सुप्रभात बाबे,फार सुंदर दिसतेस गौराई सारखी ,छान संस्कार भारतीची रांगोळी काढलीस आईच्या मार्गदर्शनाखाली महालक्ष्मीची छान पुजा मांडली तुझे मार्गशीर्ष गुरूवारचे व्रत सुफल संपुर्ण होवो व तुझ्या मनवांच्छीत इच्छा पुर्ण होवोत, माझे मनपूर्वक आशिर्वाद तुला 👍👌🤚🍫
खूप सुंदर पूजा झाली. तुम्ही दोघी मायलेकीनी मनोभावे पूजा मांडली सजवली पूजली. ती महालक्ष्मी तुमच्या गझने कुटुंबावर प्रसन्न होवो🙏🙏🙏तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदु दे. तुम्हाला तीघाना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो. कृष्णाई तू खूपच सुंदर रांगोळी काढलीस, पाक कौशल्याबरोबर इतर कलांमध्ये तू पारंगत आहेस. तुझ्यासारखी गुणी मुलगी ज्या घरी जाईल त्या घराचे नंदनवन करेल. साडी नथ तुला खूप शोभुन दिसते. ताई लेकीची दृष्ट काढत जा. ज्योती गुप्ते
हो ताई छान लिहीले कृष्णाई बद्दल मीपण हे बोलले छान गौराई सारखी नटलेस लवकरच या गौराईला शोभेसा भोळासांब मिळुदेत सर्व कलागुण, आणि शिक्षण ,आदबशीरपणा , आहे कृष्णाई मध्ये किती मोठे घर आहे त्याचे गावी मी विडिओत पाहीले खाद्यपदार्थाची गाडी घराच्या भोवती उपयुक्त फळ,भाज्या ,यांची झाडे भरपूर नातेवाईक, पण जराही कुठे गर्वाची भावना नाही चॅनलच्या माध्यमातून ही स्वता नवखि असुन इतर युटयुबर ना मदत करण्याची वृत्ती,👍👍👌👌
Kalpana Alhat ताई तुम्ही पण खूप छान लिहीलय कृष्णाईबद्दल खरंच खूप गुणी मुलगी आहे, एवढ्या लहान वयात एवढी समजुतदार निगर्वी संयमी कामसू मुलगी आहे ती. आईने दोन्ही मुलाना खूप छान वळण लावले आहे,स्वत: ताई पण किती शांत समजुतदार हळूवारपणे बोलणार्या आहेत. कुठेही त्या आपले रडगाणे गात बसत नाहीत,स्वत: विषयी जास्त बोलत नाहीत. आदर्श आई आणि आदर्श मुले आहेत. सगळे कष्टाळू आहेत त्यांच्या मूळ घराशी चांगले संबंध राखुन आहेत. नविन घर आणि आजूबाजूलाच परिसर किती छान ठेवलाय रेसिपी करताना पण मोजके लागणारे साहित्य हाताशी ठेवतात उगीच फापट पसारा नसतो .कमालीची स्वच्छतेची काळजी घेतात. ह्या कुटुंबाकडुन शिकण्या सारखे खूप आहे. आणि मुख्य म्हणजे पदार्थ असे दाखवतात जे सगळ्याना अगदी शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेर रहाणार्या मुलाना पण करायला जमतील. ज्योती गुप्ते
@@prakashgupte7548 नमस्कार ज्योतीताई ,आपल्याला एखाद्या बद्दल आपलेपणा वाटला की त्यांच्या बद्दल आपोआपच छान लिहावेसे वाटते म्हणतात ना आतुन भावना यायला पाहीजे तसे होते ,बघता बघता 2021 आज संपणार मागील वर्षात कोरोना व अवकाळी पाऊस याने भारतभर खुप मोठे जीवित व आर्थिक नुकसान सोसले येणारे नवीन वर्ष सर्वांना या नैसर्गिक आपत्ती पासुन दुर ठेवो ही आशा करते तिकडे अमेरीकेत पण न्युएयर सेलिब्रेशन जय्यत तयारी झाली असेल ,कुणी काही म्हटले तरी एक जानेवारी हीच नविन वर्षाची सुरूवात असते कारण जगभर सर्व व्यवहार याच कॅलेंडर नुसार चालतात ना काहीजण म्हणतात हे काही आपले नवीन वर्ष नसते , पण ज्या लोकशाहीत आपण रहातो ती तर या वर कारभार चालवते, वर्ष संपता संपता तुमच्यासारखी मैत्रीण मिळाली, येणारे नववर्ष तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वांना आनंदी, यशदाई, आणि,निरामय जावो ही सदिच्छा व्यक्त करते ,Happy New Year 💐🎂🍫🎉🎊
Sunder pooja kelis babi manapasand navra Miludet Tula tuzya sarkha nirmal. Dev tuzhey bhale karo. Khush raha ani sunder sunder recipe dakhawat raha. God bless you
Khup chhan Rangoli Puja Sundar manobhavane Puja Kelis tu khup niragas ahes pujja mandalis pan chan Ani kr Kelis pan chan nevedh chan dhkavlas तुझ्यामुळे atujya ai mule khup shikayala milale majha tula mana padun ashivad Devi tujhe bhle karo thanks
Dear Barbie & Family😍, MATA RANI decoration is very beautiful, you made us feel a l'il sister MATA RANI getting the MOTHER MATA RANI ready for the pooja. Aah you did it at your place, however, we received all the Blessings and the positive vibes here. Just highly appreciate in everything you do. All this PRAISES goes to AUNT as she has passed all the culture, tradition, rituals to you and Abhi Bhai. She herself is like a Mata Rani. Many times we can feel those beautiful vibes from her. She loves, respects, cares and overall thinks about other's well being & blesses us as well. GAZANE's are our favourite, we like your simplicity dear. God likes his people who are simple, helpful and lift other's while they grow. Such is the GAZANE FAMILY.... WISH YOU, AUNT, ABHI BHAI, YOUR FAMILY, FRIENDS, WELL WISHERS, SUBSCRIBERS & THEIR FAMILY A HAPPY & PROSPEROUS NEW YEAR.😍❤🥰🎊🍫🍬🎁❤😍
खूप छान वाटले video बघून. काकूंनी खूप छान संस्कार केलेत तुझ्यावर.😍 आपल्या धर्मच्या रीती रीवाज....संस्कार लोक विसरत चाललेत. ...सन कसा साजरा करतात व त्याचे महत्व प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीला शिकवले पाहिजे. नाहीतर खूप अवघड होणार आहे.
Krushnai छान दिसते आहेस 👌👌तुझ्या खरच सर्व गुण छान आहेत. जशी तू अन्नपूर्णा आहेस तशीच तू कोणाची तरी छान गृहलक्ष्मी होशील कारण सर्वांचा आशीर्वाद आहेच. आणि खरच ज्या घरात तू जाशील तिथल वातावरण प्रसन्न करशील अगदी त्या घरचं गोखुळं होईल बाकी सर्वच छान
Kiti kiti Godh diste👌😍🌹 Devichi Aaras ekdam Apratim kelis👌👍😍🌹🙏 Khoopach Sundar😍😍😍 Thanks for Sharing with us....🙏 God Bless you and your family always Nose ring chaan diste🥰😘🌹
Krushnai ,abhi ,ani tuzi mom sarvana happy new year .. ani 2022 madhye 21 pekdha jast vegane subscribers vadhot hi deva javal prarthana.. abhi chi gadi pan suru houn khup chan chalu de .ani ekachya 2 gadya hou de .ek tuzi ani ek tyachi .. mhanaje next year hotel 🥰
Namaskar B for Babe n Bayo lekichi Rangoli tichi sadi khup chhan aahe👌 manapasun doghihi pooja karatay baghun khup aanand jhala A for Abhi kuthay video khup chhan👌👌
सुप्रभात बाबे,फार सुंदर दिसतेस गौराई सारखी ,छान संस्कार भारतीची रांगोळी काढलीस आईच्या मार्गदर्शनाखाली महालक्ष्मीची छान पुजा मांडली तुझे मार्गशीर्ष गुरूवारचे व्रत सुफल संपुर्ण होवो व तुझ्या मनवांच्छीत इच्छा पुर्ण होवोत, माझे मनपूर्वक आशिर्वाद तुला 👍👌🤚🍫
धन्यवाद
रवुपच मस्त
खूप सुंदर पूजा झाली. तुम्ही दोघी मायलेकीनी मनोभावे पूजा मांडली सजवली पूजली. ती महालक्ष्मी तुमच्या गझने कुटुंबावर प्रसन्न होवो🙏🙏🙏तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदु दे. तुम्हाला तीघाना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो. कृष्णाई तू खूपच सुंदर रांगोळी काढलीस, पाक कौशल्याबरोबर इतर कलांमध्ये तू पारंगत आहेस. तुझ्यासारखी गुणी मुलगी ज्या घरी जाईल त्या घराचे नंदनवन करेल. साडी नथ तुला खूप शोभुन दिसते. ताई लेकीची दृष्ट काढत जा. ज्योती गुप्ते
खूप खूप धन्यवाद ❤️
Apratim puja , Mahalakshmi tumchya saglyanvar prasanna houde
हो ताई छान लिहीले कृष्णाई बद्दल मीपण हे बोलले छान गौराई सारखी नटलेस लवकरच या गौराईला शोभेसा भोळासांब मिळुदेत सर्व कलागुण, आणि शिक्षण ,आदबशीरपणा , आहे कृष्णाई मध्ये किती मोठे घर आहे त्याचे गावी मी विडिओत पाहीले खाद्यपदार्थाची गाडी घराच्या भोवती उपयुक्त फळ,भाज्या ,यांची झाडे भरपूर नातेवाईक, पण जराही कुठे गर्वाची भावना नाही चॅनलच्या माध्यमातून ही स्वता नवखि असुन इतर युटयुबर ना मदत करण्याची वृत्ती,👍👍👌👌
Kalpana Alhat ताई तुम्ही पण खूप छान लिहीलय कृष्णाईबद्दल खरंच खूप गुणी मुलगी आहे, एवढ्या लहान वयात एवढी समजुतदार निगर्वी संयमी कामसू मुलगी आहे ती. आईने दोन्ही मुलाना खूप छान वळण लावले आहे,स्वत: ताई पण किती शांत समजुतदार हळूवारपणे बोलणार्या आहेत. कुठेही त्या आपले रडगाणे गात बसत नाहीत,स्वत: विषयी जास्त बोलत नाहीत. आदर्श आई आणि आदर्श मुले आहेत. सगळे कष्टाळू आहेत त्यांच्या मूळ घराशी चांगले संबंध राखुन आहेत. नविन घर आणि आजूबाजूलाच परिसर किती छान ठेवलाय रेसिपी करताना पण मोजके लागणारे साहित्य हाताशी ठेवतात उगीच फापट पसारा नसतो .कमालीची स्वच्छतेची काळजी घेतात. ह्या कुटुंबाकडुन शिकण्या सारखे खूप आहे. आणि मुख्य म्हणजे पदार्थ असे दाखवतात जे सगळ्याना अगदी शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेर रहाणार्या मुलाना पण करायला जमतील. ज्योती गुप्ते
@@prakashgupte7548 नमस्कार ज्योतीताई ,आपल्याला एखाद्या बद्दल आपलेपणा वाटला की त्यांच्या बद्दल आपोआपच छान लिहावेसे वाटते म्हणतात ना आतुन भावना यायला पाहीजे तसे होते ,बघता बघता 2021 आज संपणार मागील वर्षात कोरोना व अवकाळी पाऊस याने भारतभर खुप मोठे जीवित व आर्थिक नुकसान सोसले येणारे नवीन वर्ष सर्वांना या नैसर्गिक आपत्ती पासुन दुर ठेवो ही आशा करते तिकडे अमेरीकेत पण न्युएयर सेलिब्रेशन जय्यत तयारी झाली असेल ,कुणी काही म्हटले तरी एक जानेवारी हीच नविन वर्षाची सुरूवात असते कारण जगभर सर्व व्यवहार याच कॅलेंडर नुसार चालतात ना काहीजण म्हणतात हे काही आपले नवीन वर्ष नसते , पण ज्या लोकशाहीत आपण रहातो ती तर या वर कारभार चालवते, वर्ष संपता संपता तुमच्यासारखी मैत्रीण मिळाली, येणारे नववर्ष तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वांना आनंदी, यशदाई, आणि,निरामय जावो ही सदिच्छा व्यक्त करते ,Happy New Year 💐🎂🍫🎉🎊
Kalavati Aai tula khup yash devot 🙏🙏Om namah Shivay 🙏Shri sadgurunath Maharaj ki jay 🙏
खूप सुंदर पूजा केलीस तू 🙏🌺🙏 तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो ❤️ आणि होणारच कारण तूला आईंचा आशिर्वाद आहे. 🙏🙏🙏
सुप्रभात कृष्णाई, फार छान कृष्णाई रांगोळी काढली होती देवीची मांडणी ही फार सुंदर . आणि तू ही फार सुंदर दिसत होतीस.
बाबे खूप छान पुजा केलीस
आईचे संस्कार चांगले आहेत तुमच्या दोन्ही भावंडानवर अशीच आनंदी रहा सगळे
खुप छान रांगोळी.खुप गुणी आहेस तू बाळा 😘
Sunder pooja kelis babi manapasand navra Miludet Tula tuzya sarkha nirmal. Dev tuzhey bhale karo. Khush raha ani sunder sunder recipe dakhawat raha. God bless you
अतिशय उत्कृष्ट पारंपरिक पूजा केलीस बाबे. आम्ही पण अशीच करतो. आताशी लोक नवीन नवीन पद्धत वापरतात. पण खरी जूनी पद्धत अशीच आहे. खूप छान.
बाबी तुझे विडियो खुप छान असते मला खुप आवडते मन अगदी प्रसन्न झाले विडीयो बघुन तु अगदी गौराई सारखी दिसत आहे भगवान तुझे इंछा पुर्न करो
खूप छान. महालक्ष्मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल
Khup chhan Rangoli Puja Sundar manobhavane Puja Kelis tu khup niragas ahes pujja mandalis pan chan Ani kr Kelis pan chan nevedh chan dhkavlas तुझ्यामुळे atujya ai mule khup shikayala milale majha tula mana padun ashivad Devi tujhe bhle karo thanks
Dear Barbie & Family😍, MATA RANI decoration is very beautiful, you made us feel a l'il sister MATA RANI getting the MOTHER MATA RANI ready for the pooja. Aah you did it at your place, however, we received all the Blessings and the positive vibes here. Just highly appreciate in everything you do.
All this PRAISES goes to AUNT as she has passed all the culture, tradition, rituals to you and Abhi Bhai. She herself is like a Mata Rani. Many times we can feel those beautiful vibes from her. She loves, respects, cares and overall thinks about other's well being & blesses us as well. GAZANE's are our favourite, we like your simplicity dear. God likes his people who are simple, helpful and lift other's while they grow. Such is the GAZANE FAMILY.... WISH YOU, AUNT, ABHI BHAI, YOUR FAMILY, FRIENDS, WELL WISHERS, SUBSCRIBERS & THEIR FAMILY A HAPPY & PROSPEROUS NEW YEAR.😍❤🥰🎊🍫🍬🎁❤😍
रांगोळी खुप छान खुप छान दिसतेस गौ
बाय खुप छान पूजा केली मस्त वाटलं मन प्रसन्न झाले . तुमची खूप प्रगती होवो . श्री गुरु देव दत्त💐🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान रांगोळी क्रुष्णाई, सगळ्या बाबतीत तू expert आहेस, god bless u my dear.
खूप छान पूजा लक्ष्मी माता तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो.असेच खुश समाधानी आनंदी राहा.
कृष्णाई छान पूजा केली. आणि दिसतेस पण मस्तच गौरी सारखी
Khupach sunder pooja. Krushnai tuzi uttorattar ashich bharbharat hovo hich sadicchya. Sarvana anek shubhecchya n all the best.🙏
खूप छान वाटले video बघून. काकूंनी खूप छान संस्कार केलेत तुझ्यावर.😍 आपल्या धर्मच्या रीती रीवाज....संस्कार लोक विसरत चाललेत. ...सन कसा साजरा करतात व त्याचे महत्व प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीला शिकवले पाहिजे. नाहीतर खूप अवघड होणार आहे.
बाबे,तू खूपच छान दिसतेस ग, तुला देवी मातेचे आशिर्वाद लाभो हीच सदिच्छा 🙏
Khup chan sthapana keli.. Mahalakshmi tula udanda aayush devo.
Mast astat tumache sarv video and Tummala Laxmi devicha kayam aashirvad asel 👏🏻
Krishnayi kiti chaan diste baal👍👌👌🙏
कलश पण छान सजवलास आणि तु पण मस्त फिस्तेस.लक्ष्मी च्या कृपेनें तुझी अशीच barbharat होवो
धन्यवाद
@@krushnaigazane921 दिसतेस हवय
Very beautiful rangoli and beautifully kalash decorated
रांगोळी पूजा नैवेद्य सर्व काही खूपच छान तुझी साडी आणि मेकअप सुद्धा खूपच छान
धन्यवाद
Khup sunder rangoli kadlis Chan diste ani pooja pan mast jhali
खूप छान करतेस सगळे . सव॔ गुण संपन्न कृषणाई.
Wa ekdam sunder Pooja khup chssn batle Maan prassanna zale
साडी मध्ये छान दिसतेस .
रांगोळी ,फुलांची मांङणी , पूजा वगैरे सर्वच छान.👌👌👍👍
कृष्णाई वैभवलक्ष्मी नक्कीच तुझ्या मनातली इच्छा लौकरच पूर्ण करो.
Krushnai छान दिसते आहेस 👌👌तुझ्या खरच सर्व गुण छान आहेत. जशी तू अन्नपूर्णा आहेस तशीच तू कोणाची तरी छान गृहलक्ष्मी होशील कारण सर्वांचा आशीर्वाद आहेच. आणि खरच ज्या घरात तू जाशील तिथल वातावरण प्रसन्न करशील अगदी त्या घरचं गोखुळं होईल बाकी सर्वच छान
धन्यवाद ❤️🤩
मस्तच पुजा केलीत mahalaxmi तुला प्रसन्न होवत.
Chan , god bless you all Jai Mahalaxmi ma lovekar Devi Aashirwad देईल
तु सर्व गुणसंपन आहेस तुला खुप खुप आशीर्वाद व शुभेच्छा
Kiti kiti Godh diste👌😍🌹
Devichi Aaras ekdam Apratim kelis👌👍😍🌹🙏
Khoopach Sundar😍😍😍
Thanks for Sharing with us....🙏
God Bless you and your family always
Nose ring chaan diste🥰😘🌹
Krushnai Mahalaxmi chi Pooja khupach surekh keli. Khup prasann vatal Pooja baghatana😍. Mahalaxmi mate Gazane kutumba la sukh, Shanti, samruddhi aani changale aarogya labho 🙏🙏🌹🌹. Krushnai khup chhan distes Laxmi sarkhi😍👍👍.
खूप खूप धन्यवाद ❤️
Khup sundar distes aani puja pan masta maandli. Tuzya aani tuzya parivarachya saarya iccha purya hou det. Aga chalta ga kontyahi botane haldi-kunku laavle tar shraddha mahatvachi.
🙏 Khup Chan Video 🙏
Khup atishay sundar krushnai
Khup khup.chhan rangoli aani ghatachi stapana kelis 👌👌👍😇😇khup prasana vatale 😊Krishnai tu khup simple aahes sareet pan 👌👌disat hotes tuzya aaila maza 🙏
Khupach sundar Pooja mandali👌👌
छान दिसते आहे साडीत. पुजा पण छान सजवलीस.
हाय कृण्षाई
छान दिसतेस पुजापण छान.
हळदीकुंकू वाहताना मधलंबोट आणि अनामिका यांचा वापर करावा. तुझ्या सर्व मनोकामना माता महालक्ष्मी पुर्ण करो हिच सदिच्छा.
धन्यवाद
कुंकू लावताना चुकून पटकन लक्षात आले नाही
पुढच्यावेळेस लक्षात ठेऊन सर्व नीट करेन 💯
👌👌khup sundar sajavale.
khup chan pooja kelis
हीच पारंपरिक पद्धत आहे, अशीच कायम ठेव. गॉड ब्लेस यू
धन्यवाद
Krushnai pooja yathasang zali.khup chan
Anek shubhecchya sarvana n all the best. God bless all. 👌👍🙏
Kiti chan bala Krishnai sadi made tu sundar distes 👌🌻tu na hasre flower ahes
धन्यवाद 🤩❤️
Khupach chhan video, Kalavati Aai aamchya hi Guru mauli. Aahet
खूप छान पूजा मांडली आहे
Om nama shivay, krishnai Khup chan distes, kalavati aaincha ashirvad nehahmi tuzyavar asach rahnar ahe, tu ajun khup Khup mothi ho.... 😊😊😊
धन्यवाद
छान झाली होती पूजा आम्हाला आवडली.
KHUP CHHAN VIDIO
🌹🌈 खुप छान पूजा मांडली🙏🌹
Krushnai ,abhi ,ani tuzi mom sarvana happy new year .. ani 2022 madhye 21 pekdha jast vegane subscribers vadhot hi deva javal prarthana.. abhi chi gadi pan suru houn khup chan chalu de .ani ekachya 2 gadya hou de .ek tuzi ani ek tyachi .. mhanaje next year hotel 🥰
खूप छान रांगोळी काढली पूजा पण छान झाली खूप छान वाटले देव तुमच्या मनात जे काही आहे ते पूर्ण होईल
धन्यवाद
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 👌👌 Gharbaslya tuzya Devi-poojeche darshan milale. Best luck.👍👍
धन्यवाद
आई महालक्ष्मी तुमच्या मनातली सर्व इच्छा पुर्ण करो.
Namaskar B for Babe n Bayo lekichi Rangoli tichi sadi khup chhan aahe👌 manapasun doghihi pooja karatay baghun khup aanand jhala A for Abhi kuthay video khup chhan👌👌
Farch chan laxmichi puja🌹🙏 Tumche gharhi khup chan.
पूजा फारच सुंदर ...कधीही कलशावर कुंकू लावताना खालून वर लावायचे...
खूप छान पूजा रांगोळी काढली आहे
Krishnai khup sunder distes, puja pan chan kelis, tumhala khup khup shubehecha 🌷🌷
Khup chan paramparik pooja 👌👌👌kelit, halli mukhavte lavtat , mala te aavdat nahi😊 pn jyachi tyachi ichha👍👍👍
Khup mast video zala pooja chan mandalis
खुप छान पुजा केलीस!
महालक्ष्मी आईचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो 🙏🙏
Khoop sundar krushnai👌👌
छान केली सजावट पूजा
Khup chhaan pooja kelis baghun aanand zala ashich khush raha
Khup sundar zala video. Sajavile pan khup chhan ..
Khup chhan pooja 👌👌👌
Ek sangayache aahe ki pooja kartana shubh karyala kunku lavtana pahilya botane kadhi lau naye te fakt shraddhachyaveli vaprayavhe chauthe aani aangtha vaparava
Aamhi pan kalawatiaainche bhakt aahot sasubaini aai Astana tyanchyakadun anugrah ghetalay🙏🙏🌹🙏🙏
Khup sunder video Bappa bless you 😍
Krushnai chchan Kelis Laxmichi puja👌🙏💐
खूप छान पूजा मांडली आहे कृष्णाई.
खुप छान पुजा केली. 🌺🙏🙏🙏
कृष्णाई किती सुंदर दिसत आहे 👌
छान मांडली पुजा
धन्यवाद
Krupa has chhan
Khup chan sisyo dear 👌👌👌
खूप छान...
मस्त सजवल आहे देवीला🙏
Mast very.very.nice
Aajcha vidio khup madt chan puja tupan mast disty
Very good
Kalvati Aaincha photo bagitla khup chan vatale...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏krushai
Khupch chan pooja ,kalshila ek mangal sutra ,va ek dagina ghalava .mug pooja purna hote
खुप खुप छान मस्त पुजा
Nice 👌👍🙏🤗
Khup divsane video aale ka
Rangoli puja👌🏼👌🏼
एक दिवस आड व्हिडीओ अपलोड करते मी
तुम्ही नोटिफिकेशन ऑन केल नसेल त्यामुळे तुम्हला मी अपलोड केलेला व्हिडीओ येत नसेल.
लय भारी
खूप छान पूजा 👌👌🙏🙏
छान विडिओ
खूपच छान आहे हा व्हिडीओ वाटत नाही असं वाटलं की मी सुध्या तिथेच आहे आणि पूजे साठी हजर आहे.
धन्यवाद ❤️
Khup mast 💐💐🙏🙏👌👌
khup mast puja keli aahe babe Jay mata Laxmi
रांगोळी छान आली आहे
Khanp chan aah Video👌🙏🙏🥰🥰
khup chan disat ahes.chan nawara milude