ऐकदम 100% बरोबर आहे.आणि असच होयाला पाहिजे.म्हणजे या 40 आमदारानां कळेल की सत्ता काय असते.काय झाडि,काय डोगंर,काय हाँटेल,काय खोके सगळच आत्ता ओके होतय.अति तेथे माति हि होनारच.
अरे खुळा काय झाडी काय डाँगुरम्हणत होता त्याला कळेल फडणवीस काय चीज आहे तुमची कशी मोट बांधून गटारात टाकील ते शिंदे आणि ४० गडदरणा कळणार पण नाय अरे ह्या जातीने शिवाजी महाराजांच्या रजभिसेक करायला विरोध केला होतो तोच हा फडणवीस भट
गद्दाराना धडा शिकविण्यासाठी मतपेटीतुन राग चिड व्यक्त करुन,कायमचे,घरी, बसवा सत्याचा विजय होईल, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब याना मानाचा मुजरा आम्ही जेष्ठ, शिवसैनिक, जनता पाठिशी,आहोत
होय हे बरोबरच आहे त्यावेळेस शिंदे ना घर का ना घाट का असा होईल तेव्हा त्याच्या लक्षात येईल आपण काय चूक केली तो किती चुकी केली माफी मागितली तरी उद्धव साहेबांनी त्याला माफ करू नये शेवटपर्यंत कधीच गद्दारांना माफी करू नये
जी भाजप २५ ३० वर्षे शिवसेने सोबत राहिली आणि शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला ती भाजप शिंदे मिंदेना कधी शेती करायला पाटवेल ते मिंदे गटाला कळणार देखील नाही?
बीजेपी ने सेना फोडली शींदेंना अनपेक्षित मुख्यमंत्री पद मिळाले...दोघांची जिद्द पूर्ण झाली. बळी गेला तो उध्दव ठाकरे साहेबांचा. पुढे हे सर्व आणि महाराष्ट्रीयन जनता आहेच.,.
एकदम खर आहे भाजप आपात्रतेला लवकर घोषित करणार नाही सहा महिनानी जनाधार कोणते बाजुने आहे हे पाहुन निकाल देणार कारण कपटी विचाराचा फडणवीस तेचे नीचपणा दाखवणार
जय महाराष्ट्र छान विश्लेषण.खर तेच आपण बोलला हे होणारच आहे.न घाटका न घरका अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.
Ji
अगदी बरोबर बोललात ताई आपण नक्कीच अस होणार शिंदे मिटणार आहे
१००% टक्के सत्य आहे, जय महाराष्ट्र!
सत्या आहे आवडलाच
मला राजकारण कळत नाही, पण हा वीडियो वर्तमान परिस्थिती वर अगदी सत्य आहे ❗
धन्यवाद 👍🏿
❤
ति काळ्या दगड वरील पांढरी रेषा आहे शिव सेना फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आहे हाय आणि कायम राहील जय महाराष्ट्र
सत्यमेव जयते
एकच लक्ष्य जिंके पर्यंत लढायचे
उद्धव बाळासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र
😂😂🎉🎉🎉
उत्तम विश्लेषण ताई जय महाराष्ट्र
Taianch naav kay?
हे सत्य होउदे महाराज
जय महाराष्ट्र 100%खर होणार
हो असच होणार आहे. सुंदर विश्लेषण असेच हो देवा ला 🙏🙏
ऐकदम 100% बरोबर आहे.आणि असच होयाला पाहिजे.म्हणजे या 40 आमदारानां कळेल की सत्ता काय असते.काय झाडि,काय डोगंर,काय हाँटेल,काय खोके सगळच आत्ता ओके होतय.अति तेथे माति हि होनारच.
100? O k Pundlik salve Pimpalnare Nashik
Right
अरे खुळा काय झाडी काय डाँगुरम्हणत होता त्याला कळेल फडणवीस काय चीज आहे तुमची कशी मोट बांधून गटारात टाकील ते शिंदे आणि ४० गडदरणा कळणार पण नाय अरे ह्या जातीने शिवाजी महाराजांच्या रजभिसेक करायला विरोध केला होतो तोच हा फडणवीस भट
Agdi barobar madem.
शिंदेचा हिशोब इथेच होईल
जैसी करणी वैसी भरणी😡
एकदम सत्य विश्लेषण केले आपण
Good visleshen beti .
उत्तम विश्लेषण
गद्दाराना धडा शिकविण्यासाठी मतपेटीतुन राग चिड व्यक्त करुन,कायमचे,घरी, बसवा सत्याचा विजय होईल, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब याना मानाचा मुजरा आम्ही जेष्ठ, शिवसैनिक, जनता पाठिशी,आहोत
जनता निवडणुकीची वाट बघत आहे. जनता हात दाखवल्या शिवाय राहणार नाही.
निवडणुका लावा मग जनता गद्दारांना कसा धडा शिकवेल ते बघाच
फक्त राज साहेब ठाकरे 👍
खूपच छान विश्लेषण,अभ्यासपूर्वक
100% सत्य आहे ,जय महाराष्ट्र
खूप छान विश्लेषण केले 👍
ठाकरे उद्धव हे कपटी मित्र नव्हते तर दिलदार शत्रु होते आणि आहेत काय आसेल ते अजूनही केंद्र सरकार वर समोर टिका करतात उद्धव ठाकरे जिंदाबाद
आर आहे
होय हे बरोबरच आहे त्यावेळेस शिंदे ना घर का ना घाट का असा होईल तेव्हा त्याच्या लक्षात येईल आपण काय चूक केली तो किती चुकी केली माफी मागितली तरी उद्धव साहेबांनी त्याला माफ करू नये शेवटपर्यंत कधीच गद्दारांना माफी करू नये
आता फक्त राज ठाकरे 👍डोक असलेला माणूस.
खरंच आहे
Right aahe तुमचे...तुम्ही जे बोलत आहे ते झालच पाहिजे...
एकदम बरोबर आहे
राज ठाकरे साहेब एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व
100 % सत्य सांगितलं आहे आणी आता खरे बोलणाऱ्याची गरज महाराष्ट्राला आहे अन्यथा लोकशाही राहणार नाही.
जी भाजप २५ ३० वर्षे शिवसेने सोबत राहिली
आणि शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला ती भाजप शिंदे मिंदेना कधी शेती करायला पाटवेल
ते मिंदे गटाला कळणार देखील नाही?
❤❤❤❤❤
सत्यमेव जयते
अगदी बरोबर बोललात
जय महाराष्ट्र 🚩छान विश्लेषण 👍🏻
हो असेच होणार 😢😢😢
खरोखर उत्तमच विश्लेषण. एक ना एक दिवस घडणारच आहे 😂😂
एकदम सत्य आहे. जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
Only uddhav thakare
रडणार सगळे रडणार.... शिवसैनिक रडवणनार यांना
महिलांवर हात उचलून शिंदे आपली बदनामी करुन घेत आहेतच पण जनतेच्या मनातून, नजरेतून कायमचे ऊतरले, 😂😂😂
राजं साहेब म्हणतात तेच सुप्रीम म्हणतात.
Currect 🙏🙏
100% realy information.
100%बरोबर आहे धन्यवाद
100 टक्के सत्य आहे
अगदी बरोबर बोललात हेच होणार
याचा परिणाम भारतीय जनता पक्षाला वाईट भोगावं लागणार. शिंदे तर सोडाच, फडणवीस साहेबांना पण भोगावे लागणार..
अगदी बरोबर बोलता ताई तुम्ही सीधे संप ले जय महाराष्ट्र.
ताई तुम्ही अचूक माहिती सांगितली शिंदे यांना भाजप शेती करायला पाठवणार 100%
पूर्ण महाराष्ट्र तेच म्हणतोय !
राज ठाकरे सारखा खर बोलणारा माणूस सगळ्यांना नकोय पण राज साहेब बोलतात तेच घडत याला वावग काहीच नाही ❤❤❤❤
एकदम बरोबर आहे madam, very good explain
गुड आपण बरोबर बोललात खरच खूप छान आहे धन्यवाद
ह्या गद्दारांना चोरट्यांना कायमच घरी बसवलं पाहिजे
आणी हे काम येणाऱ्या निवडणूक मध्ये जनता योग्य पद्दतीन करणार
राज ठाकरे ❤
हे घडणारच आहे सांगायची गरजच नाही जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे
आगदी बरोबर ❤
Tai your statment is correct, Tai Jai Maharashtra
एकदम बरोबर
100% 100% शिवसेना उद्धव साहेबांची
अगदी बरोबर 👍👍
Nice speech tai
❤❤❤
100% बरोबर आहे
योग्य मार्गदर्शन आहे!!!!
छान विश्लेषण
खूप छान mam स्पष्टीकरण 👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐
Absolute Right👍👍👍
शिवसेना ही शिवसैनिकांचीच आहे. penguin किंवा कोंबड्याची नाही.
योग्य आहे
गुड न्यूज 101/ टक्के आहे धन्यवाद ठाकरे साहेब जिंदाबाद जनता आपल्या पाठीशी उभे आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय ठाकरे साहेब जिंदाबाद
💯💯💯💯
असहमत
जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🚩🚩
महाविकास आघाडी 💪💪👌👌
ग्रट news....
बेटा मुद्दा छान मांडला. त्या पेक्ष्या विषय मांडण्याची पद्धत खूप छान, आवाज व बोलण्यातील लकब खूप छान. फक्त बोलण्यातील स्पीड थोड कमी करावं लागेल.
Ashach pahije shinde dhada shikwel Mahrastrachi Kanata Nigadnuk ghya Pundlik salve Pimpalnare Nashik
बीजेपी ने सेना फोडली शींदेंना अनपेक्षित मुख्यमंत्री पद मिळाले...दोघांची जिद्द पूर्ण झाली. बळी गेला तो उध्दव ठाकरे साहेबांचा. पुढे हे सर्व आणि महाराष्ट्रीयन जनता आहेच.,.
खरी व सखोल माहिती दिली तर.त्याबद्दल धन्यवाद
खरी गोष्ट ताई जय महाराष्ट्र
योग्य विश्लेषण केले आपण ह्यांचा use & thro होणार हे नक्की
झाडी , डोंगर, खोके , हाॅटेल यांना भूलून सूरत,गोहाती,व गोवा पिकनिक करणार्यांना आता पश्र्चाताप करण्याची पाळी आली आहे
Madam your statment is correct. Jai Maharashtra
16 आमदार अपात्र झालेच पाहिजे
Right विश्लेषण.🚩🚩🚩🚩
❤❤❤❤❤बोलतो योग्य आहे
💯
बरोबर, शिंदे- फडणवीसांच्या काळ्या कारवायांमुळे
संपूर्ण भाजप पक्ष बदनाम झालाय.
भाजपने शिवसेना संपविण्यासाठीच शिंदेना मुख्यमंत्राी केल आहे जयजिजाऊ जयशिवराय
खरोखरच बोले ताई शिदेचा यांच्यात गेम होनार करेट कार्यक्रम होनार
मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण झाली मतलबी
त्यासाठी गद्दाराने शिवसेनेची वाट लावली
Besram che ful dya c m shinde la
वाट लावली लोकांनच्या नादी लागून महाराष्ट्राची
In this way they have done a great damage to the unity of Marathi people.
सर्वसामाण्याच्या मनातलं मांडलात 👍
Yes he ashech honar
एकदम खर आहे भाजप आपात्रतेला लवकर घोषित करणार नाही सहा महिनानी जनाधार कोणते बाजुने आहे हे पाहुन निकाल देणार कारण कपटी विचाराचा फडणवीस तेचे नीचपणा दाखवणार
हे खरं आहे ,आपले विस्लेशन
you are right
असंच व्हावे हीच इच्छा
You are right !!!
नक्की निर्णय ठाकरे साहेबांच्या बाजूने लागणार
जय महाराष्ट्र 👍👍
भाजप शिदेचा समतेसाठी वापर करून त्यांना ना घर का ना घाटक अशी आवसता करनार भाजप काम साधु पक्ष आहे. त्याचा तो गुणधर्म आहे...
Right 🚩
Jai Maharashtra
अगदी बरोबर आहे.
100% सत्य
होय हे सत्य आहे जय महाराष्ट्र ताई
खूप छान ताई साहेब बोललात मी कटर शिवसेनेचे कार्यकर्ते कोल्हापूर कर ऊदव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र