पुढील आयुष्यात भक्तीच्या मार्गावर जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील माझ्यासारखा जीव जेव्हा चंद्रभागेत स्नान करत असेल , तेव्हा त्याची मन, बुध्दी, विचार आणि तनाची अशुध्दी चंद्रभागेत मिळते व तो पवित्र होतो. मग हि चंद्रभागा शुद्ध कशी होत असेल बरं? ज्यावेळी ज्ञानी कर्मयोगी जीव विठ्ठलाचे नाव घेत चंद्रभागेत स्नान करतात तेव्हा हि चंद्रभागा सुध्दा पवित्र होते, शुद्ध होते. अशा प्रकारे दुसर्यांना स्नान घडणारी चंद्रभागा स्वतः सुध्दा विठ्ठल नामाचे स्नान करतेय. त्याचे हे वर्णन असावे. पांडुरंगी न्हाहले हो चंद्रभागा नीर। असा विचार काही क्षणातच हा अभंग ऐकताना मनाला स्पर्शून गेला.
Hii doll, u may hve not heard fr me in a long time but i do listen to all ur divine renditions. Plz ste safe n healthy alyz. Khushalam asti aap avam apane parivaron ko bhi fr Trinidad and Tobago west indies
आगरी कोळी समाजातील विठ्ठल भक्त भाविक पाहुन वारकरी संप्रदाय चे थोर संत साधुचें उपकार मानावे तितके कमीच आहेत !
🙏🏻राम कृष्ण हरि
❤आई एकविरा चा उदे उदे.
खुप सुंदर श्रुती दिदी ❤❤❤
Khup chan sumadhur avaj 🙏🙏
दिदु तुझा आवाज खूप सुंदर आहे. 🙏
अभंगा बरोबर पंढरीची वारीच घडली असेच वाटलं. छानच गायन ! धन्यवाद.
खूप सुंदर छान ताई
ताईसाहेब नंबर वन🎉🎉
वाह क्या बात है ......👏🏻👏🏻👏🏻👏🏻 मंत्रमुग्ध झालो ! मन आणि तन विठ्ठलमय केलंत !!!!!!
Thank you..🙏🏻
अभंग खूप छान गायला आहे जय हरी विठ्ठल
Khup chan tai🙏
Tai khup sundar nd chan awaj..
अप्रतिम झाल भजन🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Khup chan. Man prasanna zale aekun.
खुप छान ताई मन प्रसन्न झाले अभंग ऐकुन
खूप छान श्रुती ताई 🙏🚩🚩🙏
khup chan aavaj taiii🎙️🎙️🎙️👌🏻👌🏻👌🏻👌🏻.mepn aagari aahe .tumchi gani roj aaikte me👍👍👍👍
अप्रतिम, जबरदस्त👌🏼
Ekdam Chan
Ramesh Sakharkar very good voice vitthal vitthal Mauli God bless you dhanyavad tai
नंबर एक 🎉🎉
माझ्या मनाला कुठल्या ही गोष्टीचा जर टेंशन आला तर ,ताई मी तुमचा अभंग ऐकल्या वर माझा मन प्रसन्न होतो....
खूपच छान आवाज आहे ताई...
धन्यवाद..ताई ..🙏🙏
फारच सुंदर,कान त्रुप्त
🙏
Very nice
अप्रतिम सुंदर असा मनमोहक मधुर स्वरात गायला विठठ्ल अभंग
मंत्रमुग्ध करणारा व भक्तिरसात घेऊन जाणारा आवाज ... 🙏
वाह🙏🏻 धन्य धन्य 🙏🏻😍
ताई आमच्या गांवालायेणारका.🎉🎉
Khup chaan
खूप छान आवाज ताई. खूप खूप शुभेच्छा.
आपण फार छान गायिका आहात.
खुप छान आवाज आहे ताई तुमचा
Khupach chan ahe avaaz. Mast
मुली आपला आवाज अती गोड व सु मधुर आहे ऐकत रवास वाटतं खरंच देवाची देणगी आहे असच गात रहा आशीर्वाद
सुरुवातीचे मधुर संगीत आहे सकाळी सकाळी ऐकायला इतकं काही प्रसन्नता होते संपूर्ण दिवस भगवंताच्या चरणी विलीन झाला असं वाटत 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩खूप छान ताई साहेब
अति सुंदर...💐
अप्रतिम सुरवातीचा आलाप.... आणि नवीन प्रकारे प्रस्तुती..... More power to you ma'am.......
अतिशय सुंदर आवाज ताई खूपच छान
छान गायन केले आहे, साक्षात्कात सरस्वती गातात आहे असे वाटते
अभंग चांगला गायीला आहे ताई जय जय राम कृष्ण हरी माऊली
Thank you 🙏🏻
खूप सुंदर आवाज आहे आणि गाणं खूप सुंदर गायलंय.
पाटील श्रुती मॅडम तुमच्या आवाज आती सुंदर आहे
अति सुंदर अभंग गाईला ताई. 🙏🙏🙏🙏🙏 नमस्कार.
खूप सुंदर श्रुती
खूप छान.... राम कृष्ण हरी 🙏🏻
दिदी आवाजाचीजादुगार,.🎉🎉🎉🎉🎉
God aavaj ,apratim
मस्त आवाज आहे ताईसाहेब तुमचा
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Thank you..🙏🏻
मंत्रमुग्ध करणारा असा आवाज 😍भगवंताची ओढ लावून देणारा आणि त्या निरागस रूपाची चाहूल ध्यानीमनी निर्माण करणारा असा गोड आवाज😊
चालला नामाचा गजर❤❤❤❤
khup mast tai🎉
Thank you...😊🙏🏻
खूपच छान, वर्णनाच्या पलीकडे👍👍👍
Thank you..🙏🏻
Ram krushn Hari.
पाडुरंगी न्हाहले हो चंद्रभागा नीर!
अप्रतिम 🙏
Thank you..🙏🏻
पुढील आयुष्यात भक्तीच्या मार्गावर जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील माझ्यासारखा जीव जेव्हा चंद्रभागेत स्नान करत असेल , तेव्हा त्याची मन, बुध्दी, विचार आणि तनाची अशुध्दी चंद्रभागेत मिळते व तो पवित्र होतो. मग हि चंद्रभागा शुद्ध कशी होत असेल बरं? ज्यावेळी ज्ञानी कर्मयोगी जीव विठ्ठलाचे नाव घेत चंद्रभागेत स्नान करतात तेव्हा हि चंद्रभागा सुध्दा पवित्र होते, शुद्ध होते. अशा प्रकारे दुसर्यांना स्नान घडणारी चंद्रभागा स्वतः सुध्दा विठ्ठल नामाचे स्नान करतेय. त्याचे हे वर्णन असावे.
पांडुरंगी न्हाहले हो चंद्रभागा नीर।
असा विचार काही क्षणातच हा अभंग ऐकताना मनाला स्पर्शून गेला.
KHUP SUNDAR ASHICH PUDHE JAT RAHA GOD BLESS YOU
Very nice good day songs 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान आवाज आहे.
अप्रतिम आहे गायन👌😍🙌आणि जबरदस्त संगीत दिग्दर्शन आहे👌👍hats off to you🙌
Thank you 🙏🏻
1च नंबर ब्रम्हानंदी लीन झालो
जय जय पांडुरंग हरी माऊली
खूप छान ताई.👌👍
khupach Sunder
Nic shrutiji
छान ताई
Hii doll, u may hve not heard fr me in a long time but i do listen to all ur divine renditions. Plz ste safe n healthy alyz. Khushalam asti aap avam apane parivaron ko bhi fr Trinidad and Tobago west indies
🙏🏻🙏🏻
Hii pranaam
🙏🕉!!.खूप खूप सुंदर.!!🕉🙏
खूप छान आवाज..
रेकॉर्डिंग ही खूप सुंदर झाल आहे.!!👌🙏
PQPqPqppPqPqPqPQPPqPqPQPPqPQppPPqPqPqpPpPqPqPqPqPqPqPqpPQPPqPqPqPqPqPqPPPpppPqPPqPqPqpPPPqPqPqpPQppPQPPqPqPqPqPqPqppPPPPPPpPqPqpPQPqpPqPqpqPqPqppPqPqPqpPqPqPqpPQpPqPqPQP
लईच खास अप्रतिम गायन आहे👍
खूप छान 👌
अप्रतिम... ताई आपली उत्तुंग भरारी होउदे..💐💐💐 ( HINDALCO )
Thank you..🙏🏻
आवाज मस्त आहे..
🙏🏼
❤️🙏🏽❤️🙏🙏❤️❤️❤️❤️💛💛💛💞💞💞🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप छान आवाज आहे
मनमोहक आवाज आणि अप्रतिम सूर
जय हरी ताई
💐💐💐खूप सुंदर👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Nice voice 👌
@@mangeshchalke1964 Thank you..🙏🏻
@@shrutipatil9796 छान
@@kisanshirke1692 thank you..🙏🏻😊
Sumahur gayan ..🎼🎵🎧🙏🥰
छान
My favourite song thank you Tai... 🦋🌷🌺
खुप सुंदर अभंग....ताई👌👌🙏
Thank you..🙏🏻
Shruti ji I bow to you n your parents Jai Shri Krishna
Khup chhan aawaj aani sangit tabla wadak
Thank you..🙏🏻
Pravin chorghe धन्यवाद☺️
ताईलयभारी.🎉🎉🎉🎉🎉
Jevde Disayla sundar aahe..tyapeksha Chan tujha Awaj osm aahe..aashich bhajan gat raha...keep it up
खुप छान...😊👌
Thank you..🙏🏻
Super voice mdm
Khup chan
Thank you..🙏🏻
खूपच छान गायन संगीत व शूट
Thank you..🙏🏻
मस्तच,,,, एकदम effortlessly गातेस 👌🏻 superbbbbbb
Thank you 🙏🏻
Tai pl.aankhi abhang gave god ,apratim aavaj
छान सुरेख आवाज आहे ताई तूमचा.
Thank you..🙏🏻
Khup chhan aavaj aahe tai tumcha
Thank you..🙏🏻
👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
अतिशय सुन्दर,,
Thank you..🙏🏻
रामकृष्णहरि
माऊली
खूप सुंदर
Thank you..🙏🏻
आवाज...क्या बात..✌️👌👌
Thank you.🙏🏻
Ram Krishnan hari
Out of world voice
You are great ....i listened for first time in night 12.30 and couldnt leave ur voice..
It lasted 3 hours non stop
Khup chaan shruti
Thank you..😊
🙏👌👌
खुप मधुर आवाजात गायन केलय..वा छान..!
Thank you..🙏🏻
अप्रतिम
Your voice it’s fantastic….🍁♥️🎶
छान👌
Wonder Full patil mam
Thank you..🙏🏻