या देशात,...ज्ञानतपस्व्याला देखिल जातीभेदाचा त्रास सहन करावा लागणं हि कीती शोकांतिका आहे,...जिथे ब्रिटिश पेंशनवर जगणारे स्वातंत्र्यवीर सहज निर्माण होतात आणि प्रतिष्ठा पावतात.....खरंच,...जगात महान आहोतच आपण......!!!!
खूप छान माहिती आहे पण जोगेंद्रनाथ मंडल यांनी राजीनामा दिला नाही तर ज्या जागेवरून मुस्लिम लीग चा सदस्य निवडून यायचा ती जागा डा बाबासाहेब आंबेडकर यांना दिली आणि जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांचा प्रचार करून निवडून आणले.
जयभीम खूप सविस्तर माहिती मिळाली पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई मधून दुसऱ्या वेळेस बॅरिस्टर जयकर यांना राजीनामा देण्यासाठी महात्मा गांधी यांनी भाग पाडले याचा उल्लेख आपल्या व्हिडीओत नाही केला त्याबद्दल आपण तोही उल्लेख करावा ही विनंती
सर एक व्हिडिओ देशातील गुन्ह्यातील शिक्षा वाढवण्याबाबत बनवा गुन्हेगार वारंवार चोरी करतात व जामिनावर सुटून जातात याबाबत कोणतेही सरकार निर्णय घेत नाही त्यामुळे देशांमध्ये गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे सर तुमचं तरी व्हिडिओ बघून सरकारला जाग येईल 🙏🙏🙏
न फिटनारे उपकार आहेत प्रत्येक भारतीयांवर...
Thanks 🙏
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
प्रत्येक भारतीया वर नाही
उपकृत रिझरवेशन वाले
संविधान कमिटी मधले इतर महान लोक मानतो
जय भीम जय महाराष्ट्र
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सोप्या व सरळ भाषेत माहीती समजावून सांगीतली आहे.
Thanks Dr.babasahab🙏🙏
Teacher bahot dekhe magar karale sir jaisa koi nahi, proud of you sir
बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत कश्या प्रकारे एन्ट्री केली, छान आणि डिटेल्स माहिती मिळाली.
Thanks Dr. BabasahebAmbedkar🙏🙏
Thanks dr. Babasaheb
मास्तर तुमचेखुप खुप आभार
खूप छान माहिती दिली, सर,, धन्यवाद,, जय संविधान,,पुदीत माहिती देण्यात यावी,कृपया
Excellent lecture🔥🔥.u r great sir.thanks
Excellent sirji 👍👍👍
या देशात,...ज्ञानतपस्व्याला देखिल जातीभेदाचा त्रास सहन करावा लागणं हि कीती शोकांतिका आहे,...जिथे ब्रिटिश पेंशनवर जगणारे स्वातंत्र्यवीर सहज निर्माण होतात आणि प्रतिष्ठा पावतात.....खरंच,...जगात महान आहोतच आपण......!!!!
आरक्षण हाये म्हणून लिवायला तरी येते रे तुले,,
@@nitinpradhan91 खरं आहे ....पिढ्यान् पिढ्या शिकून पण तू मात्र मूर्खच......!!!
खरच सर तुम्ही बाबासाहेब सांगीतले जय भिम जय भारत
💙Thanks 💙dr babasheb ambedkar 💙
खूप छान माहिती आहे पण जोगेंद्रनाथ मंडल यांनी राजीनामा दिला नाही तर ज्या जागेवरून मुस्लिम लीग चा सदस्य निवडून यायचा ती जागा डा बाबासाहेब आंबेडकर यांना दिली आणि जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांचा प्रचार करून निवडून आणले.
आपले म्हणणे चुकीचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर पोटनिवडणुकीत निवडुन आले होते.
जय भारत 👍जय संविधान
No.1 scholar in the world in the human history ( as per University of Columbia US) is Dr BR Ambedkar.... Hats off
Jay bhim...
Nice
@@pramodbamborde3569to z, to w2z e2,a,x,a e z xzब😮😅😅 8:42 😮😅 8:55 😅😅, 8:59 मी षिषिष ब
Excellent lecture🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
JAY SAVIDHAN 👑👑💙💙
अतिशय चांगली महिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Nice lecture sir
Informative lecture Sir ji...🙏BharatRatn Dr Babasaheb Ambedkar ji
very nise Dr.Babasahab
You are really great personality sir, Jai bhim.🙏🙏🙏
Excellent lecture sir.
Thank you so much sir 🙏👍
Jaybhim karale sir
जबरदस्त सर
👒 off
Excellent information given by Karale sir
Sir you have amazing teaching skills, thank you.
Jai savidhan 🙏🏾
Jai bhim jai sanvidhan
Great Sir 👌
Sir खूप छान माहिती सांगता भारताची अर्थव्यवस्था सद्या काय आहे त्यावर एक भाग बनवा sir
खुप छान sir,
बहुतांश लोकांना हे माहिती नव्हत.... आपण असेच माहिती देत रहा sir..
खूप खूप आभार तुमचे 🙏🏻🙏🏻
घटना समितीचे सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती?
कायदेशीर सल्लागार - B. N Rao
खूप छान आहे सर....
You are always great sir
Khup chaan 🎉🎉🙏Dr. Ambedkar Anna vinamra abhivadan😀
Jay bharat Jay sanvidhan
Solute to Dr Ambedkar
Thank you sir🙌
Thanks sir 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🥀
थँक्स सर 🙏 नमो बुध्दाय 🙏 जय भीम 🙏भारतीया संविधान जिंदाबाद 🙏
Thank you Sir aapn hey Series keli .......🙏
Jay bhim sir
Jay bhim namo budhay
Jay bhim 💙💙
Op lecture sir it's very outstanding sir very good sir
Varry Good Lekchar karale sir.
Very informative keep it up
गुरुवर्य 🙏
लय भारी सर
Jay bhim... sir 🙏
VERY NICE
Very fine lecture
जयभीम
खूप सविस्तर माहिती मिळाली
पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना
मुंबई मधून दुसऱ्या वेळेस बॅरिस्टर जयकर यांना राजीनामा देण्यासाठी महात्मा गांधी यांनी भाग पाडले याचा उल्लेख आपल्या व्हिडीओत नाही केला
त्याबद्दल आपण तोही उल्लेख करावा
ही विनंती
🙏🙏🙏
Great dr Babasaheb
Thanks sir
एकच नंबर
khup khup Bhari
भारतात स्वातंत्र्य लढा देणारे पेक्षा न लढा देणारयांनाच महत्व जादा देतात
Great Babasaheb.,.
Jay Bhim...
Sir tumhi topic mst nivadata.
छान..💐💐
Jay savidan jay bhim sir
👍👌👌👌💙💙💙...
Good
No1 sir
Sir this history we doesn’t know till this date because of u sir we knew this history thank u Sir
Very good karale sir.
Khupach changale
सर एक व्हिडिओ देशातील गुन्ह्यातील शिक्षा वाढवण्याबाबत बनवा गुन्हेगार वारंवार चोरी करतात व जामिनावर सुटून जातात याबाबत कोणतेही सरकार निर्णय घेत नाही त्यामुळे देशांमध्ये गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे सर तुमचं तरी व्हिडिओ बघून सरकारला जाग येईल 🙏🙏🙏
जय भीम
Jay savidhan
👍1K
Sir, telegram vr PDF takle ya lecture che tr khup abhari rahu please sir..
मास्तर आमदार बना लवकर
👌👌👌👌👌👌👌👌
बहुत बढ़िया सर।आपका माइक कौनसा हैं सर।
Sir,
Tumchya psi interview baddal ek vedio taka....
Nice sir
👌👌
Nice
Mi nanded made rahto
Hi
Mi nanded la alyavar bhetato tule
@@aniketspecial6102 phone no please sir bhatchi khup echa hae
Tumcha phone no dya
@@tanmaydevne2711 are ith comment madhe kasa deu dela tar purn publicly houn jain
🙏🙏🙏🙏🥳❤️❤️❤️❤️
Nice 👍
सर पहिल्यांदा घटना committe वर west bengal मधुन मुसलमान्नी निवळून dile
नमाशुदरा पुर्वीचे चांडला अनुसूचित जातीचे लोक यांनी निवडुन दिले
Good 👍 sir
Great sir
Police bharti 2022 kadi honar
सर तुम्ही भारतीय थल सेना चे पणं शिक्षण देत जा ...
Datte college square yavatmal
नमस्कार सर
बाबासाहेब डॉ आंबेडकर हे दुसऱ्यांदा कुठून व केव्हा संविधान सभेवर निवडून आले.
Koli जातीचे ही नाव घ्या सर कधी, विनंती🙏😊
Sir army mdhe 17 varsh duty zalynantar nantar kuthe duty midate
Hindu kod bill vr ghya sir lavkrr
Hi sir
आँलो इंफियन म्हणजे कोण सर मार्गदर्शन करावे