नाना पटोले ,तुम्ही mva आघाडी ची लंका लावली, काँग्रेस नेत्यानी गद्दारी केली , जशी एकजुटता लोकसभेत होती तशि या वेळी नवती, कांग्रेस आपल्याच् नशेत् हवेत् उड़त होती
ऐसा नही है महाराष्ट्र में बीजेपी के लिए प्रचंड रोष था तोड़ फोड़ की राजनीति के लिए। महाराष्ट्र के प्रकल्प गुजरात ले जाने की वजह से रोजगार की कमी। शिवाजी महाराज की प्रतिमा निर्माण में के लिए भी घपलेबाजी। मुंबई में धारावी अदानी को भेंट। ऐसे हालात में बीजेपी को ईतना बहुमत कैसे मिल गया? और कांग्रेस कौन से नशे में उड़ रही थी???? ऐसे मौके पर तो तर्कहीन टिप्पणी मत करो।सो बात की एक बात चुनाव में धांधली हुई है 100%
लोकसभेला यश मिळाल म्हणून तुम्ही हवेत राहीले आणि विशिष्ट समाजाच्या 17 मागण्या आम्ही सत्तेवर आल्यावर त्या पुर्ण करू हे तुमच वक्तव्य होत... त्यामुळे हिंदूनी तुमचा कार्यक्रम केला...उगाच काहीही कारण नका सांगत बसु...
Congress -अंबेडकर नावाची गरज अम्हला नाही ,, संजय राऊत - (ख्लिल्ली उडवत) प्रकाश अंबेडकरच्य 50 सिट आल्यातर चर्चा करु ,, घ्या आता केल 😂 राज्यसभेला bjp ला पाडायला वोट झाल , कांग्रेस छान पार्टी म्हनुन नाही ,,, अहंकार नडला,,,
खर आहे, लोक पण बदमाश आहेत, सभेला लोक जमायची, पण मत देत नाहीत, आणि रोहित पवार ल विचारा नाना, रोहित निवडून आला की EVM चांगला, आणि तुमचे उमेदवार पडला की EVM चांगले नाही, तुम्हीं सर्व विरोधी पार्टीचे निवदून आलेले लोक राजीनामे द्या EVM विरोधात, आम्ही तुमच्या सभेला येवू, पण मत सागणार नाही 😅😅😅😅
पैसों की बरसात कौन सी पार्टी करती थी ये तो चुनाव के समय ही दिखाई दिया और ये भी कि पैसा कौन सी पार्टी के पास है। जिसने इलेक्ट्रॉल बांड के जरिए अरबों खरबों का घपला किया .. चंदा दो धंदा लो में फिर अदानी को धारावी सौंप दी। चुनाव में पैसों की बारिश कर दी करोड़ों बांटते हुए बीजेपी के नेता रंगे हाथ पकड़े गए। फिर सभा में पैसा बांटने से लोग आते हैं तो पीएम की सभा में कुर्सियां खाली क्यों थी जबकि पटोले जी राहुल गांधी उद्धव ठाकरे जी शरद पवार की सभाओं में खचाखच भीड़ उमड़ती थी। प्रियंका गांधी की सभा में तो रिकार्ड ब्रेक भीड़ उमड़ पड़ी थी
आता काय करणार...इवीएम विरोधात आंदोलन करणार काय? भाजपला जे जमतं, ते कांग्रेस व मवीआ ला जमत नाही हेच खरं. आंबेडकर, शेट्टी, शाहु महाराज यांना सोबत न घेतल्याचा हा परिणाम आहे.
राजकीय सभेला राजकीय नेते लोक कसे जमवतात हे सर्व लोकांना माहीत आहे उगाच बडबड करू नका सर्व लेडीज या 200 500देऊन आणलेले असतात तुम्ही विरोधी पक्ष म्हणून जनतेसाठी काय काम केलं हे सांगा तुमचं राजकारण आता संपलेला आहे हे लक्षात ठेवा
काँग्रेस पक्षाने बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत न घेतल्यामुळे महविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यांना जर लोकशाही खरोखर वाचवायची अस्ती तर या आघाडीने नक्कीच बाळासाहेब आंबेडकर आणि एकूणच आंबेडकरी समाजाला सोबत घेतलं असत यावरून असं लक्षात येतं की आपण दोघे भाऊ आणि मिळून खाऊ पण आंबेडकरी समाजाला बरोबरीचा दर्जा द्यायचाच नाही ही काँग्रेसची दुष्ट प्रवृत्ती अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासूनच होती आजही आहे. आपण पराभूत झालो तरी चालेल पण आंबेडकरी समाजाला बरोबरीने घ्यायचे नाही. त्यामुळे काँग्रेसचा माज महायुतीने चांगलाच जिरवला हे बरं झालं. पण प्रस्थापित पक्षांनी हे कायम लक्षात ठेवावे की आंबेडकरी समाज जिकडे जाईन त्या पक्षाची सरशी होत आली आहे. पण या निवडणुकीत हा समाज बऱ्यापैकी वंचित बहुजन आघाडी सोबत आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. खरोखर लोकशाही चावयाची असेल तर आतातरी काँग्रेसने भानावर यावे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे
कांग्रेस आघाड़ी जिथे ही हरते तिथे एकतर संविधान संपते एकतर लोकशाही संपते. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेने उमेदवार देऊन त्यांना पाडले तेव्हा तुमची लोकशाही संविधान धोक्यात नाही आले होते का ?
EVM वगैरे काही नाही सरकारच्या आर्थिक योजनांमुळे महिला आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मतदार हा महायुतीकडे ओढला गेला. महाराष्ट्र विकास आघाडीला हा महायुतीचा डावपेच ओळखताच आला नाही त्यामुळे हे निकाल आज महाराष्ट्रासमोर आहेत.
जाऊ द्या संजय राऊत यांना दोष द्या आज मीडिया ला म्हंजे उद्या संजय राऊत तुम्हाला प्रतीउत्तर देतील ह्याचा मध्य मीडिया ब्रेकिंग न्युज भेट राहिलं अणि त्याच पोट पाणी रोजगार सुरू राहील 😊
आता तरी सुधरा काँग्रेस वालो महाराष्ट्राचे तुम्हीच वाट लावली उद्धव साहेब ठाकरे साहेबांना घेऊन तुमच्या फायद्यासाठी शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे यांची वाट लावली
नाना जरा कमी बोला.केवळ तुमच्या भुमिकेमुळे रंगीत बोलण्यामुळे आघाडीला हे दिवस आले हे विसरु नका.केवळ काॅंग्रेसने जास्त यांच्यामुळे हे दिवस आहेत.हे विसरु नका.नाना जरा सबुरीची भूमिका घेतली असती तर हे दिवस आले नसते.जादा शहाणपणाचा पराभव पदरी पडलाय.हे लक्षात घ्या.स्वभावात बद्दल करा. एवढीच माफक अपेक्षा.
नाना तुम्ही गोंदिया च्या सभे मधे भाजपा मुक्त भंडारा गोंदिया करतो मनुन बोलले आता स्वतः मुक्त झाले सत्तेचा घमण्ड जास्त नको संभालून बोलाव आता काय आहे कांग्रेश कड़े 🫳🫳🫳🫳🫳
तुमच्या सभेला विशिष्ट लोकांची गर्दी होती परंतु त्यांच्या सभेची गर्दी गोरगरीब जनता होती ती घरी घरात बसून टीव्ही बघून त्यांना मतदान करणार होती हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे ते निवडून आलेत बाकी काही नाही
नाना पटोले ,तुम्ही mva आघाडी ची लंका लावली,
काँग्रेस नेत्यानी गद्दारी केली , जशी एकजुटता लोकसभेत होती तशि या वेळी नवती,
कांग्रेस आपल्याच् नशेत् हवेत् उड़त होती
कोन्ग्रेस ani ubatha यांच्या बेताल वक्तव्य मुळे ही वेळ आली
@@pradipchaudhari2682
Maharashtra nahi Gujarat jeet gaya
He havet hote mhanun padale
ऐसा नही है महाराष्ट्र में बीजेपी के लिए प्रचंड रोष था तोड़ फोड़ की राजनीति के लिए। महाराष्ट्र के प्रकल्प गुजरात ले जाने की वजह से रोजगार की कमी। शिवाजी महाराज की प्रतिमा निर्माण में के लिए भी घपलेबाजी। मुंबई में धारावी अदानी को भेंट। ऐसे हालात में बीजेपी को ईतना बहुमत कैसे मिल गया? और कांग्रेस कौन से नशे में उड़ रही थी???? ऐसे मौके पर तो तर्कहीन टिप्पणी मत करो।सो बात की एक बात चुनाव में धांधली हुई है 100%
@@arp8286ग़लत
दलित, मुस्लिम, आदिवासी यांची मत पाहिजे पण त्याना सत्तेत वाटा नं देण....
EVM काँग्रेस नेच आणली.... न आता मुळावर उठली.....😂
Karnataka, Jamu Kashmir madhe thik ahe Maharashtratch ghotala😂
Ekdam barobar@@AG-rv1pb
Anna ka andolan bhi congress ne chalne diya agar anna ko rss ka supporter aur desh ka gaddar bolkar fod dete toh corruption bolkar modi pm ni banta 😂
Bhava mi bjp supporter ahe pn kahitari gadbad ahe@@AG-rv1pb
कारण आता काँगेस ला घापे करता येत नाही म्हूणन काय.
नाना तूम्ही जबाबदारी स्वीकारा आणि दुसऱ्याला संधी दया
लोकसभेला यश मिळाल म्हणून तुम्ही हवेत राहीले आणि विशिष्ट समाजाच्या 17 मागण्या आम्ही सत्तेवर आल्यावर त्या पुर्ण करू हे तुमच वक्तव्य होत... त्यामुळे हिंदूनी तुमचा कार्यक्रम केला...उगाच काहीही कारण नका सांगत बसु...
😂😂 khar ahe.
हे बरोबर आहे
अगदी बरोबर आहे. काही दिवसाने हे ही त्याचे नातेवाईक राहील.
👍💯
Khare aahe
थोडक्यात वाचले हो तुम्ही 😂
Evm scan bro
30 percent of total votes gone to mahayuti
@@ShivJadhav-c7qEvm congress nich introduce Keli hoti😂
😂😂
२१८ मते 🤣🤣🤣🤣
Nahi tar gelta😂😂😂😂😂
खरच चिंतनाचा विषय आहे...३०-४० वर्ष राजकारणात आयुष्यात घातलेले लोक म्हणतात की महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून असे निकाल नाहीत पाहीले.
बहुत बड़ी धांधली हुई है निश्चित रूप से
हारले कि मशीन खराब आहे पाटोले जी
खरच सर्व निकाल संशयास्पद आहेत
Hoo Jharkhand che pn
Burnol laav ma changla vatel
द्राक्षे नाही भेटले की आंबट असतात
२०२९ ची तयार कर नान्या ... थोडक्यात वाचलास 😂😂😂
Jharkhand che na😂😂
खरचं सर्व निकाल संशयास्पद आहे.....
बरं !तुझा जन्म पण संशयास्पद आहे 😂😂😂
होय झारखंड मधील पण 💯
पटोले साहेब आपले धन्यवाद आपण काँग्रेस संपवली 😂
स्वतःला सेफ करून😂
बीजेपीचा सच्चा कार्यकर्ता आहे आपण .
100% महिलांना महायुतीला मतदान केल त्यात पटोलेंचा काय दोष
तुमच्यात ज्यास्त माज होता तो बाळासाहेब आंबेडकर यांनी काढला.
तुम्ही नहीं सुधारणार आता ग्या शेकून
जय भीम
बरोबर
Tu kelas Te Bhog
Aapasat Padapadi Kelit Hech Tula Pn Bhogal .
म्हणून वंचित वंचित असतो
यांना मुख्यमंत्री होयचे होते महाशय 😮
Congress -अंबेडकर नावाची गरज अम्हला नाही ,,
संजय राऊत - (ख्लिल्ली उडवत) प्रकाश अंबेडकरच्य 50 सिट आल्यातर चर्चा करु ,, घ्या आता केल 😂 राज्यसभेला bjp ला पाडायला वोट झाल , कांग्रेस छान पार्टी म्हनुन नाही ,,, अहंकार नडला,,,
Prakash ambedkar pn kahi kami nahi aahe
VBA ne bohatek seat var MVA che vote khalle
राजीनामा द्या नानाभाऊ राजीनामा द्यापार काँग्रेसची इज्जत घालवलीनाना पटोले पृथ्वीराज चव्हाणबाळासाहेब थोरात विजय व्हॉट डिड ठेवावा
राज ठाकरे यांच्या सभेला भरपूर लोक होते किती उमेदवार निवडून आले 😂😂😂😂
सही पकडे
😅
त्याच लोकांची मते भाजपा ला गेली
निकालानंतर किंग मेकर होणार होता सुपारी बहादर, याला याच्या लेकाला निवडुन आणता आलं नाही 😂😂
@pratapp707 😂😂😂😂😂चिंगमेकर
संज्या म्हणत होता वंचित च्या 50-60 जागा आल्या तर आंबेडकरांशी बोलू, आता हे 50 मध्ये गुंडाळले. संज्या अन् पटोले चा ओव्हर कॉन्फिडन्समुळे तुम्ही हरले.
😂😂😂
😂😂😂
राऊत चा पोपट झाला 😂😂😂.
😂😂😂😂
वंचित ला तुम्ही घेतल नाही म्हणून तुम्हाला वंचित व्हावं लागलं ..नाना पटोले😅😅
तुमच्या सभेला लोक ह्याच्यासाठी जमत होते तुम्ही लोकांना पैसे देऊन बोलत होतात म्हणून😂😂😂
खर आहे, लोक पण बदमाश आहेत, सभेला लोक जमायची, पण मत देत नाहीत, आणि रोहित पवार ल विचारा नाना, रोहित निवडून आला की EVM चांगला, आणि तुमचे उमेदवार पडला की EVM चांगले नाही, तुम्हीं सर्व विरोधी पार्टीचे निवदून आलेले लोक राजीनामे द्या EVM विरोधात, आम्ही तुमच्या सभेला येवू, पण मत सागणार नाही 😅😅😅😅
H tar barobarch ahe pn bus na bhrun bhrun gava khedyatun lokkana aanayche aani jbrdsti basvaiche😅
Yeah log rally me paise bate bjp aur shinde wale election wali raat ko bate. 😂😂
@tabreztabrez9129 तू बच्चा है फिर भिकारी बना के मेसेज करने आया है और भिकारी है इसलिये मेसेज करने के लिए आया है तुझे कुछ नही मिलेगा पर
पैसों की बरसात कौन सी पार्टी करती थी ये तो चुनाव के समय ही दिखाई दिया और ये भी कि पैसा कौन सी पार्टी के पास है। जिसने इलेक्ट्रॉल बांड के जरिए अरबों खरबों का घपला किया .. चंदा दो धंदा लो में फिर अदानी को धारावी सौंप दी। चुनाव में पैसों की बारिश कर दी करोड़ों बांटते हुए बीजेपी के नेता रंगे हाथ पकड़े गए। फिर सभा में पैसा बांटने से लोग आते हैं तो पीएम की सभा में कुर्सियां खाली क्यों थी जबकि पटोले जी राहुल गांधी उद्धव ठाकरे जी शरद पवार की सभाओं में खचाखच भीड़ उमड़ती थी। प्रियंका गांधी की सभा में तो रिकार्ड ब्रेक भीड़ उमड़ पड़ी थी
आता काय करणार...इवीएम विरोधात आंदोलन करणार काय?
भाजपला जे जमतं, ते कांग्रेस व मवीआ ला जमत नाही हेच खरं. आंबेडकर, शेट्टी, शाहु महाराज यांना सोबत न घेतल्याचा हा परिणाम आहे.
अरे चिंतन करण्यापेक्षा लोकांनी दिलेल्या लोकांच्या मताचा आदर करा
बाला साहेबाना सोबत घेतल असत तर चित्र काही वेगल असत माज ऊतरला आता
kiti seat aale bala sahebanche aaj paryant
loksabhela thamble hote watte kay jhale??????????????
B team aahe ti
@@ziyagous9943लहान मुलांनी नाही बोलायचं 😊
Ambedkar saheb sobat aste tar MVA 0 jaga Asta.. Bara zala tyala ghetla nahi..
काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला आंबेडकरवादी नको तर आपल्यालाही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना नको.
@@frozenlove3198 240 पार असते, उद्या मतदानाची टक्केवारी येईल,मंग समजेल तुला
महाविकास आघडी ने मुख्यमंत्री चेहरा स्पष्ट केला पाहिजे होता
😂😂😂
तुमचा माज बाळासाहेब आंबेडकर यांनी उतरवला
Fadanvis ni kadla saglyanc maz Brahman power 💪🏻
VbA ने तर परत भोपळा दिला
🤬🤡
@@Blaze42069-zफडणवीस च भोपळा झाला आहे
गेमच केला 😂😂😂
काँग्रेस मुक्त देश
मा नाना पटोले साहेब हार्दिक शुभेच्छा
आंबेडकर हे नाव नकोय तुम्हाला म्हनल्यास, हे तर होणारच होत !
Tumhi pn eikl te
Right 👍.
आता काँग्रेस सेना आणि तुतारी ला यापुढे आंबेडकरांशीवाय कोणतच पत्त हलनार नाही
आता लवकरात लवकर Sc, St आरक्षणात क्रिमीलियेर यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
काय सांगू नका वंचित पक्षाला सोबत घेतले नाही म्हणून घमेंड करू नये वंचित पक्षा ला सोबत घेतले असते तर सरकार तुमची आले असते
वंचिन सोबत न गेलेलं बर
झारखंड चे निकाल मान्य करता का मग?
BJP supporter asun bolato kahitari gadbad ahe
नाना साहेब भावि मुख्य मंत्री...😅
तुम्ही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि हवेत गेला खाली आलाच. नाहीत
😂😂😂 Khar ahe.
Lok sabhela prakash ambedkarana ghetale aste tar mva la he diwas ale naste vidhansabhela
लोकसभेला तुमीची सीट जास्त आली तेव्हा Em मशीन कुठे घेली होती
राजकीय सभेला राजकीय नेते लोक कसे जमवतात हे सर्व लोकांना माहीत आहे उगाच बडबड करू नका सर्व लेडीज या 200 500देऊन आणलेले असतात तुम्ही विरोधी पक्ष म्हणून जनतेसाठी काय काम केलं हे सांगा तुमचं राजकारण आता संपलेला आहे हे लक्षात ठेवा
ज्यांनी वंचित आघाडी वर बोटं ठेवलं त्या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला ही खरी ताकद आहे वंचित आघाडीची 😂😝
काग्रेस वाल्याचा माज जिरला आज वंचित ला सोबत घेतल असत तर चित्र वेगळ असत
Gap re😂😂..tu
Vanchitne baitad mansa sarkha kahi pn mahavikas aghadi baddal statement krt rahte.tasa lokana kon sobat tevte
काँग्रेस पक्षाने बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत न घेतल्यामुळे महविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यांना जर लोकशाही खरोखर वाचवायची अस्ती तर या आघाडीने नक्कीच बाळासाहेब आंबेडकर आणि एकूणच आंबेडकरी समाजाला सोबत घेतलं असत यावरून असं लक्षात येतं की आपण दोघे भाऊ आणि मिळून खाऊ पण आंबेडकरी समाजाला बरोबरीचा दर्जा द्यायचाच नाही ही काँग्रेसची दुष्ट प्रवृत्ती अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासूनच होती आजही आहे. आपण पराभूत झालो तरी चालेल पण आंबेडकरी समाजाला बरोबरीने घ्यायचे नाही. त्यामुळे काँग्रेसचा माज महायुतीने चांगलाच जिरवला हे बरं झालं. पण प्रस्थापित पक्षांनी हे कायम लक्षात ठेवावे की आंबेडकरी समाज जिकडे जाईन त्या पक्षाची सरशी होत आली आहे. पण या निवडणुकीत हा समाज बऱ्यापैकी वंचित बहुजन आघाडी सोबत आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. खरोखर लोकशाही चावयाची असेल तर आतातरी काँग्रेसने भानावर यावे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे
लोकशाहीची हत्या होत आहे 😢
Jharkand madhe nahi hottt ka
Burnol patvu ka 😂😂😂
ulat changla zla mahayuti ali
Mva ali astil tr amcha Maharashtra vikun takla asta😢
कांग्रेस आघाड़ी जिथे ही हरते तिथे एकतर संविधान संपते एकतर लोकशाही संपते. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेने उमेदवार देऊन त्यांना पाडले तेव्हा तुमची लोकशाही संविधान धोक्यात नाही आले होते का ?
अरे नाना लोक आहेत ते..... लोकशाही दिल्या बाबासाहेबांनी... तुम्हाला काँग्रेसवाल्यांना काय कळणार.
सगळं तुलाच समजत
जे दिसतं तसं नसतं रे म्हणून तर तुम्ही पागल झालात😂😂😂
नाना पटोले साहेब तुम्हीच जगा वाटपा बाबत जात गोंधळ घातलेला ते पण बोला की
महिलांना राजकीय अक्कल नसते हे स्पष्ट झाले आहे।।
लोकसभा ला शंका आली नाही का 😂😂😂😂😂
माज उतरला का तूझा VBA 💙
काय माझ उतरवला
B टीम आहे डायरेक्ट बोल ना
@avinashbansod8028 congress b team bjp 😎✅
@@sumedhtayade5799... B टीम आहे हे फक्त तुलाच माहिती आहे 😂😂🤣
घे दाबून आता😂😂हा पडायला पाहिजे होता..लय हवेत उडे हा नाना .. कमेंट पण बग काय म्हणतात लोकं ..चांगली जिरवली तुमची VBA न ..😅
Correct karykram.......zala
वंचित बहुजन आघाडी ला सोबत नाही घेतल्या मुळे हे तुमचे हाल झाले सत्य आहे
जागा वाटपा पासून तुमची भांडण चालू होती ते अजून पर्यंत आहेत तुम्ही तिघे एकत्र कधी दिसला सांगा अन आता बोंबलत आहे
लोकांना काम होते भाऊ.मतदान करायला आले .ते .आणि तुमच्या सभेला का जमत होती कारण तुम्ही पैसे देत होते
हाच पडायला पाहिजे होते याच्या मुळे सगळे राजकारण झालं महाराष्ट्र मध्ये
Chennith la केरळ ला पाठवा
नवे उमेदवारांना संधी द्या
नाना भाऊ तुम्ही पडायलाच पाहिजे होते रडीचा डाव खेळू नका
आता कस वाटतय लय मी पणा आला होता गेला का गां 😂😂😂😂😂😂
नाना 208 मताने जिंकला हो तुमी😅😂काय EVM ला दोष देता🤦🏻♂️🤣
EVM वगैरे काही नाही सरकारच्या आर्थिक योजनांमुळे महिला आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मतदार हा महायुतीकडे ओढला गेला. महाराष्ट्र विकास आघाडीला हा महायुतीचा डावपेच ओळखताच आला नाही त्यामुळे हे निकाल आज महाराष्ट्रासमोर आहेत.
पटोले भाजप चेच काम केलेस तू तुच इतर घटक पक्षाशी आघाडी होई दिली नाहीस काॅग्रेस ची अतिशय दयनीय अवस्था केलीस रे बाबा😂😂😂
जाऊ द्या संजय राऊत यांना दोष द्या
आज मीडिया ला
म्हंजे उद्या संजय राऊत तुम्हाला प्रतीउत्तर देतील
ह्याचा मध्य मीडिया ब्रेकिंग न्युज भेट राहिलं अणि त्याच पोट पाणी रोजगार सुरू राहील 😊
काँग्रेस ने हरियाणा निवडणुकीतून काहीच बोध घेतला नाही
अहो या पराभवाला तुम्ही पण जबाबदार आहात.....
आता तरी सुधरा काँग्रेस वालो महाराष्ट्राचे तुम्हीच वाट लावली उद्धव साहेब ठाकरे साहेबांना घेऊन तुमच्या फायद्यासाठी शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे यांची वाट लावली
झारखंड चा निकाल संशयस्पद नाही बरका...कारण तिथं काँगेस ला जास्त सीट आली त्यामुळे😂😂😂😂
Evm ghol zalay💯
५००रुपये देवून माणसं आणली जातात तुमच्या सभेला
नाना लोकांना रस्त्यावर उतरायला सांगा ईव्हीएम विरोधात
अरे ते काय करतील ईव्हीएम चा विरोध काँग्रेस नेच ईव्हीएम आणलेली आहे भारतात😂😂😂
मग राज ठाकरे च्या सभेला भरपूर गर्दी असते का निवडून आले नाही अमित ठाकरे😂
Yeee baaat
नानासाहेब तमाम हिंदू एक झाला
काॅग्रेस ११० च जागा लढवणार म्हणायचा हा नाना.
मोठ्या मनाने हार स्विकारा हो जनतेने निवडून दिले आहे
Only BJP
Jay Ho Modi Ji
😅😅😅😅😅Ambedkarana harawnara😊😊😊
❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤
खरस सर हे सत्य बोलले
बाकीचं बोलत बसू नको तू तुम्ही महाविकास आघाडी म्हणता येईल प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे उमेदवार देता येईल कसा निवडून येणार तुम्ही
तेल लावा राजकारणाला तुमचा रोजचा उपटा स्वतःला करावा लागतो..कोणीच नाही बरे
हे मात्र नक्की हरलेल्यांच्या अंगावर रंगीबेरंगी कलर चे कपडे नेहमी पाहायला मिळतात,नाहीतर enytime पांढरे च कपडेच घालतात
महात्मा गंधिनी सांगितले होते की स्वातंत्ऱ्यानंतर कॉंग्रेस संपवावी , राहुल सोबत याने सुद्धा मनावर घेतलेल 😂😂
😂😂
काँग्रेस हरली ती स्वतः च्या अहंकाराने ....त्यांना सगळ्या चुका दुसऱ्यातच दिसतात ....जिंकले की लोकशाही आणि हरले की evm 😂😂😂
नाना भाऊ evm ने हारले बॅलेड पेपर ने जिकंले याचा नंतर election हे बॅलेड पेपर नेच करा
नाना जरा कमी बोला.केवळ तुमच्या भुमिकेमुळे
रंगीत बोलण्यामुळे आघाडीला हे दिवस आले हे
विसरु नका.केवळ काॅंग्रेसने जास्त यांच्यामुळे
हे दिवस आहेत.हे विसरु नका.नाना जरा सबुरीची भूमिका घेतली असती तर हे दिवस आले नसते.जादा शहाणपणाचा पराभव पदरी
पडलाय.हे लक्षात घ्या.स्वभावात बद्दल करा.
एवढीच माफक अपेक्षा.
भावी मुख्यमंत्री होणार होते ना tumhi😂
नाना तुम्ही गोंदिया च्या सभे मधे भाजपा मुक्त भंडारा गोंदिया करतो मनुन बोलले आता स्वतः मुक्त झाले सत्तेचा घमण्ड जास्त नको संभालून बोलाव आता काय आहे कांग्रेश कड़े 🫳🫳🫳🫳🫳
Nana patoleji tumhi CM honar mhanje honarach❤
तुमच्या सभेला विशिष्ट लोकांची गर्दी होती परंतु त्यांच्या सभेची गर्दी गोरगरीब जनता होती ती घरी घरात बसून टीव्ही बघून त्यांना मतदान करणार होती हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे ते निवडून आलेत बाकी काही नाही
कांग्रेस महाराष्ट्र में 20 साल तो नहींआएगी
केन्द्र मे भी और 10-15 साल कांग्रेस नहीं आयेगी. 😊
@rasikbambole185 😀😀👌
खरं आहे पटवले साहेब तुमच
काँग्रेसने पैसा वाटून सुद्धा काँग्रेस हारली का जनता पैसे देऊन बोलली होती सर
काय झालं की ईव्हीएम अरे जरा तर लाज वाटू द्या लोकांनी आता तुमची लायकी दाखवली आता तरी शहाणे व्हा आणि कुठेतरी काम धंदा बघा
हे सगळं खोटं आहे आता आम्ही सगळ्यांनी बीजेपीला मतदान केलंय
EVM हैं तो सेफ़ हैं..
थोडक्यात वाचला नाही तुझा पण माझ मोडला असता,, जसा तुझा पक्षा चा मोडला😅😂
नाना तुम्ही शोले च्या गब्बर सारखी कपडे घालायची आधी बंद करा.....
पराभव मान्य करा
कंटेनर भरूण आले तुम्ही झोपलेले होतात
केलं ना वाटोळे 😂😂😂
Bakwas आदमी है नाना पतिले। BJP के साथ मिले हुए हैं।
या छप्री मुळे सगळं झालं... याला मुख्यमंत्रीपदाची आस लागली होती...
तुम्हाला काय वाटलं, नुसत सभा घेऊन येणार होते निवडून... वा वा..
150 मता ने निवडून आले, टीका मोदी जी वर करू लागले 😅😅
आणि हे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष 😅
जो पर्यंत स्व:ताची चुक स्व:ताला कळत नाही तो पर्यत तर शक्य नाही
अहो पटोले साहेब राज ठाकरेंच्या सभेला पण खूप गर्दी असते...😂😂😂
बाळासाहेबांना सोबत घेतले असते तर आज चित्र वेगळे असते.. आता बोंबलत बसा
Tumch high command 😂😂