कॉकटेल आणि राजा ची मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии •

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 6 месяцев назад +31

    सँडी सर फार समाधान वाटलं, बऱ्याच दिवसांनी राजा 1 नंबर गुलालाचा मानकरी ठरला. 💐💐💐💐💐👌👌👍🙏

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh 6 месяцев назад +49

    सांगली कराचा वाघ घरनिकी करांचा 9950 ❤ घरनिकी चा राजा & कॉकटेल ❤❤ खुप छान पळाली गाडी,खालूनच सुट्टी निगाली होती,आज सिद्ध करून दाखवलं,बक्या आणी मथुर च ही अभिनंदण 🎉🎉❤❤

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 6 месяцев назад

      1 no karun fayda nahi gadi pudhe yeun sutli aahe 😂😂

    • @akshaykamble-xt8jh
      @akshaykamble-xt8jh 6 месяцев назад

      @@mayurdamugade4498 जा लवड्या,तु काय आयोजक आहेस,का बैलगाडा संघटना आहेस,live वाला आहे 😂 कारण द्या फक्त निर्णय कमेटी नी दिलाय फायदा तोटा तु बग

    • @Sagar9bhosale
      @Sagar9bhosale 6 месяцев назад

      @@mayurdamugade4498 रडा नुसतं overteke बग कसा होता 😂😂

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 6 месяцев назад +12

    💞..राजा.. कॉकटेल सुंदर.. 💞आज सिद्ध झालं कि.. दोनी नंदी टॉप चे असले तरी.. कोण कोणाची पण गाडी मारू शकतो..💞.. राजा.. कॉकटेल सुंदर.. 💞.. ने निकालात लय गाडी ओढली.. राजा. सुंदर. चे व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. धन्यवाद... 💞💞🙏💞

  • @premjadhav359
    @premjadhav359 6 месяцев назад

    सर्व बैल आपलेच आहेत आणि हार जित असते..मित्रानो मथूर & सर्जा & सुंदर& बकासुर & अजून नमकिंत सर्व बैल यांचं खूप खूप अभिनंदन

  • @prasadsutar7841
    @prasadsutar7841 6 месяцев назад +24

    खाली सुटी ला राजा ची गाडी फुडें होती खरा मानकरी मथुर आणि बकासुर आहे ❤️

    • @entvid9901
      @entvid9901 6 месяцев назад +3

      Raja ani cocktail ne. 50 tangane gadi pudhe sodli mhanun jinkle

    • @rajatgoswami7032
      @rajatgoswami7032 6 месяцев назад +3

      खर आहे...👍

    • @krushnamete7888
      @krushnamete7888 6 месяцев назад +1

      झोपा आता

    • @AjayKadam-ho2qx
      @AjayKadam-ho2qx 6 месяцев назад

      ​@@entvid9901😂

    • @pritishirsath1799
      @pritishirsath1799 6 месяцев назад +1

      100%बरोबर बोलात

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 6 месяцев назад +2

    Kadhitari har manya karat java rao bakasur aani mathur ne ek number kela asta tr tumhi kiti khush asta Raja pn khup top cha aahe hot kadhi as sagle nandi aaplech aahet saglyana shabbasaki dyayla paahije ❤

  • @ChandrakantBendke
    @ChandrakantBendke 6 месяцев назад +5

    झेंडा पंच यांनी गाड्या बरोबर सोडल्या नाही.राजाची गाडी 10 फुट पुढे होती. खरा एक नंबर बकासुर व मथुरचा आहे.बकासुर व मथुरचे हार्दिक हार्दिक अभिनंदन .🎉🎉🎉🎉

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 6 месяцев назад +12

    बकासुर डावीने तोडीसतोड पलाला मानलं राव बकाभाई ❤

  • @SAGARk1212
    @SAGARk1212 6 месяцев назад +107

    थोडी पुढणं सुटली म्हणून निकाल घेतला तुम्ही पण असुदे राजा जिंकला काय आणि मथुर आणि बकासुर सगळे टॉप आहेत ❤

    • @jagadishnangle8552
      @jagadishnangle8552 6 месяцев назад +22

      Gapp re harla bol na 😅😅😅😅

    • @Vaidhahi.p
      @Vaidhahi.p 6 месяцев назад

      ​@@jagadishnangle8552jhatya bakasur mathur chya semi la pahije hota mg tumhi mg smjl asta

    • @entvid9901
      @entvid9901 6 месяцев назад

      Madar'''''''''d gadi ne overtake karun nikal ghetla aahe, bhoknya

    • @amitsurve5308
      @amitsurve5308 6 месяцев назад +11

      Chidu nko re

    • @vv6029
      @vv6029 6 месяцев назад

      ​@@jagadishnangle8552 गप रे तुला काय समजत

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 6 месяцев назад +16

    अभिनंदन राजा आणि कॉकटेल आम्ही बकासुर प्रेमी 🎉🎉🎉🎉😂

  • @ravan__1
    @ravan__1 6 месяцев назад +51

    राजा कॉकटेलची गाडी पुढे सुटली नाही प्बलिकची गाडी सोडली तर सर्व गाड्या समान सुटल्या उलट कॉकटेल राजाने ओव्हरटेक करुन एक नंबर केला आहे.

    • @Sagar9bhosale
      @Sagar9bhosale 6 месяцев назад

      ❤❤❤👍👍👍

    • @Sagar9bhosale
      @Sagar9bhosale 6 месяцев назад

      सरळ overtake केलाय मथुर बकासुर ला ह्या रडक्यानी कसलं live बघितलं काय माहित 😂😂😂

    • @siddhushingade2864
      @siddhushingade2864 6 месяцев назад

      Nakkich

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 6 месяцев назад +3

      Swata sutti maker sangty 3.13 la aik 😂😅

  • @RahulJadhav-bf1jz
    @RahulJadhav-bf1jz 6 месяцев назад +3

    शेवटी कॉकटेल राजा मथुर चे शिष्य आहेत 😅 भारी वाटलं मथुर बकासुर ❤

  • @tekrajwagh2667
    @tekrajwagh2667 6 месяцев назад +1

    गाडी खरंच थोडी पुढे सुटली पण राजा आणि कॉकटेल पण आपले आवडते आहेत अभिनंदन.......

  • @rushighaste7974
    @rushighaste7974 6 месяцев назад +20

    राजा जिंकला यात आम्हाला पण आनंद आहे, गरिबांचा राजा जिकला .. पण मी पाहिलेलं सगळ्यात बाद मैदान आणि संयोजक म्हणावे लागेल कारण व्हिडिओत सहज दिसतय की अलीकडची 3-४ गाड्या रेषेच्या किती पुढे येवून उभारली आहेत ते आणि शेवटी तेवढ्याच फरकाणे गाडी विजयी झाली असो विजय हा विजय असतो ..... एक कट्टर मथुर फॅन

  • @Sagar9bhosale
    @Sagar9bhosale 6 месяцев назад +5

    ठोकले तर top चे ठोकायचे only 9950❤❤❤ king

  • @nandashinde6602
    @nandashinde6602 6 месяцев назад +2

    खुप खुप अभिनंदन राजा आणि कॉकटेल चे. बक्या आणि मथुर पण छान जोडी पळाली त्यांचें ही अभिनंदन.
    खुप छान लढत झाली.
    सुट्टी फक्त नीट होत न्हवती सकाळ पासून, पेडगाव ला पण सुट्टी अशीच होती.
    वडकीचे मैदान आणि सुट्टी एकदम परफेक्ट होती. आज पर्यंत मला वडकिचे मैदान आवडले हे आवर्जून सांगावेसे वाटते.

  • @mansingchavan9193
    @mansingchavan9193 6 месяцев назад +1

    तुमची गाडी अगोदरच सुटली नाहीतर बकासुर 1 नंबरचा मानकरी होता

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar 6 месяцев назад +7

    दिवस प्रत्येकाचा येतो......टॉप ची गाडी मारली......ही गाडी मारणं एवढं सोप्प नाही.....दोन्ही गाड्या टॉप पल्याल....पण राजा kingmaker ठरला❤❤

    • @atulgaikwad9372
      @atulgaikwad9372 6 месяцев назад

      टॉप ची गाडी मारली हे आम्ही मान्य केलं पण गाडी पुढून सुटली हे पण मान्य कर मग आता

    • @jeevanbhandwalkar
      @jeevanbhandwalkar 6 месяцев назад

      @@atulgaikwad9372 ...🫣

  • @SharadPawar13
    @SharadPawar13 6 месяцев назад +21

    टॉप ची गाडी मारली ❤❤😊😊😊 गरिबाच्या वाघान 🎉🎉🎉🎉

  • @navinranjane4031
    @navinranjane4031 6 месяцев назад +4

    सुट्टीला राजा ची गाडी हळू हळू पुढे घेतली
    सर्व विन नंदी अभिनंदन

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 6 месяцев назад +2

    सनी डायवर पिस्टनची गाडी चालवणारा फिक्स डायवर हे बर्‍याच शर्यत शौकीनांना माहीत आहे.

  • @dipakshinde1001
    @dipakshinde1001 6 месяцев назад +1

    पेडगावच्या मैदानानंतर सर्व बेल मालकांच्या प्रेमाचे व सलोख्याचे संबंध वाढत आहेत ही बैलगाडी क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात बैलगाडी शर्यत खेळावी❤🙏

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 6 месяцев назад

    अरे गुरूंना शिष्याने हरवले यात मथुर आणि बकासुर यांचा अभिमान आहे. . शिष्य पुढे जावा अस प्रेत्येक गुरूला वाटतं मग आज कॉकटेल ने एक नं केला, दोन्ही गुरूंना हरवून त्याबद्दल अभिनंदन कॉकटेल आणि राजा

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 6 месяцев назад

    खरंच सनी जबरदस्त गाडी हाणली 👌👌🐎🐎💖👍🐎

  • @KILLER-8395
    @KILLER-8395 6 месяцев назад +7

    A1-jodi बकासुर आणि मथूर फॅन्स नाराज होऊ नका आपल्याला आजुन खूप मैदानं मिळतील ❤️❤️❤️ काही कुत्री आपल्या मधी भांडण लावत आहेत कृपया आपण कोणी वाईट होऊ नका❤️❤️

  • @Zelkfame
    @Zelkfame 6 месяцев назад +26

    ड्रायव्हर ने मान्य केलं सुट्टी पासून च गाडी पुढे होती 😂

    • @kunaldeshmukh918
      @kunaldeshmukh918 6 месяцев назад +7

      Bala nit bgh tondavr thokly 😂

    • @entvid9901
      @entvid9901 6 месяцев назад

      Madar'''''''''d bhoknya, overtake koni kela 😂

    • @Suya__Bangar
      @Suya__Bangar 6 месяцев назад +2

      Khalun let sutli gadi

    • @mahaveerbedare8276
      @mahaveerbedare8276 6 месяцев назад

      काय भाषा वापरताय एका महादेवाच्या नंदी विषयी​@@kunaldeshmukh918

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 6 месяцев назад +4

      ​@@kunaldeshmukh918 😂final sutti chya ithe bagha gadi pudhun sutli aahe 😂😂radun no kel😂😂

  • @vv6029
    @vv6029 6 месяцев назад +6

    राजा कॉकटेल ची गाडी लवकर सुटली लाईव्ह पाहिलं आम्ही.

  • @sachinpondhekar1462
    @sachinpondhekar1462 6 месяцев назад +2

    वाईट बोलू नका खरा विजय महतुर बक्या भाई आभार मानले पाहिजे जनतेच्या मनातला विजय बकासुर आहे हे तुम्ही पाहू शकता एक पाऊल पुढे पडला सुटायला तीन पाऊले पुढे गेले तुम्ही

  • @NRR344
    @NRR344 6 месяцев назад +3

    काहींचे मन एवढे संकुचित जाले आहे की त्यांना वाटते की बकासुर सोडून इतर कोणत्यात बैलाने 1 no करू नये ,,आणि केला तरी गाडीच पुढे होती, बकसुरला थाप कमी होती,,, अमुक अमुक

  • @aashabhoir5090
    @aashabhoir5090 6 месяцев назад +6

    गाडी किती पुढ होती तेपन विच्यारा असा विजया पेक्शा हार बरी

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 6 месяцев назад +1

    गाडीला आज गतीच एक नंबर होती
    ही गाडी परत पळाली पाहिजे.गाडी चांगली पळते.

  • @chandujadhav6652
    @chandujadhav6652 6 месяцев назад

    *या दोन पठ्ठे ने*
    *बैलगाडा शर्यत क्षेत्र ल. सांगितल की*
    *शेवट पर्यंत हार मान्य नाही करायची*
    *जो पर्यंत आपण जिंकत नाही*
    *मग समोर किती पण वाघ सिंह हत्ती चित्ता कोण पण असू दे* 👑💪🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sagarkadam711
    @sagarkadam711 6 месяцев назад

    एक नंबर चार मानकरी लखण आणि हरण्या फक्त अडचणी येत होत्या

  • @ganesgmhatre8657
    @ganesgmhatre8657 6 месяцев назад

    अभिनंदन राजा आणि सुंदर 💐💐💐💐💐

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 6 месяцев назад

    मी बकासुर प्रेमी आहे पण दुसऱ्या नंदीचा विरोधक नाही, असे नवीन चेहरे विजेते म्हणून पुढे आले पाहिजेत तर खेळाची चुरस आणि मज्जा वाढेल

  • @bailgada_premi6300
    @bailgada_premi6300 6 месяцев назад +4

    Raja ne puna junya form madhe aala❤🎉

  • @srikantshedage2906
    @srikantshedage2906 6 месяцев назад +2

    अभिनंदन राजा आणि सुंदर

  • @ananddavari5251
    @ananddavari5251 6 месяцев назад

    Mast gadi palali pan thodi pudhun pan kahi harkat nahi mala aj Raja Ani Sundar gadi 1 nambar karavi hi eccha hoti __ek bakasur premi kolhapur

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 6 месяцев назад +1

    आम्ही कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी गावातुन आहे पणं मी सांगू कां सँडी भाऊ ज्यांचा दिवस उगवतो त्यांचा च नंबर होतं असतोच ड्रायव्हर कसला पणं असु दे ज्याचा बैलं पळतो त्याला कोणीही आडवू शकत नाही असा आजपर्यंतचा अनुभव आहे मी तीनं फेरे बिनजोड रिगी छकडी घाट सगळें मैदान बघतोय पणं ज्याचा दिवस तोंच नंबर होतं असतो पणं राजा आणि काकटेल गाडी शेवटच्या क्षणी निकाल घेतला हे सत्य आहे मी सकाळी पासून लाईव्ह मुलाखती बघतं होतोच न जेवणं करता

    • @Sachinjoshi-e6p
      @Sachinjoshi-e6p 6 месяцев назад

      यांचा रिप्लाय द्या सँडी भाऊ मी तुमचा जबराट फँन आहे

  • @thefact969
    @thefact969 6 месяцев назад +1

    मी पण फायनल चा व्हिडीओ 4,5वेळा नीट बघितला..
    2,3फूट पुढून सुट्टी झाली गाडीची..
    बकासुरची गाडी थोडी मिली सेकंड ने लेट सुटली...
    पण असो राजा न कॉकटेल ची गाडी सुंदर पळाली खुप स्पीड होता..

  • @ishvaralengare5057
    @ishvaralengare5057 6 месяцев назад

    सूठ्ठि एक नंबर झाली सागंलिकराचा वाघ आनि काकटेल

  • @Nikmaratha9970
    @Nikmaratha9970 5 месяцев назад

    Khandesh king cocktail ✌️

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 6 месяцев назад +1

    Congratulations raja ani sundar❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊

  • @tanvidaamre9497
    @tanvidaamre9497 6 месяцев назад

    विजयी जोडी हादीक अभिनंदन राहुल भाई आणि मोहील धुमाळ मी दोन्ही नंदीचा फैन आहे माझी स्वतः ची नंदी आहेत आर डी ग्रुप दातिवली दिवा स्टेशन कल्याण

  • @akshuakshuad1793
    @akshuakshuad1793 6 месяцев назад +3

    लखन हरण्या च काय झालं टॉप पळाली गाडी आज

  • @DattatrayJarande-g5x
    @DattatrayJarande-g5x 6 месяцев назад

    Aj mathur bakasur cha gadivar acchut dravir aste tar 1 no kela asta

  • @RajVeer-kf5dd
    @RajVeer-kf5dd 6 месяцев назад

    पिंटू शेठ थोडक्यात विषय काळजाचा होता❤

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 6 месяцев назад

    अभिनंदन ❤ राजा सुंदर❤

  • @vishalpate5862
    @vishalpate5862 6 месяцев назад +5

    कसा वाटला चटणी भाकरीचा पैलवान...❤❤❤🎉🎉🎉

  • @BaluKolekar-rs7lq
    @BaluKolekar-rs7lq 6 месяцев назад

    लखन कोकटेल किंवा लखन राजा पळाले तर एक नंबरच करनार लखन कोकटेल राजा किंगसपिड मेकर

  • @YogeshPawar-n2w
    @YogeshPawar-n2w 6 месяцев назад +2

    गरिबांचा बैल जिंकला तोच लय बास रे राजा मालकाच नाव केलं

  • @AjayKadam-ho2qx
    @AjayKadam-ho2qx 6 месяцев назад +2

    Over take kelay raja ne❤

  • @आपलंकोल्हापूर
    @आपलंकोल्हापूर 6 месяцев назад

    आजच्या मैदानाचे खरे विजेते बकासुर व मथुर आहेत, काँकटेल ची गाडी सुट्टी ला पुढे होती
    थर्ड क्लास नियोजन

  • @DeepakB-ch2qn
    @DeepakB-ch2qn 6 месяцев назад +1

    गरीबांचा बैल आहे,,,घरकणीचाराजा ,,, सगळे च मोठ्या चे बैल १ नंबर करायला लागले तर गरीबांनी काय करायच ,,,,,,,

  • @BaluKolekar-rs7lq
    @BaluKolekar-rs7lq 6 месяцев назад

    कोकटेल आणि राजा सपिडमेकर

  • @atul93949
    @atul93949 6 месяцев назад +1

    गाडी थोडी पुढून सुटली पण असुदे जिंकलात चांगलं आहे

  • @samirjagdale7371
    @samirjagdale7371 6 месяцев назад

    सँडी भैया वडूज च्या महाकाल ची एकदा मुलाखत घेना पेडगाव हिंदकेसरी पाच नंबरचा मानकरी ची

  • @Ghati.satarakar
    @Ghati.satarakar 6 месяцев назад

    गाडी बरोबर सुट्टी झालेली सुंदर आणि राजाच्या गाडीला खालून spped लागलेला हार ती हार असते कारण काही देऊ नका

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 6 месяцев назад +1

    ❤❤❤❤ek no

  • @NarayanBhokate
    @NarayanBhokate 6 месяцев назад

    1 number raja coktel abhinandan

  • @RakeshPatil-hy7ut
    @RakeshPatil-hy7ut 6 месяцев назад

    जळगाव खान्देश ची शान सुंदर

  • @संतोषसाळुंके-न1ष
    @संतोषसाळुंके-न1ष 6 месяцев назад

    👍👍👍👍👌

  • @krushnamete7888
    @krushnamete7888 6 месяцев назад +2

    मानल ड्रायवर top मारली🎉

  • @AnilBudhavale-kt8te
    @AnilBudhavale-kt8te 6 месяцев назад

    Dhoni pan wag hii t❤❤❤❤❤

  • @omi3086
    @omi3086 6 месяцев назад

    कॉकटेल छान पाळतो 🔥 नाव करेल

  • @maheshthombare8310
    @maheshthombare8310 6 месяцев назад

    Guru dakshina dili cocktail ne
    Bakasur Ani mathur la

  • @dipaliraj9174
    @dipaliraj9174 6 месяцев назад

    Sanny driver ❤

  • @prakashvarkute1581
    @prakashvarkute1581 6 месяцев назад

    Tya veles mahibya bharat palala tevha pn asach jhala hota😢 aaj suddha harnya ani lakhan cha pn tech jhal😢😢

    • @Ketuu_3004
      @Ketuu_3004 6 месяцев назад

      Nakki kay bolayche tumhala 😅😂

  • @onkarPG
    @onkarPG 6 месяцев назад

    गोळीारप्रकरण नक्की काय आहे?

  • @jitendrapatil3899
    @jitendrapatil3899 6 месяцев назад +1

    मि पनवेल चा आहे पण चांगली मारली

  • @vishnujadhav7266
    @vishnujadhav7266 6 месяцев назад +1

    Sagalyanchya adhi Raja phati var ala ani phativar shant ubha hota, tyachya badhal kahihi vavaga bolu naye, 1no khechun anla.

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 6 месяцев назад

    3.13 swata sutti maker mnty gadi phude sutali atta manu naka karane devu nakka
    Gadi phude sutali ka tar suttali raja ani cocktail chi

  • @shlokbansode3624
    @shlokbansode3624 6 месяцев назад

    गाडी सुटताना पुढं उभं राहिली होती …

  • @गावटीनिलूतात्या
    @गावटीनिलूतात्या 6 месяцев назад +1

    Harleki

  • @आम्हीफक्तशिवभक्त1324

    खालून एक छकडा गाडी पुढे सुटली

    • @AjayKadam-ho2qx
      @AjayKadam-ho2qx 6 месяцев назад

      5 chakdyane pudhe sutli😂😂😂😂

  • @nileshdalvi1222
    @nileshdalvi1222 6 месяцев назад +1

    पुसेगाव मध्ये राज्या ने 1 केला होता त्यामुळे गाडी पहिली सुटली असली गोष्टी सांगूं नका लास्ट ला ओव्हर टेक मारला आहे राज्याने कुठला बि बैल घाला वाघाला कायम जु पुढच असतो

  • @pratishpatil1600
    @pratishpatil1600 6 месяцев назад

    Bapu 2 pahije

  • @गावटीनिलूतात्या
    @गावटीनिलूतात्या 6 месяцев назад +1

    Harlay tar harl many kara

  • @santoshyamgar1085
    @santoshyamgar1085 6 месяцев назад +2

    Raja

  • @ishwarmandekar5322
    @ishwarmandekar5322 6 месяцев назад

    Marle sanday bhay lay garv

  • @beingzahid6288
    @beingzahid6288 6 месяцев назад +2

    Gadi phudun sutli raja ani cocktail chi...

  • @aryanfitness16
    @aryanfitness16 6 месяцев назад

    Gadi thidi pudhuj sutli mhnun

  • @chandujadhav6652
    @chandujadhav6652 6 месяцев назад

    अरे गरीबाची गाडी ने 1 नंबर केला करू दे ना त्यांना पण 1 नंबर. प्रत्येक वेळी तुम्हलाच 1 नंबर पाहिजे का. तुमच्या पोटात का दुखतो रे भूर्त्यानो. राजा कॉकटेल. 💪💪💪💪

  • @vijaymulik5531
    @vijaymulik5531 6 месяцев назад +2

    Lavakar sodali gadi . saral disatay

  • @maheshthombare8310
    @maheshthombare8310 6 месяцев назад +1

    Gatachi sutti bagha bakasur Ani mathur chi Ani final chi sutti bagha lay farak ahe final la sutti kharab zali

  • @surajpatil1843
    @surajpatil1843 6 месяцев назад +1

    Radu nka re mathur fans

  • @dhanajithange5751
    @dhanajithange5751 6 месяцев назад

    Harnhy & lakhan kay zala

  • @Sharyatpremimaharastra5648
    @Sharyatpremimaharastra5648 6 месяцев назад

    Aso hi gadi kashi palate pahila ha mhahtvacha pran hota don no kela abhinandan bakya mhathur ch ani raja coctalach pan eka pairatale bail ahe

  • @आमचीमातीआमचीमाणस-5050

    आज कोणी गूलाल करूदे काही वाईट कमेंट्स करू नका

  • @nileshkakade635
    @nileshkakade635 6 месяцев назад

    पुसेगाव हिन्दकेसरी दुसर्या नम्बर चा मानकरी सुन्दर चि मुलाखत घ्या

  • @Ketuu_3004
    @Ketuu_3004 6 месяцев назад +3

    Toxic fans kahipan bolu naka ekde
    Raja ni nikal ghetlay tr ghetlay

  • @dhirajpatil5326
    @dhirajpatil5326 6 месяцев назад

    Kuthe na kuthe zombty saglyna

  • @entvid9901
    @entvid9901 6 месяцев назад +2

    jhanda padla nahi, ani gadi sodli, 50 tangane gadi pudhe sodli
    bakasur ani mathur fans khup troll kara tyanla😂, tumhi sudharnar nahi kadhich

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 6 месяцев назад +1

    Driver asa pahije

  • @sahilpatil6939
    @sahilpatil6939 6 месяцев назад

    Sunny driver badshah

  • @युवाशेळीपालक
    @युवाशेळीपालक 6 месяцев назад +1

    Sheput chauun

  • @युवाशेळीपालक
    @युवाशेळीपालक 6 месяцев назад +1

    Sheput chauun number kela raja ch sheput chavl tyani

    • @siddhushingade2864
      @siddhushingade2864 6 месяцев назад +1

      Tuzya dolyat ky accid vatale hot ky nit bg thod ka badnam kartay😊

  • @santoshyamgar1085
    @santoshyamgar1085 6 месяцев назад +1

    Raja