खर पिंटू शेठ मुळे बैलं पुढें आला त्यांनी चागल्या पैऱ्या मध्ये च पळवलाय आता त्याला किंमत आली की घरचे मूल बापाचं पण ऐकणात त्यांना १००% कोण तरी गुरू भेटला आपल्यातला त्यामुळं पिंटू शेठ च नाव खराब करतायत ते
तिकडे असतात त्यांच्याकडे तर कुठेतरी दहा-पाच हजाराची शर्ती पळाला असता आज चांगला पळाला किंमत आली की माणसाला हाव सुटली हा दुसरा काही प्रकार नाही वेळेनुसार कार्यक्रमात बदल केलेला आहे हे भांडण फक्त पैशावरून आहे बाकी काही नाही.
Cocktail fakt mathur mule fome la aalay pahile rahul bhai ni payra dila ajit kesari la hi jodhi palalya nater fome la aala Cocktail ha Cocktail aahe ha bail aajun kupch nav karanar aahe ❤
अजय पाटलांचा मुलाखत घ्या सत्यता काय ते समोर येईल वडिलांची मुलाखत फक्त घेऊन चालणार नाही मुलांची पण मुलाखत घ्या आता पण त्याना दारू पाजली आहे त्याना दारू पाजून त्याची एन्ट्रीवू घेत्यात
हा नंदी परत अजय पाटील यांच्या दावणीला जावा 😢😢 शेवटी तो मूक नंदी आहे त्याचावर अन्याय होऊ नये 💯✔️ हि ईच्छा आहे संबंध सुंदर (कॉकटेल) प्रेमी ईच्छा आहे अजय पाटील काही करा 35लाख देऊन परत आपल्या दावणीला घेऊन जावा 😭😭😭
किती मस्त दिसतोय कॉकटेल ❤🩹
अजय पाटील ची मुलाखत घ्या नंतर सगळं खरं कळेल महाराष्ट्र ला
गैरसमज निर्माण झाला होता सर्व बैलगाडा शर्यत सौकिनांच्या मनात
अजय पाटील यांची मुलाखत घ्या आणि निर्णय घ्या तो हि मालक आहे 💯✔️
नक्की भाऊ
Sandy bahu 1no मुलाखत ❤❤ पिंटू shet Modak ❤❤
अजय पाटील ची पण एक मुलाखत घ्या ही कळकळीची नम्र विनंती आहे 😊
मैदान रिपोर्टरच्या मुलाखतीमध्ये हे बोलले की मी स्वतः एकटा मालक आहे 71 लाख खरेदी केला आणि आता म्हणतात की दोघात आहे
गोलमाल 😂
कोणाच्या आईला कोण पितंय या दोघांना माहिती 😂
hey sagal khot bolatayat dogh pn
mahadevacha nandi aahe ... lakshat theva karma var har har mahadev
मथुरचा छोटा भाऊ कॉकटेल ❤❤
मथुर बरोबर पळाला तेव्हा उजेडात आला आणि पैरे भेटला लागले ❤ सुंदर
😂😂😂😂😂😂😂
म्हणजे तो कोकटेल ला काय पळयाला येयच नाही का 😂 काय बोलता तुम्ही चुतियेओ मथुर फॅन्स
वाघेरी चा बादल मुळे आला उजेडात ...मालक बोलले
@@SushantKhedekar-ps9eh lavdya hastos ka jhattya
Ha tech baki hot ata sagle mathur mulech alet ujedat are ky tumhi😂😂😂😂
मुलाखत सुंदर घेतली sandy दादा
लक्ष्मण पाटील खरा बोलत आहे. उगाच कोणी या प्रकरणांमध्ये आग लावू नका.
Are dada बोरगांव made yeun bagh dawani varti bail ch mood off आहे त्याची अाई ची माया मिड़नार नहीं बिचरायाला अन्याय आहे
आता सुद्धा दोघे पण नशेत आहेत फक्त बैलावर अन्याय नका होऊ देऊ... पुढील वाटचालीस शुभेच्छा सुंदर (कॉकटेल) ला🎉
Ho tuja aai la pn gheu basle hote nasha karyla 😂😂
Haddd
हा नंदी परत अजय पाटील यांच्या दावणीला जावा 😢😢
शेवटी तो मूक नंदी आहे त्याचावर अन्याय होऊ नये 💯✔️
💯✔️ मनातलं बोलला अण्णा 👏
Tuzi ighal tikde kay pan comment karto
अजय पाटील यांची पण मुलाखत घ्या.......एका हाताने टाळी वाजत नाय कारण 1 मुलाखतीत 71 la खरेदी केली आणि आता दोघात आहे
गडबड आहे भाऊ 😮
😂पैसा दिसला की बाप पोराला आणि पोरं बापाला किंमत देत नाहीत. बाबा पैशे तुमच्या कडे ठेवा तो पर्यंतच तुम्हाला सांभाळलं जाईल
हा व्यवहार घरच्या समोर करावा माणूस काही एकटा मालक नसतो
गद्दारी केली तर बैल पळणार नाही बैल हि सत्यता आहे
बरोबर आहे सर पण गद्दारी घरच्याने नाद मुळे 💃, केली आहे दुसऱ्याला बोलून फायदा नाही 🙏🏻
Ajay bhai ek number Manus aahe❤
अजय पाटील ची मुलाखत घे
पिंटू शेठ यांनीच खरं उजेडात आणलं आहे. 👌🙏💯🐎.
नावासाठी
Sandy bhau tumche thanks tumhi सत्य samor aanle
मस्त.. 🙏🙏
पैसाही चा कमाल आहे
म्हणजे आज हे सिद्ध झाल बैल हा बापचा आहे मुलांचा नाही 👍🙏
त्यांचा मुलगा नसेल 😂
@@VishnuYadav-om1pm😂😂😂
हा कसा बाप जो मुलांवर गुनाह दाखल करतोय
Gudhaghe phodale tyachya wr aarop karanare siddh ka
Hyache palak sudhara attach wel geli nahi
Bapa la bap mhant nhi te nhi disl ka tumhla
पोरा किती नालायक आहेत बापाला जिंवत मारायला पाहत होते ते पण बघा
यांचा मुलगा नसेल 😂
Prattekacha family mattar astoch kahitari
खरंच करावं तेव्हढ कौतुक कमी धन्यवाद sandy bhau
अजय ची मुलाखत घ्या हा दारुडा वाटतोय
मथुर चा छोटा भाऊ कॉकटेल....❤❤
Pintu shet patil❤
Cocktel ky cute distoy ❤😘
Rahul bhai patil ni ha vishay kahich sool kela asta 💯
🙏🙏बैलगाडी क्षेत्र लवकरच धोक्यात येण्याची क्षकता...🙏🙏🙏
Khup chan
बारक्या सोन्या ची पण अशी मुलाकत ग्य अशीच
अजय पाटील यांची पण मुलाखत घ्या काय आहे ते समजणार😢
Pintu shet modak dildar dilacha raja manus aahe❤
भाऊ नाद खुळा तुमचा
खर पिंटू शेठ मुळे बैलं पुढें आला त्यांनी चागल्या पैऱ्या मध्ये च पळवलाय आता त्याला किंमत आली की घरचे मूल बापाचं पण ऐकणात त्यांना १००% कोण तरी गुरू भेटला आपल्यातला त्यामुळं पिंटू शेठ च नाव खराब करतायत ते
लाज वाटाला पाहीजे पाटील
Ek no bhau
Sandy dada एकदा अजय पाटील ची पण मुलाखत घ्या म्हणजे सगळ क्लेयर होईल
बैलाचा जो मालक आहे.त्याच्या घरातील लोकांना पैसे पाहिजे असावेत असा अंदाज येतो.बाकी मालकच सोबत आहे त्यामुळे बाकी लोक काय आरोप लावू फायदा नाही
अगदी बरोबर
Ha tech jalay paise dele nahi tychya bapani mahnun
पैसे नाही त्यांना बैल परत पाहिजे
Yachya baisla pn bolat ghetlay Yanni
Mhnun yanchya kadhun boltoy
Paise nahi dile tyana bail pahije
I
sandy bhahu pinarancha mulakati naka geu
Sandy bhau tumhi 1no manus aahat.
करार नामा social media वर द्या पाठवुन🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
फौजीचा आणि बैलाचा काही संबंध नाही फक्त अजय पाटील चा संबंध आहे त्यांनी घडवला आहे
पीटू शेट खरा माणूस जय महाराष्ट्र बाळा गायकवाड
अजय पाटील यांचि मुलाखत घ्या वि
भाऊ निंबालकर sirani सत्यता मंडलिय 🔥
Hyana phone krun bole ahet te pn ekach bju mandale
मालक एवढ क्लिअर सांगत आहे वाद मिटला पिंटू शेठ आणि पाटील दोघे खरे आहेत अस दिसतय
Pitu shet tr sagat hote 71 lakhala getla mne pahile मुलाखत मधे
खोटं बोलतायेत दोघ पण
Bala 71 la ghetala aan malak 50% thewala malak gayab nahi kela
@@nileshpatil6660 Tula mahit ny. Tr gap ki
घरगुती वाद नाही.घरातील लोकांना पैसे पाहिजेत दुसरे काही नाही.
Bhau tumhala mahit nahi mi moodcha titlach aahe ha Bail Ajay Patil ne Ghadavala aahe
बावधन चि video पाहिजे होते दादा 🎉❤
Ahe chanel var
First' like ❤❤❤
एकदा अजय पाटील ची मुलाखत घ्या
कोण आहे अजय पाटील कधी दिसला नाही मैदानात..... लक्ष्मण पाटील कायम बैलासोबत असतात.....
झोपेत बघता वाटत मैदान
आत्ता व्हिडीओ मध्ये दिसतोय ते लक्ष्मण पाटील आहेत....आणि तेच असतात मैदानात बैलांबरोबर
लहानाचा मोठा तर अजय नी केला ना त्याच काय
Pintu shet bakasur sundercha paira kara❤❤❤❤❤❤
First Comment ❤🎉
तिकडे असतात त्यांच्याकडे तर कुठेतरी दहा-पाच हजाराची शर्ती पळाला असता
आज चांगला पळाला किंमत आली की माणसाला हाव सुटली हा दुसरा काही प्रकार नाही वेळेनुसार कार्यक्रमात बदल केलेला आहे
हे भांडण फक्त पैशावरून आहे बाकी काही नाही.
He 100% khar aahe ki Pintu sheth mule Cocktail❤ Ujedat aala......
Ajay patil chi mulakat gya 🙏
मुलाखत चुकीची झाली मुलगा पण पाहिजे होता मुलाखत घेताना मुलाखत घ्या 😢 हा माणूस बापाच्या वरीस मुलगा असतो तर त्याचा पण हक्क आहे बैलावर 😢😢
Sandy aaba Ajay patil sunder cocktail bailache malak tyanchi mulakhat ghya
नाही घेणार ते
बोलतोय तो संभाळणारा नाही,तो मालकच आहे
जास्त वाद होत असतिल तर मला देऊन टाका
😂
Mathur chi mulakat gay plzz ❤😊
1 कंमेंट माझी आहे
खानदेश ची आन बान शान
One and Only CAOCKTAL❤
Lakshman patil 1no nirnay ghetla bail vikla❤
पश्चिम महाराष्ट्रतील व्यवहार हे सर्वसमावेशक आहेत. कोणावर अन्याय होनार नाही, याची सर्वजण काळजी घेतात.🙏
Cocktail fakt mathur mule fome la aalay pahile rahul bhai ni payra dila ajit kesari la hi jodhi palalya nater fome la aala Cocktail ha Cocktail aahe ha bail aajun kupch nav karanar aahe ❤
अजय पाटील ची मुलाखत घ्या
King cocktail ❤❤❤❤ mathur
अजय पाटलांचा मुलाखत घ्या सत्यता काय ते समोर येईल वडिलांची मुलाखत फक्त घेऊन चालणार नाही मुलांची पण मुलाखत घ्या आता पण त्याना दारू पाजली आहे त्याना दारू पाजून त्याची एन्ट्रीवू घेत्यात
1.25 कोटी चा बैल 71 लाखात 😥
FIRST ❤
या मतर्यानी जर एक रुपये पण घरी नाही देले 35 लाख पिण्या खाण्यात घातले तर घराचे तरी काय करणार एकदा घरच्यांची मुलखात घ्या म्हणजे कळेल काय खर आणे काय खोट
Net bg manje tula samjel
घरच्यांना पण पैसे पाहिजेत म्हणून असा खेळ चालला आहे
Next maydhnath 1 no kela thar pintu bhaich sunder
Sandy bhau tumhi khandeshat ya ajay chi mulakhat ghya
अजय पाटील याची मुलाखत घेतली पाहिजे
हा नंदी परत अजय पाटील यांच्या दावणीला जावा 😢😢
शेवटी तो मूक नंदी आहे त्याचावर अन्याय होऊ नये 💯✔️
हि ईच्छा आहे संबंध सुंदर (कॉकटेल) प्रेमी ईच्छा आहे
अजय पाटील काही करा 35लाख देऊन परत आपल्या दावणीला घेऊन जावा 😭😭😭
सगळ्यात मोठ्या बैलांवर फडके शेठ चे खरेदी laa शेठ चे नाव आहे ओन्ली 1010सरकार
हा माणूस पैसा साठी स्व:च्या घरातील माणस जेल मध्ये टाकायच बोलयोय म्हणजे कसा असेल हा
तो आधी कसायांचा एजंट होता रे भो 😂
Paisya sathi bapala baap mhanena porg.. bapane khond an por sambhal pn bapala Paisa nko😅😅
Ha Manus madarchot aahe gharchyancha virodhat jatoy paishya sathi
Tula mahit ahe ky kashla bolto
पैशा साठी काय करतील लोक. बैल इतका देखणा पळावू असताना पण त्याला विकायची काय गरज होती?
पाटील च्या भावाची पण मुलाखत घ्या बर सर त्यांचं काय म्हणणं आहे पाहूया
😂 भाऊ शी बोलत नाहीत
👌👌
पिंटू शेठ नी तर बाईट दिलेली की मी विक्रमी खरेदी म्हणजे 71 लाखाला घेतला म्हणून
1St like❤
अजय पाटीलची मुलाखत घ्या
तेव्हा समजेल
Mhatara lay chalak distoy😅😂
लईच चॅप्टर
@@Bailgada884 daru pit nay❎mut pito✅
Sandy bhau pintu shet he maidan reporter chya mulakhat madhe bail majhya malkicha hai as bole hai
घरच्यांची मुलाखत घ्या मुलांची मग खरं काय ते कळेल
35 चे 50 परत द्या न विषय संपून टाका.😂
मोठा विषय दिसतोय काहीतरी
तुम्ही तुमच्या घरी लक्ष द्या ह्यांना मरूदेत त्याचं ते बघतील.😂❤
पैसा भल्या भाल्यानं कामाला लावतो😂😂😂
😂
🤣🤣
कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं 😅
Ajay ne ya lakshala ghari aala ki nagda krun fodla pahije gharat😂
Ajay patil chi mulakat gya