Laxman Hake: Manoj Jarange Vs Dhananjay Munde | जरांगे-सुरेश धसांवर हाके संतापले Beed Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 254

  • @Anchermundesir
    @Anchermundesir 3 дня назад +31

    अगदी योग्य हाके साहेब बिंदूनामावली वर निर्णय व्हायलाच पाहिजे....

  • @dipaktidke13
    @dipaktidke13 День назад +5

    अतिशय योग्य व अभ्यासपूर्ण भूमिका मांडली आहे.

  • @PandurangJaybhay-uo8dx
    @PandurangJaybhay-uo8dx 3 дня назад +39

    हाके साहेब बोलतेत ते बरोबर आहे देशमुख कुटुंब यांना न्याय मिळाला पाहिजे जातीय तेढ निर्माण करण्याला आलाय जरा रंग्या

    • @marotikadam8986
      @marotikadam8986 3 дня назад +4

      डॉक्टर कोण आहे जायभाये

    • @AVgamerz4457
      @AVgamerz4457 3 дня назад +1

      तू भी त्या जायभाव्या डॉ. चा भाऊ आला वाटत 😂😂

    • @mahi-16
      @mahi-16 3 дня назад

      ​@@marotikadam8986डॉ च नाही तिथे पोलीस अधिकारी शुद्ध एकच जातित ले घेटलेट

  • @PrakashMatsagar-l5g
    @PrakashMatsagar-l5g 3 дня назад +23

    महाराष्ट्रात खूप घरांनी आहेत पण येवडी क्रूरता एकाच जिल्ह्यात घडते अस का 🤔

    • @SumeshChoure...123
      @SumeshChoure...123 3 дня назад

      हो मराठी मुलींची बलात्कार करून त्यांचे तुकडे करून मृतदेह ओळता ही येणार नाही,असे अमानुष पणे कितीतरी गुन्हे या महारा्ट्रातील आहेत त्या हत्या नाहीत का तेव्हा हे सगळे झोपले होते का....?

    • @gp-kd8me
      @gp-kd8me 3 дня назад

      ahmednagar che kotkar gharan kon hot

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 3 дня назад +32

    मा.हाके साहेब जिंदाबाद आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.आपण मांडलेले विचार एकदम अभ्यास पूर्ण आहेत.🎉🎉❤❤

  • @shamsundarmandve5001
    @shamsundarmandve5001 3 дня назад +6

    आदरणीय साहेब प्रत्येक पिडीत कुटुंबाला भेट द्या तो कोणत्याही जातीचा असो ते कुटुंब पोरक झालय ते कोणत्याही जातीच ॳसो त्यांच हाके साहेबासह सर्वानी बघीतले पाहिजे

  • @Vishalnagreofficial
    @Vishalnagreofficial 3 дня назад +3

    मुद्यावर धरून बोलले हाके साहेब आगदी बरोबर..❤

  • @BhausahebShinde-ky3zn
    @BhausahebShinde-ky3zn 3 дня назад +8

    हाके सर जिंदाबाद अभ्यासू नेतृत्व केले ❤

  • @akashmore8114
    @akashmore8114 3 дня назад +38

    सर्व जाती धर्माच्या लोकांनी समजून घ्या योग्य असेल त्याला समर्थन करा. पण हा माणूस खरोखर वाईट आहे

    • @prakashkedar1830
      @prakashkedar1830 3 дня назад

      तुझा माणूस वाईट आहे रे जरा बग तू

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 3 дня назад +6

      हो का मग चांगले कोण जरांगे का

    • @Rocky.1717
      @Rocky.1717 3 дня назад +4

      जरांगे काय बोलतो ते बघ

    • @akshayrajage5675
      @akshayrajage5675 3 дня назад +2

      Tuzya Aaivar chdla hota ka 😂😂

    • @vishvambharraut1081
      @vishvambharraut1081 3 дня назад

      जारंगे तर वाईटच आहे

  • @badevijay8820
    @badevijay8820 2 дня назад +3

    💯अभ्यासु व्यक्तिमत्त्व आदरणीय हाके साहेब 💯👍✌️

  • @Manojbhosale2812
    @Manojbhosale2812 День назад +3

    बरोबर आहे हाके सर... एकदम खरं बोलत आहात तुम्ही...

  • @rameshyamagar9337
    @rameshyamagar9337 День назад +3

    Hakke साहेब ग्रेट,

  • @SandipMundhe-v3g
    @SandipMundhe-v3g 21 час назад

    अभ्यासु यक्तिमत्व साहेब 👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @Vaibhya_bhai_98
    @Vaibhya_bhai_98 2 дня назад +3

    बरोबर आहे हाके सर ❤

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 3 дня назад +4

    लक्ष्मण हाके साहेब ❤

  • @ravindrahirave5767
    @ravindrahirave5767 День назад

    अगदी बरोबर... प्रस्थापितांना शंभर शंभर एकर जमीन असलेल्या... कारखानदारांची मुले कशासाठी एवढ कष्ट करतील... त्यांना काय गरजच नाही ना एवढ कष्ट करण्याची...

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 2 дня назад +3

    लातूर जिल्ह्यात,, एका गरीब कुटुंबातील मुलाचा अमानुष मारहाणीमुळे,, दोन महिन्यानंतर,,, मृत्यू झाला आहे.
    त्या गरीब मुलाबद्दल धस बोलेल का... सातत्याने बोलेल का?

  • @PandurangKendre-ee2tq
    @PandurangKendre-ee2tq 2 дня назад +3

    हाके सर बरोबर

  • @abhirathod0304
    @abhirathod0304 3 дня назад +3

    मी OBC नाही, मराठा नाही...
    हिंदु बंजारा आहे.🚩
    आरक्षणाचा लाभ पण घेत नाही. ज्यांना गरज आहे, मग ते ओबीसी असतील किंवा मराठा त्यांना मिळावं हेच माझं मतं... बाकी असले जातीचे ठेके घेणारे सर्व जातीत असतातच...

    • @AjayKadam-e4j
      @AjayKadam-e4j День назад

      एकदम बरोबर सलाम तुमच्या विचाराला

  • @dhanajikhairnar3765
    @dhanajikhairnar3765 День назад +2

    हाके साहेब खरच बोलता आहे

  • @PremJadhav555-u7l
    @PremJadhav555-u7l 3 дня назад +16

    लक्ष्मण हाकेचा फोटो कराडा बरोबर आहे याचा अर्थ हत्तीचा संबंध आहे का तपासावा

    • @pavan-b2v
      @pavan-b2v 3 дня назад +2

      Sharad Pawar cha Sudha ahe photo

    • @balasahebbangar280
      @balasahebbangar280 3 дня назад +1

      सुप्रिया ताई चे फोटो आहे

    • @RamChothe-s1q
      @RamChothe-s1q 19 часов назад

      cbi hed zaranagya la kara😂😂

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 День назад +2

    हाके साहेब 🙏🙏🙏

  • @munnakale7023
    @munnakale7023 2 дня назад +2

    Only hake saheb

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 3 дня назад +1

    असे हाके साहेब यांच्या सारखे मास्टर माईंड व सुक्षित बुद्धिमान व अभ्यासु लोक पाहिजे अडाणी व्यसनाधीन लोक काहीही करू शकत नाही जय भगवान जय मल्हार जय ज्योती जय क्रांती जय सावता माळी जय सेवालाल जय भीम जय भारत हाके साहेब

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh День назад +2

    हाके,वडा पाव, सेंटर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @hanumangade8698
    @hanumangade8698 День назад

    हाके साहेब अगदी बरोबर बोलतात अभ्यासू माणूस आहे जय संविधान जय भारत

  • @ashokkharat9577
    @ashokkharat9577 День назад

    एकदम योग्य बोलता अभ्यास बोलता हक्के साहेब आपण

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 3 дня назад +3

    खेड तालुक्यातील घटना महत्वाची नाही का?????

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s День назад

    सध्या चॅनेल मराठा विरोधी विचाराना बळ देत आहे मराठा नेते व समाजा ला नाव ठेवणाऱ्याची मुलाखती आवर्जुन घेतात निंदनीय प्रकार

  • @SandipMundhe-v3g
    @SandipMundhe-v3g 21 час назад

    हाके सर एकच नंबर मुद्दा मांडला w👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 3 дня назад +6

    बरोबर आहे हाके साहेब मी स्वता ओपन मध्ये एक नंबर ला सिलेक्ट झालो पण मला नियुक्ति एन टी ड मधून देण्यात आली आहे. तसे केले नसते तर अजून एक एन टी उमेदवाराची निवड झाली असती.

  • @ashokkadam524
    @ashokkadam524 3 дня назад +27

    कितीचा रिचार्ज मिळाला

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 3 дня назад +5

    रानडुक्कराचा बंदोबस्त करा सर

  • @AnilKudale-z3q
    @AnilKudale-z3q День назад

    हात जोडून विनंती मीडिया वाल्यांनी कुणाची बी प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका वातावरण मध्ये तेढ निर्माण होते सगळ्यांचा तोल सुटलेला आहे पोलिसांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे🙏🙏

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd День назад

    वीसवास ठेऊन आविषभर वाट बघत बसावेका प्रध्यापक हाके साहेब भुक लागली की जेवन पाहिजे आठ दिवसांनी जेवण दिले तर चालेल का

  • @shivaninangarale2073
    @shivaninangarale2073 День назад

    बावळट हाके ची काय म्हणून मुलाखत घेतात

  • @nanasahebmore9223
    @nanasahebmore9223 3 дня назад +6

    हा मराठ्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही टिप्पणी करू नये

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 3 дня назад +9

    जरंगे चुक किं बरोबर हा विषय बाजुला पण सदावर्त व भुके का बोंब मारत आहेत

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 3 дня назад +4

      जरांगेने संपूर्ण महाराष्ट्रा चे वाटोळे केले आहे

    • @sureshgangawane5976
      @sureshgangawane5976 3 дня назад

      Te bhada jarage patil yevad jativati Kelay maharshtra tu zopala hota ka.

  • @SureshGitte
    @SureshGitte 3 дня назад +1

    Great hake sir ❤❤

  • @PremJadhav555-u7l
    @PremJadhav555-u7l 3 дня назад +5

    धनंजय मुंडे हॉकीच्या जीवाला लागते याचा अर्थ काय जनतेने काय आदर्श घ्यायचा लक्ष्मण हाकेचा धनंजय मुंडे कोण

  • @Yesoffcours_37
    @Yesoffcours_37 5 часов назад

    पहिले कुणबीकरण थांबवा साहेब छत्रपती संभाजीनगर येथे सर्रास कुणबी प्रमाणपत्र काढले जाते आहे. सरकार ने बलदंड समाजाचे कुणबीकरण थांबवा.
    जय महाराष्ट्र
    जय संविधान

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    धन्या आत गेल्यावर हाकयाच दुकान बंद रोजगार बंद हातभट्टी पिऊन दिवस काढावे लागणार

  • @AjayKadam-e4j
    @AjayKadam-e4j День назад +2

    हॉकी साहेब राजकारण करू नका आम्ही ओबीसी आहोत तुम्ही जातीय तेढ निर्माण करत आहात हाके साहेब

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 2 дня назад +1

    जरांगे पाटील एक नंबर इमानदार नेतृत्व आहे हा वडापाव सम्राट पिवर सुपारी बाज आहे ते जातीभेद करत नाही पाटील देशमुख कुटुंबाला न्याय मागतात मग ते सूत्रधार कोणी असो

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 День назад

    माणूस गेला त्याचं काही नाही राजकारण चाललं

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 3 дня назад +1

    रोस्टर बाबत कोर्टात गेलच पाहिजेत

  • @KamalIlag
    @KamalIlag День назад +1

    साहेब आमची मुले अभ्यास करतात टीका वजव

  • @sandeepgandal7445
    @sandeepgandal7445 3 дня назад +2

    Super

  • @atmaramghumare6308
    @atmaramghumare6308 3 дня назад +12

    तू मोर्चा काढायचा झोपला होता काय

  • @gajanannagre552
    @gajanannagre552 17 часов назад

    हाके साहेब धन्यवाद

  • @balasahebbangar280
    @balasahebbangar280 3 дня назад +1

    राजे शाही संपली आहे. हे मिथुन माहिती नाही वाटतं. घरात घुसून हे काय बोलन झाले का

  • @भानुदासथोरे
    @भानुदासथोरे 3 дня назад +4

    बरोबर

  • @SandipMundhe-v3g
    @SandipMundhe-v3g 21 час назад

    हाके सर तुम्ही काय बोलता त्याना हे तीनदा रिपेट ऐकावं लागेल 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 3 дня назад +3

    रिचार्ज मारला की बाहुल बोलत😂😂😂😂

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 День назад

    . आभ्यासू व्यक्तिमत्व सकारमधील सर्व कर्मचारी सर्व क्षेत्रातील जात निहाय संख्या काढा?

  • @Sampt-c4s
    @Sampt-c4s День назад +1

    हाके तू धनगर समाजाल बदनाम नको करू.
    तुझा मूळ समाज अडचणीत नको अनु.

  • @VijayKorde07
    @VijayKorde07 3 дня назад +3

    Bahu tu gp daru peto ani bolato yachya var vishwas thevu nka 😂

  • @VskarkeKarkekarke
    @VskarkeKarkekarke День назад

    हाके सर जिंदाबाद

  • @patilsandip17
    @patilsandip17 3 дня назад +4

    Hake la pan khunat hota ki Kay?

  • @gajanannagre552
    @gajanannagre552 17 часов назад

    सर्व ओ बी सी समाज आपल्या सोबत आहे

  • @pradeepkolhe2064
    @pradeepkolhe2064 3 дня назад +5

    मी ओबीसी धनगर पाटील सोबत...

  • @ramnaththorat-pn2sb
    @ramnaththorat-pn2sb 16 часов назад

    Only Hake Saheb Ok

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 2 дня назад +3

    हाकेला सह आरोपी करा मुख्यमंत्री साहेब

  • @6990-q1d
    @6990-q1d 19 часов назад

    हाके दलित विरोधात तुम्ही लोकानी उद्योग केले. हे सर्वाना माहिती आहे.

  • @Vishalnagreofficial
    @Vishalnagreofficial 3 дня назад +1

  • @SwatiChaudhari-w3j
    @SwatiChaudhari-w3j День назад

    जय ओ बी ,सी

  • @NitinDhakne-z5o
    @NitinDhakne-z5o День назад

    बरोबर आहे

  • @SILVERSTONVLOGS
    @SILVERSTONVLOGS 5 часов назад

    हाके तू का नाही संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरत... मराठा विरोधी झालेत सर्व

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 3 дня назад +1

    हाके गुनहयात सामिल आहे 😅

  • @Bholenath__har_har
    @Bholenath__har_har День назад

    याला म्हणतात अभ्यासू व्यक्तिमत्व. उठ र चिंदा न तोच धंदा म्हणल्या वाणी उठून सुटून तेच तेच तेच तेच बोलायचं नसतं जरांगे😂शिखा जरा

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 3 дня назад +3

    हाके सर great ❤

  • @bhaskarkhamkar3388
    @bhaskarkhamkar3388 3 дня назад +1

    Brilliant man

  • @MachindarHilak
    @MachindarHilak 3 дня назад +3

    बरोबर आहे हाके साहेब ओबिसी

  • @Aavaj-Jantecha435
    @Aavaj-Jantecha435 3 дня назад +1

    हा पण सह आरोपी आहे....
    प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतोय...
    याचा फोन तपासा आकाने सांगितले आहे बोलायला

  • @SpeechRight
    @SpeechRight 3 дня назад +3

    अभ्यास करून आपन पण बनायचे अधिकारी. जळायचे नाही😂😂😂😂

  • @pratikparjane6705
    @pratikparjane6705 День назад

    Vadapav Wale 😂

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y День назад

    माणूस गेला त्याच कां
    मया दया हाई कां गुरुजी

  • @Ramdasdaund-o4q
    @Ramdasdaund-o4q День назад

    Hake saheb ok

  • @SatishRayete-zv5eb
    @SatishRayete-zv5eb 3 дня назад

    बीड पर करणात हाके आणि वाघमारे आणि सदावर्ते याणा पण अटक करा कारण आरोपीला साथ दिली

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 3 дня назад +2

    Ek manus mela tyache deneghene nahi fakt paisa sattha

  • @chaitanyachavan2193
    @chaitanyachavan2193 День назад

    Yache pan photo ahet ka paha.......kona sobat asto ha

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 3 дня назад +2

    Hake saheb eakdam barobar aahe ❤

  • @rameshwarjagtap9998
    @rameshwarjagtap9998 2 дня назад

    फुल रिचार्ज झाले आता

  • @ashokmane6823
    @ashokmane6823 3 дня назад

    मग तुम्ही मोर्चा काढायचं

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 3 дня назад +3

    आला वकील

  • @Gane122
    @Gane122 3 дня назад +4

    😂😂😂😂😂😂😂😂 aavghad ahe baba yach

  • @dnyaneshwarwagh1674
    @dnyaneshwarwagh1674 2 дня назад

    Kai. Santosh Deshmukh yanchya baddal ch sagl kahi sodun, he lok fakt galichh rajkaran karat ahet, yacha nishedh.

  • @ramraopawar9512
    @ramraopawar9512 16 часов назад

    लक्ष्मण हाके सर जर तुमच्या एखाद्या घरच्याला असं मारलं असलं तर तुमची प्रतिक्रिया हीच असते का

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 15 часов назад

      सगळे एका जातीचे म्हणून...नगर मध्ये मराठा पोरांनी मराठा पोराला मारल ते चालत का..आरोपी शिक्षा पाहिजे पण जातीवाद नाही पाहिजे

  • @KiranMore-g7t
    @KiranMore-g7t 2 дня назад

    Haa patrkar fakt Hake chi mulkat ghet asto
    Tasech Maratha Arakshan chya andolnaveli yane Marathyan chya virodhat patrakarita keli hoti. ।।

  • @ganeshgavhane-mg9qn
    @ganeshgavhane-mg9qn 3 дня назад +3

    तू कोण सांगणार contrak देतो...

  • @ramakantghuge9813
    @ramakantghuge9813 3 дня назад

    OBC

  • @samirdeshmukh9886
    @samirdeshmukh9886 3 дня назад +1

    Very very less knowledge

  • @anilshinde1087
    @anilshinde1087 2 дня назад

    Hake lekaru bolala😅😅😅

  • @PrakashMatsagar-l5g
    @PrakashMatsagar-l5g 3 дня назад +3

    तुम्ही जातीवादी आहात महाराष्ट्राच्या इतिहातात आपल नाव नक्की येणार 🤔

  • @anilshinde1087
    @anilshinde1087 2 дня назад

    Hake bhau tumche kay lakshya ahe

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 2 дня назад

    न्याय व्यवस्था आहे तर खुन होउन देखील गुन्हा दाखल झाला नव्हता

  • @babasogajare974
    @babasogajare974 День назад

    बाकिच्या बद्धल तुम्ही बोल

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 День назад

    याला मुख्यमंत्री करायला पाहिजे आगोदर

  • @eye_m_v843
    @eye_m_v843 3 дня назад

    Jarange ani dhas fkt jatiwad krtat baki kahich nhi

  • @satishkabade2847
    @satishkabade2847 День назад

    तुम्ही काढा काही मोर्चा बघु तुम्हाला किती पाठिंबा मिळतोय त .