Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Magnesium 10 10 26 khta sobat chele ka kand ropa sati sir
माहिति दिल्या बदल. धन्यवाद
Pernichya veli 1 veles Kel tar chalel ka sir.
Ho chalel
Sepret marlya nntr kitak nashak jamel ka
डाळिंब la एकरात किती वापरू drip ne...... Eka baler la
धन्यवाद
सर एक विनंती! दराबदल शेतकरयांची दिशाभूल करू नका कारण 25 kg बॅग रू 450 चे वर कोठेही नाही
Ahe dada bhet te dharashiv
550 ला मिळतेय
आमच्या कडे 350₹ ला आहे
४०० la
Tomato madhe kase vaaprave
फवारणी साठी - 70 ते 80 ग्राम प्रति 15 लिटर पाणी1किलो/प्रति एकरकिंव्वाडायरेक्ट मुळाशी 1 ते 2 चमचे प्रमाणात वापरा5 किलो/प्रति एकर
ड्रिप ने चालत का@@PragatSheti
Good
चार महिन्याची केळीला 19.19.19.व मॅग्नेशियम सल्फेट एकत्र ठिबक सिंचन द्वारे द्यायला चालेल का?
Ho
Good info
Magnesium micronutrients sobat favarni keli tr chalel ka ani 15 ltr la kiti use karave magnesium
सेप्रेट फवारणी करा
70 gram / 15 liter
या सोबत सल्फर वेगळे वापरायची गरज नाही का..?
Sir kanda rop 21 divasache ahe Kay praman gheve
Kanda lagwad kartana 5 kilo prati acre ya pramanat vapar kara
Flowering mdya chaltaka?
कॅल्शियम नायट्रेट व मॅग्नेशियम सल्फेट द्राक्ष खरड छाटणी नंतर 1/2 दिवसांत वरीलपैकी कोणते खते वापरल्यास चांगले 🙏
Dreching sathi chalat nahi ka
🙏
Nice
मक्याला १० २६ २६ युरिया सल्फेट मिक्स चालेल का
हो चालेल
सर आता शंभर दिवसाच्या पुढे कपाशी झाली आहे तर मॅग्नेशियम सल्फेट दिला तर चालेल का प्रमाण किती घ्यावे हे
Mahnishim आणि कोसावेट एकत्र घालेल का
मका पिकात ड्रीप मधून दिले तर चालेल का व एकरी किती द्यावे
10 kg dya
🙏🙏
19 19 19 विद्राव्य खता बरोबर mg sulphet सोयाबिनवर फवारणी करू शकतो का असल्यास दोन्ही खताचे प्रमाण किती वापरावे
19 19 19 प्रमाण - 75 ते 80 ग्राम प्रति 20 लिटर
फक्त 19 19 19 चि फवारणी करा त्या बरोब्बर कोणतेही इतर खत किंवा किटकनाशक वापरू नका
काजू बागेला फवारले तर चालते काय
10 26 26 खतात magnesiim sulphate मिक्स करून चालेल का
हो चालते
👍
युरिया सोबत मिक्स करून टाकले तर चालेल का ऊसाला?
कापूस पिकात फवारणी केली तर चालते काय
Mi takali 5 tarkhela 1000.chi bsg aahe
👍🏻✌️
Magnesium sulphate 10kg Aani posprik acid 1 litre 200litar pani mix Krun 1000 Keli diriching karu Shakto ka
Separate kara
एकरी किती वापरायचे
10-12kg
मॅग्नेशियम आणि 12 61 सोबत देऊ शकतो का?
सेप्रेट दिल तर चांगल फायदा मिळेल
ड्रिपमधुन दिलं तरी चालत का
हो चालत
कापशी ला वापरले तर चालेल का
हो नक्की वापरू शकता
मिरचीला चालते का
हो चालता
कापुस पिकासाठी किती दिवस ने देयचे
पानातील हिरवेपणा कमी असेल ,तसेच पान पिवळसर किंवा लालसर होत असतात तेव्हा फवारणी करावी/किंवा लागवडीनंतर 60 दिवसांनी फवारणी करावी100 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यात
पेरणी करायला जमते का 25दिवस झाले
भाऊ कपाशी 65 दिवसाची आहे तर DAP + sulpur 6kg + मॅग्नेशियम 5kg प्रति एकर दिले तर चालेल का
Sir please reple
👏👏
पेरू ला लहान रोपांना चालेल का हे
हो वापरू शकता
2 महिने झाले ऊसाला युरीया 25कि.सिगंल सुपर फॉस्फेट 100कि.मॅग्नेशियम सल्फेट 5कि.ठिबकने दिले तर
Magnesium 10 10 26 khta sobat chele ka kand ropa sati sir
माहिति दिल्या बदल. धन्यवाद
Pernichya veli 1 veles Kel tar chalel ka sir.
Ho chalel
Sepret marlya nntr kitak nashak jamel ka
डाळिंब la एकरात किती वापरू drip ne...... Eka baler la
धन्यवाद
सर एक विनंती! दराबदल शेतकरयांची दिशाभूल करू नका कारण 25 kg बॅग रू 450 चे वर कोठेही नाही
Ahe dada bhet te dharashiv
550 ला मिळतेय
आमच्या कडे 350₹ ला आहे
४०० la
Tomato madhe kase vaaprave
फवारणी साठी - 70 ते 80 ग्राम प्रति 15 लिटर पाणी
1किलो/प्रति एकर
किंव्वा
डायरेक्ट मुळाशी 1 ते 2 चमचे प्रमाणात वापरा
5 किलो/प्रति एकर
ड्रिप ने चालत का@@PragatSheti
Good
चार महिन्याची केळीला 19.19.19.व मॅग्नेशियम सल्फेट एकत्र ठिबक सिंचन द्वारे द्यायला चालेल का?
Ho
Good info
Magnesium micronutrients sobat favarni keli tr chalel ka ani 15 ltr la kiti use karave magnesium
सेप्रेट फवारणी करा
70 gram / 15 liter
या सोबत सल्फर वेगळे वापरायची गरज नाही का..?
Sir kanda rop 21 divasache ahe Kay praman gheve
Kanda lagwad kartana 5 kilo prati acre ya pramanat vapar kara
Flowering mdya chaltaka?
कॅल्शियम नायट्रेट व मॅग्नेशियम सल्फेट द्राक्ष खरड छाटणी नंतर 1/2 दिवसांत वरीलपैकी कोणते खते वापरल्यास चांगले 🙏
Dreching sathi chalat nahi ka
🙏
Nice
मक्याला १० २६ २६ युरिया सल्फेट मिक्स चालेल का
हो चालेल
सर आता शंभर दिवसाच्या पुढे कपाशी झाली आहे तर मॅग्नेशियम सल्फेट दिला तर चालेल का प्रमाण किती घ्यावे हे
Mahnishim आणि कोसावेट एकत्र घालेल का
मका पिकात ड्रीप मधून दिले तर चालेल का व एकरी किती द्यावे
10 kg dya
🙏🙏
19 19 19 विद्राव्य खता बरोबर mg sulphet सोयाबिनवर फवारणी करू शकतो का असल्यास दोन्ही खताचे प्रमाण किती वापरावे
19 19 19 प्रमाण - 75 ते 80 ग्राम प्रति 20 लिटर
फक्त 19 19 19 चि फवारणी करा त्या बरोब्बर कोणतेही इतर खत किंवा किटकनाशक वापरू नका
काजू बागेला फवारले तर चालते काय
10 26 26 खतात magnesiim sulphate मिक्स करून चालेल का
हो चालते
👍
युरिया सोबत मिक्स करून टाकले तर चालेल का ऊसाला?
Ho chalel
कापूस पिकात फवारणी केली तर चालते काय
Mi takali 5 tarkhela 1000.chi bsg aahe
👍🏻✌️
Magnesium sulphate 10kg Aani posprik acid 1 litre 200litar pani mix Krun 1000 Keli diriching karu Shakto ka
Separate kara
एकरी किती वापरायचे
10-12kg
मॅग्नेशियम आणि 12 61 सोबत देऊ शकतो का?
सेप्रेट दिल तर चांगल फायदा मिळेल
ड्रिपमधुन दिलं तरी चालत का
हो चालत
कापशी ला वापरले तर चालेल का
हो नक्की वापरू शकता
मिरचीला चालते का
हो चालता
कापुस पिकासाठी किती दिवस ने देयचे
पानातील हिरवेपणा कमी असेल ,तसेच पान पिवळसर किंवा लालसर होत असतात तेव्हा फवारणी करावी/
किंवा लागवडीनंतर 60 दिवसांनी फवारणी करावी
100 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यात
पेरणी करायला जमते का 25दिवस झाले
भाऊ कपाशी 65 दिवसाची आहे तर
DAP + sulpur 6kg + मॅग्नेशियम 5kg प्रति एकर दिले तर चालेल का
Sir please reple
👏👏
पेरू ला लहान रोपांना चालेल का हे
हो वापरू शकता
2 महिने झाले ऊसाला युरीया 25कि.सिगंल सुपर फॉस्फेट 100कि.मॅग्नेशियम सल्फेट 5कि.ठिबकने दिले तर