ताई फारच अप्रतिम कलाकृती सादर केली आहे आपण...अगदी भारावून जातो ऐकून...डोळे मिटून जर ऐकले तर...मन एका क्षितिजाला जाऊन भिडते आणि समोर माऊली असल्याचा भास होतो...समाधिस्त माऊली ...खूप खूप आभार अशी अप्रतिम प्रस्तुती दिल्या बद्दल...आपल्या कंठातून अशीच हृदय तृप्त करणारी कलाकृती घडत राहो...हीच माऊली चरणी सदिच्छा 💐💐👏
अद्भुत आवाज़ है आपकी बहन, मैं थोड़ी थोड़ी मराठी समझता हूं, आपकी आवाज़ में गहराई है, वाणी पर सरस्वती का वास है, महाकाल की नगरी उज्जैन से महाकाल का भक्त 🚩
अद्भुत अद्भुत नतमस्तक आहे या अभंगापुढे
कैवल्याचा पुतळा साधकांचे माय बाप समाधीचे राजे श्रीमंत श्री ज्ञानराज माऊली यांचा सुंदर अभंग आपल्या गोड आवाजात खुप छान
अगदी माऊलींच्या समाधी स्थळी घेऊन जाणारा आणि हळूच डोळ्याच्या कडा ओलावणारा आवाज
ताई खरच खुप सुंदर आवाज........
माऊली आम्ही पावलो,
राम राम
आतीशय सुंदर आवाज
ताई फारच अप्रतिम कलाकृती सादर केली आहे आपण...अगदी भारावून जातो ऐकून...डोळे मिटून जर ऐकले तर...मन एका क्षितिजाला जाऊन भिडते आणि समोर माऊली असल्याचा भास होतो...समाधिस्त माऊली ...खूप खूप आभार अशी अप्रतिम प्रस्तुती दिल्या बद्दल...आपल्या कंठातून अशीच हृदय तृप्त करणारी कलाकृती घडत राहो...हीच माऊली चरणी सदिच्छा 💐💐👏
पहिल्यांदा हा अभंग ऐकला आणि खुपच सुंदर अनुभव आला.... देवासोबत , त्याच्या चरणी, खुप जवळ असल्यासारखे वाटलं..खुप सुंदर ताई 🙏🙏 ओम... 📿🕉️
0
राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर आवाज आहे ताईंचा
अप्रतिम अतिशय सुरेख मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे, ताई तुमचा!! 🙏🙏
अतिशय सुंदर अप्रतिम गायण,माझा अतिशय आवडता अभंग आहे.मन खुप प्रफुल्लित होते, एक नवीनच ऊर्जा मिळते
Thank you 🙏🏻
अप्रतिम असतात तुमची भक्तिगीते..!!👌👌
"ज्ञानाचा सागर..सखा माझा ज्ञानेश्वर.."
|| ज्ञानोबा माऊली.. ज्ञानेश्वर माऊली ||
🙏 विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई 🙏
Thanks
अप्रतिम.. खरच शहारे येन्या सारखा आवाज.. आणि अभंग .. राम कृष्ण हरी
Khupach sundar 👌👌👌👌ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर🙏 🙏video 👌
Thanks
Thanks
रामकृष्णहरी माऊली👏अप्रतिम👌👌💐
Thank you 😊
अद्भुत आवाज़ है आपकी बहन, मैं थोड़ी थोड़ी मराठी समझता हूं, आपकी आवाज़ में गहराई है, वाणी पर सरस्वती का वास है, महाकाल की नगरी उज्जैन से महाकाल का भक्त 🚩
धन्यवाद् 🙏🏻Khatri Kumar
@@ANUSHKARECORDINGSTUDIO mm
ऐकतच रहावे असा अआवाज.....आवाज ऐकल्यावर शहारे उभे राहतात👍👍👍👍💐💐💐💐 अप्रतिम गायन
खूप भारी वाटलं अभंग एकूण काय आवाज आहे यार..😍🥀💝🎶
किती गोड आवाजात भजन गायले ताई तुम्ही,असे वाटते भजन संपूच नये,सुमधुर स्वर,खरंच खूपच छान,मंत्रमुग्ध झालो ऐकून,🙏🕉️🙏🏵️🏵️🏵️
Thank you 😊
Ramkrushnahari!
Sant Janabai ki jai!!
Maauli Sri Gyaneshwar Maharaj ki jai!!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏
Suprb song..kya bath hain
खूप गोड आवाज,,मंत्र मृद्गं करणारा आवाज आणि माऊलींच्या अभंगाची चाल पण खूप छान👌🙏🌹राम कृष्ण हरि
फारच सुंदर ,फारच गोड व सुमधुर आवाज ताई, कान तृप्त झाले अभंग ऐकुन
ज्ञानेश्वर माऊली गुरू ज्ञानराज माऊली तुकाराम
झकास गायन केल ताई
।।राम क्रुष्ण हरी।।
Thank you 😊
राम कृष्ण हरी माऊली 🙏
अप्रतिम आवाज
गोड, सुंदर अनी सुमधुर आवाज अंतक्रणापर्यंत पोहोचला 👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली माऊली 🙏🙏🚩🚩
गोड आवाज, एक क्षणी वाटले लतादीदी गाताहेत.
सुमधुर आवाज..👌👌👌👌👌👌👌👌👌
👍
अतिशय सुंदर गायन केले आहे.ह्रदयाला पाझर फोडणारा आवाज आहे ताई आपला.
अप्रतिम अगदी सुंदर आवाज आहे ताई तुमचा
Karnatak classical music suddha vaplre ahe north indian classical sobat.nice
Taee ase watate fakt aani fakt aikatch rahawe khup shunder 👌👌👌👌👌mauli👌👌👌👌👌
👌👌👌👌 Mauli 👌👌👌👌👌
So sweet voice. Written abhang in the description box. I am very happy. Thankyou.
Khupch Sundar myam
Asirvadh, beautiful renditions Golden voice of course!!!!
अप्रतिम आवाज आणि अभंग
छान
वारकरी साहित्य जगात सर्वात सुंदर आहे भक्ती चा प्रेमळ जिव्हाळा
Khupach Chan abhang
मनमोहक सादरीकरण 👌👌
खूप छान आवाजात अभंग गायलाय
🎧🧘विनंती आपणास सुंदर गीत व अभंग गाण्याची करत आहोत 👏🚶🎧
Super, amazing singer Bhagyashree Deshpande ji. Heard first time and impressed a lot. Wha!! What a beautiful voice you have.
वा वा माऊली 🚩
अंगावर काटा आला अप्रतिमच.
Sunder sunder khupch sunder
Va va khupch Chan
Thank you 🙏🏻 Panchal Motiram Panchal
अप्रतिम रामकृष्णहरि
manala sparsh karnara bhajan.khupach apratim bhajan
Sunder gayan khup mast gayile
अप्रतिम ताई खूपच सुंदर आवाज आहे तुमचा ..,,ऐकून खूप धन्यें झालो🌟🌟👌👌
आवाज खुप 👌 ताई. रामकृष्ण 🚩 हरी
शब्द नाय माझ्या कडे आनंद परमानंद
किशोरी ताई अमोणकर यानंतर भजन साठी खूप छान निखळ आवाज..
अवघा रंग... जरूर ऐकवा 🙏
अप्रत्तीम आवाज खुपछान 🌷🌹🍁🌸🌲🌳🏵📢💮🌻🇮🇳🚩👌💐🌺
अप्रतिम सुंदर गायन.
Kupc Sundar .....kup kup
Thanks 🙏🏻
ताई खुपच सुरेल👌👍💐
महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात तुम्हाला आवाज कुठेच येणार नाही.
अशा सुंदर अभंगांसाठी अनुष्का रेकॉर्डिंग ला खुप धन्यवाद, भावी वाटचालीस शुभेच्छा.💐💐
Thank you 😊
@@ANUSHKARECORDINGSTUDIO व सुंदर
खुप छान गायन केले आहे
खूपच छान👍🙏
खूप सुंदर मन अगदी प्रसन्न झाले ताई खूप मंजुळ आवाज👏👏👏
, b
खुपच छान....
Thanks
Apratim Nadisarkha Goad awaj !! Bharatbhar Sukirti milo !!
Khup sundar
Khup Sundar avaj Chan abhang
Khup sunder madhur🌹🌹🌹🌹🌹 singing voice 👌
Kadak Tai
Khup mst gaila abhng
अप्रतिम सुंदर
Thanks
शंभर वेळेस एकुनहि मन भारत नाही अप्रतिम गायन नमन तुम्हाला ताई 🙏
लय भारी मावली
Thanks मुरलिधर शिनगारे
Splendid beautiful Abhang
Beautiful bhajan
खूप भारी
Thank you 🙏🏻
अति उत्तम ताई पांडुरंग हरि
Mataji pranam. Very very extreme rendition. Very greatfull heartly thanks. Sri rukmini- Vittal asshirwad will with you.
अदभूत........
Apratim vidio recording khup chan camera man che abhar
ताई तुमचा आवाज खूपच सुंदर आहे👌👌
आवाज छान. तसेच sunilji कॉंपोज़िशन खुप सुन्दर. असेच चांगले अभंग aikwa.🙏🙏🙏
Thank you 🙏🏻
राम कृष्ण हरी ... जय हरी माऊली
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
Thanks 🙏🏻
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 आप्रतिम ताई खुप छान
🙏🏻🙏🏻
Khup sundar tau
संगीत विशारद ताई 🙏🙏 माऊली 🙏🙏
Khupach sundar tai
खूप सुंदर गायन ताई
Apratim kup chaan
Thank you 😊
Puriya Dhanashree ❤️
Chan tai Ram krishna hari
Khup sundhar Tai
Too good... flawless...
Harmonium player👌👌
अतिशय सुंदर आवाज आहे
खुप छान आहे अभंग ताई
What a composition
Mind blowing
Dolyasamor alandi ubhi rahate aani bhagyashri tai cha aawaj so beautiful
Thanks
Thank you
Too good,
Far Sundar spashta gayan,
Very clear, very matured,
Long live
Thank you 🙏🏻
1no tai awadala apalyala voice
अतिशय सुंदर गायन
Sunder
Oo my god
mauli tumhi survatach Chan keli
Apratim avaj
Thanks 🙏🏻 Gopal Sandav
Mam you sung this song very nicely..I loved it 🙏😊 Mauli mauli
खुपच छान 🙏🏻👌🏻 अप्रतीम 👌🏻 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻 आणी नंतरचं कर्नाटक म्युझिक तर खुपच छान मला ते खुप आवडल 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐