डोळे कशासाठी ? मंगेश पाडगावकर अरुण दाते अनुराधा पौडवाल संगीत यशवंत देव
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- पिंपळपान आठवणीतील गाणी.. राजकवी भा.रा. तांबे आणि प्रेम कवी मंगेश पाडगांवकर यांची सुमधुर गाणी.
आपल्या आत मध्ये खोलवर रुजून बसलेली काही सुमधुर मराठी गीते तुमच्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न. अनेक वर्ष मराठी, हिंदी गीतांचे कार्यक्रम करणारे , झी सारेगमप विजेते गायक अरविंद फाटक यांच्या संकल्पनेतून साकारलेला अविस्मरणीय कार्यक्रम. रसिकाच्या पसंतीला उतरलेला भाव गीतांचा हा कार्यक्रम नुकताच बालशिक्षण सभागृह कोथरूड येथे पार पडला.