माझ्या बिदाई च्या वेळेस पण माझे mr माझ्या सोबतच होते मी रडायला लागले की लगेच हात पकडायचे..मी आहे ना मी आहे ना असेच म्हणत होते❤...आम्ही गाडीत बसलो तरी पण त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं माझं आणि म्हणाले शांत हो डोकं दूखेलं तुझ मी आहे ना तुझ्या जवळ काहीच कमी पडू नाही देणार तुला कधी... हे ऐकून माझ्या मावशीला त्यांचं खूप नवल वाटलं होत ती माझ्या सोबत कलवरी म्हणून आलेली होती तर..घरी गेल्यावर तिने सगळ्यांना सांगितलं की खरच जावई खूप जीव लावतील आपल्या सविताला...आणि खरच मी खूप भाग्यशाली आहे की असा जगा वेगळा नवरा मला मिळाला...खूप प्रेम आणि काळजी करणारा...❤
खूप छान व्हिडिओ बनवला दादा भविष्यात माझ्या लेकिला असाच मुलगा मीळावा कारण लहानपणी बापाच छत्र हरवल तीच😭 लेकिच लग्न थाटामाटात करायच स्वप्न राहुन गेलं 😢 खूप अवघड क्षण आहे हा काळजाचा तुकडा परक्या हाती सोपवन😢 खूप रडले मी व्हिडिओ बघुण
Amol va Damini beta happy six month Anniversarry khup khup shubhechha video bhagat astanna tumha doghanna vatumchya aai babanna khup bhetavese vatate tumhi job la va rahayla kothe astat mi keva tari bhetu sakate ka ? Sudarshan dada khup chhan gani video takalya badhal tumhala pan khup khup shubhechha tumacha mo no screen var takala tar bare hoyel photo graphy badhal konala sangata yeil 3:59
प्रत्येक मुलीला असा जोडीदार मिळावा आणि असा जावई सर्वांना मिळो. हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना ❤ दिल्या घरी सुखी रहा 😢❤
Aai che sanskar distat mukachy
Same majya navryasarkha❤
भविष्यात आम्हाला पण असा जावई म्हणून मुलगा भेटू दे 😊😊
नक्कीच मिळेल😊
खरच
मी हा व्हिडिओ अनेक वेळा पाहिला.
कारण माझ्या लग्नात ही मी माझ्या बायकोला अशीच बाजुला घेत होतो तिच्या नातेवाईकांच्या मिठीतुन.
0 !@@krishnanarsale7138
Amhlahi
Ameen summa ameen 😊
किती भाग्य आहे दादा तुमचे चांगला जावई मिळाला. सगळ्यांच्या का नसते असे सुख
खूप च नवरदेव एकदम संस्कारी मुलगा आहे.❤❤❤
असा जोडीदार प्रत्येक मुलीला मिळावा.
खूप रडली मी वीडियो बघून भविष्यात माझ्या मुलीला असाच मूलगा मिळावा खूप अवघड क्षण आहेखरच काळजाचा तूकडा परक्या हाती सोपवन खूप रडले मी
ओळख नसतानाही video पाहिला.जावायाचे कौतुक करावे तेवढे कमीच. हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांनाही👌👌
माझ्या बिदाई च्या वेळेस पण माझे mr माझ्या सोबतच होते मी रडायला लागले की लगेच हात पकडायचे..मी आहे ना मी आहे ना असेच म्हणत होते❤...आम्ही गाडीत बसलो तरी पण त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं माझं आणि म्हणाले शांत हो डोकं दूखेलं तुझ मी आहे ना तुझ्या जवळ काहीच कमी पडू नाही देणार तुला कधी... हे ऐकून माझ्या मावशीला त्यांचं खूप नवल वाटलं होत ती माझ्या सोबत कलवरी म्हणून आलेली होती तर..घरी गेल्यावर तिने सगळ्यांना सांगितलं की खरच जावई खूप जीव लावतील आपल्या सविताला...आणि खरच मी खूप भाग्यशाली आहे की असा जगा वेगळा नवरा मला मिळाला...खूप प्रेम आणि काळजी करणारा...❤
मस्त ताई 👍
🙏
असेच तुम्ही दोघे आनंदी राहोत हीच स्वामी समर्था चरणी प्रार्थना
@@hiramanpatil5027 🙏🤗
नेहमी अशीच सुखात रहा tai 😊
अप्रतिम मी सुद्धा तीन मुलींची आई आहे आई बाबा ची मनाची घालमेल फक्त मुलगीच समजू शकते दुसरं कोणी नाही
Khr aahe
नवरा चांगला मिळणे हे सुद्धा लकी ड्रा सारखे असते आणि त्या लकी ड्रा मध्ये तुमच्या मुलीचा नंबर लागला. सुखी रहा दीदी 🥰
His mom raised a prince ❤
चांगला नवरा नशिबानेच मिळतो. सुखी राहा बाळा❤
देव करो अन मला ही भविष्यात असाच जाव ई भेटो.माझी लाडो सदा सुखी असु दे देवा
असा जावई सर्वांना मिळो हीच देवाकडे प्रार्थना
हा बिदाई चा व्हिडिओ चा व्हिडिओ छान आहे पण पुर्ण लग्नाचा व्हिडिओ पाहिजे होता ❤
आम्हाला पण असाच जावाई मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना
नक्कीच असाच जावाई आपणास मिळो हीच स्वामी समर्था चरणी प्रार्थना
Khup chan .navra mulga khup supportive
Aaj kal ashi mule milane kathin zhale
आम्हाला पन असाच जावाई मिळावा ही ईश्वर ला प्रार्थना करते❤❤❤
खूप वर्षांनी एक लेक पोटी आली.. ती आता जीव की प्राण आहे माझा.. व्हिडीओ पाहून खूप इमोशनल झालो.. एक दिवस माझीही लेक अशी सासरी जाईन.. मला सोडून 😭😭
Hyappy one year Anniversarry Amol va Damini khup khup shubhechha
Amol va damini beta happy Anniversarry 9 month khup khup shubhechha
Very best really ❤🧿💐
खूप छान आहे मुलगा आम्हाला पण मुली साठी असाच मुलगा पाहिजे खरं खुप जिव लावे मुलीला ❤❤
Happy 7 th month Anniversarry beta tumha doghanna khup khup shubhechha please purna lagnacha video taka dada
Navra mulga khup sanskari ahe sasasrkadil mansanche paya padto khup chan bhava jinkal sarve mulinna asa mulga bhetala tr sarve aai bap sukhi
आज हा विडीयो पाहून मला माझ्या बाबांची खूप आठवन आली आणि रडू पण खूप आलं 😢
जोडीदार खुप छान भेटला ग दिदि सुखात ठेवल तुला हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघाना
1 nambar video 👌👌👌👌👌😢😢😢😢😢
Kharach khup chan video😊😊
Ekch number ahe😢❤
ताई तुझे पूर्वी जन्मीचे कर्म चांगले आहेत म्हणून तुला हात जोडीदार मिळाला
Aamala pn aasch jodidar havay ❤😊
Gane, khup, cchan, ahe❤❤❤😊
खुप छान ताई श्री स्वामी समर्थ
दिदी तु आम्हांला ही रडवलं लेकिची आठवण आली आनंदी रहा
शुभेच्छा तुला💐💐
नवरदेव किती मस्त आहे❤न
Amol ek anmol person ahe jo tichi feeling smjtoy
Amol va Damini beta 8 month Anniversarry khup khup shubhechha dada video khupch chhan ahe roj baghat aste tumache khup abhinandan dada ya doghanchya familyinna khup bhetavese vatate dada
Amol va Damini beta hyappy 10 month anniversarry khup khup shubhechha
खरंच खूप चांगलं नशीब काढलेत आहे तू असा नवरा भेटायला नशीब लागतं व्हिडिओ पाहून मला पण रडायला आली.. नवरदेवाचे आभार करेल आहे ❤❤खूप छान जोडी ❤❤
खरं आहे हो झालं ग खूप छान आहे ते
या ताईचे पूर्वी जमिनीचे कर्म चांगले आहेत म्हणून असा नवरा भेटला
Tumcha vidio bghun mla pn rdu al g😢😢
खरंच खूप छान आहे हा व्हिडीओ .
असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं ❤❤
खूप छान व्हिडिओ बनवला दादा भविष्यात माझ्या लेकिला असाच मुलगा मीळावा कारण लहानपणी बापाच छत्र हरवल तीच😭 लेकिच लग्न थाटामाटात करायच स्वप्न राहुन गेलं 😢 खूप अवघड क्षण आहे हा काळजाचा तुकडा परक्या हाती सोपवन😢 खूप रडले मी व्हिडिओ बघुण
🥹
@@sudarshanramdaskanthale❤❤❤❤
आम्हाला सुद्धा नाही तर प्रत्येक मुलीला असा नवरा मिळावा💐💐👌
खुप chan video आहे
🙏
खुप छान व्हिडिओ गाणी मस्तच
Didi la, khup, cchan, patanr, milaay❤❤😊
❤ खूप छान ताई श्री स्वामी समर्थ
❤❤
❤❤
धन्यवाद ताई दादा
हा व्हिडिओ मस्त आहे ताई तुझा नवरा खूप चांगला मिळाला आहे 🙏🌹
Khup chhan jodidar ahe
जावई बापू 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान जावाई आहे आसच आम्हाला जावाई मिळो दोगे पन खुप छान संसार करा खुप शुभेच्छा व आशिर्वाद नेहमी सुखी रिहा
अस आहे बहिणी😂😂😂😂😂😂❤❤❤❤
खुप सुंदर ❤️❤️
सासरचे पूजा,पुढचे videos दाखवा please
Khup chan ganni itki godd aahet na khup chan mulinna pan khup kalaji aste
खूपच छान😮💨
Ha video kontya gavcha aahe.khup chan .mulgi nashibwan aahe tila asa jodidar milala
Shirsatwadi
@@Swamikhade7777dada he gav konatya bhagat kothe yete
@@NaliniPhegade-bm5qy Pathardi
स्वामी माझ्या ही मुलीला भविष्यात असाच छान नवरा मुलगा मिळूदे आणि आम्हाला जावयाच्या रुपात मुलगा ❤😊
खुप छान हिडिओ ❤❤
Thank you 😊
दीदी सुखी रहा❤😢
Maza pan javai khup.changla ahi
Same haya Dada sarkha
Tumha doghanahi pudhil aayishyas khup khup shubhhechha🎉
खरंच परी आहेस तू😢😢
#photographers ❤ are always best👑 the great song's & precious moments captured in best way💃🙏🏻🧿🤍✨☺🙌🏻✨☺🧿
Thank you 😊
खूप छान आहे
खुप छान आणि songs मस्त 👌👌👍👍
thank you
फारच mast आणि sumdar
Aisa jawai sabko dena Mata rani ma bap ki Chinta dur ho jati hai❤👍
Amol va Damini beta happy six month Anniversarry khup khup shubhechha video bhagat astanna tumha doghanna vatumchya aai babanna khup bhetavese vatate tumhi job la va rahayla kothe astat mi keva tari bhetu sakate ka ? Sudarshan dada khup chhan gani video takalya badhal tumhala pan khup khup shubhechha tumacha mo no screen var takala tar bare hoyel photo graphy badhal konala sangata yeil 3:59
Ok thank you 😊
Speechless movment ❤❤❤
Mla pn aaj radu aal mazya aai papa ni khup kahi kel आमच्यासाठी लाडक्या लेकीला आई बाबा सोडून एका दिवस जावं लागत सासरी
खुप सुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉❤
असा जावई सर्वाना मिळो देवा 😢😢
खरंच आश्रु अनावर झाले
दिल्या घरी सुखी रहा ताई
First comment first view and first like ❤
Thank you 😊
Very nice 👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊😊😊😊😊❤
Khup chan asa sagdycha nasibat nahi raht
Video khup chan edit kelay ani song pn mast
Thank you 😊
मला पण असाच जावाई भेटू दे परमेश्वरा
सगळ्या च्या नशीबी नसते पण हे सुख
So beautiful life line
Khup khup chan video ganni pan khupch chan mulichi aathavan aali dole bharun aale navardev khup kalaji ghet hote chan
Khup chhan jawai milala 🎉🎉
माझी मुलगी अजून 12th ला च आहे पण.... तरी विडिओ बघून खुप खुप रडायला आले
देव करो आम्हाला पण असाच जावई मिळो
नवरदेव खुप प्रेमळ आहे
Khup radavle tai
Khup chan❤❤❤
Khup chaan ❤
खुप छान ❤
nice bro asich kalji ghe jivnbhr
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मला पण असाच जावई पाहिजे माझ्या मुलींसाठी
💯
👌👌
हे बघितल्यावर विश्वास बसत नाही जावायी असा दिसतोय तुमचा चांगला असेल आसो आमचा अनुभव विश्वास नाही
Ha video mala khup avadla