मुलांना व नातुचा संपत्तीत अधिकार || Partition || Supreme court judgement || नातुला वाटणीचा अधिकार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मुलांचा व नातूचा वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हक्क व अधिकार कसा व किती वडिलोपार्जित संपत्ती मध्ये मुलांना व नातूला वाटणी मागण्याचा अधिकार कोणत्या परिस्थितीत हिंदू वारसा कायदा 1956 तील तरदीनुसार कसा आहे त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेला निकाल याबाबत फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
    #जाणुनघेऊयाकायदा #janungeuyakayda #वाटणीचाअधिकार #rightofpartition #partitionsuit #वाटणीचादावा #rightinancestralproperty #वडीलोपार्जितसंपत्तीतअधिकार
    #हिंदुवारसाकायदा #hinducodebill
    व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
    वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
    सल्ला फी फक्त 350 रुपये
    गुगल पे आणि फोन पे नंबर 7038795637
    Email advkishorpatil15@gmail.com

Комментарии • 19

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Год назад

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे

  • @yamunabhusari176
    @yamunabhusari176 2 месяца назад +1

    सर वाटपाच्या दाव्यात चूलत बहिण जी मयत असून तीला अपत्य नाही तिच्या पतीला पार्टी करावे का?

  • @gulabpanchal7170
    @gulabpanchal7170 Месяц назад

    स्वर्जित संपत्ती आहे.वडील हयात असून . त्या शेतात बोर,पाइपलाइन,शेतगडी याचा मुलाने खर्च केला असेल तर त्या शेतजमिनीत मुलाला वाटणी मागता येते का?

  • @dr.pratibhagadwe6935
    @dr.pratibhagadwe6935 Год назад +1

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा केस नंबर व तारीख हवी आहे

  • @shrikantyerkari6195
    @shrikantyerkari6195 Год назад +1

    सर माझा वडील ल आम्ही तिघे मुलगा आहोत तर वडील समान संपती वाटप केलं आहे वडील असतं पण एक भाऊ तसा संमती होत नाही आहे.आणि कोर्ट मध्ये केस सुरू आहे .तर दुसरा पर्याय काय आहे सर

  • @dhananjaybhalerao8729
    @dhananjaybhalerao8729 Год назад

    Namaskarsar, mulichyapantula hissamagtaytoka

  • @sharadbante6168
    @sharadbante6168 Год назад

  • @arusbeauty2646
    @arusbeauty2646 8 месяцев назад

    pn Jr vadiloparjit sampati t dhokyane sine zali asl tr natvala hissa magta yetoy ka

  • @sanjaychavan2213
    @sanjaychavan2213 Год назад

    🎉 आहे वडील जिवंत असताना शेती आम्ही दोघे भाऊ दोघांना पण 8:09 यासाठी कोणता पर्याय देत नाही भाग

  • @kavitatelang8896
    @kavitatelang8896 Год назад

    संपत्ती नको असेल तर काय करावे

  • @parmehwaraakahde5267
    @parmehwaraakahde5267 4 месяца назад

    सर माझी आई, वारली आहे, तिच्या बँकेत,FD जमा आहे, पण, नॉमिनी, आई ने, मोठ्या बहिणी चे नाव आहे,
    पण मला, थोडी पैस्याची अडचण होती, मी मागितले पण बहीण, देत नाही म्हणत आहे,
    मी तिला, जमीन सोनं, प्रत्येक गोष्टीत हिस्सा दयाला तयार आहे पण,
    ती आईचे बँक खात्यात, नॉमिनी असलेल्या ठिकाणी, बहिणी कडून, हिसा मिळत नाही का

  • @bapugaikwad7158
    @bapugaikwad7158 Год назад

    माझा भावाने वडिलांचे घर स्वतःचा नावे करून घेतले आहे आम्हांला कोणाला विचारले नाही आम्हाला हिस्सा मिळाला नाही वडीलांना प्यारलेस झाला आहे त्यांना काही कळत नाही तर मला हिस्सा कसा मिळेल उपाय सांगा आई वडील भावा कडे राहतात

  • @anilmali6007
    @anilmali6007 Год назад

    धरण ग्रस्तांना शासनाने दिलेली जमीन ही वडिलोपर्जित आहे की स्व कष्टर्जित आहे
    धरणात गेलेली जमीन ही वडिलोपार्जित आहे

  • @mk.official808
    @mk.official808 Год назад

    सर माझ्या वडिलांना 10 एकर जमीन होती. माझ्या वडिलांनी ही 2001च्या अगोदर 4 एकर माझ्या नावे व 3 एकर आईच्या नावे केली आहे.
    आणि आत्ता माझ्या बहिणी वाटा मागत आहेत.
    वडील हयात नाहीत आता,
    मला ३बहिणी व आई आहे.
    सर्व जमीन वडिलोार्जित आहे.
    तर जमिनीचे हिस्से कसे पडतील?

  • @kishorgorade3975
    @kishorgorade3975 Год назад

    माझी दिवानी न्यायालयात दावा सुरु आहे माझी मुलगी मला हिस्सा मागत आहे मी मुलीची पत्नीची पोटगी देत आहे मला हिस्सा द्या लागेल का कोर्ट यावर निर्णय काय देईल यावर उपाय सांगा

  • @kirankore4751
    @kirankore4751 Год назад

    माननीय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या केस मध्ये निकालदिला आहे याबाबत केस नंबर व वर्ष याबाबत सविस्तर माहिती मिळण्यास विनंती आहे

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Год назад

    Gm

  • @BhojrajoO
    @BhojrajoO Год назад

    🙏

    • @madhavmane2878
      @madhavmane2878 Год назад

      विधि सेवा समिती मार्फत नुकसान भरपाई दावा दाखल करणे करिता महिलांना कोर्ट फी माफ आहे का