बागेतल्या एवढ्या ' गावठी गुलाब ' पाकळ्या गोळा करून आम्ही काय करतो..?🧐🌹|| HomeMade Rose Petal dessert

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या बागेतल्या गुलाबांच्या पाकळ्या पासून गुलकंद कसा तयार होतो याची पूर्ण प्रक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे.
    अतिशय सोप्या रिते गुलकंद तुम्हाला तुमच्या घरी तयार करता येईल आणि जर तुमच्या घरी तयार करता आले नाही.. तर आम्ही तयार केलेले हे ऑरगॅनिक गुलकंद तुम्हाला सहज तुमच्या घरी ऑर्डर करता येईल!!
    चिरंजी फार्म फ्रेश, या कोकण स्थित घरगुती उपक्रमातून कोकणातील पारंपारिक चव आमच्या पदार्थांमार्फत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत आहोत!!
    To ORDER our PRODUCTS:
    तरी चिरंजीव फार्म फ्रेश चा गुलकंद तुम्हाला ऑर्डर करायचा असेल आणि अन्य पदार्थां बद्दल माहिती करून घ्यायची असेल तर पुढील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज नक्कीच करा!!
    चिरंजीव फार्म फ्रेश,
    Abhilasha - 9819546858
    #gaavgazali #food #gavakadchilife #kokan

Комментарии • 6

  • @surekhabhagwat801
    @surekhabhagwat801 4 дня назад +1

    छान घरगुती प्रोडक्ट आहे , 👌🌸🌸🌸

  • @MohammadAsifShaikh-p7z
    @MohammadAsifShaikh-p7z 4 дня назад +1

    Tumcha hotel ka naav?

    • @GaavGazali
      @GaavGazali  4 дня назад

      Namaskar dada, Restaurant cha naav Chiranjeev Vyanjan Restaurant, Achara Devgad Road.

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 День назад +1

    पण हा गुलाबी गुलाब नाही लाल गुलाब आहे.

    • @GaavGazali
      @GaavGazali  День назад

      नाही मॅम, हा लाल नाही गुलाबी गुलाबच आहे :-)