अप्रतिम ....स्मृतिचित्रे मध्ये आपले आवडते कलाकार कधीच येऊ नयेत,त्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष बोलताना पाहणे जास्त आवडते. रिमा लागू..खूप वेगळे पैलू कळाले.या दोघांसाठी ते किती आवघड होते हे ही लक्षात आले...धन्यवाद🙏👍
खूपच सुंदर स्मृतिचित्र.मृण्मयी बोलत असतांना हावभाव बघून व बोलत असतांना नयनची आठवण आली. मी ७वी ते ११वी नयनबरोबर हुजुरपागा हॅास्टेलमध्ये रहात होते.स्मिताताई आम्हाला सिनियर होत्या. शाळेतले दिवस खूप सुंदर होते.❤
Reema ji had been started a role of Mother at the age of her youth...I think she was around 27-28 when she performed mother role in Hindi movie "Qayamat se Qayamat Tak..."then after she never looked back in both industry.She was endowed with expressive face , powerful acting skills.She will always be with us with her remarkable & varieties of roles.Thanks to Sulekha mam for bringing her daughter & Vivek sir in front of us❤😊🙏🙏
Kharach Thank You !! Rima Lagu is a mysterious actress.. very much known face, but unknown as a person for young generation.. Thank you for bringing her family to talk and thank you for making the conversation comfortable and simple !! We miss the Rima Lagu !!
अभिनय, बुद्धिमत्ता आणि सौंदर्या चा संगम होत्या रिमा लागू...... She is God Gifted artist.... खूप छान interview.... Thank U Sulekhaji, vivek & मृण्मयी... Good Luck..!!
अतिशय सुंदर “ स्मृतिचित्रे “. रीमा लागू यांना असं स्मृतीतून पहाणं - आठवणं खूप जड गेलं. अत्यंत बोलका चेहरा तितकाच सशक्त अभिनय. प्रत्यक्ष भूमिकेत शिरणं काय असतं हे त्यांच नाटक / सिनेमा पाहून कळतं. सर्वांच्या बोलण्यातून रीमा च्या स्वभावातले अनेक पैलू समोर आले- भावले. धन्यवाद सुलेखा व टीम. 🙏
रिमा ताईंच्या मृत्युच्या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. मला आठवत मी माझ्या ग्रॅजुएशन साठी परगावी होते...रूम बाहेर येऊन टेरेस वर मी प्रचंड रडले होते....हे ऐकून मला मूर्खात पण काढल्या जाईल....पण माहित नाही ज्या माणसांना आपण प्रत्यक्ष भेटलो देखील नाही ती माणसं इतकी जवळची कशी काय होऊन जातात. Thank you Queen Bee! स्मृतीचित्र मधे या भागाची मी वाट पहात होते.
Interview was too good... Vivek Lagooji and even Mrinmayee were very real ... unlike other celebrities who fake their emotions....And were speaking to the point...Becoz they are very clear in their thoughts there was not a single streak of artificial element while expressing their memories
सुलेखा मस्त होता video... Reema lagu was the best actor. Hum satha satha hai..ham aapke hai kon... Best mother of bollywood. Thank you ❤❤ you arrange this program for us. ❤🙏
दिल के करीब हा तर नक्कीच आवडणारा कार्यक्रम पण त्यातील स्मृती चित्रे हा भाग ही खूप छान...कलाकारांच्या घरच्या व्यक्तींच्या दृष्टीने दुःख दायक असणारा हा भाग प्रेक्षकांना मात्र वेगळ्याच आठवणीत घेऊन जातो. मी तर म्हणेन त्यायोगे आपण त्या गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी आठवून तिला पुन्हा आपल्यात आणण्याचा प्रयत्न करतो..रीमा ताईंच्या स्वभावाचे अनेक पैलू, त्यांची धडाडी, त्यांचा विनोदी स्वभाव पुन्हा नव्याने कळला...विनय आपटे सरांचा ही एपिसोड खूप छान होता, तसाच हा भाग देखील मनाला भावला...Thank you सुलेखा ताई
Really worth watching interview came to know the unknown side of Reema ji thank you Mrunmai n Vivekji to bring these aspects in front of all of us n finally thank you to Sulekha tai for the Smrutichitre of Reemaji all the best
खूप आनंद झाला hi mulakaat eikun manmokalya गप्पा zalya mrunmayi atishay chan नि actual मनापासून व्यक्त झाली विवेक जी hi खूप छन् बोलले सगळे eikatana dolyanpudhe चित्र उभे राहत होते Khoop वेळा डोळे भरून आले हे सर्व anubhav खूप काही शिकवून जातात रिमा ताई बद्दल खूप गरिमा वाटावा ashi ek personality होती रिमा ताई मध्ये Itkya unchi वर pochunahi zoka nehmi jaminiwar sthir thevla. हे भल्या भल्या ना जमत नाही aajkal Tyachya जिद्दीला, धाडसाला मनापासून सलाम Really hatts off to The Great Great RIMA ताई 🌹🌹
A very apt interview about Reema Lagoo. An actress who I had admired for all her roles. Her family was never well known to the public. Hearing about her, her mother from her daughter and husband was very pleasing. They both seem so calm and well poised.
दिलकेकरीब, खरंच मनकवडा आहेस! अगदी माझ्या मनातले हेरून दिवंगत रीमाताईंचे स्मृतीचित्र आणणार आहेस. तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत! 'स्मृतीचित्र' हे नवीन सदर, ओघाने स्मिता ताईंच्या स्मृतींद्वारे सर्वांच्या भेटीस आलेच. त्यानंतर मात्र पुढचा भाग रीमाताईंवर करावा असे मी सुचवणार होतो, पण त्याआधीच दिलकेकरीबने इच्छा पूर्ण केली.
रिमा लागू अतिशय अप्रतिमच अभिनय करायच्या .मुलाखतीत त्यांचं व्यक्तिमत्त्व छानच उलगडलं गेलं .अविस्मरणीय मुलाखत झाली .छान प्रकारे दोघंही बोलले .सर्वांनाच खूप खूप धन्यवाद
I was in king George I saw so many actors reema lagoo bhakti barve Mohan gokhale rohinihattangadi amolpalekar and many more so many marathi actors have worked in bollywood with lots of grace and dignity which we can never forget
फार सुंदर आठवणी उलगडून सांगत आहेत सगळे, सुलेखा मला असे वाटते की तिचे एक तैलचित्र भेट दिले असते तर ते दिल के करीब राहिले असते ,स्मृतिचित्रे या भागात अजून काही वस्तू भेट देण योग्य नव्हते .
रीमा लागू एक उत्तम अभिनेत्री होत्या त्यांचा अभिनय सहज सुंदर असायचा मला त्यांचा अभिनय आवडत असे शब्द उच्चार स्पष्ट होते त्यांचे माणुसकी जपणारी अभिनेत्री होत्या
श्रीराम लागू आणि विवेक लागू ही सख्खी भावंडं आहेत हे नव्याने कळलं. रीमाताईंचं व्यक्तीमत्व खूपच प्रभावी होतं. त्या गेल्याची आजही हळहळ वाटते. त्यांच्या आठवणी जागवल्याबद्दल सुलेखांचे धन्यवाद!
रीमा लागू ही माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री आहे. तिची मुलगी इतकी प्रगल्भ आणि हुशार आहे. हे बघून तिला खूप समाधान वाटत असेल. आणि म्हनून मलाही एक आई असल्या कारणाने समाधान वाटलं! It was extra ordinary! All the best for Mrunmayi's future!💐
अप्रतिम
....स्मृतिचित्रे मध्ये आपले आवडते कलाकार कधीच येऊ नयेत,त्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष बोलताना पाहणे जास्त आवडते. रिमा लागू..खूप वेगळे पैलू कळाले.या दोघांसाठी ते किती आवघड होते हे ही लक्षात आले...धन्यवाद🙏👍
चौकट राजा मध्ये ही छोटीसी भूमिका होती...तरी अभिनय दमदार होता.....स्मिता ताई व रीमा ताई एकत्र on screen was a treat ❤
खूपच सुंदर स्मृतिचित्र.मृण्मयी बोलत असतांना हावभाव बघून व बोलत असतांना नयनची आठवण आली. मी ७वी ते ११वी नयनबरोबर हुजुरपागा हॅास्टेलमध्ये रहात होते.स्मिताताई आम्हाला सिनियर होत्या. शाळेतले दिवस खूप सुंदर होते.❤
खूप सुंदर एपिसोड,अत्यंत आवडणार व्यक्तिमत्व,थँक्यू सुलेखा मनापासून धन्यवाद 😊
Great अभिनेत्री ची
मुलाखत तुम्ही छान सुगंध मनपटलावर दरवळणारी फुलवली धन्यवाद
Reema ji had been started a role of Mother at the age of her youth...I think she was around 27-28 when she performed mother role in Hindi movie "Qayamat se Qayamat Tak..."then after she never looked back in both industry.She was endowed with expressive face , powerful acting skills.She will always be with us with her remarkable & varieties of roles.Thanks to Sulekha mam for bringing her daughter & Vivek sir in front of us❤😊🙏🙏
N
=8 32=7$ns
Kharach Thank You !!
Rima Lagu is a mysterious actress.. very much known face, but unknown as a person for young generation.. Thank you for bringing her family to talk and thank you for making the conversation comfortable and simple !!
We miss the Rima Lagu !!
अभिनय, बुद्धिमत्ता आणि सौंदर्या चा संगम होत्या रिमा लागू...... She is God Gifted artist.... खूप छान interview.... Thank U Sulekhaji, vivek & मृण्मयी... Good Luck..!!
माझी आवडती अभिनेत्री.सुलेखा खूप छान मुलाखत.
खुप सुंदर एपीसोड खुपछान रिमा लागु ची स्मृतिचित्रे धन्यवाद सुलेखा
😊❤❤❤😊rima lagoon best actor . Nice person . Husband tar kiti calm aehet very nice humanbeing ❤❤ gentleman .divorce ka zhala asel
vah team khup dhnyvad Rima tai n vishyi he sarv ai kayla milale ,thuana ek vyakti ,aai bayko manun hi aikayla milale Albhy labh .Khup shubheccha ❤
आभार
अतिशय सुंदर “ स्मृतिचित्रे “.
रीमा लागू यांना असं स्मृतीतून पहाणं - आठवणं खूप जड गेलं.
अत्यंत बोलका चेहरा तितकाच सशक्त अभिनय.
प्रत्यक्ष भूमिकेत शिरणं काय असतं हे त्यांच नाटक / सिनेमा पाहून कळतं.
सर्वांच्या बोलण्यातून रीमा च्या स्वभावातले अनेक पैलू समोर आले- भावले.
धन्यवाद सुलेखा व टीम. 🙏
खूप छान माहिती रीमा लागू बद्दल मिळाली. आणि त्यामुळे तिच्या बद्दलचा आदर आणखीनच वाढला. धन्यवाद
फारच सुंदर. रीमा लागू सर्वांचीच अत्यंत लाडकी अभिनेत्री होती. सुंदर, सोज्वळ तरीही खानदानी दिसणारी. खूप लवकर गेली बिचारी.
अति सुंदर karyakram!
One of my most fav actress since childhood 😊
Please for next smriti chitre episode choose great actress Rasika Joshi.
दिल के करीबनी कधीच आम्हाला नाउमेद नाही केलं. पण रीमा लागुंवरचा हा एपिसोड खरोखर कायमच दिल के करीब राहील.
आपली माणसं चित्रपट मला खूप आवडतो रीमा लागू यांचे सगळेच चित्रपट मला खूप खूप हिंदी मराठी दोन्ही पण चित्रपट कमाल 🙏🙏🙏
खूप सुंदर.
त्या मराठी होत्या याचा अभिमान वाटतो.
त्या दादर chya श्रद्धांजली सोहळ्यात सहभागी होता आलं, हे मला बरं वाटतं.
Mother and daughter grate personalty ❤
रिमा ताईंच्या मृत्युच्या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. मला आठवत मी माझ्या ग्रॅजुएशन साठी परगावी होते...रूम बाहेर येऊन टेरेस वर मी प्रचंड रडले होते....हे ऐकून मला मूर्खात पण काढल्या जाईल....पण माहित नाही ज्या माणसांना आपण प्रत्यक्ष भेटलो देखील नाही ती माणसं इतकी जवळची कशी काय होऊन जातात.
Thank you Queen Bee!
स्मृतीचित्र मधे या भागाची मी वाट पहात होते.
Interview was too good... Vivek Lagooji and even Mrinmayee were very real ... unlike other celebrities who fake their emotions....And were speaking to the point...Becoz they are very clear in their thoughts there was not a single streak of artificial element while expressing their memories
Khoop sunder thank you Tai
khupach mast zala programme.tyanchya family baddal barich mahiti milali. Dhanyawad.
Thank you for organizing this special interview..lots of love ma'am.. Mrunmayee ma'am is exact copy of her mom..miss you Reema ma'am ❤️
छान झाली मुलाखत,, सर्व बाजू कळल्या,, down to earth होत्या ,, आवडती अभिनेत्री सर्वांचीच
सुलभा देशपांडे यांच्यावर ही स्मृतिचित्र व्हावे 🙏
नक्कीच
सुलेखा मस्त होता video... Reema lagu was the best actor. Hum satha satha hai..ham aapke hai kon... Best mother of bollywood. Thank you ❤❤ you arrange this program for us. ❤🙏
U beauty comes through even more in pastel shades :)
अतिशय सुंदर अभिनेत्री आणि देखणी आणि मॉडर्न आई.रीमाताई
Very 👍💛 beautiful screen shot of ❤ Ramaji laghu
दिल के करीब हा तर नक्कीच आवडणारा कार्यक्रम पण त्यातील स्मृती चित्रे हा भाग ही खूप छान...कलाकारांच्या घरच्या व्यक्तींच्या दृष्टीने दुःख दायक असणारा हा भाग प्रेक्षकांना मात्र वेगळ्याच आठवणीत घेऊन जातो. मी तर म्हणेन त्यायोगे आपण त्या गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी आठवून तिला पुन्हा आपल्यात आणण्याचा प्रयत्न करतो..रीमा ताईंच्या स्वभावाचे अनेक पैलू, त्यांची धडाडी, त्यांचा विनोदी स्वभाव पुन्हा नव्याने कळला...विनय आपटे सरांचा ही एपिसोड खूप छान होता, तसाच हा भाग देखील मनाला भावला...Thank you सुलेखा ताई
अतिशय सुंदर मुलाखत... रीमा लागू माणूस म्हणून कशा होत्या हे कळालं या चर्चेतून.
खूप सुदंर एपिसोड . "एकच मुलगी" या पुस्तकामध्ये रीमाताईंनी मृण्मयी च्या लहानपणीचे छान किस्से सांगितले आहेत.
Thank u for this video. We came to know more about Reemaji. God bless u & your team
एक कुटुंब कसं असावं याचं फारच उत्तम उदाहरण! खूप खरा खरा एपिसोड झाला. सुलेखा ताई तुमचं खूप अभिनंदन!
Really worth watching interview came to know the unknown side of Reema ji thank you Mrunmai n Vivekji to bring these aspects in front of all of us n finally thank you to Sulekha tai for the Smrutichitre of Reemaji all the best
अतिशय सुंदर भाग खरतर शब्दच नाहीत , रीमा लागू माझी पण अतिशय आवडती अभिनेत्री होती
Rest in peace ma'am.......& thank you so much suluma for your contributions for such honored work❤ .......
Khup khup chaan aathvani Rima tainchya.. Abhinetri mhanjech Rimatai.. Ha shabdha sarth karnarya
Khoop chhaan episode
अप्रतिम मुलाखत खूप छान वाटले रीमा ताई ही कायम आपल्या घरातीलच कोणीतरी आहे असे कायम वाटते आणि अजूनही ती आहेच असे वाटते
Nice Interview. Thanks for this. Good to know who the person is beyond the actress. Keep the good work. All the very best on more
Thank you
अतिशय सुंदर दोघही अतिशय संयमाने बोलले खूप छान झाला संवाद
खूप सुंदर झाला हा एपिसोड ...खूप गोष्टी कळल्या...
खूप आनंद झाला hi mulakaat eikun
manmokalya गप्पा zalya mrunmayi atishay chan नि actual मनापासून व्यक्त झाली
विवेक जी hi खूप छन् बोलले सगळे eikatana dolyanpudhe चित्र उभे राहत होते
Khoop वेळा डोळे भरून आले
हे सर्व anubhav खूप काही शिकवून जातात
रिमा ताई बद्दल खूप गरिमा वाटावा ashi ek personality होती रिमा ताई मध्ये
Itkya unchi वर pochunahi zoka nehmi jaminiwar sthir thevla. हे भल्या भल्या ना जमत नाही aajkal
Tyachya जिद्दीला, धाडसाला मनापासून सलाम
Really hatts off to The Great Great RIMA ताई
🌹🌹
khup chhan epiode with Vivek Lagu n Mrunayee
khup masta. mrunmayee deshpande, parna pethe, alok rajwade la aikayla awdel
Khup Sundar❤❤❤
A very apt interview about Reema Lagoo. An actress who I had admired for all her roles. Her family was never well known to the public. Hearing about her, her mother from her daughter and husband was very pleasing. They both seem so calm and well poised.
Her mother Mandakini bhadbhade was a quite known stage actress
Reema you are sorely missed. Your legacy still continues :) Thanks, Sulekha
फारच छान सुलेखा
Thank you for.
such a wonderful episode
Thanks to Dil ke karib as all can know greatness about amazing person like Reema Lagu
दिलकेकरीब, खरंच मनकवडा आहेस! अगदी माझ्या मनातले हेरून दिवंगत रीमाताईंचे स्मृतीचित्र आणणार आहेस. तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत! 'स्मृतीचित्र' हे नवीन सदर, ओघाने स्मिता ताईंच्या स्मृतींद्वारे सर्वांच्या भेटीस आलेच. त्यानंतर मात्र पुढचा भाग रीमाताईंवर करावा असे मी सुचवणार होतो, पण त्याआधीच दिलकेकरीबने इच्छा पूर्ण केली.
खूप छान कार्यक्रम...🙏
Rima Lagu Smriti chitre was excellent. Interview with Vivek Lagu and Mrunmai was excellent
खुप छान मुलाखत होती दोघे छान बोलले रीमाताई ची खूप आठवण आली Miss you rimatai
रिमा लागू अतिशय अप्रतिमच अभिनय करायच्या .मुलाखतीत त्यांचं व्यक्तिमत्त्व छानच उलगडलं गेलं .अविस्मरणीय मुलाखत झाली .छान प्रकारे दोघंही बोलले .सर्वांनाच खूप खूप धन्यवाद
खूप खूप आवडला कार्यक्रम , मी रीमा लागूंच काम आहे म्हणून कांही हिंदी सिनेमा आवर्जून बघते , फारच सुंदर कल्पना होती ही मुलाखत म्हणजे ❤❤
खूप खूप हृदयस्पर्शी मुलाखत ...... खूप खूप लाडकी अभिनेत्री ..... ❤❤❤❤
One more excellent episode... Thanks Sulekha Tai for this new segment.
I was in king George I saw so many actors reema lagoo bhakti barve Mohan gokhale rohinihattangadi amolpalekar and many more so many marathi actors have worked in bollywood with lots of grace and dignity which we can never forget
फार सुंदर आठवणी उलगडून सांगत आहेत सगळे, सुलेखा मला असे वाटते की तिचे एक तैलचित्र भेट दिले असते तर ते दिल के करीब राहिले असते ,स्मृतिचित्रे या भागात अजून काही वस्तू भेट देण योग्य नव्हते .
Waiting to watch the interview of such a sweet and beautiful and perfect match in every role she played in drama and cinema ie Rima.
Khup chhan abhinetri❤
खरचं,खूप उत्सुक आहोत रिमाजींविषयी जाणून घ्यायला.
रीमा लागू एक उत्तम अभिनेत्री होत्या त्यांचा अभिनय सहज सुंदर असायचा मला त्यांचा अभिनय आवडत असे शब्द उच्चार स्पष्ट होते त्यांचे माणुसकी जपणारी अभिनेत्री होत्या
अतिशय सुंदर एपिसोड. खूप छान व्यक्तीमत्व ❤
खूप सुंदर मुलाखत. 👌🙏
श्रीराम लागू आणि विवेक लागू ही सख्खी भावंडं आहेत हे नव्याने कळलं. रीमाताईंचं व्यक्तीमत्व खूपच प्रभावी होतं. त्या गेल्याची आजही हळहळ वाटते. त्यांच्या आठवणी जागवल्याबद्दल सुलेखांचे धन्यवाद!
आभार
Jina Isi Ka Naam Hai...👍💐👍
Reema tai always dil ❤ ke kareeb ....waiting .....Thank u Sulekha tai & team 🎉😊
❤️Reema Lagoo,always 🙏🏼
Has anyone noticed : Her voice is very close and similar to her mother...If you close your eyes, It feels like Reema Lagoo is speaking....
I was thinking same specially young Rimajis voice
Agdi Dil ke karib mulakhat zhali😢❤
Very nice to listen all her career
वा मी आज हे सुरू असताना पाहिलं ह्याचा खूप आनंद झाला
I’m excited and Looking forward to meet you all “Dil Ke Karib “ ppl. today at Nagpur. 👍🙏
आनंद अभ्यंकर आणि मोहन गोखले यांचे स्मृतिचित्र पाहायला आवडेल
Reema Lagoo's daughter is so adorable and sweet, she spoke so nicely
सुलु ताई छान, अतिशय देखणे स्मृतिचित्र, भक्ती बर्वे इनामदार आणि लीला चिटणीस यांचे स्मृतिचित्र पहायचं आहे.
Chan mazi khup aavadti abhinetri.
असे व्यक्तीमत्व होणे नाही इज् ग्रेट❤❤
खरं आहे
Speechless zale but really awesome hotya Reemaji❤
Ideal famous mother in Bollywood......... thanks a lot tai......🙏🙏
मी एक सामान्य प्रेक्षक असूनही त्या माझ्याशी खूप उत्तम वागायच्या. मला त्या घरी ये एकदा असं सांगायच्या. खूप ग्रेट होत्या त्या
रीमा लागू ही माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री आहे. तिची मुलगी इतकी प्रगल्भ आणि हुशार आहे. हे बघून तिला खूप समाधान वाटत असेल. आणि म्हनून मलाही एक आई असल्या कारणाने समाधान वाटलं!
It was extra ordinary!
All the best for Mrunmayi's future!💐
Sundar...🙏⚘️that's my Azoba...Shri Anant Canay ' Abhijaat' naatak company che nirmaataa..🙏(Raj Kapoor hyaanchya barobar cha pic)...🙏
Reemaji...🙏💐💐💐
I missed her lot Reema mam
Most because she teach us imperfection also beautiful thing she is amazing 🤍🤗
Wow... thanks.....Waiting
Hope you like it!
@@SulekhaTalwalkarofficial yes...nakkich....ajun ek request...... घाई नाही पण नितीन देसाई यांच्या वर स्मृतिचित्रे बघायला आवडेल
@@SulekhaTalwalkarofficial लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृतिचित्रे बघायला आवडेल.
रीमा लागू... कायमच दिल के करीब ♥️♥️
🙏🏾🌷😥सद्गदित😪🌷🙏🏾
संदर मुलाखत.
रीमा ताईंना साष्टांग नमस्कार
मनःपूर्वक धन्यवाद दिल के करीब टिम आणि सुरेखा ताई
नक्की बघा
Please do a Smruti Chitra episode on Rasika Joshi