर गीतरचना 🙏🙏❤️आमचे दैवत
खुपच अप्रतिम विडीओ...कोकणातल्या अशा आठवणी पाहिल्या की मनाला आनंद मिळ्तो..येवाक कोकण आपलाच असो..🙏
खूप सुंदर गाणं आहे मस्त
एका पेक्षा एक गीत आपण सादर करत आहात,शुभेच्छा
एकदम झक्कास....👌👌
Nice
अप्रतिम गीत रचना आहे..🙂👌👌👍
👍✨🙏🏻
👌 पंकज घाणेकर
सुमधुर सुर... ❤️लयब्ध संगीत... ❤️ उत्तम सादरीकरण.. ❤️
Khupch chan bappa morya
खूप सदिच्छा MORYA CREATION... 🎉
अप्रतिम गाण्याची रचना आणि म्युझिक , फोटोग्राफी अतिशय छान
खूप छान मला खूप आवडल
माऊली खुप सुंदर
Mast song❤👌👌🥰
Khup chan song aahe he ... aani shoot pn chan kelay aani tyatle te shabd manala sparsh karun jatat... As vatt he song aikat Rahav.....
अप्रतिम....सगळेच खूप छान जमून आले आहे... मोरया creation चे आणि टीमचे मनापासून कौतुक आणि शुभेच्छा 💐💐🎭
धन्यवाद सर
विज्या भाव ऐक नं कौतुकास्पद.😍मानलं राव तुम्हाला ..✌️ बोलावं तेवढं कमी.. अप्रतिम गाणं आहे... आवाज ही सुंदर.. 👌👌.. गावाच्या परंपरेची खरी ओळख करून दिलीस...🙏🙏. तुला तुझ्या सर्व टीम चे अभिनंदन... 💐💐💐
खूप छान आहे 👌👌👌👌
खूप छान अभिनंदन पूर्ण टीमचे
Nice 🎵Song ❤❤❤
अप्रतिम ❤️
Khup Chan song nice video shoot 😍😍😍😍😍👌
Melodious,👌🏻
1 no. Super👌
No...1
अप्रतिम 🙏
Nice creation....
Nice song 👍
Nice song 🙏
खूप छान...😘😍
❤❤❤❤
खूप छान अप्रतिम गाणे
अप्रतिम 🎤💐🙏👍
Khup chan
👌👌👌🙏
छान 👍
खूप छान आवाज आहे. दादा
👌👌🙏🤩
Nice
Nice...
Aavaj khup shan aahe....
....asach abhiman phahije gramdaivate badallll
nice song
जबरदस्त छान
Wow video pahun dole bharun aale🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌❤❤❤❤❤sarv timsathi God bless
अतिशय सुंदर
Khup Chan nice video shoot 😍😍😍👌👌👌👌👌
Khupach chhan
Jay somiya
Nice video 😊😊
Khup bhari song aahe 👍
Nice
nice video ❤️❤️❤️❤️❤️❤️
Are tumche video kdi yenar dada