बाळूमामांनी आपल्या देवरूपी शरीराचा त्याग याच ठिकाणी केला 😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #balumama
    #margubai_mandir
    #admapur
    location:- Admapur
    Shri Sant Balumama Samadhi Mandir(Temple) is located at a place called Adamapur in Kolhapur district in Maharastra. Shri Balumama spent most of his life in and around Adamapur.
    संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात. त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील 'अक्कोळ' या आडवळणी खेडेगावातील मायाप्पा-सत्यवा या पती-पत्नीच्या पोटी झाला. मायाप्पा- सत्यवा यांचे थोरला आणि धाकला लेक चारचौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र त्याच्या विचित्र वर्तनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता. बाळू ग्रामस्थांपासून फटकून असलेला, कुणाच्या आल्या-गेल्यात नसलेला, एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा होता. पण, बाळूचे असे वागणे आई वडिलांच्या जिव्हारी घोर लावण्यासारखे होते. बाळूने लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत.
    instagram:- ...
    #malhari #sangali #tuljabhavani #jaimalhar #tuljapur #halsidhnath #appachiwadi #belgav #appachivadi #chikodi #hinduism #marathimotivational #kurli #bhandara #mahadev #jejurigad #marathiserial #belgaum #gadhinglaj #satar #balumamachyanavanechangbhal #colorsmarathi #aapl #vitthalrukhamini #vitthal #maratha #sumeetpusavale #punekar #marathipost #mauli
    song:-

Комментарии • 2

  • @sagarkebol786
    @sagarkebol786 Год назад +3

    Jai balumama ❤

  • @MayuriGujale
    @MayuriGujale Год назад +1

    माझं नशीब आहे की मी हे सगळं प्रत्यक्ष बघून आलेय 😊 बाळूमामाच्या नावान् चांगभल