गाई ज़र वडीलनी विकत घेतली तर बाप जीवंत आहे तो पर्यन्त पोरांच काय हक्क नसतों पोरानी अता कुठे मोल मजूरी करावी बापाला येश करुदे काय गरज आज्या बिज्या ला विचरायच नाही 😊
दादा एक दा अजय पाटील ची पण मुलाखत घे. आणि सत्य समोर येऊ दे. मी जळगाव चा आहे....सत्य समोर येईल तेव्हा हा पिंटू शेठ केवढा खरा आहे ते समजेल ....plz दादा या इकडे एक वेळ तुम्हाला विनंती आहे
मला हे दोघे खरे बोलतात असं वाटत नाही, कारण पिंटू शेठ पहिल्यांदा म्हणाले माझा एकट्याचा बैल आहे 71 लाखाला विकत घेतलाय आणि मुलाखतीत म्हणतायेत दोघांचा आहे 35-35 लाख, आणि पिंटू शेठ आताच का 71 लाख खरेदीचा बॅनर टाकावा असं का वाटल?
@@priyankamodak4254तुम्ही का बाजू घेताय प्रत्येक कमेंट मध्ये. पिंटू शेठ अतिशय चांगली व्यक्ती आहे हे महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीनाना खूप चांगल माहिती आहे. तुम्ही कमेंट करून मोडक कुटूंबाची बाजू घेताय असं पूर्ण दिसतय. कृपया नाव बदलून कमेंट करा 🙏🏼
टॉप लेवलच हत्यार... कॉकटेल सुंदर ❤️😎💯
पिंटू शेठ तुम्ही बिंदास रहा लोकांच्या तर आयला कदीपन ......लागतोच तुम्ही त्यांच् टेंशन घेऊ नका बिंदास नाद करा❤
गाई ज़र वडीलनी विकत घेतली तर बाप जीवंत आहे तो पर्यन्त पोरांच काय हक्क नसतों पोरानी अता कुठे मोल मजूरी करावी बापाला येश करुदे काय गरज आज्या बिज्या ला विचरायच नाही 😊
ते पण योग्य .पण मग परिवार हा बापामुळे तयार होतो .
सत्यता समोर आणली ......हे योग्य केलं तुम्ही
छान मुलाखत घेतली मैदान रिपोर्टर...
कोण काय पण म्हणतील तुम्ही एकत्र राहून छान राहावं / नियोजन करून कायम गुलालत रह ....नंदी ल चागलं जपा ...... 😊🎉🎉
ज्या बैलाचा काॅकटेल मुलगा आहे,त्या बैलाचा मालकचा पण आधिकार पाहीजे,
मनोहर चव्हाण छत्रपती संभाजी नगर. लखण आणि देवाची मुलाखत घ्या मैदानात आहेत.आता गाडी गट पास झाली आहे.
kontya maidanat ahet re bhawa
Gat 11
@@chotugurpude7775 11 व्या गटात पहिल्या तासावर
Vadki @@chotugurpude7775
खरं आहे मुलाखत घेतली पाहिजे संभाजीनगर चे बैल प्रसिद्ध झाले पाहिजे
हा नंदीचा अवतार आहे. ज्या कोणी खोटं केले असेल त्यांना महादेव शिक्षा देणार.
नक्कीच पिंटू लक्ष्या ह्याला चांगलाच धळा शिकवेल
नाद केला म्हाताऱ्याने पोरांना सुध्दा कोलले 😅😅😅😅😅
एक वेळेस गरीबाची बैलाची पण मुलाखत घ्या #लखन आणि देवा भाई ची
Te garib nhhi ahet hotel ch malak ahet lakhan che malak
Tula ghanta mahit ahe kay
1 नंबर च आनी बुलेट चा मानकारी
❤लखन आनी देवा❤
सुनील मोरे म्हणतात बैल पळाला तर मालकाच नाव होतय सर्वांनी विचार कराव 🙏🙏🙏
तुम्हाला कारण सापडलं आहे अजून 50 मुलाखती ग्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
पिंटू भाई फसवू शकत नाही.....
खान्देश चा ठाण्या वाघ सुंदर उर्फ कॉकटेल तो परत खान्देश मध्ये आला पाहिजे अजय भाऊची मुलाखत घ्या
Tu ghe
वाईट वाटलं खूप....1.25 कोटी चा बैल 71 लाख
1 number shet ❤
1 नंबर झाला देवा भाई आणी लखन चा
दादा वाद मिटवा तुम्ही दोन्ही मानसं चांगली आहे
लक्ष्मण पाटील ला समजल नाही
सुंदर बैलाचा करार करायला पाहिजे होता भरपूर फायदा झाला असता
बैल पण तुमचा राहिला असता आणि पैसे पण आले असते
Mmcha Raja sarka
सांगता येत नाय बैल कधी कमी येईल त्या पेक्षा गरिबांना पैसे मिळाले ते बर
Laxman patil 1 ❤
दादा एक दा अजय पाटील ची पण मुलाखत घे. आणि सत्य समोर येऊ दे. मी जळगाव चा आहे....सत्य समोर येईल तेव्हा हा पिंटू शेठ केवढा खरा आहे ते समजेल ....plz दादा या इकडे एक वेळ तुम्हाला विनंती आहे
मला हे दोघे खरे बोलतात असं वाटत नाही, कारण पिंटू शेठ पहिल्यांदा म्हणाले माझा एकट्याचा बैल आहे 71 लाखाला विकत घेतलाय आणि मुलाखतीत म्हणतायेत दोघांचा आहे 35-35 लाख, आणि पिंटू शेठ आताच का 71 लाख खरेदीचा बॅनर टाकावा असं का वाटल?
@@nileshpatil6660 pintu mala thoda daut vatto
अजय पाटील ची पण मुलाकात घ्या त्याचे काय मत आहे plz
त्यांच्या मुलाची मुलाखत ghay म्हणजे नक्की विषय समजेल
Tu ghe tula garaj ahe
@@priyankamodak4254 तुझी का दुखातिय मग
बाप मालक आहे पोरचा काय समंध 😒
मालक हा आहे मग त्याची का मुलाखत घ्याची
त्या अजय चा काय समंध मालक काय सांगतात ते ऐका ओ शेठ
आजीची मुलाखत घ्या
🙏🙏 दोगाना आसेज प्रेम कायम रावे 🙏🙏🚩🚩🐅
बरोबर आहे.....पोराला नाही मिळालं ...म्हणून हे कांड चालय पोरांचं....😅
Are bhava tula ky samajnar tya Ajay chi kahani 😢
@@d.pgamer5010 सांग की मग कलुदे आम्हला
पिंटू शेठ चुकीचे नाहीत
1no lachu bhai
❤❤
पिंटू शेठ ने पैसा ऐवजी अजून एक चीज दिलीय लक्ष्मण पाटील ला सगळीकडे तशी चर्चा आहे😮
Konati??
बाई दिली वाटते 😅
@@harishsapkale2468 तसच काहीसं वाटत य
Iabal hahe to laxman
Ajay chi mulakat pan gya
First view
वडकी live कोणत्या चॅनल वर आहे
STC live
@@adarshtervankar8109ok
Maidan reporter Wale bhau Ajay patil sunder cocktail bailache malak tyanchi mulakhat ghya Teva samjel bhau
Tu ghe
बरोबर अजय पाटील आणि पिंटू मोडक या नावाने गाडी पळायची, लक्ष्मण पाटील आता कुठून आला मधीच
@@priyankamodak4254tumhi ka baju ghet ahat prtyek coment mdhe?
Atleast nav badlun tri comments kra🙏🏼
@@priyankamodak4254तुम्ही का बाजू घेताय प्रत्येक कमेंट मध्ये.
पिंटू शेठ अतिशय चांगली व्यक्ती आहे हे
महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीनाना खूप चांगल माहिती आहे.
तुम्ही कमेंट करून मोडक कुटूंबाची बाजू घेताय असं पूर्ण दिसतय.
कृपया नाव बदलून कमेंट करा 🙏🏼
Ajay patil chi mulakhat gya
Are yaar tumi ek da ajay chi mulakht gya
Khot kadhi pachat nahi
Kahich ijjat nahi yala baher purn dharangaon shivya det yala gay vikto ha bindok
अरे भाऊ याले तर देव पन लेवा नहीं वरे आनी हाऊ सगस आमना घर ना व्वाद शेत्त कसाई ना पोटना आनी तो ढूकी गाना सुंदर लेई गया आठुन वड़की ले
Sudar ntar khayche vayde hotil aplya mulacha vichar kr baikocha vichar kr
Bail malkala कविल zhle ka
Gavat konich changl manat nahi yala
Are tya pintu shet kay lahan ahe ka tyacya kam hot purn family la vicharun kela pahije hota na yebad pan dok nahi ka tyana
1 mahina zala ahe document karun Ajay Patil zopla hota ka 1 mahina bhr
Sundar tumacha kaede Kush ahe tension Nako Somi samarth
Ho ka mhnun मारत आहे शिंग .अरे भाऊ चेहरा वाच नंदीचा नसत कॅमेरा सोमार हात फिरून दिखवा करून काही होत नाही
Kote bolt aahe he
खोटे बोलत आहे हे 100/
Tula mahit ahe ka kashala boltos
@@priyankamodak4254sagal mahit aahe aamhala kakala batlit utravla barobar
Ajay chi mulakat pan gya