Assembly Election 2024 Results : पराभवानंतर Nana Patole यांची पहिली प्रतिक्रिया काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 901

  • @premanandbhedurkar3088
    @premanandbhedurkar3088 4 дня назад +333

    नाना पटोले ,तुम्ही mva आघाडी ची लंका लावली,
    काँग्रेस नेत्यानी गद्दारी केली , जशी एकजुटता लोकसभेत होती तशि या वेळी नवती,
    कांग्रेस आपल्याच् नशेत् हवेत् उड़त होती

    • @pradipchaudhari2682
      @pradipchaudhari2682 4 дня назад +7

      कोन्ग्रेस ani ubatha यांच्या बेताल वक्तव्य मुळे ही वेळ आली

    • @nh9691
      @nh9691 4 дня назад +7

      ​@@pradipchaudhari2682
      Maharashtra nahi Gujarat jeet gaya

    • @arp8286
      @arp8286 4 дня назад

      He havet hote mhanun padale

    • @AminaKhan-hr5mn
      @AminaKhan-hr5mn 4 дня назад +1

      ऐसा नही है महाराष्ट्र में बीजेपी के लिए प्रचंड रोष था तोड़ फोड़ की राजनीति के लिए। महाराष्ट्र के प्रकल्प गुजरात ले जाने की वजह से रोजगार की कमी। शिवाजी महाराज की प्रतिमा निर्माण में के लिए भी घपलेबाजी। मुंबई में धारावी अदानी को भेंट। ऐसे हालात में बीजेपी को ईतना बहुमत कैसे मिल गया? और कांग्रेस कौन से नशे में उड़ रही थी???? ऐसे मौके पर तो तर्कहीन टिप्पणी मत करो।सो बात की एक बात चुनाव में धांधली हुई है 100%

    • @AminaKhan-hr5mn
      @AminaKhan-hr5mn 4 дня назад

      ​@@arp8286ग़लत

  • @vishalmisalkar4448
    @vishalmisalkar4448 4 дня назад +82

    दलित, मुस्लिम, आदिवासी यांची मत पाहिजे पण त्याना सत्तेत वाटा नं देण....

  • @harishinde5280
    @harishinde5280 4 дня назад +74

    नाना तूम्ही जबाबदारी स्वीकारा आणि दुसऱ्याला संधी दया

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 4 дня назад +306

    EVM काँग्रेस नेच आणली.... न आता मुळावर उठली.....😂

    • @AG-rv1pb
      @AG-rv1pb 4 дня назад +20

      Karnataka, Jamu Kashmir madhe thik ahe Maharashtratch ghotala😂

    • @AkshayGite-k7p
      @AkshayGite-k7p 4 дня назад

      Ekdam barobar​@@AG-rv1pb

    • @tabreztabrez9129
      @tabreztabrez9129 4 дня назад

      Anna ka andolan bhi congress ne chalne diya agar anna ko rss ka supporter aur desh ka gaddar bolkar fod dete toh corruption bolkar modi pm ni banta 😂

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 4 дня назад

      Bhava mi bjp supporter ahe pn kahitari gadbad ahe​@@AG-rv1pb

    • @prashantturale2063
      @prashantturale2063 4 дня назад

      कारण आता काँगेस ला घापे करता येत नाही म्हूणन काय.

  • @marathinews4015
    @marathinews4015 4 дня назад +371

    थोडक्यात वाचले हो तुम्ही 😂

  • @mayurjadhav415
    @mayurjadhav415 4 дня назад +69

    लोकसभेला यश मिळाल म्हणून तुम्ही हवेत राहीले आणि विशिष्ट समाजाच्या 17 मागण्या आम्ही सत्तेवर आल्यावर त्या पुर्ण करू हे तुमच वक्तव्य होत... त्यामुळे हिंदूनी तुमचा कार्यक्रम केला...उगाच काहीही कारण नका सांगत बसु...

    • @AG-rv1pb
      @AG-rv1pb 4 дня назад +5

      😂😂 khar ahe.

    • @polypondpolypond2415
      @polypondpolypond2415 4 дня назад +4

      हे बरोबर आहे

    • @prashantturale2063
      @prashantturale2063 4 дня назад +1

      अगदी बरोबर आहे. काही दिवसाने हे ही त्याचे नातेवाईक राहील.

    • @007-s4d
      @007-s4d 4 дня назад +1

      👍💯

    • @shrikanttarade7537
      @shrikanttarade7537 4 дня назад

      Khare aahe

  • @Indian25808
    @Indian25808 4 дня назад +51

    खरच चिंतनाचा विषय आहे...३०-४० वर्ष राजकारणात आयुष्यात घातलेले लोक म्हणतात की महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून असे निकाल नाहीत पाहीले.

    • @AminaKhan-hr5mn
      @AminaKhan-hr5mn 4 дня назад

      बहुत बड़ी धांधली हुई है निश्चित रूप से

  • @niteshwakode1876
    @niteshwakode1876 4 дня назад +30

    संज्या म्हणत होता वंचित च्या 50-60 जागा आल्या तर आंबेडकरांशी बोलू, आता हे 50 मध्ये गुंडाळले. संज्या अन् पटोले चा ओव्हर कॉन्फिडन्समुळे तुम्ही हरले.

  • @AjabraoGade
    @AjabraoGade 4 дня назад +95

    हारले कि मशीन खराब आहे पाटोले जी

  • @gajananrothe3190
    @gajananrothe3190 4 дня назад +196

    तुमच्यात ज्यास्त माज होता तो बाळासाहेब आंबेडकर यांनी काढला.

    • @nikm6217
      @nikm6217 4 дня назад +15

      तुम्ही नहीं सुधारणार आता ग्या शेकून
      जय भीम

    • @DipaleeK-m2d
      @DipaleeK-m2d 4 дня назад +3

      बरोबर

    • @TusharPawar-ks1jq
      @TusharPawar-ks1jq 4 дня назад +2

      Tu kelas Te Bhog

    • @TusharPawar-ks1jq
      @TusharPawar-ks1jq 4 дня назад

      Aapasat Padapadi Kelit Hech Tula Pn Bhogal .

    • @avinashbansod8028
      @avinashbansod8028 4 дня назад +9

      ​म्हणून वंचित वंचित असतो

  • @Pradeep-lx7gu
    @Pradeep-lx7gu 4 дня назад +68

    यांना मुख्यमंत्री होयचे होते महाशय 😮

  • @R_A_U_T
    @R_A_U_T 4 дня назад +56

    पटोले साहेब आपले धन्यवाद आपण काँग्रेस संपवली 😂
    स्वतःला सेफ करून😂
    बीजेपीचा सच्चा कार्यकर्ता आहे आपण .

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj 3 дня назад

      100% महिलांना महायुतीला मतदान केल त्यात पटोलेंचा काय दोष

  • @vishwanathtawde3114
    @vishwanathtawde3114 4 дня назад +312

    खरच सर्व निकाल संशयास्पद आहेत

    • @filmyworld9892
      @filmyworld9892 4 дня назад +22

      Hoo Jharkhand che pn

    • @swapnilpandhare3491
      @swapnilpandhare3491 4 дня назад +1

      Burnol laav ma changla vatel

    • @abhijeetlavekar1736
      @abhijeetlavekar1736 4 дня назад +14

      द्राक्षे नाही भेटले की आंबट असतात

    • @XII_SCIENCE_IT
      @XII_SCIENCE_IT 4 дня назад +11

      २०२९ ची तयार कर नान्या ... थोडक्यात वाचलास 😂😂😂

    • @prafulwaghade4809
      @prafulwaghade4809 4 дня назад +2

      Jharkhand che na😂😂

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 4 дня назад +109

    राज ठाकरे यांच्या सभेला भरपूर लोक होते किती उमेदवार निवडून आले 😂😂😂😂

    • @user-st8kf6eu9k9
      @user-st8kf6eu9k9 4 дня назад +5

      सही पकडे

    • @salim.pathan
      @salim.pathan 4 дня назад +2

      😅

    • @myway8366
      @myway8366 4 дня назад

      त्याच लोकांची मते भाजपा ला गेली

    • @pratapp707
      @pratapp707 4 дня назад +3

      निकालानंतर किंग मेकर होणार होता सुपारी बहादर, याला याच्या लेकाला निवडुन आणता आलं नाही 😂😂

    • @user-st8kf6eu9k9
      @user-st8kf6eu9k9 4 дня назад +2

      @pratapp707 😂😂😂😂😂चिंगमेकर

  • @AK-dk7dq
    @AK-dk7dq 4 дня назад +11

    वंचित ला तुम्ही घेतल नाही म्हणून तुम्हाला वंचित व्हावं लागलं ..नाना पटोले😅😅

  • @RameshKhartode-i4r
    @RameshKhartode-i4r 4 дня назад +67

    राजीनामा द्या नानाभाऊ राजीनामा द्यापार काँग्रेसची इज्जत घालवलीनाना पटोले पृथ्वीराज चव्हाणबाळासाहेब थोरात विजय व्हॉट डिड ठेवावा

  • @NILESHTAYADE-e1w
    @NILESHTAYADE-e1w 4 дня назад +227

    खरचं सर्व निकाल संशयास्पद आहे.....

    • @हिंदुसैनिक
      @हिंदुसैनिक 4 дня назад

      बरं !तुझा जन्म पण संशयास्पद आहे 😂😂😂

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 4 дня назад +3

      होय झारखंड मधील पण 💯

  • @bharatnews1049
    @bharatnews1049 4 дня назад +60

    Congress -अंबेडकर नावाची गरज अम्हला नाही ,,
    संजय राऊत - (ख्लिल्ली उडवत) प्रकाश अंबेडकरच्य 50 सिट आल्यातर चर्चा करु ,, घ्या आता केल 😂 राज्यसभेला bjp ला पाडायला वोट झाल , कांग्रेस छान पार्टी म्हनुन नाही ,,, अहंकार नडला,,,

    • @maheshtawade3027
      @maheshtawade3027 4 дня назад +4

      Prakash ambedkar pn kahi kami nahi aahe

    • @dewangdoye2927
      @dewangdoye2927 4 дня назад +4

      VBA ne bohatek seat var MVA che vote khalle

  • @Its__karan_tandale
    @Its__karan_tandale 4 дня назад +109

    तुमच्या सभेला लोक ह्याच्यासाठी जमत होते तुम्ही लोकांना पैसे देऊन बोलत होतात म्हणून😂😂😂

    • @chandulalparakramee3888
      @chandulalparakramee3888 4 дня назад

      खर आहे, लोक पण बदमाश आहेत, सभेला लोक जमायची, पण मत देत नाहीत, आणि रोहित पवार ल विचारा नाना, रोहित निवडून आला की EVM चांगला, आणि तुमचे उमेदवार पडला की EVM चांगले नाही, तुम्हीं सर्व विरोधी पार्टीचे निवदून आलेले लोक राजीनामे द्या EVM विरोधात, आम्ही तुमच्या सभेला येवू, पण मत सागणार नाही 😅😅😅😅

    • @guruji_bro123
      @guruji_bro123 4 дня назад

      H tar barobarch ahe pn bus na bhrun bhrun gava khedyatun lokkana aanayche aani jbrdsti basvaiche😅

    • @tabreztabrez9129
      @tabreztabrez9129 4 дня назад

      Yeah log rally me paise bate bjp aur shinde wale election wali raat ko bate. 😂😂

    • @Its__karan_tandale
      @Its__karan_tandale 4 дня назад

      @tabreztabrez9129 तू बच्चा है फिर भिकारी बना के मेसेज करने आया है और भिकारी है इसलिये मेसेज करने के लिए आया है तुझे कुछ नही मिलेगा पर

    • @AminaKhan-hr5mn
      @AminaKhan-hr5mn 4 дня назад

      पैसों की बरसात कौन सी पार्टी करती थी ये तो चुनाव के समय ही दिखाई दिया और ये भी कि पैसा कौन सी पार्टी के पास है। जिसने इलेक्ट्रॉल बांड के जरिए अरबों खरबों का घपला किया .. चंदा दो धंदा लो में फिर अदानी को धारावी सौंप दी। चुनाव में पैसों की बारिश कर दी करोड़ों बांटते हुए बीजेपी के नेता रंगे हाथ पकड़े गए। फिर सभा में पैसा बांटने से लोग आते हैं तो पीएम की सभा में कुर्सियां खाली क्यों थी जबकि पटोले जी राहुल गांधी उद्धव ठाकरे जी शरद पवार की सभाओं में खचाखच भीड़ उमड़ती थी। प्रियंका गांधी की सभा में तो रिकार्ड ब्रेक भीड़ उमड़ पड़ी थी

  • @ShridharKesralikar
    @ShridharKesralikar 3 дня назад +2

    बाळासाहेब आंबेडकरांनी जिंकले नाही आम्हाला मान्य आहे परंतु तुमचा माज उतरला याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आनंद आहे

  • @Ghatesiddharth
    @Ghatesiddharth 4 дня назад +6

    घे दाबून आता😂😂हा पडायला पाहिजे होता..लय हवेत उडे हा नाना .. कमेंट पण बग काय म्हणतात लोकं ..चांगली जिरवली तुमची VBA न ..😅

  • @sachinpatil8971
    @sachinpatil8971 4 дня назад +14

    अरे चिंतन करण्यापेक्षा लोकांनी दिलेल्या लोकांच्या मताचा आदर करा

  • @sushilkadam6781
    @sushilkadam6781 4 дня назад +26

    काँग्रेस मुक्त देश

  • @maheshdhekale4934
    @maheshdhekale4934 4 дня назад +2

    तुमच्या सभेला विशिष्ट लोकांची गर्दी होती परंतु त्यांच्या सभेची गर्दी गोरगरीब जनता होती ती घरी घरात बसून टीव्ही बघून त्यांना मतदान करणार होती हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे ते निवडून आलेत बाकी काही नाही

  • @NileshDeshle
    @NileshDeshle 4 дня назад +21

    मा नाना पटोले साहेब हार्दिक शुभेच्छा

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 4 дня назад +6

    नाना 208 मताने जिंकला हो तुमी😅😂काय EVM ला दोष देता🤦🏻‍♂️🤣

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig 4 дня назад +30

    आता काय करणार...इवीएम विरोधात‌ आंदोलन करणार काय?
    भाजपला जे जमतं, ते कांग्रेस व मवीआ ला जमत नाही हेच खरं. आंबेडकर, शेट्टी, शाहु महाराज यांना सोबत न घेतल्याचा हा परिणाम आहे.

  • @mahadevzanjurne4150
    @mahadevzanjurne4150 3 дня назад +1

    तुमच्या सभेला खूप कमी लोक यायचे पटोले साहेब

  • @DipaleeK-m2d
    @DipaleeK-m2d 4 дня назад +65

    तुमचा माज बाळासाहेब आंबेडकर यांनी उतरवला

    • @Blaze42069-z
      @Blaze42069-z 4 дня назад +3

      Fadanvis ni kadla saglyanc maz Brahman power 💪🏻

    • @avinashbansod8028
      @avinashbansod8028 4 дня назад +3

      VbA ने तर परत भोपळा दिला

    • @Regal_Me
      @Regal_Me 4 дня назад

      🤬🤡

    • @45vikasp
      @45vikasp 4 дня назад

      ​@@Blaze42069-zफडणवीस च भोपळा झाला आहे

    • @PbalasahebPayekrav
      @PbalasahebPayekrav 3 дня назад

      गेमच केला 😂😂😂

  • @prasad_ranade
    @prasad_ranade 4 дня назад +2

    EVM वगैरे काही नाही सरकारच्या आर्थिक योजनांमुळे महिला आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मतदार हा महायुतीकडे ओढला गेला. महाराष्ट्र विकास आघाडीला हा महायुतीचा डावपेच ओळखताच आला नाही त्यामुळे हे निकाल आज महाराष्ट्रासमोर आहेत.

  • @bhushanrajane6422
    @bhushanrajane6422 4 дня назад +13

    आता काँग्रेस सेना आणि तुतारी ला यापुढे आंबेडकरांशीवाय कोणतच पत्त हलनार नाही

    • @open_challenge007
      @open_challenge007 4 дня назад

      आता लवकरात लवकर Sc, St आरक्षणात क्रिमीलियेर यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 4 дня назад +2

    झारखंड चा निकाल संशयस्पद नाही बरका...कारण तिथं काँगेस ला जास्त सीट आली त्यामुळे😂😂😂😂

  • @adv.bhagwanchemate3486
    @adv.bhagwanchemate3486 4 дня назад +20

    झारखंड चे निकाल मान्य करता का मग?

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 4 дня назад +2

      BJP supporter asun bolato kahitari gadbad ahe

  • @vsjadhavpatil7447
    @vsjadhavpatil7447 4 дня назад +3

    हे मात्र नक्की हरलेल्यांच्या अंगावर रंगीबेरंगी कलर चे कपडे नेहमी पाहायला मिळतात,नाहीतर enytime पांढरे च कपडेच घालतात

  • @rohitujgare3252
    @rohitujgare3252 4 дня назад +29

    आंबेडकर हे नाव नकोय तुम्हाला म्हनल्यास, हे तर होणारच होत !

  • @hpratikshit5273
    @hpratikshit5273 4 дня назад +2

    150 मता ने निवडून आले, टीका मोदी जी वर करू लागले 😅😅
    आणि हे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष 😅

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 4 дня назад +46

    बाला साहेबाना सोबत घेतल असत तर चित्र काही वेगल असत माज ऊतरला आता

    • @ziyagous9943
      @ziyagous9943 4 дня назад

      kiti seat aale bala sahebanche aaj paryant
      loksabhela thamble hote watte kay jhale??????????????
      B team aahe ti

    • @PramodJogdand-s6r
      @PramodJogdand-s6r 4 дня назад +1

      ​@@ziyagous9943लहान मुलांनी नाही बोलायचं 😊

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 4 дня назад +1

      Ambedkar saheb sobat aste tar MVA 0 jaga Asta.. Bara zala tyala ghetla nahi..

    • @Indian-hf1tv
      @Indian-hf1tv 4 дня назад +1

      काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला आंबेडकरवादी नको तर आपल्यालाही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना नको.

    • @PramodJogdand-s6r
      @PramodJogdand-s6r 4 дня назад

      @@frozenlove3198 240 पार असते, उद्या मतदानाची टक्केवारी येईल,मंग समजेल तुला

  • @Fighter-yq8rb
    @Fighter-yq8rb 3 дня назад +2

    😂😂😂Modi chya sabhela lok navti aani Uddhav chya sabhela , pay thevayla jaga asena 😂😂

  • @nrw7583
    @nrw7583 4 дня назад +3

    काँग्रेस हरली ती स्वतः च्या अहंकाराने ....त्यांना सगळ्या चुका दुसऱ्यातच दिसतात ....जिंकले की लोकशाही आणि हरले की evm 😂😂😂

  • @saurabhsayam4688
    @saurabhsayam4688 3 дня назад +2

    *साकोली विधानसभा क्षेत्रातून
    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
    नाना पटोले 208 मत
    आमच्या गावचा सरपंच तरी ज्यास्त मतांनी निवडून येतो

  • @vaibhavbhosale2118
    @vaibhavbhosale2118 4 дня назад +10

    राजकीय सभेला राजकीय नेते लोक कसे जमवतात हे सर्व लोकांना माहीत आहे उगाच बडबड करू नका सर्व लेडीज या 200 500देऊन आणलेले असतात तुम्ही विरोधी पक्ष म्हणून जनतेसाठी काय काम केलं हे सांगा तुमचं राजकारण आता संपलेला आहे हे लक्षात ठेवा

  • @MayurPatil-bv7xc
    @MayurPatil-bv7xc 4 дня назад +2

    काय झालं की ईव्हीएम अरे जरा तर लाज वाटू द्या लोकांनी आता तुमची लायकी दाखवली आता तरी शहाणे व्हा आणि कुठेतरी काम धंदा बघा

  • @Pradeep-lx7gu
    @Pradeep-lx7gu 4 дня назад +65

    महाविकास आघडी ने मुख्यमंत्री चेहरा स्पष्ट केला पाहिजे होता

  • @diliphelode3936
    @diliphelode3936 3 дня назад +1

    वंचित बहुजन आघाडी ला सोबत नाही घेतल्या मुळे हे तुमचे हाल झाले सत्य आहे

  • @KamlakarKorada
    @KamlakarKorada 4 дня назад +26

    लोकसभेला तुमीची सीट जास्त आली तेव्हा Em मशीन कुठे घेली होती

  • @laxmikantshete3049
    @laxmikantshete3049 4 дня назад +16

    नाना साहेब भावि मुख्य मंत्री...😅

  • @shubhamtayade7015
    @shubhamtayade7015 4 дня назад +10

    ज्यांनी वंचित आघाडी वर बोटं ठेवलं त्या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला ही खरी ताकद आहे वंचित आघाडीची 😂😝

  • @prabhakarkhandalkar8707
    @prabhakarkhandalkar8707 4 дня назад +10

    लोकसभा ला शंका आली नाही का 😂😂😂😂😂

  • @ramakantyadav2180
    @ramakantyadav2180 4 дня назад +23

    तुम्ही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि हवेत गेला खाली आलाच. नाहीत

    • @AG-rv1pb
      @AG-rv1pb 4 дня назад +1

      😂😂😂 Khar ahe.

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 4 дня назад

      Lok sabhela prakash ambedkarana ghetale aste tar mva la he diwas ale naste vidhansabhela

  • @amolnikalje9
    @amolnikalje9 4 дня назад +4

    Correct karykram.......zala

  • @netyarim
    @netyarim 4 дня назад +1

    मी आणी माझा परिवार एक ही सभेला गेला नाही pan आम्ही बीजेपी ला वोट केले. सभेच्या गर्दी वरुण सीट येत नसतात तसं असतं तर मनसे ने अजुन कितीतरी सीट जिंकल्या असत्या

  • @Its__karan_tandale
    @Its__karan_tandale 4 дня назад +17

    जे दिसतं तसं नसतं रे म्हणून तर तुम्ही पागल झालात😂😂😂

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 3 дня назад +1

    नाना पटोले चा C M पदासाठी शिवलेला ड्रेस मात्र फुकट गेला.

  • @shashikantbhalerao2573
    @shashikantbhalerao2573 4 дня назад +10

    काँग्रेस पक्षाने बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत न घेतल्यामुळे महविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यांना जर लोकशाही खरोखर वाचवायची अस्ती तर या आघाडीने नक्कीच बाळासाहेब आंबेडकर आणि एकूणच आंबेडकरी समाजाला सोबत घेतलं असत यावरून असं लक्षात येतं की आपण दोघे भाऊ आणि मिळून खाऊ पण आंबेडकरी समाजाला बरोबरीचा दर्जा द्यायचाच नाही ही काँग्रेसची दुष्ट प्रवृत्ती अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासूनच होती आजही आहे. आपण पराभूत झालो तरी चालेल पण आंबेडकरी समाजाला बरोबरीने घ्यायचे नाही. त्यामुळे काँग्रेसचा माज महायुतीने चांगलाच जिरवला हे बरं झालं. पण प्रस्थापित पक्षांनी हे कायम लक्षात ठेवावे की आंबेडकरी समाज जिकडे जाईन त्या पक्षाची सरशी होत आली आहे. पण या निवडणुकीत हा समाज बऱ्यापैकी वंचित बहुजन आघाडी सोबत आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. खरोखर लोकशाही चावयाची असेल तर आतातरी काँग्रेसने भानावर यावे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे

  • @RaviSalve-n7p
    @RaviSalve-n7p 4 дня назад +12

    आता कस वाटतय लय मी पणा आला होता गेला का गां 😂😂😂😂😂😂

  • @mahadevzanjurne4150
    @mahadevzanjurne4150 3 дня назад +1

    नशीब तुमचं वाचला तुम्ही 😂😂

  • @Kiran07-c3n
    @Kiran07-c3n 4 дня назад +3

    काँग्रेस ने हरियाणा निवडणुकीतून काहीच बोध घेतला नाही

  • @sandeepshinde4804
    @sandeepshinde4804 4 дня назад +2

    आता तरी सुधरा काँग्रेस वालो महाराष्ट्राचे तुम्हीच वाट लावली उद्धव साहेब ठाकरे साहेबांना घेऊन तुमच्या फायद्यासाठी शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे यांची वाट लावली

  • @ashokjagtap5431
    @ashokjagtap5431 4 дня назад +36

    काय सांगू नका वंचित पक्षाला सोबत घेतले नाही म्हणून घमेंड करू नये वंचित पक्षा ला सोबत घेतले असते तर सरकार तुमची आले असते

    • @avinashbansod8028
      @avinashbansod8028 4 дня назад +1

      वंचिन सोबत न गेलेलं बर

  • @sandipkhule2022
    @sandipkhule2022 4 дня назад +4

    नाना भाऊ तुम्ही पडायलाच पाहिजे होते रडीचा डाव खेळू नका

  • @TheDheeeraj
    @TheDheeeraj 4 дня назад +2

    ५०० मतांनी आला बे तू ...तू काय सांगतो

  • @sumedhtayade5799
    @sumedhtayade5799 4 дня назад +17

    माज उतरला का तूझा VBA 💙

    • @avinashbansod8028
      @avinashbansod8028 4 дня назад +1

      काय माझ उतरवला
      B टीम आहे डायरेक्ट बोल ना

    • @sumedhtayade5799
      @sumedhtayade5799 4 дня назад

      @avinashbansod8028 congress b team bjp 😎✅

    • @avinashbansod8028
      @avinashbansod8028 4 дня назад

      @@sumedhtayade5799... B टीम आहे हे फक्त तुलाच माहिती आहे 😂😂🤣

  • @VishalJadhav-gl9mk
    @VishalJadhav-gl9mk 4 дня назад +30

    काग्रेस वाल्याचा माज जिरला आज वंचित ला सोबत घेतल असत तर चित्र वेगळ असत

    • @samadhanchormale4941
      @samadhanchormale4941 4 дня назад +2

      Gap re😂😂..tu

    • @rajannagawade5275
      @rajannagawade5275 4 дня назад

      Vanchitne baitad mansa sarkha kahi pn mahavikas aghadi baddal statement krt rahte.tasa lokana kon sobat tevte

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 4 дня назад +3

    मोठ्या मनाने हार स्विकारा हो जनतेने निवडून दिले आहे

  • @shridharjoshi-we7vk
    @shridharjoshi-we7vk 4 дня назад +1

    EVM वर शंका घेण्यापूर्वी झारखंडचा विचार लक्षात घ्या

  • @MrSachin253
    @MrSachin253 4 дня назад +3

    जागा वाटपा पासून तुमची भांडण चालू होती ते अजून पर्यंत आहेत तुम्ही तिघे एकत्र कधी दिसला सांगा अन आता बोंबलत आहे

  • @pappaji4368
    @pappaji4368 4 дня назад +1

    Chennith la केरळ ला पाठवा
    नवे उमेदवारांना संधी द्या

  • @prasadsonar3851
    @prasadsonar3851 4 дня назад +3

    Only BJP
    Jay Ho Modi Ji

  • @NanduVanarse
    @NanduVanarse 3 дня назад

    खरंच निकाल संशयास्पद आहे

  • @prasanjitathawale6202
    @prasanjitathawale6202 4 дня назад +20

    अरे नाना लोक आहेत ते..... लोकशाही दिल्या बाबासाहेबांनी... तुम्हाला काँग्रेसवाल्यांना काय कळणार.

  • @anand2152
    @anand2152 4 дня назад +2

    वाटोळं कोणी केलं आसेल तर तो पटोले 😂

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 4 дня назад +6

    थोडक्यात वाचला नाही तुझा पण माझ मोडला असता,, जसा तुझा पक्षा चा मोडला😅😂

  • @Sbhosale11245
    @Sbhosale11245 4 дня назад +5

    Evm ghol zalay💯

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn 4 дня назад +1

    आपने हरियाणा चुनाव के नतीजों के बाद ही सतर्कता बरतनी चाहिए थी। बीजेपी एक बेईमान पार्टी है पहले भी ईवीएम सेटिंग से चुनाव जीत चुके है। हरियाणा में भी धांधली हुई थी।99% battery ka mamla bahut chla tha.maharashtra k election me bahut zyada hua aur बड़ी बेशर्मी से हुआ। ईस पर मंथन करना चाहिए। और आगे की रणनीति तय करना चाहिए। वरना भारत की लोकशाही लोकतंत्र और संविधान खतरे में है 😢

  • @NyaneshwarMahajan-y6r
    @NyaneshwarMahajan-y6r 4 дня назад +3

    हे सगळं खोटं आहे आता आम्ही सगळ्यांनी बीजेपीला मतदान केलंय

  • @nitinprabhu6329
    @nitinprabhu6329 4 дня назад +1

    अहो या पराभवाला तुम्ही पण जबाबदार आहात.....

  • @shubhamtupe0347
    @shubhamtupe0347 4 дня назад +4

    लोकांना काम होते भाऊ.मतदान करायला आले .ते .आणि तुमच्या सभेला का जमत होती कारण तुम्ही पैसे देत होते

  • @Narendramodi7095
    @Narendramodi7095 4 дня назад

    Tumch high command 😂😂

  • @saritachoudhari1403
    @saritachoudhari1403 4 дня назад +3

    भावी मुख्यमंत्री होणार होते ना tumhi😂

  • @ganeshgadekar9234
    @ganeshgadekar9234 4 дня назад

    तुम्हाला काय वाटलं, नुसत सभा घेऊन येणार होते निवडून... वा वा..

  • @Ravan2473
    @Ravan2473 4 дня назад +80

    लोकशाहीची हत्या होत आहे 😢

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 4 дня назад +4

      Jharkand madhe nahi hottt ka

    • @swapnilpandhare3491
      @swapnilpandhare3491 4 дня назад

      Burnol patvu ka 😂😂😂

    • @rohitgawas3803
      @rohitgawas3803 4 дня назад +1

      ulat changla zla mahayuti ali
      Mva ali astil tr amcha Maharashtra vikun takla asta😢

    • @Indian-hf1tv
      @Indian-hf1tv 4 дня назад +4

      कांग्रेस आघाड़ी जिथे ही हरते तिथे एकतर संविधान संपते एकतर लोकशाही संपते. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेने उमेदवार देऊन त्यांना पाडले तेव्हा तुमची लोकशाही संविधान धोक्यात नाही आले होते का ?

  • @rajas5204
    @rajas5204 4 дня назад +2

    Rada nuste rada

  • @akashpawar-qu9re
    @akashpawar-qu9re 4 дня назад +11

    मग राज ठाकरे च्या सभेला भरपूर गर्दी असते का निवडून आले नाही अमित ठाकरे😂

  • @maulibagal2283
    @maulibagal2283 4 дня назад +2

    हार मान्य करा हा जनतेचा कौल आहे 😢😢

  • @ChetanAwthare
    @ChetanAwthare 4 дня назад +10

    खरस सर हे सत्य बोलले

  • @vikasbangale-vv9yp
    @vikasbangale-vv9yp 4 дня назад +2

    बाकीचं बोलत बसू नको तू तुम्ही महाविकास आघाडी म्हणता येईल प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे उमेदवार देता येईल कसा निवडून येणार तुम्ही

  • @mayurpatil389
    @mayurpatil389 4 дня назад +15

    महात्मा गंधिनी सांगितले होते की स्वातंत्ऱ्यानंतर कॉंग्रेस संपवावी , राहुल सोबत याने सुद्धा मनावर घेतलेल 😂😂

  • @kedar6658
    @kedar6658 4 дня назад +1

    केलं ना वाटोळे 😂😂😂

  • @sahilbansod3043
    @sahilbansod3043 4 дня назад +2

    बाळासाहेबांना सोबत घेतले असते तर आज चित्र वेगळे असते.. आता बोंबलत बसा

  • @Indian1234m5z
    @Indian1234m5z 4 дня назад +8

    हाच पडायला पाहिजे होते याच्या मुळे सगळे राजकारण झालं महाराष्ट्र मध्ये

  • @ThinkTank007
    @ThinkTank007 4 дня назад

    चूक मान्य करा

  • @BabuLal-mt6jm
    @BabuLal-mt6jm 4 дня назад +6

    कांग्रेस महाराष्ट्र में 20 साल तो नहींआएगी

    • @rasikbambole185
      @rasikbambole185 4 дня назад +1

      केन्द्र मे भी और 10-15 साल कांग्रेस नहीं आयेगी. 😊

    • @BabuLal-mt6jm
      @BabuLal-mt6jm 4 дня назад

      @rasikbambole185 😀😀👌

  • @ajaybhele3743
    @ajaybhele3743 4 дня назад

    अजून अहंकार गेला नाही

  • @Harshada-k9f
    @Harshada-k9f 4 дня назад +19

    नाना पटोले साहेब तुम्हीच जगा वाटपा बाबत जात गोंधळ घातलेला ते पण बोला की

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj 3 дня назад

      महिलांना राजकीय अक्कल नसते हे स्पष्ट झाले आहे।।

  • @PoojaGhodke-l4c
    @PoojaGhodke-l4c 4 дня назад

    काँग्रेसने पैसा वाटून सुद्धा काँग्रेस हारली का जनता पैसे देऊन बोलली होती सर

  • @ravindrashinde1471
    @ravindrashinde1471 4 дня назад +9

    नानासाहेब तमाम हिंदू एक झाला

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 4 дня назад +4

    काॅग्रेस ११० च जागा लढवणार म्हणायचा हा नाना.

  • @arunshinde9575
    @arunshinde9575 2 дня назад

    नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा

  • @omish6046
    @omish6046 4 дня назад +4

    ५००रुपये देवून माणसं आणली जातात तुमच्या सभेला

  • @themahesh2168
    @themahesh2168 4 дня назад

    या छप्री मुळे सगळं झालं... याला मुख्यमंत्रीपदाची आस लागली होती...