आमचं पनवेलच्या Flat च Interior 😍 लवकरच शिफ्ट होणार , New Home Panvel Mi Kokani Nikhil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • आमचं पनवेलच्या Flat च Interior 😍 लवकरच शिफ्ट होणार , New Home Panvel Mi Kokani Nikhil
    Email ID :- nikhilsakpal136@gmail.com
    Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    .
    FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
    . / mi_kokani_nikhil
    .
    / nikhil.sakpal.5458
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्याo

Комментарии • 1,1 тыс.

  • @suhasinikadam3272
    @suhasinikadam3272 6 месяцев назад +70

    बाळा तू स्वतःचं घर घेतलस हे बघुन मला खुप खुप आनंद झाला असंच पुढे तुला यश येउदे श्री स्वामी समर्थ.

    • @moinkazi1301
      @moinkazi1301 5 месяцев назад

      video is faltu , faltu baatein zyada , jankari 0

  • @KokankarAvinash
    @KokankarAvinash 6 месяцев назад +143

    खूप खूप अभिनंदन भावा... शेवटी तो दिवस आला..आता लगबग पनवेलला जायची... सोबत राहून तुझी मेहनत बघतो.. असाच मेहनती रहा आणि नवीन नवीन स्वप्न पूर्ण करत रहा.हीच बाप्पा चरणी प्रार्थना...

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  6 месяцев назад +1

      Thank you ❤️ भावा

    • @rbhopi3947
      @rbhopi3947 6 месяцев назад +5

      अवी दादा गुढीपाडच्या खूप खूप शुभेच्छा😊😊😊

    • @swap1203
      @swap1203 6 месяцев назад +2

      ​@@MIKOKANINIKHILCONGRATULATIONS BROTHER 🎉

    • @ShubhraChavan-o6f
      @ShubhraChavan-o6f 6 месяцев назад +1

      Mi pan dada panvel madhe bhadyane rahate.

    • @ShubhraChavan-o6f
      @ShubhraChavan-o6f 6 месяцев назад +2

      Panvel madhe kuthe rahato

  • @smeetkamble460
    @smeetkamble460 6 месяцев назад +15

    भावा जरा lights आरामत आणि डिसेंट लावायचे. घर घर कमी, disco जास्त वाततय

  • @vishakhamhaskar1234
    @vishakhamhaskar1234 6 месяцев назад +17

    खुप सुंदर घर आहे नवीन घरा साठी तुला आणि तुजा फॅमिली ला खुप खुप अभिनंदन असच यश मिळूदेत तुला कायम आणि तुमच्या सगळे स्वप्न पूर्ण होउदेत तुजी मेहनत खुप प्रामाणिक आहे आणि खर तर मला तूजात सिद्धत जाधव दिसतो खुप खुप मेहनत कर आणि अजुन ऊंच ऊंच भरारी घे

  • @Kokanchimansaa
    @Kokanchimansaa 6 месяцев назад +57

    निखिल तुझी व्हिडिओ बघून अभिमान वाटतो भावा.आपला मराठी माणूस पण मेहणतीने💪🏻 एवढी मोठी स्वप्न पूर्ण करू शकतो.अशीच तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत.तुझ्या व्हिडिओ बघून आमच्या सारख्या लहान यू टुबर्स ला सुद्धा प्रोत्साहन मिळते.😊अभिनंदन भावा💐🥳

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 6 месяцев назад +45

    अरे वा मस्तच छानच घर झालय खूप छान आवडल 🏡 👌 👌 गुढीपाडव्या च्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष सुख,समृद्धी, भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी पार्थना 🌹

  • @Gargikherade123
    @Gargikherade123 6 месяцев назад +17

    अभिनंदन निखिल घर खूप छान आहे जिद्द असली की स्वप्न पूर्ण होतात पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा😊

  • @namrataapkar689
    @namrataapkar689 6 месяцев назад +37

    आई वडीलांच्या आशिर्वाद म्हणून सगळं होत

  • @smitakulkarni370
    @smitakulkarni370 6 месяцев назад +9

    खरे आहे निखिल तुझ्या मनासारखे घर तयार झाले तुमच्या सगळ्या च्या मेहनतीने तयार झाले नाही तर तो डोलया नाही काम धंदा करत आणि लोक जिथे फुकट मिळेल तिथे हात धुतले असतो असे ते दोघे नवरा बायको फुकट आहे पण तुम्ही तुमच्या मेहनतीने घर घेतले खुप खुप अभिनंदन निखिल. त्या नवरा बायको पासून तुम्ही लांबच राहा नाही तर त्याची चांगली नजर लागेल तुम्हाला.

  • @Samirchandivade95
    @Samirchandivade95 6 месяцев назад +7

    खूप छान निखिल.... मराठी लोकांना एक आदर्श म्हणायला काय हरखत नाही.. तू इतका मेहनती आहेस कि कोणीही तुझा आदर्श घेऊ शकतो... तुझे विडिओ खूप छान असतात.. मी नवीन व्हिडीओ ची वाट बघत असतो... असच आपली मेहनत आणि स्वप्न साकार कर... आयुष्यात चढ उतार येतील त्याना बाजूला सारून तू पुढे जात रहा... तुला आणि तुझ्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  6 месяцев назад

      धन्यवाद

    • @DeepakPatil-gr5pk
      @DeepakPatil-gr5pk 3 месяца назад

      Khup chan mitra pan haa flat panvel madhe kute aahe ​@@MIKOKANINIKHIL

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 6 месяцев назад +13

    🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    दादा स्वामी समर्थ तूझी अशीच उत्तरोत्तर प्रगती करतीलच. अणि तूझी मेहनत. सर्व काही छानच होईल.
    मी दापोलीकर 😊

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 6 месяцев назад +9

    खुप खुप अभिनंदन
    तुझी सगळी स्वप्नं पुर्ण होवोत
    रुम तर एकदम भारी बनवली आहे
    श्री स्वामी समर्थ

  • @samrudhinarvekar4591
    @samrudhinarvekar4591 6 месяцев назад +8

    Chan aahe Ghar, sunder, aai, baba na chan सुखी ठेव, देवा च्या आशिर्वाद.

  • @asmitaponkshe6244
    @asmitaponkshe6244 6 месяцев назад +7

    निखिल तुझे सजविलेले घर बघून खूप छान वाटले.आई, वडील, बहिण व‌ तुझे स्वप्न तु पुरे केलेस.अभिनंदन.बाबांची काळजी घे.

  • @kokanikarti
    @kokanikarti 6 месяцев назад +6

    अभिनंदन निखिल भावा, आता पनवेल ला उतरलो की येताव!❤❤❤❤
    Proud of you !

  • @RavindraBambade-vj4bl
    @RavindraBambade-vj4bl 5 дней назад

    खूप खूप शुभेच्छा, तुझ्या आई वडील यांची पुण्याईने आणि तुझ्या मेहनत चे फळ आहे.

  • @Madhavidorlekar2103
    @Madhavidorlekar2103 6 месяцев назад +16

    झोलाई मातेचा आशीर्वाद आणि आई बाबाचां आशिर्वाद तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत आमचेही आशीर्वाद तुझ्या मनामध्ये जेवढ्या इच्छा आहेत त्या पुर्ण होवोत हीच देवाकडे प्रार्थना करते आणि नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 6 месяцев назад +2

    निखिल तुमच्या सर्वांच्या प्रचंड मेहनतीनंतर हा सुवर्ण दिवस तुमच्या आयुष्यात आलाय..
    Samresh Vlogs युट्यूब कुटुंबातर्फे तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छ्या🎉 आम्हाला खूप आनंद झाला..आपली माणस पुढे जात आहेत😍 लवकरच ताशा वाजू दे😃😍

  • @omkarsanjaynarvekar4581
    @omkarsanjaynarvekar4581 6 месяцев назад +6

    खूप छान निखिल अभिनंदन 🎉🎉 आणि इंटेरियर साठी किती कॉस्ट आली आणि काँटॅक्ट शेअर असेल तर.

  • @rameshbhoje1537
    @rameshbhoje1537 2 месяца назад

    खूप खूप अभिनंदन निखिल असेच हळू हळू प्रयन्त करत रहा तुझ्या पेक्षा मला खूप आनंद झाला तुझं हक्काचं घर झालं.. 🌹💐💐💐

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 6 месяцев назад +5

    अभिनंदन भावा तुझ घर. फारच छान पध्दतीने सजवले आहे आवडलं

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 6 месяцев назад +1

    BAPPA ANI SWAMI SAMARTH BABANCHI KRIPA ANI AAI BABANCHE ASHIRWAD ANI NIKHIL TU STRUGGLE PAN KARTO YOU ARE REALLY GREAT 👍👍👍👍👍👍 KEEP IT UP

  • @rohinichoure8248
    @rohinichoure8248 6 месяцев назад +6

    अभिनंदन निखिल श्री स्वामी समर्थ ❤ आशिर्वाद 🙏🙏

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 6 месяцев назад +1

    निखिल तुझं खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना असेच छान छान विडीवो दाखवत रहा आईबाबांना नमस्कार

  • @Sachin-Gajmal
    @Sachin-Gajmal 6 месяцев назад +3

    भावा एक नंबर रुम बनवलेस खुप खुप शुभेच्छा तुला असंच फुडें काम करत रहा 👌👍💐

  • @sandeepmule7147
    @sandeepmule7147 6 месяцев назад +1

    भावा खुप छान इंटिरियर
    डेकोरेशन केलय
    स्वताच घर घेतल्या बद्दल शुभेच्छा.

  • @Amol_Bhatade
    @Amol_Bhatade 6 месяцев назад +3

    बाकी निखिल अभिनंदन तुझ आणि पूर्ण परिवाराच...काकी,काका,प्रेरणा सर्वांना खूप खूप प्रेम...❤❤❤❤आम्ही आहोत सोबत तू पूढे जात रहा...दाही दिशा जिंकत रहा...
    तुझाच परिवार कोकण टॉकीज आणि कलारंग प्रोडक्शन.❤

  • @vijayborle662
    @vijayborle662 6 месяцев назад +2

    खूप खुप अभिनंदन तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत आणि रूम छान बनवली आहे खूप खूप अभिनंदन

  • @akshayghare3131
    @akshayghare3131 6 месяцев назад +4

    Kup chan kela ahe ghar congratulations 🎉🎉🎉

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 6 месяцев назад

    खुप छान घर सुधारलं आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर 👌👍🙏 असेच मेहनत करत रहा 👍🙏 श्री स्वामी समर्थांचे मंदीर समोरचं आहे तुम्हीं नशीबवान आहात 🌹🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍👌🙏

  • @sachinlad9014
    @sachinlad9014 6 месяцев назад +5

    खुपच छान बनवलं आहे घर 👌ही वास्तू आपणांस यश , कीर्ती , उन्नती , धनप्राप्ती देवो स्वामी आपल्या पाठीशी कायम राहोत हीच इच्छा. अभिनंदन 💐

  • @vinodgothankar1405
    @vinodgothankar1405 5 месяцев назад

    खूप खूप छान भावा अशीच प्रगती करत रहा तुझ्या मेहनतीला सलाम

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 6 месяцев назад +5

    सोफा मोठा घेऊ नये.जागा अडते.सिटी करा.झोपु शकता.

  • @RTAV108
    @RTAV108 5 месяцев назад

    खूप छान.. ❤ बाहेर स्वामींचं देऊळ आणि देवघरात समर्थांचे चित्र पाहून खूप आनंद झाला..
    Room नाही, घर म्हणायची सवय करा 🙏😊

  • @mohantakale
    @mohantakale 6 месяцев назад +262

    आई बाबा व बहीण यांचं सन्मान कर नुसतं माझं माझं करू नको स्वप्न सर्वांचे बोल 🙏

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  6 месяцев назад +81

      ❤️ ते आहेत म्हणून मी आहे

    • @mohantakale
      @mohantakale 6 месяцев назад +14

      Good तुजे सर्व व्हिडीओ व सतिश चे आम्ही टीव्ही ला बघतो अशीच प्रगती करत रहा 🙏

    • @23sunild
      @23sunild 6 месяцев назад +5

      @@MIKOKANINIKHILBhava congratulations 🎉CARPET AREA KITI AHE ?? And per sq feet rate kiti ??

    • @meenakshimantur2181
      @meenakshimantur2181 6 месяцев назад

      Aamchya kade zunay gharatale Deva che photos kivah murtya Navin gharat stapit nahi karat teh panyat sodun detat Navin gharat Navin dev stapit kartat ekda pandit la vicyarun ghya me vengurlaychi just a suggestion raag manu nako

    • @swaraindulkar462
      @swaraindulkar462 6 месяцев назад +4

      अभिनंदन....💐

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 6 месяцев назад +1

    खूपखूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👌💐💐छान लहान वयात खूप छान प्रगति झाली आहे...सर्वांना धरून (कुटुंब) आई बाबा आजी आजोबा सर्व साठी खूप काळजी घेणारा...खूप कौतुक आहे...अशीच उतरोतर प्रगती होवो हीच प्रार्थना... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @Amol_Bhatade
    @Amol_Bhatade 6 месяцев назад +4

    मग आता तुझ्या घरी पहिलं गाणं कधी शूट करायचं....😅😅😅

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  6 месяцев назад +1

      तू म्हणशील तेव्हा

  • @reshmatawade2488
    @reshmatawade2488 6 месяцев назад +1

    वा खूप छान अभिनंदन ,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    आम्ही पण न्यू पनवेल ला राहतो, माझं पोळी भाजी भाकरी, पुरणपोळी , मोदक चा छोटासा व्यवसाय आहे

  • @dnyaneshwar6049
    @dnyaneshwar6049 6 месяцев назад +2

    अभिनंदन निखिल देवा यांचं भलं कर देवा यांचं कल्याण कर देवा यांचं संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊदे 🎉🎉

  • @gavmajhkokan
    @gavmajhkokan 6 месяцев назад

    खूप खूप अभिनंदन निखिल
    अशीच नेहमी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ देत.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ❤

  • @nandkumarparadkar9106
    @nandkumarparadkar9106 6 месяцев назад +2

    घर अप्रतिम निखिल आणि याला बोलतात स्वप्न बघणं आणि ते साक्षात उतरवणं. मनापासून खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @RameshSawant-u9f
    @RameshSawant-u9f 2 месяца назад

    मनःपूर्वक अभिनंदन निखिल, आणि तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🚩

  • @mr.priteshbhuvad8688
    @mr.priteshbhuvad8688 5 месяцев назад

    जिद्द असेल तर सगळं करता येत, मस्त रूम बनवलंय भाई... अभिनंदन 💐💐

  • @PrasadMahadik-b1b
    @PrasadMahadik-b1b 5 месяцев назад

    Congratulations Nikhil sakpal mla khup anand ahe ki tu majya shejaril gavcha aani aaplya teli samjatil ahs .aplya teli samjach nav moth kelas

  • @ruchitaparab2029
    @ruchitaparab2029 6 месяцев назад +2

    किती ख़र्च झाला.... Interior la sangal ka plz 🙏

  • @rakeshshinde5407
    @rakeshshinde5407 3 месяца назад

    खुप छान रूम आहे भावा मस्त अभिनंदन💐💐💐💐

  • @kokan_premi_nishant
    @kokan_premi_nishant 6 месяцев назад +1

    अभिनंदन भावा... 👍🏻👍🏻🎉😎❤️🌹🎉🎉

  • @SFORSATISH
    @SFORSATISH 6 месяцев назад +2

    Congratulations Bhava.... welcome to Panvel 🎉🎉❤🙏 आम्ही पनवेलकर😀

  • @bhaktigeetbhagat4846
    @bhaktigeetbhagat4846 6 месяцев назад

    छान interior. पनवेलच्या वास्तव्यसाठी शुभेचछा 🎉

  • @NarendrasindeSinde
    @NarendrasindeSinde 5 месяцев назад

    Congratultions mitra अशीच भरभराटि होऊ तुझी.

  • @vijayghosalkar9496
    @vijayghosalkar9496 6 месяцев назад

    खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.👍💐

  • @rajveerraajput8306
    @rajveerraajput8306 6 месяцев назад +2

    खुप खुप शुभेच्छा , आणि प्रत्येक स्वप्न सगळ्यांना सोबत घेऊन पुर्णं होऊ दे ही प्रार्थना ..! जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩

  • @sonalthakur7177
    @sonalthakur7177 6 месяцев назад

    अभिनंदन भवा.. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटलं 😊

  • @RAJPATIL-wx4ur
    @RAJPATIL-wx4ur 6 месяцев назад

    ❤ श्री गणेशाय नमः ❤ श्री स्वामी समर्थ ❤
    ❤ अभिनंदन भावा ❤

  • @milindtalawadekar549
    @milindtalawadekar549 6 месяцев назад +1

    खूप छान इंटिरिअरच काम केलं आहे. खूप छान❤👌👍 1 नंबर बनवलं आहे. गुढीपाडव्याच्या आपल्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा🎉 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!!❤🎉👍👌

  • @kalpanamalvankar7004
    @kalpanamalvankar7004 6 месяцев назад

    अभिनंदन निखिल तुझ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤

  • @prashantraut2554
    @prashantraut2554 6 месяцев назад

    निखिल भावा खूप खूप अभिनंदन आणि तू असाच मोठा होत राहा आपली आई झोलाई देवी नेहमी तुझ्या पाठीशी उभी असेल..
    👌👌💐💐👍🎉

  • @hitu.photography17
    @hitu.photography17 6 месяцев назад

    खुप खुप अभिनंदन खुपच छान घर आहे त्यामागे तुझी मेहनत पण तेवढीच आहे असंच खुप मोठा हो तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏❤️

  • @mangeshpatil4813
    @mangeshpatil4813 2 месяца назад +1

    Congratulations bhava🎉

  • @yogeshpawar2861
    @yogeshpawar2861 6 месяцев назад

    खुप छान आहे घर तुझ असच पुढे जा खूप सुभेच्या तुला

  • @JyotiGorivale-i6b
    @JyotiGorivale-i6b Месяц назад

    अप्रतिम खरच खूप सुंदर बनवलास घर 👍🙏👌😍❤️

  • @ranjana5463
    @ranjana5463 6 месяцев назад

    Mast re nikhil tujhya swapach ghar tula jase pahije tase sajvale aahes.khup chan vatle baghun.mastach.khup chan.

  • @prathameshkanki8130
    @prathameshkanki8130 6 месяцев назад

    Ghar khup chaan sazavlay specially zumbar with bluetooth speaker. Surva gharachya lightings pan chaan aahet

  • @ambrepandurang9006
    @ambrepandurang9006 6 месяцев назад

    निखिल...तुझे व्हिडिओ मी आवर्जून पाहातो...तुझे अभिनंदन....

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 6 месяцев назад

    खूप खूप अभिनंदन आणि अनेक अनेक शुभेच्छा !💐💐💐💐💐👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @SandipMadhavi-wk8zc
    @SandipMadhavi-wk8zc 6 месяцев назад +1

    Ho ka

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 6 месяцев назад +1

    खूपच सुंदर मी पण तुझे
    व्हिडिओ पाहते.तुझी मेहनत आहे
    देव तुझ भले करो ❤❤

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 6 месяцев назад

    खूप छान वाटलं तुमचं घर हक्काचं झालं.. तूझ्या सर्व कुटुंबाचे हे स्वप्न पूर्ण झाले... उत्तरोत्तर तुझी अशीच प्रगती होवो.. आई झोलाई मातेचे आशीर्वाद आहेतच बाळा.... अभिनंदन.. घर खूप छान आहे

  • @deepakbaraskar9698
    @deepakbaraskar9698 6 месяцев назад

    खूप छान घर आहे आणि तू सजवल पण मस्त आहे तुला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ❤❤😊😊

  • @niteshbargode7455
    @niteshbargode7455 4 месяца назад

    अभिनंदन निखिल भावा घर खूप छान आहे ...

  • @sumeetmaynak5650
    @sumeetmaynak5650 6 месяцев назад

    khup chan Nikhil Abhinandan Amchi pan icha Ahe Swatache ghar Gheyachi .....Aso Kadhi tari nakki Hoil Pan Tula Punha Ekda Abhinandan

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  6 месяцев назад

      नक्की होणार all the best

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 3 месяца назад

    कुठे व कोणत्या बिल्डिंग मध्ये वा कोणता कॉम्प्लेक्स तेहीही नीट सांगा

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 6 месяцев назад +1

    Khup Chan Ghar sajval aahes,mi pan dapolit murud Varun aahe,al the best

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 6 месяцев назад

    Dada ghar khup sunder distya tya mage tuzi mehanat aahe 😊 Shri Swami Samarth 🙏🌹🌹🙏

  • @sharayuupponi2327
    @sharayuupponi2327 6 месяцев назад

    Khoop chaan ghar kela.
    Tujhya aavdicha kela na
    Khush raha
    Aai Pappa na khush thev

  • @vaibhavparshuramgawde8577
    @vaibhavparshuramgawde8577 6 месяцев назад

    सुंदर सजवलं आहेस तू तुझ्या स्वप्नातील घर❤❤❤

  • @sumandalvi2983
    @sumandalvi2983 6 месяцев назад

    Nikhil khup chan ashich swpna tuzi purn ohudeat

  • @KokanLike
    @KokanLike 6 месяцев назад

    अभिनंदन निखिल भावा 💐 तुझ 1 स्वप्न पूर्ण झाले. अशाच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात 👍 असाच आम्हाला हसवत रहा आणि खुश राहून अनेकांनी मने जिंकत राहा 💐👍

  • @SAMEERPATILVLOG
    @SAMEERPATILVLOG 6 месяцев назад

    2x करून व्हिडीओ बघली 😊 पण भारी घर बनवलास 👌🏻👍🏻

  • @NitinDhumal-i6e
    @NitinDhumal-i6e 6 месяцев назад

    खुपच सुंदर घर आहे भावा असाच मेहनत कर असाच पुढे जा आई वडिलांच्या आशिर्वादाने

  • @nihirawaingankar2165
    @nihirawaingankar2165 6 месяцев назад

    निखिल तुझ खूप अभिनंदन 👏🏻💐💐 खूप छान आहे घर तुझ

  • @BhartiKuranjekar-hv4lq
    @BhartiKuranjekar-hv4lq 6 месяцев назад +2

    Nikhil kitila padla phlyat

  • @skshraddha5539
    @skshraddha5539 6 месяцев назад

    Congratulations 💐💐
    खुप छान❤
    Kitchen ch interior khup chhan aahe.
    *Nikhil ch Bike ch swapn hot tas mumbait Aai Babansathi swatach ghar he hi swapn hot je to vedio madhye bolalela. Te purn jhal as boltoy tyat vait kay aahe. To kasa aahe sarvana mahit aahe. Rastyat bhetlelya anolakhi lokana jo respect deto to Aai Baba na kiti respect det asel.
    Boltana/lihtana pan aapan vichar karun bolav/lihav..🙏🙏

  • @swarangiAyare
    @swarangiAyare 6 месяцев назад

    Ghar ghetal chan Abhinandan 🎉 but light khupch jast watatat simpal light asti tar ajun chan zal ast baki chan 😊

  • @ganeshwarankar4597
    @ganeshwarankar4597 6 месяцев назад

    Congratulations Nikhil Bhava asach pudhe pudhe jat raha aamhi sarva you tube premi che aashirvad aani shubhechha tuza pathishi aahet. Tu je kam kele aahes tyala tod nahi he sarv karayla jigar pahije. Swami tuza pathishi ubhe aahet so mehanat karat ja aani kastache fal milvat ja. Punha ekda tuze manapasun abhinandan.

  • @abhisheksurve3127
    @abhisheksurve3127 6 месяцев назад

    निखिल भावा अभिनंदन🎉 सगळ्यात जास्त आवडता vlogger ❤

  • @vinayadhumale1656
    @vinayadhumale1656 6 месяцев назад +2

    Congratulations Nikhil total cost of flat baddal sang

  • @nikitagurav2330
    @nikitagurav2330 6 месяцев назад

    अभिनंदन निखिल दादा घर खूप छान आहे 👌👌 सहपरिवार आणि तुला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @ranjitamohite2777
    @ranjitamohite2777 5 месяцев назад

    खूप छान आहे तुमचा फ्लॅट ❤

  • @niteshpatel444
    @niteshpatel444 6 месяцев назад

    bhava khup abhinandan ganpati bappa morya 🙏
    mazha ek personal opinion ahe ki lighting Jara jastach lavlis sagle Bachelor rahnar ahet asa vat te .

  • @sushiltukral
    @sushiltukral 6 месяцев назад

    गुढीपाडव्याच्या दिवसाला चांगली गोष्ट केली माझ्याकडून तुला लाख लाख शुभेच्छा भावा गणपती बाप्पा तुला

  • @Renuka-x1y
    @Renuka-x1y 6 месяцев назад

    निखिल तुला आणि तुझ्या कुटुंबियांनाही नवीन घर घेतल्या बदल खूप खूप शुभेच्छा ,मला घर खुप सुंदर, छान वाटल, ❤🎉🙏👌👌👌👌

  • @chandrakantsawant8969
    @chandrakantsawant8969 5 месяцев назад

    Mastch finally dream complete ✅

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 6 месяцев назад

    Khupch chhan interior aahe. Dada mi ek vichar ka kapdyach cupboard bnvl tr kadhich magchya bajula tiles lavayla hiya hotya.

  • @kanchanpandire999
    @kanchanpandire999 6 месяцев назад

    निखिल छान घर sajevels आहेस पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ❤❤shree swami samarth ❤❤

  • @satishzagade3517
    @satishzagade3517 6 месяцев назад

    अरे वा मस्तच छानच घर झालय खूप छान आवडल 👌👌गुढीपाडवा च्या खुप खुप शुभेच्छा हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🌹

  • @YashuGurav-q2m
    @YashuGurav-q2m 6 месяцев назад

    खुप छान आहे घर निखिल दादा अभिनंदन🎉🎊 शेवटी तु तुझे स्वप्न पूर्ण केले ❤

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 6 месяцев назад

    Khupch chan banvle ghar.abhinandan tuze tuzya family che.ashich pragati kar.

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 6 месяцев назад +1

    Khup chaan interior kele aahe..kharcha kiti aala ..kitchen superb

  • @pramodruke3985
    @pramodruke3985 6 месяцев назад

    अभिनंदन भावा तुला, फुढील वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्छा, (जय भीम जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻) आम्ही दापोलीकर