अनिकेत आजच्या व्हिडिओत तू किती गोष्टी सहज करून दाखवले. आप्पाची बाग दाखवली. अप्पा किती मेहनत घेतात.आणि. आमची आवडती आजी किती तू तिच्याकडून इंग्रजी भाषेत बोलून घेतो आणि आजी प्रयत्न पण करते.छान मस्तच बोलते ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏 अनिकेत तुझ गाव हिरवगार निसर्गने भरलेलं जणू धर्तीवर स्वर्गच अवतरला आहे. खूप आनंद झाला आहे हे दृश्य पाहून 🙏🙏🙏👍👍👍
निसर्ग देवतेचे सुद्धा तुमच्या गावावर आशिर्वाद आहेत. असाच निसर्ग जपा. आप्पा हे कुशल शेतकरी असून ते कलाकार ही आहेत त्यांना खूप कला अवगत आहे. पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा.
तुमच्या आजीला पाहिलं की मला माझ्या आजीची आठवण येते...माझी आजी आता ह्या जगात नाही पण मी जेव्हा तुमच्या आजीला बघते तेव्हा माझी आजीचं बोलते अस वाटते...तुमच्या आजीचं बोलणं,नातवाला आणि घरच्यांना असलेला तिचा आधार...आणि हो तुम्ही बोललात ना की त्या वाघीण तर हो त्या इतक्या दमलेल्या असून पण प्रत्येक कामाला तितक्याच जोमाने तयार होतात...आणि हा आपल्या कोंकणातल्या प्रत्येक माऊली वाघीण च असतात...😊
भावा काल विडीओ का नाही टाकली खुप वाट बघीतली आता सवय झाली. तुझे विडीओ बघुन गावचे वातावरण अनुभवायला मिळते आणि आमची लाडकी आज्जी जुन्या आठवनी सांगते खुप बर वाटत.
Wow. Grandma is so sweet. I only watch ur vlogs to see ur lovely n cool grandma. God bless her with long life n good health. Tc. Pls tell grandma to make yummy n tasty recipes. 💖💖💖💖💖💖💖💖💖💖
Tumchi aaji khrch khup goad ahe n ti same mazy aji sarkhi ahe ….mnje tynch boln vagire sagl ….khup chan 😍😍😍love you aaji….n yes also your mom dad tey pn khup Chan ahet ♥️🙏🏻
आनीकेत खरच देवाचे कृपेने तुमचे कडचा करोना गेलावर मी भारतात आले तर नंकीच तुझे गावात येणार मला तुजे गोड आजीचे आमत्रण साकार करायचे आहेत तुजे आजीला प्रेमाची झंपी आणी तुला आशिरवाद
छान होता video...⭐⭐⭐⭐⭐⭐ आजीला नमस्कार..⚘⚘ Good presentation...⭐⭐⭐⭐⭐ अप्पांना नमस्कार ⚘⚘ अनिकेत, साहिल, पत्या, विवेक आणि नाना..तुमचे Good team work...⚘⚘⚘⚘⚘⚘
अरे परवा खेकड्याला पत्या नव्हता. काल विडीयो नाही अला वाट खुप पाहिली.आजी खेकडीची भाजी दाखवणार होती.साहिल खुप बिजीझाला अता. आजचा विडीयो खुप छान.पप्पा खुप काम करतात शेतात. पत्या भारी.
आजी, पप्पा 🙏 🙏, कंमेंट नाही केले तरी लाईक करतो आणि व्हिडिओ रोज न चुकता पाहतो. काल व्हिडिओ ची वाट पाहत होतो🤔. आजीला रोज पाहून खूपच छान वाटते ❤️. आजचा व्हिडिओही नेहमीप्रमाणेच जबरदस्त ❤️. आजीचे बोलणे खरच काळजाला भिडते❤️👌🙏
Hi Aniket .. khup chhan deul.. dhanyavad deul dakhavalya baddal n jewan tar ek no... Pandharya vatanyachya usalichi recipe ekda dakhav na pls.. amchi Ashi hot nahi mhanun....
कुणा कुणाला गोष्ट कोकणातली चॅनल आवडतो.
.
.
👇त्यांनी लाईक करा1000 like होऊ दे
Sunder
Ajiche english bola ne khup avadate
Thanks
रोज बघते👍👍👍
Jabardast
Mast.. Pan pauos Khup hai
चला वेळ झाली आपल्या गोष्ट कोकणातील ऐकायची...🤩🤩😍😍👌
Aaji bichari nehmich saglyana bhetayla bolvat aste. Mala khup aavdat
आजिशी मस्त गप्पा झाल्या...भेंडीची लागवड पण चांगल्या पद्धतीने केली..
अरे अनिकेत कुठे होतास... कीती तरी वाट बघायची तुझी... आणि miss you so much...... 😍😍😍😍😍😍
अगदी बरोबर आम्ही पण खरच खूप वाट पाहिली 👆☺
खरोखरच आम्ही खूप व्हिडिओची वाट बघितली
अनिकेत आजच्या व्हिडिओत तू किती गोष्टी सहज करून दाखवले. आप्पाची बाग दाखवली. अप्पा किती मेहनत घेतात.आणि. आमची आवडती आजी किती तू तिच्याकडून इंग्रजी भाषेत बोलून घेतो आणि आजी प्रयत्न पण करते.छान मस्तच बोलते ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏 अनिकेत तुझ गाव हिरवगार निसर्गने भरलेलं जणू धर्तीवर स्वर्गच अवतरला आहे. खूप आनंद झाला आहे हे दृश्य पाहून 🙏🙏🙏👍👍👍
आजी.....आम्ही मिठठू मरो 😂😂😂
आजीनां व्हीडिओ मध्ये पाहिले की खूप छान वाटते. 👍💕
तुझ बोलतोस ते ऐकायला फार आवडते कुठे होतास आजचा विडीओ फारच छान होता खुप आवडला
कालच्या व्हिडिओची खूप वाट बघितली कधी एकदा तुझा व्हिडिओ येतो असं होतं आणि बघायला मिळतो👌👌👌
Kai bhasha aahe mast ....khup aapulki watate...kokani bhashet.....Ethel manase khup premal...bholi....aani swach... manachi aahet....❤️❤️❤️❤️bhava
अनिकेत,खूप पाऊस असेल तर व्हिडिओ टाकायची रिस्क नको घेऊ,काळजी घे,फक्त कळव का आज व्हिडीओ टाकणार नाही म्हणजे आम्हाला रुखरुख लागणार नाही,श्री.स्वामी समर्थ,
निसर्ग देवतेचे सुद्धा तुमच्या गावावर आशिर्वाद आहेत. असाच निसर्ग जपा. आप्पा हे कुशल शेतकरी असून ते कलाकार ही आहेत त्यांना खूप कला अवगत आहे. पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा.
तुमचं vlog बघून मला माझ्या गावाची आठवण येते.
Vlog तर मस्त
👍👌
तुमच्या आजीला पाहिलं की मला माझ्या आजीची आठवण येते...माझी आजी आता ह्या जगात नाही पण मी जेव्हा तुमच्या आजीला बघते तेव्हा माझी आजीचं बोलते अस वाटते...तुमच्या आजीचं बोलणं,नातवाला आणि घरच्यांना असलेला तिचा आधार...आणि हो तुम्ही बोललात ना की त्या वाघीण तर हो त्या इतक्या दमलेल्या असून पण प्रत्येक कामाला तितक्याच जोमाने तयार होतात...आणि हा आपल्या कोंकणातल्या प्रत्येक माऊली वाघीण च असतात...😊
एक् like वाघिन आजीक 👍🥰😘😘😘😘😘love you❤🙏
Thank u
मला आजींचा स्वभाव आणि तुला ज्या प्रकारे ती सपोर्ट करत आहे ,खूप नशीबवान आहेस भावा..👍👍👌👌
IT'S good to see the love and care you show towards your grandmother..it's appreciable 👌👌
Mast
@@shubhrajadhav6091 It's a must to respect the elderly people at home .
खूप छान व्हिडिओ आहे नाटळचा सप्ताह माघ शुद्ध नवमी ते पौर्णिमा असा सात दिवस रामेश्वर माऊली च्या मंदिरात साजरा होतो तुम्ही सर्व मंडळी या
खुप छान 👍, भाजी ची चांगली माहिती मिळाली. सगळ्या ची साथ आहे तुला.आजी चांगली माहिती सांगते.👍👍👍
मस्तच वाटत तुझा व्हिडीओ पाहून....आपणच शेती करत आहोत असे वाटते खूप खूप धन्यवाद
काय यार काल खुप वाट पाहिली विडीयोची अस अस्त होय 😘
Insta la story टेऊन तरी सागायच ना की आज विडीयो यनार नाही😘😘
Kup chan
Are bhava paus asel😉
हो ना
👌👌👌👌👌👍👍👍👍👍Mastttt 1number video kokan putra abhiman aahe tuza 👍👍👍👍👍💐💐Sagle video laybhari
कोकणातील संस्कृती महाराष्ट्रतिला विविध भागात पोहोचवनारा आपला एकमेव दादा❤️
अनिकेत तुझी जीवापाड मेहनत
आणि आजी वरचं खूप खूप प्रेम आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहे तू खूप खूप मोठा हो
काय भावा कुठं आहेस तू गायब आणि love you
खूपच छान आहे रामेश्वराच मंदिर, आणि आमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायमच तूझ्या सोबत राहतील ❤❤❤❤❤❤❤
भावा तुझा विडिओ तर अप्रतिम असतो प्रश्ननाही 🙏🙏
खूप मस्त 👌👌 सर्वच पिक भरघोस येऊ दे 👍👍 आज्जीसाठी❤️👍👍
Kal vat bghat hoto aniket.. Love you Aaji❤
भावा काल विडीओ का नाही टाकली खुप वाट बघीतली आता सवय झाली. तुझे विडीओ बघुन गावचे वातावरण अनुभवायला मिळते आणि आमची लाडकी आज्जी जुन्या आठवनी सांगते खुप बर वाटत.
Lots Of Love and Respect to Aaji. Kalji Ghya Aniket Dada
Khup chaan vlog aniket...aani duparche jevan pn mast
Kal khup vat baghitli yarr tuzya vlogo chi ... Aaji is brand. Love you aaji.
आजी la bolu det ja. Khup chan vatat tich bolna aaikun. Ani kharrch शेती karn khup mehenat ahe je tujha kdun baghun ata vatat. 👍👌👌👌👌
Wow.
Grandma is so sweet.
I only watch ur vlogs to see ur lovely n cool grandma.
God bless her with long life n good health.
Tc.
Pls tell grandma to make yummy n tasty recipes.
💖💖💖💖💖💖💖💖💖💖
आप्पा तुम्ही छान गादी वाफा बनवलाय आणि खतासाठी त्या पाल्याचा खत म्हणुन खूप चांगला उपयोग होतो , जो तुम्ही केलाय.
दुपारच जेवण खुप छान आहे दादा ❤️💝😍💞
Video ची खुप वाट बघीतली सवय झाली आहे. तुजी आता खुप छान मला comment करायला येत आहे .खुप छान videoची वाट बघायला लावत जाउ नकोस . videoखुप छान होता ...👍👌
Dada khup mst vlog, roz wait krto ajji khup mst bolte, majhya mulga tujhya vlog chi wait krto,LOVE U KOKAN 🤩👍👍
Khup Chan vedio astat tuje.....ghari basun kokanachi saphar hoti ....tnq ....beat luck....mi khup vat pahto tujy vedio che...
Roj 9 vajta vaat baghto tuzya video chi 😍😍😍😍 love to watch your video keep it up bro🤟🤟🤟🤟
आजी ला खूप खूप आयुष्य लाभू दे !! आजी वर्षानुवर्षे अशीच तंदुरुस्त राहू दे !! आजी शिवाय विडिओ पूर्ण होऊ च शकत नाही ..😘
अनिकेत दादा काल आलाच नाहीस.छान, मस्त, सुंदर व्हिडिओ. नमस्कार.
Mast Bhendi.. Vlog Bhari.. 👍👍
एक लिटर बिसलेरीची बाटली घे त्यात औषधांच्या बाटली चे बुच त्यात १२३४५ असे मार्क केलेले असते ते योग्य प्रमाणात घाल 👌👍🙏❤
तुझ्या शेतीच्या उत्साहात आजीला आनंद मिळतो👍👍🙏🙏
Hi! I am from Bidwadi,Kankavali
Kharach Aniket tu khupac mehanati Aahes Abhiman vatayto tuza kharach tu Hadacha setkariAahes Are sansar sansar jasa tava chulivar Devo tuza kastala faldevo 'JAI KOKAN' Tuze kutumb v mitra parivar khup mehanati Aahes
Kal khup vel wat baghitali
Tumchi aaji khrch khup goad ahe n ti same mazy aji sarkhi ahe ….mnje tynch boln vagire sagl ….khup chan 😍😍😍love you aaji….n yes also your mom dad tey pn khup Chan ahet ♥️🙏🏻
kiti wait karayla lavlas bhava video sathi ❤️❤️
तुझे व्हिडिओ बघून गावात गेल्याचा आनंद मिळतो 😊
Aniket rasm 🔥🔥💯🔥🔥 Brand is Brand
आनीकेत खरच देवाचे कृपेने तुमचे कडचा करोना गेलावर मी भारतात आले तर नंकीच तुझे गावात येणार मला तुजे गोड आजीचे आमत्रण साकार करायचे आहेत तुजे आजीला प्रेमाची झंपी आणी तुला आशिरवाद
Khup chan dada ani tuzi family pan khup mast ahe god ahe😘👌👍❤
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤
आजी साठी हजार लाईक...😘♥️
छान होता video...⭐⭐⭐⭐⭐⭐
आजीला नमस्कार..⚘⚘
Good presentation...⭐⭐⭐⭐⭐
अप्पांना नमस्कार ⚘⚘
अनिकेत, साहिल, पत्या, विवेक आणि नाना..तुमचे
Good team work...⚘⚘⚘⚘⚘⚘
काल खुप वाट पाहिली भावा तुझ्या विडिओची❤️
Khup bhari vatat mast vegetable lagvad keli
काल रात्री उशिरा 12 वाजे पर्यंत वाट पाहत होते
Beutiful Village Chan Mast Supar very good 🙏🙏🙏👍
दादा काल भरपूर वाट बगितली मी तूजी पण तूजा विडियो आला नाही का ?????
पेरलेले बी रुजलेले आणि त्याहून ते मोठे होताना पाहण्यात एक वेगळाच स्वर्गीय आनंद होतो ♥️
Yesss agdi khar ahe
Love from Ahmednagar ❤️
नमस्कार...अनिकेत, आजी, बाबा, आईला नमस्कार....चिनु म्याव ...विमान कोंबडी लय भारी......पत्या ..साहील फुलपाखरु..बाबु...आणि मित्रमंडळी 1 नंबर....आम्ही रोज व्हिडीओ बघतो...कोकणातला युट्यूबर भारी अभिमान वाटतो. साधेपणात स्वर्ग दाखवतोस.👍 मंगेश कदम ..दापोली जि रत्नागिरी.
तुझा प्रत्येक vlog मस्तच असतो पण vlog ला gap घेऊ नको daily vlog continue कर जय पावनादेवी🙏
भेंडी रोपांची छान माहिती दिली. आज्जी खुप खुप आवडते
Bhari vlog banavtos bhava ❤️
मस्त आप्पांची बाग भेंडी लागवड छान जोड शेती मस्त
Aniket vedio chan ahe hyat shanka nahich... Always nice vlog☺
आजीबरोबर मजा मस्ती खूप खूप सुंदर शेती व्यवसाय बरखात येओ
अनिकेत दादा कोल्हापूरला ना कुबोटा कंपनीचा छोटासा टॅकटर आहे चार चाकी पाॅवर स्टेरिंग आलास की नक्कीच बघ MH O9 Kolhapurkar
Superb nature....aaji Mast....frnds rocks... Jewnakade laksh det ja re jara....fulpakhru Mast....kalji ghya ....tc
Kay dada tu kal kuthe hotas tu kal vlog upload kela nahies?
माझ्या सासरी गेलास अनिकेत natal cha सप्ताह फेब्रुवारी मध्ये असतो रामेश्वर मंदिरातील दृश्य अप्रतिम असतात सप्ताह मध्ये.
दादा खूप छान मस्त 👌❤🙏💐
बाजारात जाताना पिशवी घेऊन जाणे ,आणि आजी साठी एक like 👍♥❤
अरे परवा खेकड्याला पत्या नव्हता. काल विडीयो नाही अला वाट खुप पाहिली.आजी खेकडीची भाजी दाखवणार होती.साहिल खुप बिजीझाला अता. आजचा विडीयो खुप छान.पप्पा खुप काम करतात शेतात. पत्या भारी.
नमस्ते अनिकेत कोकणातला निर्सग किती छान जसा काही स्वर्गच खाली आला वाटत सगळीकडे हिरव गार झाल मस्त आजीच्या गप्पा छान वाटतय ऐकायला
भेडीच्या वेलीला पुढे वर चढण्यासाठी काठी तयार करून ठेव ❤🙏❤
Aai cha hatche batata bhaji khup chhan distat khyela yeve lagel
Kaal khup vat bagitali😭😭😭
Kiti vat baghyachi bava khuup chaan video aani me nakki aplya sarvana bhetla yenar lots of love
Amazing 🤩♥️
लय भारी व्हिडिओ व मिञ परिवार मस्तच 👌👍आजी खूप छान बोलता व मन मोकळे करून आमच्याशी बोलता तुमच्यासाठी 🙏🙏🙏
भावा भेंडी धरायला 45 ते 50 दिवस लागतात,,
आमजे मुख्य पीक भेंडी आहे मुरबाड ठाणे
कोबडी खत ऐक नंबर गरमी आसती खतात पाऊसाळ्यात थंड वातावरण आसत
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
💐
Chan hota vidio
आजी, पप्पा 🙏 🙏, कंमेंट नाही केले तरी लाईक करतो आणि व्हिडिओ रोज न चुकता पाहतो. काल व्हिडिओ ची वाट पाहत होतो🤔. आजीला रोज पाहून खूपच छान वाटते ❤️. आजचा व्हिडिओही नेहमीप्रमाणेच जबरदस्त ❤️. आजीचे बोलणे खरच काळजाला भिडते❤️👌🙏
Waiting for your video...😍😍
Hi Aniket .. khup chhan deul.. dhanyavad deul dakhavalya baddal n jewan tar ek no... Pandharya vatanyachya usalichi recipe ekda dakhav na pls.. amchi Ashi hot nahi mhanun....
आजी 🥰💗😘😘
मस्त व्हिडीओ. आजी 👌👌देव बरे करो.जय जय श्री स्वामी समर्थ 🌺🌺
Kdkk dada😍😍
Khupch Chan aahe bhava puran video ani sarv ji mahiti dili ti pan
Hii Dada
Nice ❤❤❤
🌴 मस्त अप्रतिम 🌴
🌴🌾 येवा कोकण आपलोच असा 🌾🌴
Aaji❤
माझा वेळ खूप छान जातो तुमचा व्हिडियो बघून , वाट पहात असतो, आई व आजी खूप छान आहेत.👍