Sadhi Bholi Meera with lyrics | साधी भोळी मीरा | Asha Bhosle | Bala Gaun Kashi Angaai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 591

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Год назад +54

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
    ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html

  • @rajusamraju7567
    @rajusamraju7567 2 года назад +95

    जर तुम्हाला अशी गाणी आवडत असतील तर तुम्ही खरंच दर्दी रसिक आहात
    गर्व वाटतो मराठी संगीताचा

  • @vivek_.1501
    @vivek_.1501 Месяц назад +2

    उन्हात काया मनात छाया कशी समजावू वेडी माया ,
    युग युग सरले डोळे भरले ,
    आशेची कळी कधी फुलली नाही...
    काय शब्दरचना आहे राव , अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं राव , म्हणजे मिरा ची तळमळ तीच प्रेम कळतं किती असेल राव , खरंच या गाण्याला तोड नाही ❤

  • @shivajinikumbha2908
    @shivajinikumbha2908 2 года назад +45

    अतिशय मनभावन गीत . आमची पिढी अशी गिते ऐकूनच मोठी झाली. विशेष म्हणजे या वेगवान गितावर आशा काळेंचा पदन्यास तेवढाच अप्रतिम. दोन्ही आशाताईंनी या गीताचे सोने केले आहे.

  • @ishwarshete2620
    @ishwarshete2620 3 года назад +74

    संत मिरा बाईंची कृष्णा प्रती किती तळमळ होती हे कळून येते. हरी हरी🙏🏿

  • @amitnivekar7629
    @amitnivekar7629 3 года назад +256

    प्रतेकाच्या जीवनात एक मीरा अस्तेच ...
    जिच प्रेम अपल्याला समजत नाही.

  • @barirahmomin8810
    @barirahmomin8810 3 года назад +33

    माझ्या बाबांनी मला जुन्या गाण्यांची आवड लावली. बाबा , खुप खुप धन्यवाद, माझे बाबा

  • @mindblow217
    @mindblow217 3 года назад +65

    शब्दांची किमया काय असते..त्यांचा अर्थ काय असतो..शब्दच अर्थपूर्ण जीवन बनवतात...
    हे सगळं अनेक मराठी गाण्यांतून दिसून येत..
    I love marathi songs..

  • @purushottamthakare2418
    @purushottamthakare2418 3 года назад +62

    सात सुरावर तन मन नाचे,
    तालावरती मधुबन नाचे,
    एक अबोली होती फुलली,
    तिच्याकडे नजर तुझी वळली नाही,
    साधीभोळी मिरा तुला कळली नाही,
    तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही.... 👌👌😥😥😥😥😥😥😥😥😪😪😪😪😪😪

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 4 года назад +103

    किती रिमिक्स येऊद्या किती डी जे येऊद्या या गाण्यांची सर कोणत्याही गाण्याला नाही 😍😍😍👌

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 2 года назад +35

    जोपर्यंत या जगात भगवान श्रीकृष्ण आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार,अमर राहणार

    • @SKhune-w2s
      @SKhune-w2s 2 месяца назад +1

      आहेत नाही तर राहणार

  • @vinaydatttemkar4108
    @vinaydatttemkar4108 4 года назад +52

    खरच अप्रतिम..
    मराठी गीते किती ऐकू तितके कमीच
    काय भाषा आहे माझी माय मराठी 😘

    • @ganeshaghav7266
      @ganeshaghav7266 3 года назад +1

      खरच खुपचं छान गीत आहे जगदिश खेबुडकर यांनी लिहिलेलं गीत आहे

    • @123सोङ्स्
      @123सोङ्स् 2 года назад +1

      साधी भोळी मीरा तुला कधी कळलेच नाही त्यांना मीराचा प्रेम कधीच नाही दिसत दसऱ्याच्या राधेच्या प्रेमात पडली मनोज सुर्वे डिझाईन मोहनच्या प्रेमात खूपच छान आशा ताईने ह्या गाण्यातून प्रेम व्यक्त केले खूप शुभेच्छा

  • @upanandajadhav5986
    @upanandajadhav5986 7 месяцев назад +105

    कोण कोण हे गाणे 2024 मध्ये ऐकत आहे त्यांनी जरुर like करा ❤

  • @j.sanket445
    @j.sanket445 3 года назад +32

    अतिशय अप्रतिम खुप सुंदर श्रीक्रुष्णप्रती मीराचे प्रेम💕त्यात गाण्याला आशाजींचा आवाज मग सोन्याहुन पिवळ

  • @shamalrokade8754
    @shamalrokade8754 2 года назад +18

    दुपारी शाळेत जाताना आकाशवाणीवर हमखास लागणारे गाणं आणि शाळेच्या युनिफॉर्मची बटन लावत त्या पहिल्या क्रश चार चेहरा आठवून चेहरा गुलाबी व्हायचा. ❤️

  • @ganeshmane8953
    @ganeshmane8953 3 года назад +175

    काय म्युसिक, काय कलाकार, काय गाणी, काय गायिका.... सर्व जबरदस्त होते...♥️♥️♥️♥️ आत्ता नुसता बाजार, धागडधिंगा

  • @manjushanaik2779
    @manjushanaik2779 3 года назад +62

    सुंदर गाणे 👌👌👌💗💗
    सारखे ऐकावेसे वाटते . खूप छान . 🍒🍒🌴🌴

  • @shivajiraykar7836
    @shivajiraykar7836 Год назад +3

    या गाण्यात काय नाहि. संगीत अप्रतिम, कोरस सुंदर, शब्द हृदय हेलावून टाकणारे, अणि शेवटि आशाताई ,युग युग सरले डोळे भरले आशाताई चे महत्व कळले.....

  • @svarnakhandapure3089
    @svarnakhandapure3089 3 года назад +12

    पहिलं प्रत्येक गाण्यात विचार, भावना
    🎷🎹🎻एक वेगळीच जादू होती मन कस आणि कुठे हरवायचे समजायचं नाही ..🎹🎵🎼
    आणि आता पाहा 🎷🎻

  • @priyanshjadhao9545
    @priyanshjadhao9545 Год назад +39

    दिवसभर कुत्र्या सारखी धावपळ करून रात्री जेव्हा निवांत असे गाणे ऐकतो तेव्हा सर्व थकवा विसरून जातो ....🙏🙏🙏🙏😍😍

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 2 года назад +5

    आशाताईंना काय म्हणावे समजत नाही किती वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजात गातात अप्रतिम अप्रतिम केवळ अप्रतिम आशाताईं शतायुषी व्हा

  • @chandanhemrajshinde3518
    @chandanhemrajshinde3518 3 года назад +67

    अत्यंत सुखदायक, मनमोहक, अप्रतिम असा अनुभव म्हणजे असे गाणे🎤🎶🎵🎤🎵🎵🎶🎶 ऐकणे 😘😘😍😍

  • @babloosir9033
    @babloosir9033 3 года назад +24

    प्रत्येक वयाला आवडेल असे गीत👍👍👍👍👍

  • @sahilkamble..369
    @sahilkamble..369 5 лет назад +112

    मनाला शांती भेटते अशी गाणी ऐकल्या नंतर ह्या धावपळीच्या जगात स्वतःसाठी वेळ काढण्या साठी लावणारी गाणी आहेत....👍👌

    • @humanoid87
      @humanoid87 2 года назад +1

      स्वतः साठी वेळ काढा... अवघड नाही....

    • @shraddhapathak3854
      @shraddhapathak3854 2 года назад

      @@humanoid87 trrtttyuututtrytytyťyrytryyytttuy7ttyr7uytyyttrrurttyyryttyttututrtytt7ytytty7tytyyťtttytytttyy7

    • @pawankolhe1875
      @pawankolhe1875 Год назад

      Chitrahar chi athwan

    • @moreshwardhageofficial4962
      @moreshwardhageofficial4962 Год назад

      Really ...

  • @maheshpatil-eg4qx
    @maheshpatil-eg4qx 2 года назад +392

    कोण कोण 2022 मध्ये हे गाणे ऐकत आहे.. त्यांनी जरूर लाईक करा..😍👍

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад +1

      😃 Jai Hind 🚩

    • @ishwarshende5530
      @ishwarshende5530 2 года назад +3

      2022 च काय याच्याही पुढे......

    • @Patilrajdhar55
      @Patilrajdhar55 2 года назад +1

      😊

    • @maheshm.3824
      @maheshm.3824 2 года назад +1

      Khup vela he gane aikato tari man bharat nahi sundar shabda rachna apratim gane, shabdach kami padtat...☺

    • @tayyabnadaf1278
      @tayyabnadaf1278 2 года назад

      Super song

  • @rameshwarsawant3090
    @rameshwarsawant3090 4 года назад +33

    खरच मनाला धुंद करणारं गीत आहे.

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 2 года назад +4

    साधी भोळी मीरा तुला कळली नाही,हे सुंदर देवाला मागणी चे गीत मधुर आवाजात उत्तम प्रकारे गायली आहे धन्यवाद अभिनंदन कापडणे जिल्हा धुळे

  • @shrikantdhume1018
    @shrikantdhume1018 Год назад +3

    खरंच काय जबरदस्त गाणी आहेत मराठी.... Superb.... शब्दरचना तर खूपच छान आहे... Hats off....❤❤

  • @mrganavlog3600
    @mrganavlog3600 4 года назад +94

    रात्री झोपताना ही गाणी ऐकतो खूप छान वाटते आणि जोप कधी लागते पता सुधा लागत नाही मी एकांतात असल्यावर ही गाणी अकल्यावर मन शांत होते..,.

    • @poojabhagwat7169
      @poojabhagwat7169 4 года назад +3

      Same here.it give soothing effect and mental peace and reminds me of my childhood times when such songs were played in old times

    • @omsawale8352
      @omsawale8352 4 года назад

      🌜🌜👍🌌

    • @harshalkale5689
      @harshalkale5689 4 года назад +1

      काय सांगतु हाय खरच

    • @gauravbhadikar7708
      @gauravbhadikar7708 4 года назад

      Khup chhan gane ahe me tar aiklyashivay zoptch nahi

    • @gauravbhadikar7708
      @gauravbhadikar7708 4 года назад +2

      Maza mulga ahe 5 month cha to he song aiklya shivay zoptch nahi

  • @syagilegend7184
    @syagilegend7184 4 года назад +62

    जुन्या गाण्या पुढे आजची गाणी काहीच नाही...Love old song no mix no remix

  • @NitaChavan-d5t
    @NitaChavan-d5t Месяц назад +1

    kharch khup Chan Aahe gan❤❤❤❤❤

  • @shekharsawant2040
    @shekharsawant2040 3 года назад +10

    अप्रतिम आवाज आशाताई. काय ढोलकी बडवली आहे.,

  • @tukarampatil3539
    @tukarampatil3539 Год назад +1

    आशाजींनी अशी अनेक अप्रतिम गीते दिली आहेत..जी खरच ऐकली की अस वाटतं आपलं नशीब की आपण आशाजींच्या कारकीर्दीत जीवन जगतोय...

  • @dipeshkhedekar9960
    @dipeshkhedekar9960 4 года назад +18

    मन तृपत करणार हे गीत आहे,हे गान एकताना ते दृश्य दिसतात डोळे मिटताच..💓

  • @sbs10021
    @sbs10021 3 года назад +704

    2023 मध्ये सुध्दा हे गाण कोण ऐकत असेल त्यांनी जरूर like करा😍👍

  • @sudarshankhatate6285
    @sudarshankhatate6285 3 года назад +6

    अप्रतिम ,जीवाला सुखावनारं बोल आणि संगीत..👌👌👌

  • @nilamkashim3610
    @nilamkashim3610 3 года назад +8

    Khupch Chan 👌👌👌😘 junya aathvani jagya zalya.😭😭......❤️❤️❤️❤️❤️ khupch Chan gaane aahe

  • @Ganesh_vairagar518
    @Ganesh_vairagar518 4 месяца назад

    अप्रतिम ...मराठी भाषेचं सौंदर्य आणि आशा ताईंचा आवाज फार च उत्तम...

  • @aniruddhadeshmukh6718
    @aniruddhadeshmukh6718 3 года назад +421

    जवानी जानेमन हसीन दीलरुबा,, डिस्को साँग,, गाणारी हीच गायिका आहे का?? ही शंका येते,,,, आशा,, देवांनी आपल्याला स्वर्गीय सुख देण्यासाठी आशा ला केवळ भारतीयांसाठी धाडले असेल,,,, आशा,,,,,, कधीही निराशा न करणारी,,,!!

  • @balasojagatap25
    @balasojagatap25 Год назад +4

    मन अतिशय प्रसन्न करणारे गीत आहे. कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेसे वाटते. 👌👌🙏🙏

  • @radhikaagnihotri8953
    @radhikaagnihotri8953 3 года назад +36

    ❤️ अत्यंत सुंदर गीत, जय श्री कृष्ण 🙏

  • @dikshakoyande7219
    @dikshakoyande7219 4 года назад +21

    Atyante manala Samadhan denari gaani😊😊

  • @sushantkamble2570
    @sushantkamble2570 7 дней назад

    किती वाद्यांनी परिपूर्ण आहे हे सुंदर गीत.. अगदी बेस गिटार ते side रिदम किती छान वाद्यवृंद.. आनि आशा भोसले.. विषय हार्ड ❤❤
    (listening in November 2024)

  • @maheshdusane355
    @maheshdusane355 2 года назад +8

    आशा ताई सारखं परत कोणी होणे नाही❤️❤️❤️❤️

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure2445 2 года назад +6

    अप्रतिम, अप्रतिम आणि केवळ अप्रतिम

  • @shilpamoule3993
    @shilpamoule3993 3 года назад +13

    मला खुप आवडआहे.मी रोज ऐकते हे गाणं

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 2 года назад +6

    खुप सुंदर गवळण आहे.👌👌👌👍👍👍

  • @bappajipawar1126
    @bappajipawar1126 Год назад +1

    उत्कृष्ट शब्दरचना

  • @swarajbodare2733
    @swarajbodare2733 Год назад

    Atishay chan

  • @abhijeetsingpatil9063
    @abhijeetsingpatil9063 Год назад

    Manmohk geet ❤❤

  • @RevatiChintamani
    @RevatiChintamani 2 месяца назад +1

    Coo coo coo coo ❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉

  • @mangeshdesmukh1471
    @mangeshdesmukh1471 3 года назад +7

    खरच पाहिले गाणी किती छान वाटतात ऐकायला

  • @gotiramvalve298
    @gotiramvalve298 2 года назад +2

    अतिशय सुंदर 🌹आशा ताई लता दीदीं चा आवाज कीती गोड पोटभर मनात भरून घ्यावा

  • @mahadevninganure2306
    @mahadevninganure2306 Год назад +1

    Sur ani talvar anthkarnapasun prit kanrya ashagina shat pranam.

  • @bhagwanpatil7044
    @bhagwanpatil7044 Год назад

    आशाताईंचा आवाज सुरेख आहेच पण बॅकग्राऊंड म्युजिक अप्रतिम ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @santoshbhujbal1251
    @santoshbhujbal1251 2 года назад +15

    Evergreen song...thanks aasha tai🙏🙏🙏

  • @sonuramteke9935
    @sonuramteke9935 4 года назад +7

    Really heart touching song ❤️❤️❤️ ek ek shabd kasa bhavpurn kadhi kadhi ratra kadhi thadli nhi

  • @krushnafultambkar8716
    @krushnafultambkar8716 Год назад

    दादा या गाण्याची जागा आता कोणीच घेऊ शकत नाही बघा universally accepted आहे हे

  • @swapnilrathod3788
    @swapnilrathod3788 3 года назад +13

    आशा ताईचा आवाज खरोखरच हृदयस्पर्शी आहे

  • @nivruttivalwe1982
    @nivruttivalwe1982 Год назад +3

    आशाताईंनी गायलेले गीत,भजन हे आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. यांत शंका नाहीं.मनाला आनंदाच्या उच्च शिखरावर घेऊन जाते. ध्रुव तारा जसा अढळ आहे त्याप्रमाणेच आशाताई अढळ आहे. त्यांचे स्थान कोणी घेऊ शकत‌ नाही !!!!

  • @dilipshingare3546
    @dilipshingare3546 3 года назад +1

    वा काय शब्द रचना आणि त्या शब्द ला आवाज पण किती सुंदर दिलाय आणि आताचे गाणी नुसतच रिमिक्स

  • @pramodshinde4298
    @pramodshinde4298 6 месяцев назад

    Lay bhari Gani ahet Marathi 1 No

  • @pkj_21_edits_official25
    @pkj_21_edits_official25 7 месяцев назад +10

    2024 madhye kon kon annand ghet aahe hya sumadhur ganyacha

  • @sudhirkale2237
    @sudhirkale2237 Год назад

    मनाला आधार देणारं गान

  • @gowardhannayak6267
    @gowardhannayak6267 Год назад +1

    Mujhe Marathi nahi aati hai ... Par ye song baar baar sunta hun ... Sindhudurg me ye song suna tha

  • @sharadgunjal473
    @sharadgunjal473 3 года назад +7

    Sundar ,apratim geet Dil Ko Chu Gaya.

  • @haridassakhare8204
    @haridassakhare8204 4 года назад +12

    या गाण्याला दाद द्या. मनाला मोहित करणारे गाणे आहे.

  • @prasadkanase5735
    @prasadkanase5735 3 года назад +6

    Aamcha nshib khup moth aahe mhnun aajhi hi gani aamhala aikaylA bhetatyt,majhi Marathi

  • @savitapardeshi6288
    @savitapardeshi6288 5 лет назад +11

    Mast gaane ahe 😍😍😍

  • @niranjanthakur6518
    @niranjanthakur6518 Год назад +2

    आई वडिलांना रेडिओ ऐकायची सवय आहे त्यांच्या लहानपणापासून. आत्ताही घरात पहाटे पासून च रेडिओ चालू होत असतो. त्यांनी च मला रेडिओ ची सवय लावली. त्यामुळे हे आणि असे बरेच गाणे की ऐकत गेलो, आणि लक्षात राहत गेले. नाहीतर मला कधी माहिती च झाले नसते हे असे गाणे.

  • @nileshhire643
    @nileshhire643 4 года назад +9

    बाळा गाऊ कशी अंगाई चित्रपटातील हे मला खूप आवडले ले गाणं

  • @vijaysinhvarade4364
    @vijaysinhvarade4364 Год назад

    अशी गाणी पुन्हा कधीच होणार नाहीत

  • @kartikmankar9769
    @kartikmankar9769 8 месяцев назад +1

    21 वया मध्ये सुद्धा हे गाणे ऐकू वाटत आहे ❤️

  • @rameshwaghamare7425
    @rameshwaghamare7425 Год назад

    Kharch khup sundar gan aahe ram krishna hari......it's a lovely song

  • @prasadmetkari3011
    @prasadmetkari3011 4 года назад +2

    यार कोणी लिहलंय हे गाणं नक्की देवच असेल ती व्यक्ती ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @hf7910
      @hf7910 3 года назад +1

      Jagdish khebudkar

    • @manishchalke4525
      @manishchalke4525 3 года назад +1

      @@hf7910 Jagdish Khebudkarani khup sunder gani dili ahet marathi cinemala

  • @rameshwarbankar9814
    @rameshwarbankar9814 Год назад

    जुनं ते सोनं❤️

  • @dhaviskitchen5020
    @dhaviskitchen5020 6 месяцев назад

    माधवी भागवत ❤❤❤

  • @yugendraambalkar9699
    @yugendraambalkar9699 3 года назад +6

    सर्वच काही एकाहून एक सरस आहे. सदाबहार गीत

  • @monikapansare1615
    @monikapansare1615 4 года назад +3

    Khup chhan ahe he song n Mann shant krnara ahe..😍💖💝💓

  • @ashwinibhoir4584
    @ashwinibhoir4584 2 месяца назад

    ❤गाणे अप्रतिम बोल वा !

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 4 года назад +8

    सुंदर गाणे...सुंदर आवाज... सुंदर संगीत... सर्वच अप्रतिम...🎙️🎧🎤🥁🎻🎸🎺🎼🎼🎵🎶🎹💐🌹🙏🏼👏🏼👏🏼👌🏼👌🏼

  • @vijayanagpure6231
    @vijayanagpure6231 2 года назад

    Beautiful 🌹💐💐🌹💐 Bachpan se hi pasnd hi muze

  • @madith4278
    @madith4278 Год назад +1

    अप्रतिम

  • @babasahebtribhuvan6574
    @babasahebtribhuvan6574 2 года назад +1

    अतिशय सुंदर गीत आहे जरूर ऐकावे धन्यवाद

  • @mangeshingle1822
    @mangeshingle1822 4 месяца назад

    सुपर हिट मराठी गाणी जुनी शेवटी आठवण

  • @rekhakedar6277
    @rekhakedar6277 3 года назад +2

    राधे राधे

  • @pradipdhavale537
    @pradipdhavale537 4 года назад +12

    Ek number gaan bhau salute to singer, writer and music director

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  2 года назад +5

    Get ready to groove to #saiyyandilmeinaanare
    #anjaliarora
    Link: ruclips.net/video/F3hbtKZbfgI/видео.html

  • @mansimhapsekar1718
    @mansimhapsekar1718 5 лет назад +7

    Dil ko bhata hai gana 😊😚😚😚

  • @kailaskhosare5689
    @kailaskhosare5689 7 месяцев назад

    हे गाणे परत एकदा लहानपणात घेऊन जाते

  • @rameshwarsawant3090
    @rameshwarsawant3090 3 года назад +7

    खुप छान गित आहे

  • @nishapatil8233
    @nishapatil8233 3 года назад +2

    खरंच अप्रतिम गाणं आहे

  • @vijaywalekar7580
    @vijaywalekar7580 2 года назад

    Kiti sundar shabd..kiti sundar music ..kiti sundar awaj..sadabahar gane..!!

  • @pratikshawaghmode655
    @pratikshawaghmode655 3 года назад +2

    खूप सुंदर शब्द आवाज🙏🙏🙏

  • @sureshjadhav6027
    @sureshjadhav6027 Год назад

    खूप खूप चांगले 🌷🙏🌷 पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक,🌷👌🌷👌🌷👌🌷

  • @VilasRakhunde-ms1df
    @VilasRakhunde-ms1df 5 месяцев назад

    मन प्रसन्न होते असे गाणे ऐकले की

  • @nikhilkamble6436
    @nikhilkamble6436 2 года назад +8

    My most favourite song 🥰❤️❤️❤️

  • @arunnikalje9202
    @arunnikalje9202 Год назад

    Sobati ahe Radhecha Krishna
    Ani Sant Mira
    GURU DEV
    Shabdhana Sangit

  • @ganeshjadhavganeshjadhav9522
    @ganeshjadhavganeshjadhav9522 Год назад +1

    24 जानेवारी 2023
    अजूनही गाण्यातील तेच भाव मनात आनंदाची जागा तयार करतात

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 Год назад +2

    जय श्रीकृष्ण 🙏🕉🌞🔱