धन्यवाद सर्व रसिक प्रेक्षकांचे. इतक्या दिवसांनी एपिसोड येवून सुद्धा तुम्ही आहे तसेच प्रेम कायम ठेवलेत. आता या आलेल्या एपिसोडला भरभरून प्रतिसाद द्या. आवडला तर नक्की आपापल्या मित्र परिवाराला शेअर करा. धन्यवाद.
आकाश भाव असेच एपिसोड भनवत राहा आमचे असेच प्रेम राहील एपिसोड एक नंबर होता प्रेम हि गोष्ट एकदाच मिळते त्याचे सोने केले पाहिजे रोहिनी ही मुलगी सोभावाला एक नबर होती हा एपिसोड बघून डोळ्यात❤ पाणी आले ❤❤❤ धन्यवाद❤❤❤❤
खरचं खूप मस्त होता हा भाग कायम असच पुढे चालू ठेवा आमचा फुल सपोर्ट राहील सर्वांना अक्षय भावा एकच विनंती आहे वेब सिरीज पुढे कंटिन्यू कर बंद करू नको.,......❤
नेहमी लक्षात ठेवा ❤❤ रस्त्याने चालताना मिळाल्याने पैसे आयुष्यात चालताना मिळालेले प्रेम हे कधीच सोडू नका.... कारण की संधी फक्त एकदाच येते ❤️🌹 खूप छान एपिसोड बनवलय प्रेम असच असतं ❤️🌹 ते झाल्यावरच कळतं
भावा तुजे सगळे एपिसोड मरेपर्यंत बघावेसे वाटतात बघ भावा येवढ तू ड्राइवर मित्रासाठी करतोयस ना यामुळे प्रत्येक ड्राइवर भावाला त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण नेहमी लक्ष्यात राहतीय मस्त भावा i proud of you
नक्की च आवडेल लवकर आना प्लीज मी पण ड्राइव्हर आहे यातील काही गोष्टी माझ्या आयुष्यात पण घडलेल्या आहेत त्यामुळं नक्कीच बघायला आवडेल लवकरात लवकर पुढचा भाग घेऊन या🙏🙏
व्वा सुपर फिल्म आहे प्रदिप संराच कौतुक करावं तेवढं कमीच आहे सम्पूर्ण कलाकारांनी जान ओतुन काम केलं आहे नवीन अध्याय सुरू केलात छान आहे पण थोडं लव्ह स्टोरी बरोबर ॲक्शन पण दाखवा म्हणजे फिल्म पहायला मज्जा येईल ❤❤❤❤❤ शुभेच्छुक :- रानवारा प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक कॅमेरा आणि एडिटर ❤❤संदीप सुरेश शेटे ❤❤
ड्रायव्हर वन पासून ते 7 एपिसोड कुणाला आवडले त्यांनी लाईक करा आणि मी ऑफ कॉस. सांगू शकते सगळ्यांना आवडले असतील आणि असंच प्रेम दाखवा आणि लाईक आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी पहिल्यापासून बघितले असेल त्यांना तर खूप आवडतात तेव्हा पासून लास्ट टेप पर्यंत ते बघतात शॉर्ट व्हिडिओ पण बघतात त्यांचे खूप खूप आभार आहेत ❤❤❤❤ असंच प्रेम दाखवा येणारे व्हिडिओला पण
धन्यवाद सर्व रसिक प्रेक्षकांचे. इतक्या दिवसांनी एपिसोड येवून सुद्धा तुम्ही आहे तसेच प्रेम कायम ठेवलेत. आता या आलेल्या एपिसोडला भरभरून प्रतिसाद द्या. आवडला तर नक्की आपापल्या मित्र परिवाराला शेअर करा. धन्यवाद.
Episode 7 ha pan kada
7ऐपिसोड कधी ऐनार आहे लवकर बनवा🎉
आता ही सिरीज अशीच चालू ठेवा आमचा अक्या एकच नंबर आहे ❤❤कट्टर ड्राइवर आकाश ❤❤खूप खूप प्रेम ❤❤
Part 7 lovekar yaudya ❤❤
Part 7 pan banva plz
ड्रायव्हर 7 एपिसोड कोणा कोणाला पाह्यला आवडेल
👆
👆🏻
Me
🤞🏻
मला
हा भाग एक नंबर होता.. असेच एपिसोड .. बघून खूप भारी वाटलं❤❤🎉🎉 pickup lovers ❤❤
Kup chan story
aksha parner madhi eka mulila khup trass dilela
खूप छान आहे वेबसिरीज भाग 7 लवकर बनवा अशी विनंती आहे दादा ❤
❤
paise budvnaryanchi toli
@@SavitaDavkhar-u4u bar
अक्षय भाऊ आईला दारू न पिण्याचा शब्द दिला . तसाच आणखी एक शब्द दे आणि रोहिणीचे प्रेम स्वीकार आणि तिला आपलंसं करून घे.🌹🌹🌹❤️
एकच नंबर एपिसोड आकाश
चा फॅन झालो❤❤❤
आकाश भाऊ एकच नंबर भाऊ 👌👌🔥🔥🔥 खुप भारी वाटल विडेव पाहुन 7 भाग लवकर आना भाऊ 🔥🔥🔥👌👌
bhau kay mhntay nalak ahe to आकाश
ड्रायव्हर 7 एपिसोड कोणा कोणाला पाहायला आवडेल only ड्रायव्हर ✌️✌️✌️✌️
आकाश भाव असेच एपिसोड भनवत राहा आमचे असेच प्रेम राहील एपिसोड एक नंबर होता प्रेम हि गोष्ट एकदाच मिळते त्याचे सोने केले पाहिजे रोहिनी ही मुलगी सोभावाला एक नबर होती हा एपिसोड बघून डोळ्यात❤ पाणी आले ❤❤❤ धन्यवाद❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद
खरचं खूप मस्त होता हा भाग कायम असच पुढे चालू ठेवा आमचा फुल सपोर्ट राहील सर्वांना अक्षय भावा एकच विनंती आहे वेब सिरीज पुढे कंटिन्यू कर बंद करू नको.,......❤
Great. Akshay bhava ❤❤
Santya bhau tu tr zakkas 😂😅
प्रत्यक movie मध्ये आकाश हिरो आणि भावड्या त्याचा मित्र पाहिजे 😊😊
लय मनाला भिडणारा एपिसोड आहे खूप छान
ड्रायव्हर 7लवकर आला पाहिजे🎉🎉
एक नंबर एपिसोड 7💓
एकदम मस्त ❤❤❤❤only pickup lover👌👌👌👌
7 episod पाहायची खूप आतुरतेने वाट पाहतेय ❤️
First comment first like ❤🎉
लवकरच driver 7 episode ❤❤
bhikari gyang
7 भाग लवकर टाका त्या साठी सर्व कलाकारांच आभार 🎉🎉🎉
सगळयाच मुली सारख्या नसतात true line..! आकाश भाऊ रोहिणीच्या भावना समजून घे आईशप्पश एक नंबर विडिओ माझे पण काही जुने दिवस आठवले🥺💯✌🏻
Santya bhau😂🤣
Ak number acting
Thank u dada
नेहमी लक्षात ठेवा ❤❤
रस्त्याने चालताना मिळाल्याने पैसे
आयुष्यात चालताना मिळालेले प्रेम
हे कधीच सोडू नका.... कारण की संधी फक्त एकदाच येते ❤️🌹
खूप छान एपिसोड बनवलय
प्रेम असच असतं ❤️🌹 ते झाल्यावरच कळतं
धन्यवाद नितीन. असेच प्रेम राहू दे.
Driver7 kadha@@raafilmspureentertainment253
1 number episode 🎉🎉
खुप छान आहे वेबसिरीज 7वा भाग लवकर तयार करा अशी विनंती
अरे पुढचा 7 वा पार्ट काढा ना यार का त्याला पण असाच वेळ लावताय ❤❤लवकर काढा वाट बगतोय आम्ही ❤❤
लय,भारी,आहे
आकाश आणि रोहिणी या जोडीचे 100 episode हवे आहेत ❤❤❤ फार सुंदर अभिनय केलाय सर्वांनी ❤
yane shooting madlya prate porila trass dilay
स्टोरी जबरदस्त दाखवली आहे...🎖️
आकाश भाऊ & रोहिणी ताई नादखुळा...👑👩❤️👨
Excitement for Again part 〽️🤩🤗
chapri bhau tumcha
@kavitakale1452 Ka.. as ka mhantay 🤔
खरच मनाला भिडणारा व्हिडिओ बनवला राव❤❤❤❤
💯 टाका भाऊ विडीयो खुप छान आहे
खूपच भारी होता व्हिडीओ ❤ पुढचा व्हिडीओ लवकर टाका 👌👌
Ek number 🎉👌
7 एपिसोड लवकर येऊ द्या
1nabar Devare ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त सर्वांचीच अॅक्टींग आवडली. आणि स्टोरी तर लाजवाब 🎉🎉🎉🎉
खरच आकाश भाऊ 7एपीसोड आला पाहिजे
ड्रायव्हर सावा भाग हा एक नंबर आहे सातवा भाग पण दाखवा सहाव्या भागामध्ये एकच नंबर काम आहे
Ek numbar episode parat ek mahina vat pahavi lagnar episode chi
Driver 7 excitement.... lavkar yau dya... Driver 7 ❤❤❤❤
मस्त भाग आकाश भावु
खूप छान वाटले असंच पुढचा 7 एपिसोड सुद्धा पण खूप छान करा विनंती आहे
लय भारी 🎉
ड्रायव्हर 7 यायलाच पाहिजे 💯❤
1 नंबर अक्ष्या भाई लवकरच 7 episode घेऊन या 🙏🏻😊❤️❤️❤️💐💐💐🎉🎉
हा विडिओ बघितलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं
Rushali bharich hoti pn kiti prem karayachi ti akash vr
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
येवढे दिवस वाट पहायला लावलात
त्या मानाने जबरदस्त एपिसोड आहे❤❤❤
सातवा एपिसोड लवकर यावा अशी विनंती ओन्ली ड्रायव्हर
दादा लय भारी आहे वेपिसोड खरंच खुप आवडला❤🎉. 7❤ लवकर घेऊन या❤🎉
भाऊ मी तरं रूशाली साठी बगंत होतों 😢❤
नक्की प्रयत्न करु त्यांना परत आणण्याचा
bhau te aakashch khar rup khup bekar ahe yanni sarvanni lali ani rupalila khu trass dilay
mi pahilay parner la tyala maghchya mahinyat
अक्षय भावाचा काम लयच खतरनाक आहेराव
भावा तुजे सगळे एपिसोड मरेपर्यंत बघावेसे वाटतात बघ भावा येवढ तू ड्राइवर मित्रासाठी करतोयस ना यामुळे प्रत्येक ड्राइवर भावाला त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण नेहमी लक्ष्यात राहतीय मस्त भावा i proud of you
दादा तुमच्या कमेंटचा आदर आहे. आम्ही नक्की पटापट एपिसोड काढत राहू.
एक नंबर❤
7 वा येपिसोड खूप इंटरेस्टिंग राहील ड्रायव्हरचा
एकदम भारी आहे एपीसोड मी 3 वेळेस पाहीला पन खुप च बारी आहे पण 👌👌👌🥰 7लवकर भाऊ काडा मी वाट पाहात आहे
First coment 🎉😂
Khup ch chan yarr bhawa ❤
छान येपिसोड होता 👌
दादा 7 वा एपिसोड लवकर बनवा राव खूप छान एपिसोड बनवत आहेत राव तुम्ही 🎉❤❤🎉🎉
नक्की च आवडेल लवकर आना प्लीज मी पण ड्राइव्हर आहे यातील काही गोष्टी माझ्या आयुष्यात पण घडलेल्या आहेत त्यामुळं नक्कीच बघायला आवडेल लवकरात लवकर पुढचा भाग घेऊन या🙏🙏
ड्रायव्हर 7 एपिसोड लवकर बनवा दादा ❤🎉
Ek number akshy Bahu love crush Taka satava Bhag
आतुरता सातव्या भागाची.......❤❤
खूप छान सातवा भाग काढा लवकर
तुमचा पहिला एपिसोड पासून मी वेब सिरीज बघत आहे खूप छान आहे तुम्ही सातवा एपिसोड लवकरात लवकर काढावा काशी नम्र विनंती आहे आम्ही वाट बघत आहोत❤❤❤❤
व्वा सुपर फिल्म आहे प्रदिप संराच कौतुक करावं तेवढं कमीच आहे सम्पूर्ण कलाकारांनी जान ओतुन काम केलं आहे नवीन अध्याय सुरू केलात छान आहे पण थोडं लव्ह स्टोरी बरोबर ॲक्शन पण दाखवा म्हणजे फिल्म पहायला मज्जा येईल ❤❤❤❤❤
शुभेच्छुक :- रानवारा प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक कॅमेरा आणि एडिटर
❤❤संदीप सुरेश शेटे ❤❤
खुप भारी वाटल आकाश भाऊ भाग बाघुन 7 पन लवकरच आना भाऊ 🙏❤️
Aaksya la bgun kon kon aaly
Tumhi gele hote ka
Mi❤🎉
Apan😊
Mii😊
shivya dyayla
मी तुमचे सर्व भाग बगतले खूप छान आहे स्टोरी ❤️🥰
आकाश लालीन धोका दीला मनून रोहीनी धोका देऊ शकत नाही बग प्लीज आकाश रोहीनीला पाटऊन देऊ नकोस प्लीज आकाश रोहीनी तुझ्या वरती लई प्रेम आहे बग ❤❤
Khup Chan Episode Hota.Aapan Sankat Kali Mitra Maitrinina Madat Keli.Aplya Sukh Dukhamadhay Sahaghagi Hotat.
1 No episode Hota khup bhari Vatal
खुप छान आहे नादच खुळा
Santosh ek number 😂😅😂
Super movie ❤
खूब छान आहे drvar मूवी cahsn❤️🌹🌹❤
Driver 7 लवकर रिलीज करा 🙏❤️
Bhau ekch no. 👍👌❤️
एपिसोड 7 लवकर आणा...
एक नंबर खुप छान आहे 🎉🎉❤
7 वा एपिसोड लवकर यावा अशी कोना कोना ची इच्छा आहे
Santosh bhau cha big fan❤❤❤❤
Khup khup dhnywad dada
आकाश भाऊ लवकरात लवकर 7भाग काड लय भारी होता हा भाग
Ek naber ❤Driver 7 pathva lavker ❤❤❤❤❤
अक्षयची ही नवीन लव्हस्टोरी यशस्वी करावी....निर्देशकांडुन हिच अपेक्षा
हो नक्की
हा अध्याय❤❤ लयीच सुंदर हाय
2 तासाचा एपिसोड बनवाकी 🎉🎉❤❤❤ खुप भरी वाट तो एपिसोड बघायला ❤🔥🔥💯💯❣️❣️
धन्यवाद दादा. नक्की प्रयत्न करु
धन्यवाद अक्षय भाऊ 👍 व्हिडिओ खूपच सुंदर हाय 👌👌
डायवर 7 बघायला कोणाला आवडेल त्यांनी लाईक करा❤❤
Khup chan aahe vebsiris mala khup aavdli
ड्रायव्हर वन पासून ते 7 एपिसोड कुणाला आवडले त्यांनी लाईक करा आणि मी ऑफ कॉस. सांगू शकते सगळ्यांना आवडले असतील आणि असंच प्रेम दाखवा आणि लाईक आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी पहिल्यापासून बघितले असेल त्यांना तर खूप आवडतात तेव्हा पासून लास्ट टेप पर्यंत ते बघतात शॉर्ट व्हिडिओ पण बघतात त्यांचे खूप खूप आभार आहेत ❤❤❤❤ असंच प्रेम दाखवा येणारे व्हिडिओला पण
धन्यवाद ताई मनापासून. सर्व टीम आभारी आहे.
आपल्या माणसांसाठी जेवढं प्रेम देता येईल तेवढं द्यावा❤❤
छान ऐपिसोड आहे पुढचा भाग लवकर येऊ द्यात
ड्राईव्हर 7 वा एपिसोड नक्की कड़ा
7 नंबर एपीसोड आला पहिजे लवकर
7वा भाग बनवा
एक नंबर आहे ❤️❤️🔥🔥✌️💥💥
आत्ता फक्त एवढच सांगा दुसरा एपिसोड कधी टाकणारा 🥺😍❤️🔥......
Khup chhan ❤❤❤❤❤❤
अक्षयला बघून तर लय भारी वाटतय पण आभिमान एकाच गोष्टीचा आहे ड्रायवर येवढ प्रेम या जगात कोणी कोनवार प्रेम करू शकत नाही ❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤🎉
प्रेम तर सगळा आहे राव ड्रायव्हर प्रेमी❤❤❤❤❤
फक्त ज्या मुलाने खरंच मनापासून प्रेम केलं ना त्याचं वाट्याला खुप दुःख येतात
एकच नंबर होता भाऊ व्हिडिओ भारी वाटले बगुन
जबरदस्त ओ सर शेवट शेवट एपिसोड ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤