गंगावेश चा एकेकाळचा तुफानी पैलवान विजय गुटाळ यांची मुलाखत | pailwan vijay gutal interview

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 62

  • @Borntofight7110
    @Borntofight7110 17 часов назад +33

    मी नुकतंच कुस्ती पाहायला सुरुवात केली. त्यावेळीस एवढं सोशल मीडिया चे जाळे नव्हते. पण जेवा जेवा विजय गुटाळ कुस्ती पहायचो. मन प्रसन्न व्हायचे. खरा वाघाच्या काळजाचा पैलवान विजय गुटाळ आहे.

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 15 часов назад +15

    एकदा भारत मदने पैलवान यांची कुस्ती विजय गुटाळ यांच्या बरोबर सांगली कसबे डिग्रज येथे झाली होती भारत मध्ये यांना सलामी होताच ढाक डावावर चितपट केले आहे

  • @krishnachandane9895
    @krishnachandane9895 12 часов назад +6

    बोलणं एकदम सत्य चांगला पैलवान महाराष्ट्र केसरी झालं असता

  • @vijaypardeshi1151
    @vijaypardeshi1151 15 часов назад +16

    कुस्ती तिला अस्सल हिरा विजय गुटाळ छान मुलाखत उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांची मुलाखत द्या

  • @coconutt3434
    @coconutt3434 13 часов назад +9

    vijay Bhauchi Entry mjii hero pesksha khatrnaak asaychi ..

  • @awesomemarathi9271
    @awesomemarathi9271 15 часов назад +7

    मस्त दिल खुलासा मुलाखत झाली महाराष्ट्रात सगळ्यात देखणी तब्येत असलेला पैलवान अजून पण जशी आहे तशीच तब्येत आहे..💯👌

  • @amolmadane8234
    @amolmadane8234 15 часов назад +12

    बाबू आणि भारत जबरदस्त कुस्ती होईची

  • @DeepakBhosale-r5m
    @DeepakBhosale-r5m 16 часов назад +7

    तस मी काही बोलत नाही पण आतापर्यंतची सर्वात जबरदस्त मुलाखत आहे या पैलवानांची तुम्ही घेतली ज्ञानेश्वर भाऊ अतिशय मन मोकळे गप्पा मारल्या पैलवान यांनी बाबू पैलवान यांनी पैलवान असाच असतो मन मोकळा😂😂😂❤❤❤

  • @kishorgulame437
    @kishorgulame437 2 часа назад

    जबरदस्त पैलवान..विजय गुटाळ

  • @amolmadane8234
    @amolmadane8234 15 часов назад +11

    न थांबता कुस्ती करणारे दोन वाघाच्या काळजाच पैलवान भारत आणि बाबू

  • @sagaradsul560
    @sagaradsul560 16 часов назад +6

    आहो रविराज चव्हाण महाराष्ट्र केसरी होईल ईतकी हवा आहे त्याची 😊😊😊😂😂😂

  • @DeepakBhosale-r5m
    @DeepakBhosale-r5m 16 часов назад +6

    ज्ञानेश्वर भाऊ हा तुमचं चांगुलपणा आहे तुम्ही स्वखर्चाने तुम्ही प्रसार करता कुस्तीचा जान येणे खान पिन तसंच गाडी भाडं तुम्ही तुमच्या स्वखर्चाने करतात पण माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद जे आहे तसेच सरकारने आपल्याला कुस्तीचा आपण प्रसार करता यासाठी आपल्याला मानधन देणे गरजेचे आहे याकडे कुस्तीगीर परिषद महाराष्ट्र राज्य सरकार महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे व त्यांनी द्यावे ही माझी सरकारला विनंती आहे

  • @OmkarMargil
    @OmkarMargil 12 часов назад +2

    खूप खूप धन्यवाद सर.. माझा आवडता पैलवान विजय भाऊ❤❤

  • @vitthaldalvi3824
    @vitthaldalvi3824 15 часов назад +4

    धडाकेबाज पैलवान ऐक नंबर

  • @Mangesh-x9i
    @Mangesh-x9i 14 часов назад +4

    1 No Pahilwan Vijay Bhau Gutal

  • @DeepakBhosale-r5m
    @DeepakBhosale-r5m 16 часов назад +5

    मनमोकळे पणाने मुलाखत दिली पहिलवान यांनी १०चे पेपर व शिक्षण कस केल हे सरळ गप्पा मारल्या काही लपवून ठेवलं नाही छान मुलाखत दिली मन मोकळेपणाने पैलवान यांनी❤❤😂😂😂

  • @ShahajiPawar-sg9pr
    @ShahajiPawar-sg9pr 17 часов назад +4

    एक नम्र शांत संयमी मनमिळाऊ स्वभाव पैलवान पुसेगाव मैदान अविस्मरणीय कुस्ती विजय गुटाळ बाबू

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 9 часов назад +1

    दादा खूप चांगला पैलवान आहे ❤

  • @rushikeshkumbhar6051
    @rushikeshkumbhar6051 8 часов назад

    Babu da royal pailwan Mulhakat Ek Ayushala kahi tari shikvun geli dhanywad aswale sir Ani Babu da👑💥💯💯

  • @sachinkondalkar6193
    @sachinkondalkar6193 17 часов назад +3

    Khupach chhan no 1 cha pahalwan hota,kusti sodayla nko hoti, maharshtra kesari gada nakki ali Asti ❤

  • @dadapawar8422
    @dadapawar8422 10 часов назад +2

    डमी बसवून दहावी पास झालो. हे विजय गुटाळणी सांगितले. म्हणजे याचा अर्थ असा होतो की पैलवान कधीही खोटं बोलत नाही 😅 पण कुस्तीमध्ये विजय अतिशय चांगला होता मी माझ्या डोळ्यांनी त्याच्या कुस्त्या पाहिल्यात 💪👍

  • @rammore3263
    @rammore3263 11 часов назад +1

    एक नब़र पैलवान होता 👍👍

  • @sagargawali5421
    @sagargawali5421 3 часа назад

    सोन्याचं पाणी आंगावर टाकून आल्या गत विजय बाबु दिसायचा मैदानात आल्यावर... धन्यवाद अस्वले सर आमच्या विनंतीला मान देऊन मुलाखत घेतल्याबद्दल आपले मनापासून आभार..

  • @shrikantbhos3153
    @shrikantbhos3153 13 часов назад +4

    माझ्या आवडीचा पहिलवान

  • @swapnilsaindane6638
    @swapnilsaindane6638 12 часов назад +3

    विजय भाऊ gutal तुम्ही परत एकदा मैदानात कुस्ती खेळायला यावं, एक कुस्तीला बेताल बादशाह विजय भाऊ गुडाळ

  • @ShahajiPawar-sg9pr
    @ShahajiPawar-sg9pr 17 часов назад +4

    ज्या तालीम मध्ये वस्ताद बदल तालीम बदल आदर श्रध्दा आहे तो एक पैलवान आणि चांगला माणूस होतों

  • @DeepakBhosale-r5m
    @DeepakBhosale-r5m 17 часов назад +2

    फार छान मुलाखत घेतली पहीवान यांची जुने दिवस आठवले मला आज काल वस्ता दाणे थोडं मारलं दोन शिवी दिल्या आजकालची पोरं तालीम सोडून जातात लढत मेहनत कष्ट करायला नको म्हणतात सगळं आयतं पाहिजे ना आजकालच्या पोरांना त्यामुळे कस काय पोरं मोठी होणार हा एक प्रश्न आहे मला खात मला आवडलीस पैलवान एकदम मनमोकळे आणि गप्पा मारल्या तुमच्या सोबत❤❤❤

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 17 часов назад +4

    कुस्तीचा जादूगार कुस्ती बंद करायला नाही पाहिजे होती❤

  • @Aabashedage8585
    @Aabashedage8585 13 часов назад +3

    पैलवान महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांची मुलाखत दाखवा

  • @dattadaule3246
    @dattadaule3246 14 часов назад +2

    Good 👍

  • @dadasochavan8916
    @dadasochavan8916 17 часов назад +3

    कुस्तीतील जादूगार🔥🔥

  • @shubhamphalke5726
    @shubhamphalke5726 18 часов назад +3

    Babu bhau❤️

  • @maharshtrapolice4685
    @maharshtrapolice4685 13 часов назад +3

    असा पैलवान परत होणार नाही

  • @vinayakdimble72
    @vinayakdimble72 14 часов назад +4

    सर मुलाखत घ्या पैलवान हनुमंत भाऊ पुरी

  • @aiyyajshaikh1996
    @aiyyajshaikh1996 12 часов назад +1

    🎉🎉🎉

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 15 часов назад +2

    सर गंगावेश तालमी पुढचा वडापाव खूप खूप फेमस आहे का

  • @rohitkhopade8448
    @rohitkhopade8448 18 часов назад +4

    वादळ ❤️‍🔥👑

  • @DeepakBhosale-r5m
    @DeepakBhosale-r5m 17 часов назад +1

    ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही अतिशय चांगलं काम करतात कुस्तीचा प्रसार करतात चांगल्या चांगल्या पैलवानाच्या मुलाखती घेतात नगरहून पैलवान दीपक भोसले बोलतोय आपल्या सोबत फार वेळेस फोनवर सुद्धा बोललोय आपण एकदा पैलवान मोहन माळी कडेगाव सांगली यांची मुलाखत घ्यावी ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  17 часов назад +1

      मुलाखत घेण्यासाठी गेलो होतो पण ते बिझी होते त्यामुळे मुलाखत घेतली नाही परत घेऊ कधी

  • @Loyal_0633
    @Loyal_0633 18 часов назад +3

    वादळ

  • @AudumbarTarange
    @AudumbarTarange 14 часов назад +2

    🎉🎉🎉🎉

  • @SagarTajane-w4u
    @SagarTajane-w4u 17 часов назад +2

    किरण भगत पण राहिला महाराष्ट्र केसरी व्हायचा

  • @KrushnathDeshmukh-h4n
    @KrushnathDeshmukh-h4n 2 часа назад

    बिजली मल्ल उप महाराष्ट्र केसरी (1999 ) मोहन माळी कडेगाव. जि. सागली याची मुलाखत घ्या.

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 15 часов назад +3

    विजय गुटाळ पैलवान यांनी पुसेगाव येथे उमेश मथुरा ला पाडले होती तिथून पुढे त्यांची कुस्ती पहिलाच मिळाली नाही

  • @vinodmadhekar8358
    @vinodmadhekar8358 11 часов назад

    vijyi bhav🎉🎉🎉🎉🎉

  • @TusharJanjal-j7y
    @TusharJanjal-j7y 18 часов назад +3

    Mast bhau

  • @maharashtrachishankusti3070
    @maharashtrachishankusti3070 12 часов назад

    Vadal❤❤

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 16 часов назад +1

    हिंदकेसरी रोहित पटेल यांची मुलखत घया सर

  • @digambarthakre8919
    @digambarthakre8919 10 часов назад

    Bharat madane la Dak lavali hoti vijay bhau ne ti kusti mst zali hoti

  • @BalajiGadmad
    @BalajiGadmad 10 часов назад

    कीरन भगत संग जाली का

  • @Sagarnetake2406
    @Sagarnetake2406 17 часов назад +2

    2018 पर्यंत टॉप च पैलवान होता

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 16 часов назад +1

    दिल्ली हरियाणा पंजाब चे सोनु, मोनु, भैया, हे महाराष्ट्रात येणे बंद झाले पाहिजे तरच कुस्तीत ईर्ष्या राहील अन्यथा आपली कुस्ती संपेल

  • @mahadevkamble1954
    @mahadevkamble1954 12 часов назад +1

    Sagram pol मुलाखत ghu sir Natepute

  • @dnyanudirgule2146
    @dnyanudirgule2146 13 часов назад

    कुस्ती क्षेत्रातील तुफान

  • @sunilvanare9012
    @sunilvanare9012 13 часов назад

    विजय भाऊ चे गाव कोणते

  • @sahilchavan3731
    @sahilchavan3731 17 часов назад +1

    Dada mahedra gaikwad chi mulakat karaki

  • @prabhakarshinde2739
    @prabhakarshinde2739 18 часов назад +4

    Atishay dekhana pailwan pn tikla nahi jast divas

    • @shoebmulani3632
      @shoebmulani3632 18 часов назад +1

      काही कारण असतात दादा

  • @pankajpatil8554
    @pankajpatil8554 12 часов назад

    चपळ चित्ता

  • @marutigarande1452
    @marutigarande1452 12 часов назад

    उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्या कुटुंबीयांची मुलाखत