#अभंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • ‪@ANUSHKARECORDINGSTUDIO‬ Present
    कानडा राजा पंढरीचा
    वेदांनाही नाही कळला अंतपार याचानिराकार तो निर्गुण ईश्वर
    जसा प्रगटला असा विटेवर
    उभय ठेविले हात कटीवर
    पुतळा चैतन्याचापरब्रम्ह हे भक्तासाठी
    मुके ठाकले भीमेकाठी
    उभा राहिला भाव सावयव
    जणू कि पुंडलिकाचा
    हा नाम्याची खीर चाखतो
    चोखोबांची गुरे राखतो
    पुरंदरचा हा परमात्मा
    वाली दामाजीचा
    Shruti Patil Abhang Playlist Link :- • Shruti Patil Bhajan
    #अभंग | Marathi Abhang | Shruti Patil| marathibhaktigeet | kanada raja pandharicha | Abhang Marathi
    🎥 पंढरपूरच्या वारीनिमित्त एक गोड़ गीत तूमच्या समोर घेवून आलो आहोत,
    ANUSHKA RECORDING STUDIO PRESENT
    ।। कानडा राजा पंढरीचा ।।
    🎤🌹 श्रुती पाटील यांच्या सूमधूर आवाजात, एक गीत🎤🎤
    निर्मिती = राम पाटील, उषा राम पाटील
    सहकार्य = सुमित पाटील
    गायिका = श्रुती पाटील, Mobile No. 8652566263
    तबला = अड. सूरज गोंधली
    पखावज = किरण भोईर
    लाइट = वर्षा म्हात्रे
    दिग्दर्शक । कैमरा । संगीत संयोजन = सुनील म्हात्रे
    रेकॉर्डिंग । एडिटिंग । मिक्सिंग = अनुष्का रिकॉर्डिंग स्टूडीओ
    घनसोलि, नवी मुंबई, Mo. 9920726561
    🙏🌹आमचा गाणे आवडल्यास
    👍👍लाईक करा
    👌👌कमेन्ट करा
    👍👌शेअर करा
    🙏🌹👍सबक्राईब करा 👍🌹🙏〽धन्यवाद 〽🙏🏼🌹
    Original Song Credits:
    ==============================
    Lyrics - ga.di. madgulkar
    Singer - pt. vasantrao deshpande, sudhir fadake
    Music Director - sudhir fadake
    Follow shruti Patil on social media handles:
    RUclips: / @shrutipatil9796
    Instagram: / patil.shrutii
    Follow ANUSHKA RECORDING STUDIO on social media handles :
    RUclips: / anushkarecordingstudio
    Facebook: / anushkarecordingstudio
    Instagram : ...
    #ShrutiPatil #bhajan #abhang

Комментарии • 2 тыс.

  • @ankushdaphal9704
    @ankushdaphal9704 3 года назад +198

    अभंग संपला. मन प्रसन्न झालं. मेंदू , मस्तिष्क, मेरुरज्जू यांमध्ये मात्र 'विठ्ठल, विठ्ठल ' रोरावत राहिले. नयन बंद करून तुमच्या गायनाचे श्रवण करावे या हेतूने नेत्राच्या बाह्यबाजूला असणारे पापण्यांचे द्वार घट्ट मिटून घेतले पण डोळ्याच्या पडद्यावर 'तुमच्या कंठामधून बाहेर पडणारे शब्द धूसर मंद प्रकाशात विंजारलेल्या कापसासारखे तरंगताना दिसतायेत.' तुमच्या आवाजातील अभंग म्हणजे अमृतसागर, प्रत्येक शब्दास वज्रधार, काळजाला भिडून भक्तीचा पाजर फोडणारा.....✍️

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b 2 года назад +19

    श्रुती बेटा ,खुपच छान आवाज,लयबद्धतेच्या स्वरांनी मन कसं प्रसन्न झालं होतं धन्यावाद.
    बळीराम जावळे आडगाव पैठण

  • @SantanchiBhoomi
    @SantanchiBhoomi 2 года назад +4

    Khup sundar tai..🙏🙏🚩🚩

  • @dhananjaybhondekar1438
    @dhananjaybhondekar1438 3 года назад +28

    सकाळी सकाळी माऊली ...गोड गुणगान तुझे या दीदी च्या मुखातून एकूण पूर्ण दिवसाची शक्ती मिळते....जय हरी विठ्ठल💐

  • @shubham-hx5rh
    @shubham-hx5rh 2 года назад +16

    खूप सुंदर गायन , श्रुती ताई 👌

    • @shivshankarghugul6745
      @shivshankarghugul6745 Год назад +1

      आपले गायनाने मन प्रसन्न झाले.धन्यवाद.

  • @arunmali9427
    @arunmali9427 3 года назад +22

    एक नंबर आवाज माझ्या भाचीचा 🙏🙏🙏🙏

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod3359 3 года назад +15

    श्रुती पाटील बेटा तु खूपच छान भकति भजन गायले आहे विठल आणि विठ्ठल रखुमाई प्रगट होणार असा वाटते. मी पंढरपूर मध्ये आहे। दिंडी पाहून मनाला खूप शांती वाटते देव तुला शकति दे असा आशीर्वाद देते। 👌👍🙏🙏🙏🙏🙏

  • @nareshpandit1977
    @nareshpandit1977 4 года назад +16

    श्रुती ताई खूप गोड आवाज आहे तुझा मन प्रसन्न झाले .तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा👍👌👌😊

  • @solankeswati1858
    @solankeswati1858 3 года назад +11

    भजन ऐकून भावजागृती होते. एकदा ऐकले तर परत परत ऐकत राहावेसे वाटते अप्रतिम 👌👌🙏🌹🙏

  • @bajrangshinde8185
    @bajrangshinde8185 3 года назад +19

    खूप छान सुरेख आवाज.....
    देवाची कृपादृष्टी लाभली आहे तुला ताई...👍👌💐
    पुढील वाटचालीस शुभेच्छा.....💐💐💐💐

  • @Datta_VibesOfficial
    @Datta_VibesOfficial 3 года назад +45

    महाराष्ट्राची संस्कृती तुमच्या सारख्या लोकांमुळे जिवंत आहे. मधुर आवाज आहे ताई तुमचा........

    • @Hindu-vn7bv
      @Hindu-vn7bv Год назад +1

      Marathi Sanskirti naahi hindu Sanskriti aahe 🚩

  • @sadanandvaidya5624
    @sadanandvaidya5624 4 года назад +13

    वा,,अगदी अप्रतिम अभंग ऐकून छान वाटले खरोखर!!छानच आवाज आहे, 💐💐👌👌🥇

  • @mangeshjogale602
    @mangeshjogale602 Год назад +6

    खूप छान वाटलं

  • @satyaman64
    @satyaman64 4 года назад +15

    वारकरी संप्रदायाची, समूहाची दृश्ये एकत्र करून अभंगाला जीवंतपणा आणण्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत केली आहे.
    माझा विठू गोरगरिबांना घेऊन चालणारा आहे.

  • @vikaspatil8962
    @vikaspatil8962 Год назад +4

    ताई खूप छान आवाज आहे तुमचा,
    आणखीन असेच विडिओ पाठवत जा.

  • @meghakadam8257
    @meghakadam8257 5 месяцев назад +5

    खुप छान 👌🙏

  • @mahendrakor2555
    @mahendrakor2555 2 года назад +8

    अप्रतिम अभंग ताई अतिशय सुमधूर गोड आवाजात आपण गायन केले आहे अभंग ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न झाल आहे.

  • @karanbays1466
    @karanbays1466 4 года назад +9

    Very nice . . Voice . .
    Jay hari vitthal..

  • @dattathombre2007
    @dattathombre2007 3 года назад +7

    माझा आवडता अगदी काळजाला भिडणारा आवाज आहे. जय श्री हरी

  • @venkatpatil498
    @venkatpatil498 11 месяцев назад +2

    Khup chhan tae. Vithal vithal Jay Ram karshan Hari.💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @rupeshchavan9041
    @rupeshchavan9041 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @nageshzombade2009
    @nageshzombade2009 3 года назад +9

    अप्रतिम....सुंदर आवाज अलौकिक देणगी 🙏🙏👌

  • @baburaoghogale8521
    @baburaoghogale8521 Год назад +6

    तुमच्या आवाजाने मन तृप्त झाले. फार चांगला आवाज आहे तुमचा ताई तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @mahadevpatil2954
    @mahadevpatil2954 2 года назад +6

    अतिशय सुंदर सुरेल अंतर्मनाचे ठाव घेणारे असे गायन खरोखरच कृपा त्या विठ्ठलाची तुझ्यावरती आहेच......
    God bless you
    💐💐 राम कृष्ण हरी 💐💐

  • @KuchBhi-pj5sj
    @KuchBhi-pj5sj 2 месяца назад +1

    महाराष्ट्राची सरस्वती सर्व दृष्टीने अप्रतिम भजन आहे 🙏🏻🚩🚩

  • @ramsaste9717
    @ramsaste9717 Год назад +3

    जय श्री विठ्ठल रखुमाई माता की जय 🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली जय हरी विठ्ठल रखुमाई माता की जय 🙏 ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏 ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏 ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏 ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏 ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏 हर हर महादेव की जय 🙏 हर हर महादेव की जय 🙏 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय 🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏 जय श्री गणेश की जय 🙏 जय श्री सिद्धिविनायक की जय 🙏 जय श्री गणेश की जय 🙏 जय श्री राम 🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली जय हरी माऊली राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल रखुमाई माता की जय 🙏

  • @rskcreation8294
    @rskcreation8294 4 года назад +18

    ताई तुझे गाणे ऐकून अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आला आहे ,,,विठ्ठल कृपेने तुझा आवाज सर्वांच्या अंगावरती असेच शहारे आणत राहो

  • @prathmeshkulkarni632
    @prathmeshkulkarni632 4 года назад +10

    खुप सुंदर , अप्रतिम 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻😍😍
    सर्वांना आषाढी एकादशी च्या मंगलमय शुभेच्छा...!!! 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nagendrabhagwat973
    @nagendrabhagwat973 Год назад +7

    Full 100 marks. Beautiful voice, beautiful mind, beautiful personality, Panduranga is enjoying.

  • @gajananchapole1607
    @gajananchapole1607 2 года назад +2

    Khup surel awaj ahe Tai tumcha.....Kanda Raja pandharicha superb.... 🚩

  • @vasantpatel4836
    @vasantpatel4836 3 года назад +2

    Hari vitthal Vitthal Vitthala
    Pranam aapko shree s Ji
    God bless you Ji

  • @nileshpatil8001
    @nileshpatil8001 3 года назад +5

    Tai khup chaan,aai mauli tumhala asech yash devo

  • @kalyanraodesale1982
    @kalyanraodesale1982 4 года назад +9

    खूप सुरेख गायन अप्रतिम वादकांची साथ सुरेख लाभली भावी वाटचालीस शुभेच्छा.

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 3 года назад +17

    खूप --खूप गोड आवाज आहे .श्रुतीताई तुम्हाला मनापासून शुभेच्छा 🙏🙏💐💐🌹🌹👌🏿👌🏿

  • @SanthoshKumar-xc5ju
    @SanthoshKumar-xc5ju Год назад +2

    केरल में। मन प्रसन्न झाला। धन्यवाद। नमस्कारम। भारत माता को जय।

  • @pramodgaikwad7640
    @pramodgaikwad7640 3 года назад +4

    ताई तू घात राहो आम्ही ऐकत आहो खूप सुंदर गायन आहे तुझा सुंदर आवाज आहे अशीच घात राहो हीच शुभेच्छा.

  • @yashodhanpatil5861
    @yashodhanpatil5861 4 года назад +6

    खूप छान...voice texture गोड आणी फिरक अप्रतिम...
    रियाझी आवाज आहे 👌👌👌

  • @rajushingare5405
    @rajushingare5405 2 года назад +4

    मधुर आवाज ताई ईश्वराची देणगीआहे अभंग ऐकून मन प्रसन्न 🙏🙏

  • @milinddoke5042
    @milinddoke5042 4 года назад +6

    Heart touching voice.today I have listened this bhajan 12 times.Ajun mantrupti hot NAHI. Shruti tai tumachya aavajala Tod NAHI. Wish you bright future.

  • @nanashirsath7163
    @nanashirsath7163 3 года назад +1

    🙏🌺🌺🙏राम क्रुष्ण हरी🙏🌺🌺🙏 अतिशय सुदंर 🙏🌺🌺🙏

  • @ganeshbodse3868
    @ganeshbodse3868 2 года назад +3

    ताई तुमचा आवाज अप्रतिम आहे.

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 года назад +6

    राम कृष्ण हरी ❤️🙏❤️ जय हरी विठ्ठल

  • @hprakash9091
    @hprakash9091 3 года назад +6

    अप्रतिम आवाज ताईंचा 👍

  • @sunilmane6649
    @sunilmane6649 2 года назад +6

    ताई तुमच्या आवाजातून प्रत्यक्ष सावळ्या पांडुरंगाचे दर्शन झाले. तुमचा आवाज असाच सुंदर आणि गोड कायम राहावा हीच प्रार्थना.

    • @dilipdhaygude929
      @dilipdhaygude929 2 года назад

      Eknnabr
      Abhng
      Manrmungel
      Ramkrishnharijayharivittl
      🙏🙏🐘👍👍

    • @dilipdhaygude929
      @dilipdhaygude929 2 года назад

      Aabhinnadn
      👍👍🐘🙏🙏

  • @vitthalpantmulje3356
    @vitthalpantmulje3356 2 года назад +2

    अतिशय सुश्राव्य गायन,श्रुती ताई👌🏻🙏🏻

    • @vitthalpantmulje3356
      @vitthalpantmulje3356 2 года назад +1

      अति श्रुत गायन श्रुती पाटील 🙏🏻

  • @sunilbhoir7743
    @sunilbhoir7743 Год назад +2

    सुरेख sadrikaran आणि थोडासा vegla प्रकार dakhvlat छान मजा आली ऐकून सुंदर 🙏🙏

  • @bhushangujar1402
    @bhushangujar1402 4 года назад +9

    जय हरी🚩🚩🚩
    "धरिला पंढरीचा चोर"
    आपल्या मधुर आवाजात एकण्यास मिळावे ही विनंती ....

  • @sathishpai5967
    @sathishpai5967 4 года назад +12

    Nice song also shruthi patils voice 👌today on Ashad ekadashi bless all vittal🙏

  • @avinashjoshi5813
    @avinashjoshi5813 4 года назад +11

    Really felt very nice after hearing shruti patil thanks

  • @yogeshbhalerao9124
    @yogeshbhalerao9124 4 года назад +4

    Ashadhi akadashi viral abhang wow jai hari khupch good awaj

  • @jaywantjadhav6186
    @jaywantjadhav6186 3 года назад +2

    Navte charachr tevha hote Padharpur...... Khup chaan abhang,

  • @deepakkasarlekar6169
    @deepakkasarlekar6169 4 года назад +6

    Tai khoob chyaan Sundar... Jai Jai Ram Krishna Hari.

  • @dhansreegangode7173
    @dhansreegangode7173 2 года назад +5

    खुपच छान 👌👌

  • @sandipthakare8294
    @sandipthakare8294 2 года назад +1

    अप्रतिम ताई तुझा आवाज खुपच मधुर आणी गोड़ आहे .सकाळी सकाळी भजन ऐकुन बघून मन प्रसन्न झाले .नाही तरी आजच्या तरुण पीढ़ीला कुठे भजन आणी कीर्तन ची गोडी आहे . त्याला तुम्ही अपवाद आहेत. खुप छान 👌
    तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐

  • @mohinischannel9665
    @mohinischannel9665 Год назад +2

    परमेश्वराचा साक्षात्कार झाला असे वाटले..धन्य तुझा आवाज अणि धन्य तो भगवंत ज्याने तुला ही देणगी दिली ❤

  • @jyotsnakhumkar1033
    @jyotsnakhumkar1033 3 года назад +5

    Ati uttam👍👌👌👌🙇

  • @gorakhthombre2278
    @gorakhthombre2278 4 года назад +5

    सुंदर ताई छान आहे खूप विठ्ठलाची भक्ती करता असं वाटतं

  • @mangeshvarpe5463
    @mangeshvarpe5463 4 года назад +6

    वाह... तााई. 👌🙏🙏

  • @balajiwaterre6646
    @balajiwaterre6646 4 года назад +2

    बालाजी वाठोरे.अतिशय.सुदर.भारुड.👌

  • @bhushangurav9121
    @bhushangurav9121 3 года назад +1

    खुप च सुंदर गायला आहे अभंग आणि संगीत पण खुप सुंदर आहे आवाज खूप सुंदर

  • @user-in1mh1bk3p
    @user-in1mh1bk3p 4 года назад +4

    Vaaaaaaaaaaaaaaaa काय आवाज आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sarangiaspassionnate7976
    @sarangiaspassionnate7976 4 года назад +5

    Shruti Tai khup divasapasun vaat pahat hoto tumachya amrutmay awajachi... Bhook Bhagali eka Varakaryachi.. Jai Vithhal.. 🙏🙏🙏🙏

  • @arvindghavate3279
    @arvindghavate3279 4 года назад +5

    खुपच गोड आवाज आहे ताईसाहेब आपला
    मन प्रसन्न झाले आमचे

  • @maheshbudhawant8896
    @maheshbudhawant8896 4 года назад +3

    माता सरस्वती का आशिर्वाद है आप को...... क्या बात है.... प्रणाम करता हु आप के चरण को....

  • @jiwaramk.gawali3340
    @jiwaramk.gawali3340 Год назад +2

    फक्त इतकच म्हणेन अप्रतीम...

  • @maheshchopde4404
    @maheshchopde4404 3 года назад +8

    Nishabd jhalo Tai kitee chaan aawaj.what a divine voice 💯💯 .

  • @randeepgaikwad1569
    @randeepgaikwad1569 4 года назад +11

    Wow.. What a voice!!!😍😍👌👌👌😍😍😍

  • @vitthalkale2222
    @vitthalkale2222 3 года назад +2

    श्रुती ताई एकदम झक्कास

  • @bhagvangarad496
    @bhagvangarad496 2 года назад +1

    ताई तुमचा आवाज मधुर आहे आणि म्हणूनच आज तुमच्या सारख्या मुळे भारतीय संस्कृती टिकून आहे

  • @rajeshmaral4394
    @rajeshmaral4394 4 года назад +5

    अप्रतिम गायन...

  • @sambhajimundhe6346
    @sambhajimundhe6346 Год назад +4

    खुप गोड भजन गायले आपण ऐकून मन प्रसन्न आणि शुध्द झाले गंगास्नान झाले पुन्हा पुन्हा ऐकावे असा आवाज खूप छान

  • @ravindramadhavi9386
    @ravindramadhavi9386 4 года назад +11

    अप्रतिम,सुंदर,भक्तिमय कानडा राजा पंढरीचा👌👌👌👌👌👌

  • @pratikhatagale5611
    @pratikhatagale5611 Год назад +2

    मन प्रसन्न. अप्रतिम

  • @vijaykadamvlogs1049
    @vijaykadamvlogs1049 2 года назад +7

    मराठी अभंग वाणी जपणाऱ्या सर्व कलाकारांना सलाम🙏💐खूप छान👍

  • @rajeshbudhavle1895
    @rajeshbudhavle1895 3 года назад +4

    खुपच सुदंर, अप्रतीम ताई🙏🙏

  • @pravinpatil-hu9iw
    @pravinpatil-hu9iw 4 года назад +9

    खूप सुंदर गायलात ताई.
    जय हरी विठ्ठल 🙏

  • @nutanyadav2229
    @nutanyadav2229 4 года назад +10

    Ram Krishna Hari🙏🙏
    Manala atishay parsanna karnara avaj ahe tumcha.khup chhan tai

  • @rupalideshpande7382
    @rupalideshpande7382 4 года назад +2

    अप्रतिम अतिशय सुंदर गायन आणि वादन आणि रेकॉर्डिंग देखील अप्रतिम वा कान अगदी तृप्त झाले 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @pus898
    @pus898 Год назад +3

    Hari om vitthala ❤❤❤❤❤

  • @maheshmodker8247
    @maheshmodker8247 4 года назад +5

    अदभुत अप्रतीम अदवीतीय अलौकीक अतीसुंदर और अवीषमरनीय भजन ।अती उत्तम प्रसस्तुती । जय-जय राम कीष्ण हरी ।

  • @Pakhawaj_Vibes
    @Pakhawaj_Vibes 4 года назад +6

    वाह क्या बात है.... Superb

  • @arjunydhav8086
    @arjunydhav8086 3 года назад +4

    Atmik samadhan ani atishay prasana vatat sruti patil mam thanks so much

  • @anilaher2005
    @anilaher2005 4 года назад +2

    Suresh vadhkar nantr tai Apla avaj Avdla.... Khupch Chan... Sundar apratim

  • @narendrakatole8873
    @narendrakatole8873 3 года назад +2

    Sundar gayan tai 🙏kharach pandhurang avatarle ... 🙏🙏

  • @deepagarad1157
    @deepagarad1157 4 года назад +7

    Tai khupach apratim gayle aahe.....your voice is awesome👌👌👍

  • @akshaytalks5643
    @akshaytalks5643 4 года назад +10

    Divine voice. Vitthal bless u with bhakti n divine love 💐💐🙏🙏🙏

  • @akleshpawar5313
    @akleshpawar5313 4 года назад +8

    🙏जय हरी विठल 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @jayshreenimbalkar8759
    @jayshreenimbalkar8759 2 года назад +2

    अभंग छान वाटतात ....,खूप छान म्हटले

  • @rameshvaidya6225
    @rameshvaidya6225 3 года назад +2

    छान.खूप सुंदर.

  • @DayaBandgar
    @DayaBandgar 4 года назад +4

    नखशिखांत रोमांच उभे झाले अभंग ऐकून...!!👌👌👌👍👍

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 4 года назад +5

    श्रुतिताई ! अप्रतिम सादरीकरण ! गाणं तुझ्या आवाजात ऐकायला मिळालं ! धन्यवाद !!

  • @SB-et8fr
    @SB-et8fr 4 года назад +7

    Khup sundar aalap & swarmandal tai

  • @sudamchavan2667
    @sudamchavan2667 2 года назад +1

    खूपच सुंदर अभंग गायन केलेस ताई
    खूप खूप सुंदर

  • @rajaramgondhali3657
    @rajaramgondhali3657 4 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली ,अतिसुंदर स्वर लावलाय माऊली ,साष्टांग दंडवत 👌💐

  • @namratapawar1414
    @namratapawar1414 4 года назад +4

    Khup chaan

  • @ramajabe6611
    @ramajabe6611 3 года назад +5

    Tai khup chan voice 👌💐

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 3 года назад +5

    अप्रतिम ताई..!
    !राम कृष्ण हरि..!!!

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 3 года назад +1

    श्रुती पाटील ताई आपण आपल्या वानितुत फार सुंदर आणि गोड व रसाळ आभंग गायले आपले गायन पुणा पूणा मनाला श्रवण करावे असे वाटते ..ताई आपणास धन्यवाद देतो🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @yuvrajmengulkar3533
    @yuvrajmengulkar3533 3 года назад +4

    Kup channn ati sundar

  • @rameshmate9184
    @rameshmate9184 4 года назад +6

    अप्रितीम आवाज.!!महेश काळे सरा नंतर सुरेल आवाज.ताई धन्यवाद !! पुढिल वाटचाली शुभेच्छा !!!