Bhau maze kanda rop 19 divsanche zale ahe mi saff powder ani humic acid and amino acid fulwic acid he ghatak asnare modern robot he marle kahi result milala nahi favarni karun 4 divas zale ropachi vadh hot nahi ata konti favarni karavi nkki sanga lavkar
अनिकेत दादा आमच्या हरबरा पिकाच्या झाडाचे खालुन पिवडे पान येत आहे, आणी काहि काहि हरबरा पिकाचे झाड आपोआप थोडे फार मरत आहे दादा हा कोनता रोग असेल यावर उपाय सांग दादा
अनिकेत भाऊ माझा 16 एकर काबुली(डॉलर)हरभरा आहे ठिबक वर दीड महिना झाला लागवड करून काही ड्रिंचिंग काय करावे मार्गदर्शन करा आणि भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
आळी नियंत्रणासाठी प्रोफेक्स सुपर चालेल सध्या आणि मर नियंत्रणासाठी एलियट बुरशीनाशक छान आहे..बुरशीनाशकाची फवारणी करताना ओलावा हवा जेणेकरून मर रोगावर चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळवता येईल
सर, तुम्ही जी स्क्रीनवर औषधांची माहिती देता ती खूप महत्त्वपूर्ण आहे, अशीच नविन नविन महत्त्वपूर्ण माहिती आम्हांला देत रहा धन्यवाद
Thank u 😊❣️
Biovita सांगा खूप छान rezult आहे
👍🏻
नेटीयो चलन का सर याऔषधी मदे
खुप छान माहिती दिली. भाऊ.
🙏❤️🤗🤗
12.61.00 ani boom flower emmactio 5%ec sobat silicon fawarle tar chalel ka plz comments
हो चालेल
Sir dusrya favarani madhe Ali nasel tr fkt aliette aani quantis chi favarani Keli tr chalel ka
हो चालेल
Sir tumhi sangitlele emamectin +biovitax+roko favarla(tisavya divshi) mag quantis kiti divsane favarave
फुले धारणेच्या वेळेस वापरू शकता
Blu copper sobat imemactin ghetl tr chalel ka
Maza chnyale 40 divas zale madhm svarupachi jamin aahe tyala pani deu ka aani phul suta sati konti phvarni maru
अनिकेत सर तुमी खुप छान सविस्तर मार्गदर्शन करता त्याबद्दल धन्यवाद🙏
🙏👌❤️🌱
Tata bahar ani quantis doni paiki result konta changla rahil
Rajma ya pikavar Nano urea favarala tr chalel ka? V 20 litre pumpasathi kiti ml ghyave? V yekari kiti pupm ghyavet?
Aniket bhau amister top.barobar lihosin+13.0.45+boron+karate .jamel ka? Kandyavar
Nahitar mag dusra paryay sanga?
बुरशीनाशक नका वापरू त्या कॉम्बिनेशन मध्ये
@@shetkariputra_ ok aniket bhau🙏🙏
सर माझ्या जवळ अम्प्लिगो व कल्टर आहे दुसरी फवारणी केली तर चालेल का
Aniket Bhau Mirchi 930 Ankur kaise sangapan kas karayache sanga
Are bhahu 00 50 chalel ka ghathe bhartana chale ka ya varshi 2024
Bhau isabin v pasura compniche insta yachya made Kay farak ahe
Sir harbara daftari 21 pairani jhalun 70 divas jhale aahe.Aadi nahi aahe.ful 40%. Aata kon ti favarani keli pahije.
Dada - Alliette +19.19.19 or Biovita x हे कॉम्बिनेशन चालेल का? Mar rog sati. Pan jamini madhe tewadha olawa nahi aahe . pani dayla wel aahe thoda.
हो चालेल
सर दुसरी फवारणी किती दिवसाला घ्याची
Sir harbara pikavar tannashak konte ahe ani kdhi vaprave please riplay 🙏🤗🌞🌴🏄🎇
Dada dusri favrni madhe profenofos+ sypermithen chalel kay
ICL चे 11 36 24 खत अकोला जिल्हा मध्ये कुठे मिळते ते सांगा
Bhau maze kanda rop 19 divsanche zale ahe mi saff powder ani humic acid and amino acid fulwic acid he ghatak asnare modern robot he marle kahi result milala nahi favarni karun 4 divas zale ropachi vadh hot nahi ata konti favarni karavi nkki sanga lavkar
Biovita x + 19:19:19 + एलिअट बुरशीनाशक
@@shetkariputra_ mix karun chalel ka he tine aushad
@@aajinathpawarpatil734 ho chalel
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏
🙏😊❤️
अनिकेत दादा आमच्या हरबरा पिकाच्या झाडाचे खालुन पिवडे पान येत आहे, आणी काहि काहि हरबरा पिकाचे झाड आपोआप थोडे फार मरत आहे दादा हा कोनता रोग असेल यावर उपाय सांग दादा
Quantis vs Tata bahar which is best
Quantist
@@shetkariputra_1लिटर ची प्राईज किती आहे सर
Contaf plus waprle tar chalel ka dusra hatala
Ekdam chan mahiti dhili sir, big fan sir
🙏😊❤️🌱
Tata Bahar तिच्यामध्ये टाटा बहार घेतली तर चालेल का रिप्लाय करा सर
Emamectian benzoate + Saaf +12 :61: 00 second spray getla ahe chalel ka..? Flowering tage madhe ahe plot maza.
हो चालेल
Planofix chalel ka???
Plz guide..
हो चालेल फुलधारणा 70 ते 80 टक्के झाल्यावर फवारणी करावी
Barazid chalel ka
हो चालेल
Icl nutrivant 11.36.24.latur betl ka
नमस्कार सर , कांद्याचे रोप थोडे पिवळे पडले आहे magnesium sulphate ची फवारणी केली तर चालेल का ?
अथवा 19 19 19 फवारू
दोन्ही एकत्र करून पाण्यातून सोडावे
1 mahinyache pi ahe. Tar 2 favarni kadhi karayahi avshde konti vaparaychi
सोबत 6BA वापरू शकतो का
Harbara 07/10/2021 la perni keli ahe
Pani deun dubun favarni karavi ka
अनिकेत भाऊ माझा 16 एकर काबुली(डॉलर)हरभरा आहे ठिबक वर दीड महिना झाला लागवड करून काही ड्रिंचिंग काय करावे मार्गदर्शन करा आणि भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
Dusri favarni kiti divasani kravi
सर 12 61 ऐवजी quantis वापरले तरी चालेल का?
Ridoomil gold हरभरा मर रोग साठी चालेल का
हो चालेल
हरबरा पहिली शेंडे खुडणी किती दिवसांनी करावी
भाऊ हरभरा जॉकी आहे फुले असताना तुषारने पाणी दिले पण हरभरयला फुल आणि घाटे कमी लागत आहे काही उपाय सागा
Pivale shende patat ahe sir
हरभरा कुडायच्या अगोदर प्रथम फवारणी फवारा का खुडल्यानंतर
Sir apan Sagarika waprua shakato ka
Result nahi aahe quantis vapra
Alliette +Quantis हे कॉम्बिनेशन चालेल का?
फुलांवर परिणाम होतो का?
हो चालेल
सर हरभरा 60 दिवसांचा आहे पुर्णपणे फुलावर आहे खालून पाने पिवळी होत आहेत हे नैसर्गिक आहे का त्याच्यावर रोग पडतोय? रिप्लाय ।plz........
Emamactin bezoeat chalte ka harbarya la
हो चालेल
सर हरभरा पेरणी करून 30 दिवस झाले आहेत कुठं कुठं आळी दिसत आहे व मर मुले हरभरा पिवळा पडून मरत आहे तर या साठी कोणती फवारणी करावी
आळी नियंत्रणासाठी प्रोफेक्स सुपर चालेल सध्या आणि मर नियंत्रणासाठी एलियट बुरशीनाशक छान आहे..बुरशीनाशकाची फवारणी करताना ओलावा हवा जेणेकरून मर रोगावर चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळवता येईल
सर यामदे 8 36 39 वापरल तर चालतील का सर
पाहिली फावारणी ला कोणते औषध आणि किती दिवसांनी
Best vidio
सर टाटा बहार 0 52 34 इमामाकटीन व बुरशीनाशक फवारले तर चालेल का?
या कॉम्बिनेशन सोबत महाधान च फ्लॉवरिंग स्पेशल चालेल का???
नंबर एक आहे रिजट मिवापरल
Bhau harbhara pik ha khalun pivada padat ahe koradvahu
प्राॅक्झर वापरल तर चालेल का
हो चालेल
खूप छान
सर एक ते दोन फुल लागले आहे आता कोणती फवारणी घेऊ
Yat 12-61-00 vaprach ka
धन्यवाद
🙏😊❤️🌱
@@shetkariputra_ ढगाळ वातावरण आहे फवारणी घ्यावी कि नाही.
सर माझा हरभरा 45 दिवसाचा आहे तर मला दुसरी फवारणी कोणती कराची
3rd fawarni sathi video banvava
Third fovoni sanga
सर कोरडवाहू हरबरा साठी दुसरी फवारणी कोणती करावी
पहिली फवारणी मी 19.19.19 इमामेक्टीन कीटकनाशक टाटा बहार घेतल होत
भाऊ सांगा ना
Nice
सर्व ओशिदाची फवारनी एकत्र घ्यावि का
हो
Paid vedio banavata ka bhau????
भाऊ कांदा रोपासाठी चांगली फवारणी सांगा
Merivon + biovita x + silicon
सागरिका उरले आहे ते चालते का
हो चालेल
Nice Bhau
Harbara kite divsach pik ahe
दादा saf+isabian+amnon मारला आहे कसा आहे
👍
पुलासाठी टाटा बहार वापरले तर चालेल का
हो चालेल
दोन्ही पैकी कोणत चांगल राहील
@@nilkanthpatil1241 quantist
@@shetkariputra_ 👍👍
आज मी लाल कांदा उपटून ठेवला आहे. तो कसा ठेवायचा पातेखाली झाकून की उन्हात उघडे करून ठेऊ. माझी कांदे लावण्याची पहिली वेळ आहे. 🙏
पातेखली 2 दिवस ठे वा
@@ravindraughade1662 🙏 धण्यवाद
फुले विक्रम ला कळी कधी लागते
फुटवे फुटण्यासाठी सांगा आणि वाढ होण्यासाठी
सर दुसर काॅम्बीनेशन लवकर सांगा धन्यवाद
Aniket bhau tujha mobile no. Hva
मर रोगासाठी अल्ट्रा कॉल जमेल का
नाही चालणार
Tisri fawarni video banwa bhavu...
सर या आधी रोको बुरशीनाशक वापरले होते पन मर रोग कमी नाही झाला ..
मर रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी फवारणी घेतांना जमिनीमध्ये ओलावा हवा तेव्हाच रिझल्ट येतो
@@shetkariputra_ सर आधल्या दिवशी च पानी दिल होतं तरी मर रोग कमी नाही झाला मनुन मी तुम्हाला मटल
Karale pikavar video banva
Ok
भाऊ हरभरा पीवळा पडत आहे आणि मर रोग आहे
हरबरा पेरून 66 + 64दिवस झाले आहेत कौन सी फवारणी करावि पहिलि फवारणि रोको ईमाम्याकटिन सागरीका केली होत
Dada number milel ka tumcha
साहेब नंबर द्या
sar mar khup ahe
एलिअट बुरशीनाशकाची फवारणी करा जमिनीमध्ये ओलावा असताना..
@@shetkariputra_ धन्यवाद सर
फुल लागत नाही दुसरी फवारणी केली आहे
Flowering special + tata bahar ची फवारणी घ्या
हरभरा खूपच मरत आहे पहिली फवारनी proclaim आणि Roko फवारून सुद्धा
जमिनीमध्ये चांगला ओलावा असताना दाट फवारणी करावी तेव्हाच मर रोगावर नियंत्रण मिळवता येते
११ ३६ २४ गोमोत्र चालतयनासर
नंबर द्या सर