श्री स्वामी समर्थ,🙏🙏 ताई माझ्या देवघराच्या दिव्यामध्ये रोज तयार होते.फुल होते ,अर्धचंद्र होतो त्रिशूळ होत...मला पण नाही समजत स्वामींची कृपा आहे त्यामुळे होतंय का...छान माहिती दिलीत तुम्ही
मी जुलै मध्ये 3 दिवसीय सेवा केली, विशेष काही अनुभव आले नाहीत, पण अचानक पिठापूरला जाण्याचं रद्द होऊन, तिरुपती येथे जाण्यासाठी (अचानक ठरले )योग आला आहे, याचा अर्थ माझी सेवा त्यांच्या चरणी रुजू झाली असा आहे का?
Shri Swami Samarth ..Tai me Venktesh Stotra Anushthan kele hote.. Char vela stotra vachle ani maze mistr zople hote te zopetch ordu lagle me khup ghabrle tari vachan chalu thewle ani purn kele yacha kay arth asu shakto ani vachtana ekta daaracha avaj pn ala
तुम्ही किती मनापासून सेवा करतात ते,,,तुमची परिक्षा घेतात,,,अडथळे येतात,,,न घाबरता वाचन चालु ठेवावे तसेच असं घडतं असतांना बालाजी भगवान हात जोडून मनापासून विनंती करावी कि सेवा करुन घ्या माझ्याकडून,,,, श्री गुरुदेव दत्त 🙏
हो छान प्रश्न विचारला काय आजच सगळं मनासारखं आज घडलं,,,,,माझ्या मुलांसाठी बोल्ली होती आणि आजच झालं,,,पुढच्या महिन्यात 12 तारखेला कामावर जाणार ,,,माझा अनुभव नक्कीच सांगेल आत्ता थोडी बाप्पा येणार म्हणुन गडबड चांलीये. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
काळ बोलला तर कितीही लागतो,,,ते फक्त स्वामीच जाणतात पण एवढच सांगेल आपल्यासाठी जे चांगल आहे तेच देतात. इच्छा पुर्ण झाली नाही म्हणुन नाराज नका होऊ,,,योग्य वेळ नक्कीच येत असते.
अनुष्ठानासाठी जे नियम सांगण्यात येतात ते पूर्णपणे पाळलेत का तसेच आपल्या जर वाचनामध्ये संस्कृत मध्ये तुम्ही वाचन करत असणार तर उपचार हे स्पष्ट पाहिजेत काही छोट्या छोट्या चुका जर घडत असतील तर असा काही होत असतो. कधीतरी अनुष्ठान केले तर नक्कीच बालाजी बाबांना माफी मागा आणि मनापासून सांगा कुठेतरी आपण कमी पडत असतो म्हणून होत असतं नक्कीच इच्छा पूर्ण होईल तुमची
दिवसा आपण एक वेळा पठण करू शकतो सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजा करत असताना मात्र अनुष्ठान जे असतं ते सहसा रात्री केला जातो, संकल्प युक्त सेवा जी बोलली जाते इच्छापूर्तीसाठी ती रात्रीसाठी अनुष्ठान केले जाते दिवसा नित्यसेवेत एकदा आपण वेंकटेश सत्र पठण करू शकतो
Evil spirits bhut yetat ratri Pahate kara tai Brahmamuhurtavaar kara ..bhayanak anubhav yet nahi Dev àala tar kadhi bhiti vatat nahi prassanaaa vatat Shanti milate Bhayanak bhiti nahi Tai
@@seemarajput8746 कृपया कळवावे मी वीधील बसणार नाही पण माझे आइ वडिल बसणार आहेत... . तर मी माझे अनूष्ठान केले तर चालेल का guest house कींवा गूरूच्या घरी केले तर चालेल का.... . का नाही चालणार आइ वडील दोघे वीधीला बसणार आहेत... आइ वडील नारायण नागबळी आणी त्रीपीण्डी श्राध्दाला बसणार असल्यामूळे मी हे अनूष्ठान केले तर चालेल का कृपया सवीस्तर सांगा ना
Tai aami ranat rahato mi pan kel parayan 2 divas Mr hote pan tisarya divashi navate mul aani mich hote ghari pan as kahihi nahi ghadal nahi vyavasthit zale parayan majhe khup chan vatal
तुम्ही वाचंन करतांय पण मनांत विच्यांर सुरु पायाचां आवाज ऐकायला येत होता तुम्हांला .. पण सेफ्टींडोअंरचा आवाज नाही आला तुम्हांला तुमचं लक्ष आवाजावरच होत न ताई ...
आपल्या बरोबर काय घडतं ते आपल्याला जाणवते पण आपण घाबरुन न जाता आपली सेवा चालु ठेवावी ,,,बरेच वेगवेगळे अनुभव घडतात ,,,आपली परिक्षा असते आणि आपल्या सोबतघडत असत पण आपण मात्र सेवा अपुर्ण ठेऊन उपायच नाही हे महत्वाचे आहे.
ताई कोणी सांगितले शुक्रवारी रात्री सुरू करा. कोणी गुरूवारी रात्री . आता तुम्ही म्हणता मी शनिवारी सुरवात केली. ताई नेमके कोणत्या दिवसापासून चालू केले पाहिजे. का तसे काही नाही कधीही केले तरी चालेल का. ताई लवकर सांगा. आणि आपण एका अनुष्ठानात दोन ईच्छा बोलू शकतो का. आणि श्रावण महिन्यात च केले पाहिजे का. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹💐
कधीही कोणत्याही दिवशी पारायण करु शकता.शक्यतो संस्कृतमध्ये करा.संस्कृत कठीण वाटत असेल तर मराठीत करा.मराठीला वेळ खूप लागतो.फक्त तुपाचा आणि उद्बबत्ती विझू देऊ नका.
हे व्रत व्यंकटेश देवांनी सहा महिने करून घेतले. त्यांनतर पंधरा दिवसांनी मला दर्शनाचा अनुभव आला.
🙏🏻
श्री स्वामी समर्थ,🙏🙏 ताई माझ्या देवघराच्या दिव्यामध्ये रोज तयार होते.फुल होते ,अर्धचंद्र होतो त्रिशूळ होत...मला पण नाही समजत स्वामींची कृपा आहे त्यामुळे होतंय का...छान माहिती दिलीत तुम्ही
Avdut chitan shree guru dev datt shree swami samrth om namha shivay
Chan anubhav tai tumhi manapasun seva kelit balaji bhagwan yeun gele tumchyakade shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏 🌷 🌺 🌻 🌸 ♥️ 🙏
Shree Swami samarth 🙏 Jay jay Swami samarth 🙏 shree guru dev datt..ताई छान माहिती दिली धन्यवाद आम्ही कोल्हापुर कर mh 09
🙏🏻
@@seemarajput8746 ओके
Shree swami samarth🙏🙏
Garudaver yetat na te tyachya pankhan mule ashi vavtal uthtte 👌👍👍🙏
Shree guru dev datta shree swami samarth om namah shivay❤
मी जुलै मध्ये 3 दिवसीय सेवा केली, विशेष काही अनुभव आले नाहीत, पण अचानक पिठापूरला जाण्याचं रद्द होऊन, तिरुपती येथे जाण्यासाठी (अचानक ठरले )योग आला आहे, याचा अर्थ माझी सेवा त्यांच्या चरणी रुजू झाली असा आहे का?
Ho,,, आपल्याला जे योग्य तेच मिळते श्री गुरुदेव दत्त 🙏
Ajun Kai anubhav pahile
हे बरोबर आहे हाच खरा अनुभव
छान माहिती दिली, अनुष्ठान कसे करावे याबद्दल माहिती द्या,
खाली लिंक वर क्लिक करा:-ruclips.net/video/uLGpp3EuGn4/видео.html
21 times stotra mhanun zhalyawar , Aarti kelich pahije ka ?
तसे काही नाही, तुम्हाला जमेल तर करा
Shree swami samartha Shree swami samartha
Shri Swami Samarth ..Tai me Venktesh Stotra Anushthan kele hote.. Char vela stotra vachle ani maze mistr zople hote te zopetch ordu lagle me khup ghabrle tari vachan chalu thewle ani purn kele yacha kay arth asu shakto ani vachtana ekta daaracha avaj pn ala
तुम्ही किती मनापासून सेवा करतात ते,,,तुमची परिक्षा घेतात,,,अडथळे येतात,,,न घाबरता वाचन चालु ठेवावे तसेच असं घडतं असतांना बालाजी भगवान हात जोडून मनापासून विनंती करावी कि सेवा करुन घ्या माझ्याकडून,,,, श्री गुरुदेव दत्त 🙏
Shree Swami samartha ❤❤
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
Shree Swami Samrtha...Om Shree Vyankatesh wary Namaha
Satyanarayancha photo thewala tar chalel ka?
हो
Shree Swami Samarth 🌺 😊🙏🌺
संल्कप कसा करावा
नक्किच सांगते स्पेशल विडिओ टाकते,,श्री स्वामी समर्थ
Tai tumhi jya karana sathi sankalp sahit puja kelti te karya purn zala ka Ani kiti kaal lagala purn vhayla
हो छान प्रश्न विचारला काय आजच सगळं मनासारखं आज घडलं,,,,,माझ्या मुलांसाठी बोल्ली होती आणि आजच झालं,,,पुढच्या महिन्यात 12 तारखेला कामावर जाणार ,,,माझा अनुभव नक्कीच सांगेल आत्ता थोडी बाप्पा येणार म्हणुन गडबड चांलीये. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
काळ बोलला तर कितीही लागतो,,,ते फक्त स्वामीच जाणतात पण एवढच सांगेल आपल्यासाठी जे चांगल आहे तेच देतात. इच्छा पुर्ण झाली नाही म्हणुन नाराज नका होऊ,,,योग्य वेळ नक्कीच येत असते.
@@seemarajput8746 chala mhanje tunchi iccha purn zali kalun Aanand zala 😊😊😊 Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
Mi roj dupari marath vyankatesh stotra mhante.sansrut ratri kiti vela vachtat.
1vela ,,3divsiy seva kraychi asel tar 21vela
Ratrichi
11 ekadashi, mhanje pratyek mhahinyat 2 ekadashi, ase 6 months hoil, as pathan kel tar chalel ka?
हो
अनुष्ठान वेगळे आहे
ताई तुमचा Ripley मिळाला. खुप बरे वाटले. आता तुम्ही माहिती दिल्या मुळे एक वेगळ्या प्रकारे आधार वाटतो. खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🌹
Shree swami samarth🙏💐
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth
Hii Didi mi Room Varti Rahto Bachlor ahet But Mi ratri 12 Nanatr anusthan kru shakto ka .
Ho,,chalel
3 divast kiti velya pathan kela pahije tai raatri ??
एका रात्रीला 21 वेळा मग तीन रात्री सेम अशाप्रकारेच
@@seemarajput8746 thanksss 🙏
Pregnancy madhe karu shakto ka
नाही
@@seemarajput8746 आता दिड महिना झाला आहे तरी पण नाही का करू शकत..खूप इच्छा होती माझी करायची
Taie sanskrut che parayan detail sanga pl. Kiti ovya mhanayachya n shevati purn kartana kiti mhanayachya
१०आओवी पर्यंत २०वेळा आणि २१वेळा पुर्ण ११नंतर फलश्रुती आहे. संस्कृत च आहे हे
@@seemarajput8746 dhanyawaad taie
Tai plz vachun dakhvata ka plz plz plz reply dya
Pan manat ji ichha aste ti pan purn hote ka ya mule
कर्म शुद्ध, मनात भाव,सेवा चांगल्या कामासाठी केली तर नक्कीच मिळेल फळ...
Tai parayn krtana darvajya उघडा ठेवायचा का
तसे काही नाही, ,,लावला तरी चालेल
Tai निळा रंग चां वस्त्र आणि आसन नसलं तरिही का आपण हि सेवा केली तर चालत का?
हो चालते,,पुजापाठ कुठलीही करा फक्त काळा रंग वापरु नये (कपडे,आसन)
अखंड दिवा लावायचा ka
Nahi,,, जेव्हा सेवा करत असतो तेव्हा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा
फक्त 1 दिवस केल तरी चालत का?@@seemarajput8746
Asa ka hot asel br
🙏
आमचे देवघर खाली आहे, आमची रूम वरती आहे, तर वरती रूम मध्ये अनुष्ठान केले तर चालेल का? देवघर लहान आहे. तसेच रात्री एकट्याने खाली जाणे शक्य नाही.
वरती मग पाट मांडा ,अनुष्ठान साठी
मराठी वाचिवेकीसंसकुरत
तुम्हाला संस्कृत किंवा मराठी ज्या भाषेत शुध्द वाचन करता येईल असे
M 3,3 ratri 2 vela kela pn mazi ichha purn zali nahi
अनुष्ठानासाठी जे नियम सांगण्यात येतात ते पूर्णपणे पाळलेत का तसेच आपल्या जर वाचनामध्ये संस्कृत मध्ये तुम्ही वाचन करत असणार तर उपचार हे स्पष्ट पाहिजेत काही छोट्या छोट्या चुका जर घडत असतील तर असा काही होत असतो. कधीतरी अनुष्ठान केले तर नक्कीच बालाजी बाबांना माफी मागा आणि मनापासून सांगा कुठेतरी आपण कमी पडत असतो म्हणून होत असतं नक्कीच इच्छा पूर्ण होईल तुमची
ताई प्रेग्नंट असताना करू shktot का
हो,,,७व्या महिन्यानंतर करु नये,,, कारण बैठक जास्त होऊन जाईल,,,उगाच तुम्हाला त्रास नको
Shree. Sawmi. Samart
Tai vyankatesh stotra sanskrut vachaych ka
मराठी किंवा संस्कृत भाषा वाचवे ,पण आपल्याला जि भाषा वाचण्यास जमेल ,,स्पष्ट उच्चार होतो तेच वाचन करावे
3 divas che kru shakto ka
हो
ज्या साठी तुम्ही हे अनुष्ठान केले ती इच्छा पूर्ण झाली काय हे सांगितले तर बरं झालं असतं
Ho,,,mulasathi keli hoti nakkich share krel anubhav,,,aatta akkalkot la jaun aali ,,,to ek part hota tya babtit
दिवसा केले तर चालेल का
दिवसा आपण एक वेळा पठण करू शकतो सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजा करत असताना मात्र अनुष्ठान जे असतं ते सहसा रात्री केला जातो, संकल्प युक्त सेवा जी बोलली जाते इच्छापूर्तीसाठी ती रात्रीसाठी अनुष्ठान केले जाते दिवसा नित्यसेवेत एकदा आपण वेंकटेश सत्र पठण करू शकतो
ताई नवनाथ पारायण कधी सुरू करावे
एकच पारायण करायचे असेल तर शनिवारी करा आणि ९दिवसीय संकल्पयुक्त करायचे असेल तर त्याला नियम अटी असतात ,केव्हाही सुरु करु शकतो मी तसा विडिओ बनवेल
Tai, tumcha DP made jo swami cha murti cha photo aahe ..ti murti kutun ghtali tumhi...
Mala same ashich murti pahije... pls sanga
अक्कलकोट वरुन मागवली आहे.घरपोच पाठवतात.
9960381248 हा नंबर आहे.स्वप्निलदादा चा,,या नंबर वर फोन करा.
Iccha purn zali ka tai
हो, अनुभव टाकलाय चैनलवर,,,
ruclips.net/video/0diuAdcfA0k/видео.html
Tai tumhi sanskrit ki marathi stotra vachale anushthaan kartana
संस्कृत
नवरात्री मधे ही सेवा केली तर चालेल का
Ho
Evil spirits bhut yetat ratri
Pahate kara tai
Brahmamuhurtavaar kara ..bhayanak anubhav yet nahi
Dev àala tar kadhi bhiti vatat nahi prassanaaa vatat
Shanti milate
Bhayanak bhiti nahi Tai
हो
श्री गुरुदेव दत्त,,, 🙏
Plz he khar aahe ka ...?mi ektich rahte mla vyanktesh strotra karaych hot...plzz
@@sneh1884 घाबरायचे नाही,, व्यंकटेश भगवान स्वतः दर्शन देतात,, आणि सेवा केल्यानंतर आपल्याला दर्शन देतात तेव्हा मनात खूप प्रसन्नता प्राप्त होईल.
ताइ तूम्ही कशामध्ये अनूष्ठान केले
संस्कृत मध्ये की मराठीत केले
संस्कृत
@@seemarajput8746
कृपया कळवावे
मी वीधील बसणार नाही पण माझे आइ वडिल बसणार आहेत... .
तर मी माझे अनूष्ठान केले तर चालेल का
guest house कींवा गूरूच्या घरी केले तर चालेल का.... .
का नाही चालणार आइ वडील दोघे वीधीला बसणार आहेत...
आइ वडील नारायण नागबळी आणी त्रीपीण्डी श्राध्दाला बसणार असल्यामूळे मी हे अनूष्ठान केले तर चालेल का
कृपया सवीस्तर सांगा ना
रोज रात्री एकदा वाचलं तर जमनका
२१ च आपला विडिओ टाकते या विषयावर
Shree swami samarth❤shree vyankteshay nam:
रोज किती वेळा वाचायचे.
21
@@seemarajput8746
मराठी मधलं वाचायचे का संस्कृत मधील 15 ओळीचे
तुम्हाला जे वाचायला चांगल जमेल स्पष्ट उच्चार येतील ते वाचा.
@@seemarajput8746 3 तीन दिवस पोथी वाचून झाल्यानंतर प्रसाद म्हणून त्यांच्या आवडीचा कोणता पदार्थ दाखवायचा असतो का
गोड पदार्थचालेल,,,,खिर उत्तम आहे शेवटी आपली इच्छा आहे 🙏🏻
Tai aami ranat rahato mi pan kel parayan 2 divas Mr hote pan tisarya divashi navate mul aani mich hote ghari pan as kahihi nahi ghadal nahi vyavasthit zale parayan majhe khup chan vatal
हो,,,श्री स्वामी समर्थ
तुम्ही वाचंन करतांय पण मनांत विच्यांर सुरु पायाचां आवाज ऐकायला येत होता तुम्हांला .. पण सेफ्टींडोअंरचा आवाज नाही आला तुम्हांला तुमचं लक्ष आवाजावरच होत न ताई ...
🙏🏻
आपल्या बरोबर काय घडतं ते आपल्याला जाणवते पण आपण घाबरुन न जाता आपली सेवा चालु ठेवावी ,,,बरेच वेगवेगळे अनुभव घडतात ,,,आपली परिक्षा असते आणि आपल्या सोबतघडत असत पण आपण मात्र सेवा अपुर्ण ठेऊन उपायच नाही हे महत्वाचे आहे.
@@seemarajput8746 आपल्यांला जाणवतय ते आहे बरोबर .. तुम्ही सागिंतलंन काय जाणवलंय तुम्हांला ..
Sshree swami samrth🙏🙏
Kadhi kadhi manat tasa vichar karat astana bhas hoto
Mi kel pan mala kahihi anubhav Nahi ale
आपली भक्ती कमी पडली असेल कुठेतरी,,, नक्कीच एक दिवस प्रचिती येईल
इतरांची कॉपी करू नका..be original and truthful श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻 माऊली समोर बसायची लायकी ठेवेल मी ,,माझ्या माऊलीला माहिती आहे.... श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री व्यंकटेश स्तोत्र sanskrut madhe kele tar chalel ka?
Ho
@@seemarajput8746 hey wale sanskrut stotra barobar aahe ka? ruclips.net/video/563TR2GWIPg/видео.html
ताई कोणी सांगितले शुक्रवारी रात्री सुरू करा. कोणी गुरूवारी रात्री .
आता तुम्ही म्हणता मी शनिवारी सुरवात केली. ताई नेमके कोणत्या दिवसापासून चालू केले पाहिजे. का तसे काही नाही कधीही केले तरी चालेल का. ताई लवकर सांगा.
आणि आपण एका अनुष्ठानात दोन ईच्छा बोलू शकतो का. आणि श्रावण महिन्यात च केले पाहिजे का.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹💐
आपल्याला जी इच्छा असते ते बोला,आणि केव्हाही सुरु करु शकतो,,,कोणत्याही वारी,,,,ओके,,,आणि माझं दुसऱ्या सेवा चालु होत्या
कधीही कोणत्याही दिवशी पारायण करु शकता.शक्यतो संस्कृतमध्ये करा.संस्कृत कठीण वाटत असेल तर मराठीत करा.मराठीला वेळ खूप लागतो.फक्त तुपाचा आणि उद्बबत्ती विझू देऊ नका.
श्री गुरुदेव दत्तं 🙏👍🏻
फक्त तुपाचा दिवा आणि उद्बबत्ती विझू देऊ नका
🙏