Chupa lo + Yaman musings | Rahul Deshpande

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 608

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 4 года назад +46

    Yaman means prayer. Yaman means surrender. Yaman means devotion. This is what i learnt today.
    Your detailing of shruti, need of equidistance @film music, was so simple and yet so difficult to achieve. You have an inborn 'guru' within u.
    Pls keep a note or write down all these musings. We are grateful to God to be ur listeners/spectators.

    • @PrajñānamBrāhman
      @PrajñānamBrāhman 4 года назад

      जय हो 😊🙏

    • @piyalisingh5836
      @piyalisingh5836 4 года назад +1

      @@PrajñānamBrāhman thank u. Pls note name as 'piyali' i.e. पियाली. It is Bengali.

    • @PrajñānamBrāhman
      @PrajñānamBrāhman 4 года назад

      @@piyalisingh5836 Ohh Sorry... 🙏Edited 🙏

    • @piyalisingh5836
      @piyalisingh5836 4 года назад

      @@PrajñānamBrāhman thank u for promptness. 👍

    • @shambakare5048
      @shambakare5048 3 года назад +1

      Well said ,what yaman means

  • @nandininaikmusic3242
    @nandininaikmusic3242 4 года назад +32

    Your channel is like a temple one worships, where one gets immense peace and enlightenment... 🙂🙂 🙏 With the kind of extensive knowledge u have in music , I wish u conduct such lectures on an international platform too so as to educate music lovers across the globe.. ur simply amazing , Sir 🙂🙂 Happy weekend to u as well ! ❤

  • @gayatripantsachiv3808
    @gayatripantsachiv3808 4 года назад +37

    ❤❤❤ आजीचा तनमणी जसा पॅलिश केल्यावर लखलखतो, तसंच झालं हे!!!! अप्रतिम 🙏

    • @dilipmankame529
      @dilipmankame529 4 года назад +5

      सुंदर आणि चपखल उपमा... व्वा..!!

    • @vivekcharjan213
      @vivekcharjan213 4 года назад +3

      माझे अतिशय आवडीचे गीत ....काय उपमा आहे ....मंदिराच्या गाभाऱ्यातील शांतपणे गंभीरपणे तेवणारी ज्योत ...व्वा !!!!....
      ....राहुलजी इतके अप्रतिम गीत तुम्हाला गाण्याचा मोह झाला नसता तरच नवल होते !!
      ... Thanks for singing ..मजा आला !!

  • @anandraojadhav9102
    @anandraojadhav9102 4 года назад +1

    photo aani nave dakhavlya baddal khup aabhar.atishay sundar gayalat

  • @nirbhaypimple693
    @nirbhaypimple693 2 года назад +1

    तुझ्या आवाज हुद्यावर आल्हाददायक स्पर्ष करून जखमांवर फुंकर मारून जातो.... धन्यवाद आमचं आयुष्य समृद्ध केल्या बद्दल. डॉ. निर्भय सुधीर पिंपळे

  • @harshabiliangady3211
    @harshabiliangady3211 3 года назад +6

    Absolutely lovely Rahulji your granddad
    Pandit V R Deshpandeji and Hemanthji will be so please to listen to you. Stay Blessed and continue Deshpandeji’s tradition.

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 4 года назад +1

    Khupch sundar gayale.wah wah kya bat hai !👌👌👌👌👍👍👍👍

  • @myhobby8748
    @myhobby8748 4 года назад +34

    Such a learned singer! My respect to your vast knowledge. Sir. "Guru parampara" is the tradition of India. Plz keep it on.

  • @MATHS_CLASSROOM
    @MATHS_CLASSROOM 4 года назад +1

    राहुल जी मैने आपके इस गीत को कम से कम २०-३० बार सुन लिया है
    पर इतना मधुर गया है की मन ही नहीं भर रहा है... बहुत भाव से गाते है आप
    तहे दिल से शुक्रिया आपका
    और हेमंत दा मेरे सबसे पसंदीदा सिंगर है

  • @Transmanialangs
    @Transmanialangs 4 года назад +1

    वाह वाह वाह !!! नक्की तारीफ कश्याची करायची माणसाने .... हेमंत दांच्या आवाजाची की दिदींच्या आवाजाची का मजरुह साहेबांच्या शब्दांची का रोशन साहेबांच्या संगीताची !!! तुझं रेंडिशन नेहेमी प्रमाणे अती -उत्तम झालं आहे
    - प्रसन्न हरणखेडकर

  • @nitinrjadhav155
    @nitinrjadhav155 4 года назад +7

    तुमचा आवाज ऐकतच रहावा असे वाटते सर, आणि तुम्ही जे स्पष्टीकरण देतात ते संगीत क्षेत्रात असणाऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शनच असते... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @priyashaikh7709
    @priyashaikh7709 4 года назад +1

    Ahaha, sakali sakali tumcha aawaj ani hey gaaNe, kay majja aahey. Dhanye waTle ekdam.
    Maglya janmachi puNnyayi asNar, hey bhagye labhayla.
    Asheche amchya dynate bhar padate reha. Anayke anayke dhanyevaad 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 4 года назад +1

    खूप शुभेच्छा सुंदर ,लाजवाब् गायकी 👌👍🙏❣️

  • @smitasmita2147
    @smitasmita2147 4 года назад +1

    हे गीत पहिल्यांदा राहुल जी tumchya kadun aikal ❤️ tumcha aawaj ❤️
    Original Geet mi ajun aikal नाही
    पण आता तेहि aikav स vatat आहे
    ही keval tumchya aawajachi जादू आहे
    बंदिश पण ❤️❤️

  • @prakashgharat6055
    @prakashgharat6055 4 года назад +2

    मी कमेंन्ट द्यायला मी काहिच नाही.माझ्या लायकी व क्षमते प्रमाणे माझ्या मनाला खुप पटलं ,भावल व शिकलो.खुप खुप आभारी!एवढं ज्ञान तुम्ही अति सामान्यांना पुरवत आहेत.

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 4 года назад +1

    राहुलदा, मी अभिजित माझ्या गावच्या घरात बसून निवांतपणे तुमचे गाणे ऐकतो आहे. आज परत पावसाळी हवा आहे. वेगळी निस्तब्ध शांतता आहे. यावर व्यापून टाकणारा सच्चा सूर. प्रत्येकवेळी तुम्ही आम्हाला "गर्भ श्रीमंत" करत आहात.
    एक नम्र विनंती एक विशेष भाग आदरणीय पुलंवर करावात.
    एक गारुड करणारा अनुभव.

  • @madhurikanitkar5586
    @madhurikanitkar5586 4 года назад +3

    वा वा राहुल क्या बात है...माझं अत्यंत आवडतं गाणं व आवडत्या गायकाकडून ऐकणं म्हणजे स्वर्गीय आनंद...तुमच्या आवाजाने ह्या गाण्याला चार चांद लागले..

  • @nikhilmore9814
    @nikhilmore9814 4 года назад +1

    गाण्याचं सादरीकरण अप्रतिम आहेच, पण लता दीदींच्या गाण्यातल्या जागा अचूक टिपल्यास, जय हो

  • @pravinpatki9769
    @pravinpatki9769 3 года назад +1

    'छुपालो दिल मे' खूप सुंदर झालं. अप्रतिम! येशुदासजींची गाणी आपल्या आवाजात ऐकायला नक्कीच आवडतील.

  • @surekhaathaley7839
    @surekhaathaley7839 4 года назад

    काय जादू असते संगीता ची ऐकत असताना मना चा काना कोपरा भरून जातो त्याच बरोबर घरातला ही
    गाण्या बद्दल काय बोलायच
    शब्द च नाहीत
    बंदिश च महत्व यमन कल्याण च सौंदर्य
    सगळ किती सोप्या शब्दात सांगता
    शास्त्रीय संगीत हे अलौकिक वरदान आहे त्याची साधना करणार्यां साठी
    आणि आमच्या सारख्या श्रोत्यां साठी
    असेच गात रहा ही विनंती 🙏🌹

  • @amitkelkar4501
    @amitkelkar4501 4 года назад +1

    Bht Badhiya Dada 👌🏻👌🏻

  • @aparnashinde3794
    @aparnashinde3794 4 года назад +3

    व्वा!खूपच अप्रतिम 👌👌तुझं गाणं ऐकतच रहावे इतकं मधुर गातोस 💐💐

  • @johnssmith8093
    @johnssmith8093 4 года назад +1

    Once Vansantaraoji, Bhim Anna , Kumar ji and Pu LA carried the music, literature, theater and movie industry succesfully on their shoulder. Now Rahul dada is doing it succesfully and is future of Indian classical music.

    • @gumaste1
      @gumaste1 4 года назад

      👌🏼👍🏼

  • @filmyduniya2344
    @filmyduniya2344 4 года назад +2

    खूप छान समजावले तुम्ही राहुल सर.. लहानपणी शिकले होते थाट, श्रुती इत्यादी. मध्यमा पूर्ण पर्यंत मन लावून शिकले. त्यानंतर जवळ जवळ आता 22,23 वर्षांची गॅप झाली. पण उजळणी झाली छान. असेच आम्हाला या चॅनेल मार्फत खूप काही शिकायला आवडेल. Thank you so much.. तुम्हाला या चॅनेल साठी आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..☺️

  • @saurabhshukla8696
    @saurabhshukla8696 4 года назад +6

    I think our future generations will bring back the classical music back to place where it was.

  • @nishantnewbit
    @nishantnewbit 4 года назад +2

    अद्भुत अविस्मरणीय गीत को आपकी आवाज ने और अद्भुत बना दिया नमन् उस अद्भुत संगीतकार को

  • @sandhyakulkarni7540
    @sandhyakulkarni7540 4 года назад +1

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम 👌💐

  • @neetadeshmukh8529
    @neetadeshmukh8529 4 года назад +1

    राहूलजी तुमची गाण्या ची निवड आणि त्या गाणयाचे शास्त्रीय संगीत सोबत वर्णन, रागा बद्दल गहिर्या पद्धती ने आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसां पर्यंत पोहचवणं हे तुम्हीच करू शकता!! अद्वितीय कला आहे तुमच्या कडे!! हे सगळे पुर्वजांचे आशिर्वाद तर आहेच पण तुमची मेहेनत चिकाटी तुमचं संगीता साठी स्वताला वाहूण जाणे ही एक असामान्य गोष्ट आहे!! प्रत्येक वेळेस पुढच्या विडीयो ची वाट बघते!! आणि हो तुमचा तानपुर्या चा लोगो awesome!!👌

  • @ketansheth19
    @ketansheth19 4 года назад +2

    वाह! अप्रतिम 👌👌 माझं अतिशय आवडतं गाणं! छान सादर केलंत राहुलजी, खूप आवडलं! आपल्या Audio Blog मधल्या Yaman Diaries मुळे आणि या video मुळे, 'यमन' रागाची फार छान माहिती मिळाली. आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या आकलन शक्तीचा अंदाज घेऊन, कठीण वाटणाऱ्या गोष्टी सुध्दा सोप्या करून सांगता येतात. तुम्ही फार उत्तम शिक्षक आहात 👌👌. Thank you so much for this beautiful video!!

  • @arunmore
    @arunmore 4 года назад +2

    आमच्या घरात हा रोज सकाळ संध्याकाळचा कार्यक्रम झालाय, तुमची गाणी ब्लुटूथ स्पिकर वर वाजवणं, खरंच स्वर्गीय सुख मिळतं तुमचा आवाज ऐकून🙏 धन्यवाद

  • @madhurideshpande672
    @madhurideshpande672 4 года назад +1

    My God 🤔 RD sir ees gaane se - aapki aawaj ne muze pagal bana diya 🤔 aapki aawaj ekdam barabar lagi hai 👏 bar bar sunti hu 💐 perfect

  • @rashmiwagle328
    @rashmiwagle328 4 года назад +2

    One of my favourites. ...beautiful. .enjoying it frm USA

  • @pradnyatalaghatti5938
    @pradnyatalaghatti5938 3 года назад +1

    शब्द संपले, खूप खूप खूप ..........................( In infinity) छान.👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 काय बोलू?🙏🙏

  • @archanaexpress854
    @archanaexpress854 4 года назад +1

    Dada tula khuup khuup dhanyavaad...mantramughdha keles🙏🙏🙏🙏 Dole band karun tuzhya swarat tarangat hote.. Sunder anubhuti..

  • @kavitamokashi2493
    @kavitamokashi2493 4 года назад +2

    अत्यंत कौतुकास्पद तुझे गाणे राहूल 🌺🌺खूप आनंद मिळतो बेटा तुझी गाणी ऐकून 🌺🌺

  • @prachidighe7153
    @prachidighe7153 4 года назад +1

    खूप छान राहुल.... एकदम गोड आणि तितकंच मधाळ.....

  • @vishakhanaik4149
    @vishakhanaik4149 4 года назад +2

    राहुलजी अप्रतिम गायलात!!!आवडत्या गाण्यांपैकी एक!!!👌👌🙏🙏

  • @kamalkishoreacharya1594
    @kamalkishoreacharya1594 4 года назад

    आपकी मेहनत और लगन को सलाम है।

  • @dharamvaidya7457
    @dharamvaidya7457 4 года назад +1

    अप्रतिम Sir👌

  • @dr.suchetasawant2773
    @dr.suchetasawant2773 4 года назад +17

    You have skills to sing any song.
    We are very lucky having you in our time. Jivet Sharadah shatam! 🌹🌹🌹

  • @deepadarp8143
    @deepadarp8143 4 года назад +2

    आहाहा! भरुन पावले. मनातले गाणे ऐकायला मिळाले. आभार कसे मानू? शब्द अपुरे पडतात.

  • @sonallaghate863
    @sonallaghate863 4 года назад +3

    अप्रतिम,हे गीत एैकल्यावर अजून एक गीत आठवले, तुम गगन के चंद्रमा हो

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 4 года назад +1

    सुंदर झालं गाणं राहुलजी.धन्यवाद

  • @sunitawani129
    @sunitawani129 4 года назад +1

    संगीताचा कोणताही फारसा थाटमाट नाही, फक्त हेमंत दा अन दीदी यांचा स्वर ! खरंच, अंतरीचे भाव व्यक्त होताना कुठल्याही अडथळ्याशिवाय / हस्ताक्षेपशिवाय ते व्यक्त व्हावेत अशीच तर संकल्पना नसेल या मागे! आणि तुम्ही... राहुलजी, ते दोन्ही दिग्गज स्वर किती सहज तुमच्या स्वरात मिसळून आणलेत. खूप सुंदर!👌

  • @dilipdeshpande5834
    @dilipdeshpande5834 3 года назад +1

    सर अप्रतिम दिनमे एक बार आपको सुने बगैर मेरा सुरज ङूबता नही ! जय हो

  • @mamatapai480
    @mamatapai480 4 года назад +2

    हेमंत कुमार यांनी गायलेले माझे अत्यंत आवडते गाणे. तुमच्या आवाजात ऐकणे ही एक पर्वणी आहे. उत्तम

  • @gopikajahagirdar1760
    @gopikajahagirdar1760 4 года назад +1

    khup mast. gane eiktanach ek shantata anubhvyala milte.

  • @sushamadande8949
    @sushamadande8949 4 года назад +1

    खूपच छान राहुल मला पण हे गाणं खूप आवडतं

  • @vsk2330
    @vsk2330 4 года назад +8

    Yesterday morning you started with this soulful melody and since yesterday till now we are trying to sing the same song....but we need another 100 years to reach your perfection. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tridebbhattacharjee8697
    @tridebbhattacharjee8697 4 года назад +2

    Beautifully explained raag yaman sir!!!

  • @VrindaWagh
    @VrindaWagh 3 года назад +1

    Wahh..!! kyaa baat hai Rahul ji👌👌👏👏🌹🌹

  • @ShrBkk
    @ShrBkk 4 года назад +1

    Dhir ghambhir. Wah Rahul Bhai wah

  • @kavitabysavitapatil
    @kavitabysavitapatil 4 года назад +1

    हृदयस्पर्शी...
    एक पसंदीदा गीत रहा है हमेशा से। संगीत आपके रगों में बसता हैं। बहुत धन्यवाद। 🙏🙏👌👌

  • @anandganu107
    @anandganu107 2 года назад

    वाह खूपच सुंदर प्रस्तुति. ममता चे गाणे बंदिश अप्रतिम. वया च्या 74 व्या वर्षी पण ताजे पण आणि परमानंदाची अनुभूति देऊन गेली ही प्रस्तुति. दीर्घायुषी हो असीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @shalakagawde1424
    @shalakagawde1424 4 года назад +1

    Tuzya avajat ek veglich jadu ahe.. ji sarvanach prabhavit karte ..❤️ khup abhiman ani respect ahe tuzyabaddal ❤️🙏

  • @arundeshpande901
    @arundeshpande901 4 года назад +3

    फारच सुंदर. आपण यमन तर शिकविलाच, आणि शास्त्रीय संगीतात नक्की काय ऐकायचे याचाही वस्तुपाठ दिला. वेळ काढून अधिक विस्तार पूर्वक ऐकायला आवडेल.. कार्यशाळा च ... मनापासून आभार!

  • @mswanje8575
    @mswanje8575 4 года назад +8

    Yesterday I listen your grandfather
    Songs .... classical master 😍
    Your are modern classical master💓

  • @kirtinaikmuley6254
    @kirtinaikmuley6254 3 года назад +1

    वाह... वाह.... मनमोहक....गुंग करणारं सादरीकरण 😇

  • @REINLESS
    @REINLESS Год назад

    हेमन्त दा ने जिस फील के साथ गाया है वो गायब है यहाँ
    उनकी आवाज़ में लगता है कि गला भर गया है दिल में तड़प है।

  • @mayankdesai6775
    @mayankdesai6775 3 года назад +1

    Excellent with touch of hemantda

  • @parijatsaha3977
    @parijatsaha3977 4 года назад +4

    Yaman is a super favourite. Loved "Piya Ki Nazariya". 🙂

  • @ranjitballal712
    @ranjitballal712 4 года назад +7

    Rahul, I live in the UK. My day starts with listening with your video. I love music but do not understand the technicalities. That makes no difference because one gets hypnotised just listening to your singing and explanations. You are a gem.

  • @pratibhabahulkar818
    @pratibhabahulkar818 4 года назад +2

    फक्त सूर ...शब्द ....आणि स्वर ....
    अविस्मरणीय अनुभव होता ....🙏

  • @akshaymathur1430
    @akshaymathur1430 4 года назад +1

    Excellent..no words 👌👍👏👏👏👏

  • @swatiargade8005
    @swatiargade8005 4 года назад +1

    क्या बात है राहुलजी अप्रतिम 👌👌👌👌
    मनात लतादीदी आणि हेमंतकुमार यांचे स्वर रुंजी घालत आहेत.
    तुम्ही अप्रतिम गायलात.दिवसाची प्रसन्न आणि सुरेल सुरूवात झाली.शब्दच नाहीत

  • @kaarthiekrajagoplan2920
    @kaarthiekrajagoplan2920 4 года назад +6

    OMG OMG. THAAAAAANK YOU. You heard me. Feel so blessed you responded to my request. This song in your voice, CELESTIAL CELEBRATION...ONE FROM THE HEAVENS, ONE FOR THR HEAVENS ...KOTI KOTI NAMAN FOR THIS YAMAN RENDEZVOUS 🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤

  • @sanketdeshpande4736
    @sanketdeshpande4736 2 года назад +3

    Chupa lo dil me aavaz tumhara... Kya baat hai Rahul Ji किती ती सहजता 🎶👌

  • @hiteshlakhani3700
    @hiteshlakhani3700 4 года назад +1

    Jaise lag raha mai kisi sangeet class me baithaa hu bahut maja aataa hai

  • @manjushrinanajkar2527
    @manjushrinanajkar2527 4 года назад +3

    Amazing!!!👌👌 गाणं छानच पण विश्लेषण खूपच सुंदर .🙏🙏

  • @madhurideshpande672
    @madhurideshpande672 4 года назад

    RAHUL sir aapko sunti ho to manshanti milti hai -- meri Aatma khush / trupt ho jati hai 👏👏💐💐🙏🙏👍👍👍👍👍

  • @karthikAarya
    @karthikAarya 4 года назад

    You are NOT HUMAN.. Maa Saraswati in a MALE AVATAAR. Pure MAGIC in your voice! Love from Chennai 🙏

  • @niansh
    @niansh 3 года назад +1

    What a composition by Roshan ji... How silent can music be... To experience height of silence... This is the song... Only flute and a bell in a temple... Thanks for choosing this.

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 4 года назад +1

    व्वा ! किती शांत वाटतय गाणं ऐकून , हेमंत कुमार ग्रेट , धन्यवाद

  • @sunitaambhoremohire8140
    @sunitaambhoremohire8140 4 года назад +1

    खूप खूप छान अप्रतिम
    👌

  • @harshagangan2246
    @harshagangan2246 4 года назад

    राहूल दादा, गाण्यानंतर तुम्ही जी माहिती देता त्यातून संगीताबद्दल आवड वाढत जाते. धन्यवाद...

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 4 года назад

    राहुलजी अप्रतिम ... हेमंतदाचा आशीर्वाद आहे. तुमच्या स्वरांनी डोळ्यात पाणी आले. पहिला स्वर तर ..... के जैसे मंदिर मै स्वरदीप आपका. 👌👌👌👍👌👌👍👌🌹🌹🌹🌹🌹 शुभेच्छा

  • @sandeepchavan7284
    @sandeepchavan7284 4 года назад +1

    अतिशय सुंदर साहेब

  • @milindsk2613
    @milindsk2613 4 года назад

    व्वा.... व्वा..... किती सुंदर..... अप्रतिम गायलात...👏👌🙏

  • @pradipgetkar9742
    @pradipgetkar9742 4 года назад +2

    Wow😍 my favorite 🙏❤❤❤

  • @karan7784
    @karan7784 3 года назад +1

    ये सच है जीना था पाप तुम बिन,
    ये पाप मैंने किया है अबतक . . . .
    Uufffffff....
    Beautiful is the song and more beautiful is your voice n the way presented it..
    Fantabulous 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @suhas3563
    @suhas3563 4 года назад +1

    खूपच सुंदर 👌 👍 😊 हृदयस्पर्शी आवाज.... Great 👍 👌 👏

  • @gyangyan4091
    @gyangyan4091 4 года назад +3

    अद्भुत, आपके गायन को प्रणाम। कृपया जारी रक्खे कुछ और प्रयास इसी तरह की यात्रा के, वाह

  • @mukulchaoji465
    @mukulchaoji465 4 года назад +4

    Rahul Deshpande ji,this is actually tribute to the Great Hemant Kumar Mukherjee, by your flowers 💐 of music, is fragrance gives us of the freshness of raag Yaman, and in your voice this rendering is so unique and beautiful, wish you all the best.

  • @ajaypurohit7038
    @ajaypurohit7038 4 года назад +1

    वाह राहुल जी, क्या बात है 👏🏽👏🏽

  • @vrindasarkar4770
    @vrindasarkar4770 2 года назад +1

    बाळ, तुझ्या आवाजातून आणि गाण्यातून सगळे बारकावे स्पष्ट दिसतात. Hats off! समाधान मिळतं पूर्ण. कारण ही गाणी डोक्यात इतकी फिट्ट बसली आहेत की एक स्वर जरी वेगळा ऐकू आला तरी कान टवकारतात. सुंदर. खूप खूप आशिर्वाद 🙌

  • @himanipant976
    @himanipant976 4 года назад +1

    प्रणाम sir बहुत सरल शब्दों मे आपने समझाया, स्वर का प्रयोग,राग यमन आपसे अनुरोध है ऐसे videos बनाते रहे ,संगीत के विषय मे बहुत अच्छी जानकारी प्राप्त होती है।🙏

  • @satishinamdar5764
    @satishinamdar5764 4 года назад +4

    Simply the best 🙏

  • @kadamkadam9482
    @kadamkadam9482 4 года назад +1

    These pure performances of yours....reminds me of my mom....i lost 3 montha back...

  • @suchitramhatre623
    @suchitramhatre623 4 года назад +1

    gr8 Rahul , proud of u 🙏🙏 tu clasdical music , je haluhalu lupta hot jatey ki kay ashi bhiti vatat hote tila sanjivani dilis, nidan mazya mulala clasdical songs chi awad tuzi gani aeikunach zali , keep doing good job

  • @sumanrao1739
    @sumanrao1739 2 года назад

    The word 'लौ' is probably a sort of marmasthaan of this song. Thank you for this profound song.

  • @neerajkhare3379
    @neerajkhare3379 3 года назад +1

    This is not only a song.....it's prayer....to the ultimate almighty.....sir.......you have taken it to even the highest possible level....only u can do it.... 🙏🙏🙏🙏

  • @ashwinmallya4153
    @ashwinmallya4153 3 года назад +3

    Mesmerising. Not only do I enjoy your singing performance but it's wonderful to see your happiness on your face. Tells us you are equally enjoying it as us. 🙏👏👏👏👏 rahulji best wishes for your good health happiness

  • @sharadaprabhu924
    @sharadaprabhu924 4 года назад +1

    Very melodius ,thank you. .would like to hear' Bhuli huyi yaadei mujhe Itana na satao ' thank you

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 4 года назад

    सुप्रभात!नेहमीप्रमाणेच निशब्द ☺🙏🙏💐

  • @Prateeksharma21105
    @Prateeksharma21105 2 месяца назад

    Thanks to you the world is learning about the music meant for the universe 🙏🏼
    Majrooh sahib, thanks for another gem 💎🙏🏼

  • @N1njaFTW
    @N1njaFTW 4 года назад +3

    Yaman😍 all time favourite and thank you for making us understand this raag more clearly. 🙏🏼❤️

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 4 года назад +1

    Devine experience Rahul ji

  • @rashida4703
    @rashida4703 2 года назад +1

    Suuuuperb mashaallah I love HEMNT DA'S VOICE SOOO MUCH

  • @sdbadboy226
    @sdbadboy226 4 года назад +2

    Magician...i always use your songs to sleep my daughter....she is 2 yr old and dont sleep without listening songs...

  • @warshamadan8184
    @warshamadan8184 4 года назад +4

    All my obeisance to the lyricist, the great singers, the emotions sought in the song. The samarpan bhawana is outstanding. Only a pure, true lover could know these feelings. Just out of this world. Thanks for singing it for us. May Saraswati Maa shower all the blessings on you. I am just spellbound