सौरभ या पात्राची ...नवीन ऍडमिशन झाल्याची भावना.... आणि सरांनी हजेरी घेतानाची दिलेली हजेरी ....अप्रतिम वाटली.ढोल्याचा अभिनय झकास ...वर्गातील इतर मुलेही....अप्रतिम.मुलींचे कामही अप्रतिम.ही शाळा नक्कीच एक नंबरला येईल...शिक्षकांची भूमिका करणारे मुरब्बी कलावंत आहेत..एकंदरीत शाळा ही वेबसिरज सर्वांच्या म्हणजे सर्व वयोगटाच्या प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की उतरेल.यादव सर , आजपर्यंत एक गाव तेरा भानगडी मुळे मनोरंजन झालंच...आणि आता शाळेने तर राहिलेली उणीव भरून निघणार आहे ...आपल्या दिग्दर्शनाची पुन्हा ताकत सर्वजण अनुभवतील.🙏🙏मनापासून शुभेच्छा.🙏🙏
खरच खुप छान एपिसोड आहे हा एपिसोड बघुन शाळेतल्या पहिल्या दिवसाची आठवण आली मला!..खरच जुन्या आठवणी जाग्या केल्या राव तुम्ही सर्व टिमचे अभिनंदन तुम्ही आमच्या साठी नवीन काही तरी खास घेऊन आल्याबद्दल माझ्याकडून मनापासून धन्यवाद. 🙏
एक नंबर मित्रांनो तुमचे सर्व एपिसोड पाहिले सर्वाचा अभिनय मस्त आहे.विनोदी तर खूप आहेत , शाळेमधल्या जुन्या आठवणी आठवल्या असाच ग्रूप , असेच प्रेम प्रकरण खरच आणि ते सर लोकांच्या बर मस्ती आणि तेवढेच सर लोक समजून घेणे . Great job friends all. लवकरच तुमचे Supscribed 1 million होवू दे हिच गणपती बाप्पा जवळ प्रार्थना.
खूप मस्त आहे एपिसोड शाळेतले दिवस आठवले गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी आणि त्याच आठवणी ताज्या करण्याचं काम तुम्ही करत आहात तुम्हाला ह्या वेब सिरीज साठी खूप खूप शुभेच्छा
“शाळा म्हटलं की दोस्ती, शाळा म्हंटल की मौजमस्ती, शाळा म्हंटल की आठवणी, शाळा म्हंटल की आपुलकी, शाळा म्हंटल की अमुल्य, शाळा म्हंटल की अभिमान, शाळा म्हंटल की निरोप, शाळा म्हंटल की पुन्हा एकदा गाठी भेटी…” खूप मस्त होता आजचा एपिसोड😍🔥👌💯
शाळा खुप गोड आठवणीस ऊजाळा दिला मित्रांनो तुम्ही पहिली पासुन ते 20व्या वर्गा पर्यंतचे सर्व सर आठवले आपल्या काळे सरांमुळे,धन्यवाद!!मी औरंगाबाद÷संभाजीनगरकर!!
एकच नंबर एपिसोड आवडला आसच आमच मनोरंजन करत रहा सौरभ चे काम खुपच आवडले पहिल्याच एपीसोड मध्ये प्रेमाची झलक दखावली हे आवडल congratulation सर्व टिमला तुम्ही आसच आमचे मनोरंजन करत रहा आणि तुम्ही यश मिळवत राहा तुम्हला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
Khatarnak episode 🤗❤ Comic sense ani dailogues jabardast.... Dharmendra sir 🤟🏻 tumhi great ahat 🙏🏻 Episode aavdlyass like kara , coments kara ani bharpur share kara 👍🏻 ani channel subscribe karayla visaru naka 😃😇
Dharmendra Sir, You are really a Gem..Boss!! What a build up!! What a team work!! Lovely!! Found almost every single element that will make the first presence be a bench mark! Dolya...and balya might have a great future guys! Dialogue of dholya and response from balya with his awesome reaction... A well deserve Combination!! Keep this jodi running as this might help you get the best viewing experience.. Dholya and balya.. you guys are the USP of the show!! Keep Rocking!! Love you..guys!! Can't wait to see you again!!
तुम्हला एपिसोड आवडला असेल तर नक्की Share करा
आवडणार च
मला ल ई आवडलय
मला आवडला
Ho sir
Nice👍👍
एक नंबर. फक्त एपिसोड लवकर आणण्याचा प्रयत्न करा. 👍🏻
hi sp 🥰
Hi bhava
Ho nakki
Hello
Hi
हा एपिसोड पाहून शाळेतला धिंगाणा मस्ती आणि शाळेत केलेली मजा आठवली नाईस एपिसोड ,👌👌
Thanks nkki Share kara♥️
Kar diya
21 वेळा बघितला video 1दम छान एपिसोड आहे .
समोरचे एपिसोड याच्या पेक्षा पण भारी झाले पाहिजे .
सौरभ या पात्राची ...नवीन ऍडमिशन झाल्याची भावना.... आणि सरांनी हजेरी घेतानाची दिलेली हजेरी ....अप्रतिम वाटली.ढोल्याचा अभिनय झकास ...वर्गातील इतर मुलेही....अप्रतिम.मुलींचे कामही अप्रतिम.ही शाळा नक्कीच एक नंबरला येईल...शिक्षकांची भूमिका करणारे मुरब्बी कलावंत आहेत..एकंदरीत शाळा ही वेबसिरज सर्वांच्या म्हणजे सर्व वयोगटाच्या प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की उतरेल.यादव सर , आजपर्यंत एक गाव तेरा भानगडी मुळे मनोरंजन झालंच...आणि आता शाळेने तर राहिलेली उणीव भरून निघणार आहे ...आपल्या दिग्दर्शनाची पुन्हा ताकत सर्वजण अनुभवतील.🙏🙏मनापासून शुभेच्छा.🙏🙏
Sir ♥️🙌
अभिषेक , स्वरूप, मयूर तुपे 💕
Thanks असंच प्रेम करा आणि share करा 🙏😍♥️
Thank you madam🙏
Thank you madam 🙏😍
I'm your big fan mam ✨️
आदर्श मराठी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा
Thanks ♥️
खरच जुन्या आठवणी जाग्या केल्या राव तुम्ही सर्व टिमचे अभिनंदन तुम्ही आमच्या साठी नवीन काही तरी खास घेऊन आल्या बदल व धन्यवाद पण
Ek number Kay vishay nay ek number episode jhala 💯💯💯🔥🔥🔥🔥🔥♥️♥️♥️♥️♥️😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍♥️♥️♥️♥️♥️🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯
खुप सुंदर होता भाग .....असेच सुंदर भाग घेवुन या आम्हाला खुप आवडली सिरिज ....
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
खरच खुप छान एपिसोड आहे हा एपिसोड बघुन शाळेतल्या पहिल्या दिवसाची आठवण आली मला!..खरच जुन्या आठवणी जाग्या केल्या राव तुम्ही सर्व टिमचे अभिनंदन तुम्ही आमच्या साठी नवीन काही तरी खास घेऊन आल्याबद्दल माझ्याकडून मनापासून धन्यवाद. 🙏
खूप छान पहिला एपिसोड थोडा वेळ का होईना बालपणात हरवुन गेलो खूप मजा आली बघताना
कृपया भाग थोडे मोठे बनवा.
धन्यवाद 🙏
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
एक नंबर,हा भाग बघितल्यामुळे खुप दिवसांनी शाळेची आठवन झाली
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
Va khup chan🤫🤫 episode ❤❤❤❤like kara mitrano ❤❤❤❤❤😘😘😘
Thanks असंच प्रेम करा आणि पुढचा एपिसोड रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका🙏😍♥️
खरच शाळा आठवली आणि शाळेतील शिक्षकांचे प्रेम
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
गेलेले दिवस परत येत नाही आणि येणारे दिवस कसे येतील हे सांगता येत नाही
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
हो ना भावा आगदी बरोबर
🚩🚩एक नंबर एपिसोड शाळा👌👌👍
Thanks असंच प्रेम करा आणि share करा ♥️😍🙏
पहिलीच फाईट वातावरण टाईट 💯👍✌️
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
खरंच आजचा भाग खूप छान होता म्हटल्यावर ह्या पुढचे पण एपिसोड खूप छान असणार फक्त लवकरात लवकर एपिसोड आणण्याचे प्रयत्न करा धन्यवाद
Thanks असंच प्रेम करा आणि share करा ♥️😍🙏
खूप छान संकल्पना आहे जबरदस्त EP KEEP IT UP 👍
एक नंबर मित्रांनो तुमचे सर्व एपिसोड पाहिले सर्वाचा अभिनय मस्त आहे.विनोदी तर खूप आहेत , शाळेमधल्या जुन्या आठवणी आठवल्या असाच ग्रूप , असेच प्रेम प्रकरण खरच आणि ते सर लोकांच्या बर मस्ती आणि तेवढेच सर लोक समजून घेणे . Great job friends all. लवकरच तुमचे Supscribed 1 million होवू दे हिच गणपती बाप्पा जवळ प्रार्थना.
अरे भाई..... एपिसोड बघून शाळेचे दिवस आठवले ❣️😘
खूप मस्त आहे एपिसोड शाळेतले दिवस आठवले गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी आणि त्याच आठवणी ताज्या करण्याचं काम तुम्ही करत आहात तुम्हाला ह्या वेब सिरीज साठी खूप खूप शुभेच्छा
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
“शाळा म्हटलं की दोस्ती, शाळा म्हंटल की मौजमस्ती, शाळा म्हंटल की आठवणी, शाळा म्हंटल की आपुलकी, शाळा म्हंटल की अमुल्य, शाळा म्हंटल की अभिमान, शाळा म्हंटल की निरोप, शाळा म्हंटल की पुन्हा एकदा गाठी भेटी…”
खूप मस्त होता आजचा एपिसोड😍🔥👌💯
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
❤❤❤❤❤ सर्व एपिसोड पेक्षा सगळ्यात भारी हा एपिसोड आवडला मला माऊली माऊली विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोवला ❤❤❤❤❤❤
मस्त रे भावांनो तुम्ही जुनी आठवण जागा केली ❤️❤️❤️❤️❤️
सर एपिसोड जास्त मिनिट चे टाकत जावा अस वाटत पाहत राहावं ❤️खूप मस्त वाटलं जुन्या आठवणी ताज्या केल्या ,धन्यवाद
एकच नंबर एपिसोड आहे खूप मज्जा आली बघायला 👌👌👌🙏🙏❤️❤️❤️😂😂😂
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
जाम भारी ना राव तुम्ही त्याचं जुन्या आठवणी जागवल्या खूप मजा आली
Thanks असंच प्रेम करा 🙏♥️
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Thanks असंच प्रेम करा आणि पुढचा एपिसोड रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका🙏😍♥️
खुप छान .
शाळेचीआठवण आली.
जुने दिवस आठवले.
शाळेतले दिवस ते मास्तर
तो मार
शाळेत घातलेला धिंगाना
Kdkkkkk ahe mi tr Roj vat baghen episode yenyachi
प्रत्येक रविवारी ♥️🙌
एक नंबर शाळेतील पाहिले दिवस आठवले
👌👌
मस्त आहे भाग असेच मनोरंजन व्हिडीओ सोडा 👌👌🙏🙏
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
एकच नंबर एपिसोड मोठे बनवत जावा..जुन्या आठवनी आल्या..
Thanks असंच प्रेम करा 🙏♥️
मस्त धर्मेंद्र सर जुने शाळेतील दिवस आठवले,👌💕
खूप खूप छान आहे आजचा एपिसोड शाळेतील आठवण झाली
एकच नंबर एपिसोड ,❤️🌷🎉100millin👍
एक नंबर... लय भारी.. शाळा सुरू झाली.👍👍👍👍👍
अप्रतिम एपिसोड 💯💥 ढोल्या भाऊंची एक्टींग कमाल... 💪🏻💥
कडक एपिसोड झाला
Thanks असंच प्रेम करा 🙏♥️
सुंदर अँपिसोड आहे.
एकच नंबर
पुढील वाटचालीसाठी
Best of luck
👍👍👍👍
Ekk no. ahe episode👌😍❤️
#sukanya (Vanita)😘❣️
Vanita ♥️Thanks share करा आणिअसंच प्रेम करा
Hiii Sakshi... Kashi ahes
हाय
छान
Hi miss
बोले तो एकदम झकास शाळा आहे, 1नंबर एपिसोड
Thanks share करा आणिअसंच प्रेम करा😍♥️
पहिला एपिसोड तर अप्रतिम आहे,पण पुढचे एपिसोड थोडे मोठे झाले तर आणखी भारी 🙏🙏
हा एपिसोड पाहुन शाळेतील आम्ही केलेली मस्ती आठवली एक नंबर एपिसोड भावांनो
1 number काळे sir
शाळा खुप गोड आठवणीस ऊजाळा दिला मित्रांनो तुम्ही पहिली पासुन ते 20व्या वर्गा पर्यंतचे सर्व सर आठवले आपल्या काळे सरांमुळे,धन्यवाद!!मी औरंगाबाद÷संभाजीनगरकर!!
Memories are runs in Mind ... Incredible 🤩💯❤️
एकच नंबर एपिसोड आवडला आसच आमच मनोरंजन करत रहा सौरभ चे काम खुपच आवडले पहिल्याच एपीसोड मध्ये प्रेमाची झलक दखावली हे आवडल congratulation सर्व टिमला तुम्ही आसच आमचे मनोरंजन करत रहा आणि तुम्ही यश मिळवत राहा तुम्हला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
Thanks असंच प्रेम करा 🙏♥️
सर्वांनी मस्त काम केल आहे ❤😍
Thanks keep supporting
Very good
Nice
Caming up soon big episode
Thanks all teme best of luck all teme
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍🇮🇳👍
Thanks असंच प्रेम करा 🙏♥️
Sourya ala ki navin admission...mast
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
खरच आज शाळेतील दिवस आठवले खूप छान सर्वांनी आभिनय केला आहे पुढील भाग साठी हार्दिक शुभेच्छा
खूप मज्जा येणार आहे बघायला 🥰🥰🥰
Shala web series bghitlyavr shaletlya aathvani jagya zalya.....hats off to all artists.
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
mast all team congrats💐💐💐
Thanks♥️😍
खूप छान होता एपिसोड. सुरूवात लय भारी झाली आहे.👌👌❤️
Thanks असंच प्रेम करा आणि share करा ♥️😍🙏
Khatarnak episode 🤗❤ Comic sense ani dailogues jabardast.... Dharmendra sir 🤟🏻 tumhi great ahat 🙏🏻
Episode aavdlyass like kara , coments kara ani bharpur share kara 👍🏻 ani channel subscribe karayla visaru naka 😃😇
😍🙏
Hey🖤
जुन्या आठवणी जाग्या केल्यात खूप छान एपिसोड
Yekdam bhari 👌
Me aata yekpn episode miss ny karnar ♥️👌
Thanks♥️🙌
मस्त आहे फक्त सिरीज मधील साधेपणा असाच राहुद्या...
Gulshya bhai 💪🏻 🔥
🙌♥️
एक नंबर आठवणीतील शाळा पण दर रविवारी एक तास शाळा आणि एक तास एक गाव तेरा भानगडी हवा होता मग आजुन भारी वाटल असत छान भाग आहे बर का❤️❤️🌹🌹
Thanks असंच प्रेम करा आणि share करा ♥️😍🙏
नक्कीच ❤️❤️
बिंडकुळी बघितला का गुळश्या भाई❤️😂
💪😂♥️♥️
1 नंबर
🙈
निळू भाऊ फुले स्टाईल मधल एखाद character घ्या ,मज्जा येईल.
लवकरच♥️🙌Thanks share करा आणिअसंच प्रेम करा
Mi tr ek gav tera bhangadi che sarv episode pahile aahe
Ani he episode pahnar yachi ustukta
All the best all tems
Thanks असंच प्रेम करा 🙏♥️
Gulshya Bhai....♥️
♥️🙌
खुप छान आहे एपिसोड
Ek number ahe
Thanks♥️
खुप छान जुने दिवस आठवले असेच दर्जेदार episode बनवा
Laych Bhari ahe episode 🙏🙏🙏
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
आज शाळेत गेल्या सारखं वाटल खूप छान एपिसोड्स आहे
♥️🙌
Gulshay bendkuli 1 no kaam bro ❤💪
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
खुप छान रोमँटिक आहे एपिसोड भाग 02 लवकर पाठवा..
Must ch 1 number
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
एपिसोड थोडा मोठा बनवला तर लय बर होईल कारण शाळा हि वेबसिरीझ लय हिट होणार आहे
Dharmendra Sir,
You are really a Gem..Boss!!
What a build up!!
What a team work!! Lovely!!
Found almost every single element that will make the first presence be a bench mark!
Dolya...and balya might have a great future guys!
Dialogue of dholya and response from balya with his awesome reaction... A well deserve Combination!!
Keep this jodi running as this might help you get the best viewing experience..
Dholya and balya.. you guys are the USP of the show!!
Keep Rocking!!
Love you..guys!!
Can't wait to see you again!!
Thanks ❤️
Thanks असंच प्रेम करा 🙏♥️
😭😭🤣😂😱🤯
एकदम झकास सर बळीनाना मास्तर तर लय भारी
Nice acting Sukanya 👌...yekdam kadkkk ♥️ # Vanita
Top madhe done ♥️
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
एक नंबर...नक्कीच सुपरहिट होणार 👌👌♥️
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
I Miss My School Days 🥺🥺❤️
Thanks असंच प्रेम करा 🙏♥️
Kar diya main
same
Same har
@@prutvhim4947 🥺🥺
खूप छान, शाळेचे दिवस आठवले
Thanks share करा आणि असंच प्रेम करा♥️🙌😍
शाळा एपिसोड पाहून गावच्या शाळेची आठवन येते ....मस्त एपिसोड👌👌👍
.
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील भाग पहिला यात गुलशन आणि ढोळ्या यांनी एक नंबर काम केलं आहे
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🥺🥺
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....🙏🏻❣️
Very nice episode waiting for nxt....❤
Vaishnavi....🔥🔥
Thanks share करा आणिअसंच प्रेम करा दर रविवारी♥️🙌
Hey Thank you gurunath 😎🤟🏻
पहीला भाग खूप चांगला आहे
Gulshya Bhai 🔥🔥
♥️😍💪
Hii Neha
1 नंबर शाळा वेबसेरीज आहे छान webseries 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Gulsha Mast Mast😘💪💪💪💪❤100% best of black🌹
Thanks♥️😍
खूप छान सुरवात आहे.मस्त वेब सिरीज 👌👌😍😍
Thanks असंच प्रेम करा आणि पुढचा एपिसोड रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका🙏😍♥️
माझं पण शाळेत admissionकरा😜🤪 गुलशाचा right hand म्हणून 🤣🤣🤣
😂♥️ aare va
👌👌
Abhya bhava ldkkkk ❤️❤️❤️❤️
Thanks♥️
शाळेतील मजाच वेगळी असते .... Nice... ❤️ .... Episode .....
खुप छान एपिसोड आहे ..... 💐💐💐💐💐
Thanks आवडला तर मग करा share♥️😍
Sagle episode changlech yenar full believe ahe amhala ,,,Aturta fakt next episode chi.
Thanks असंच प्रेम करा 🙏♥️