💃नवरा-नवरी स्वतःच्याच वरातीत फुल्ल नाचली😍 चक्क नवरा लागला बेंजो वाजवायला😍 नानाचं लग्न🎉Samresh Vlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच वरातीत फुल्ल नाचली😍 चक्क नवरा लागला बेंजो वाजवायला😍 नानाचं लग्न🎉Samresh Vlogs
    👇नानाच्या लग्नाचे इतर व्हिडीओ👇
    • नानाचं लग्न सिरीज
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
    माझं गाव रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील "बेलकडे".
    माझ्या सासुरवाडी म्हणजेच सातिर्जे गावामध्ये बायकोच्या आत्याच्या मुलाचं म्हणजेच नानाचं आता लग्न आहे.
    नानाच्या आज लग्न आहेत. आज लग्नाला तर आम्ही खूपच धम्माल केली वरात पोहोचेपर्यंत किती।आम्ही धम्माल केली तुम्हाला या व्हिडीओ मधून कळलेच😊
    आणखी बरंच काही या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल👍
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    -------------------------------------***-------------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location : Satirje-Alibag & Palapse-Panvel (Raigad)
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆३ लाख + Views◆
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From RUclips| First RUclips Payment
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
    👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    Your Queries:
    ● Koknatil Alibagch Lagn
    ● अलिबाग मधील लग्न
    ● महिलांनी गायली धम्माल हळदीची पारंपरिक गाणी
    ● लग्नाची वरात गावातील मज्जा
    ● Gavatil Lagn Sohala
    ● लग्नाचे जेवण
    ● कोकणातील लग्नाची वरात नाचवली
    #SamreshVlogs
    #KonkanLagn
    #LagnachiVaraat
    #Alibag
    #KonkanVlog
    #WeddingMarathi
    #konkanlagn
    #कोकणातीललग्नाच्याप्रथा
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

Комментарии • 223

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 года назад +8

    मस्तच 👌👌सावधान गित 💐💐💐अभिनंदन💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @prakashburatevlogs6239
    @prakashburatevlogs6239 Год назад +1

    तुमची व्हिडिओ पाहिली खूप मजा खूपच मस्त मला आत्ता समजलं की लग्नाचा सुद्धा एक असा ब्लॉग बनवू शकतो कमाल

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 года назад +2

    चहात पडला आहे गूळ या निलेशमुळे आणि समरेश भाऊजी डूले या you tubeमुळे 😀😀 ताई खूप छान गाणी गातात👍👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      हो, ताईंनी मस्त गाणं बनवलं😀😍

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 года назад +3

    खूप छान,खूप मज्जा आली लग्नं आणि वरातीला नाना on fire 🔥 नानाचे अभिनंदन.समरेश अक्षया तुम्ही पण खूप छान दिसत होता🔥👌👍सासू सासरे 🔥👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      हो, खूपच धम्माल आली, आणि ती तुम्ही आवडीने पहिलीत, मनापासून आनंद झाला आम्हाला🙏🤗🥰

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 года назад +2

    मस्तच आहे हा खुपच धमाल मस्ती मध्ये 💒 झाले म्हणून म्हणतात ना गावच्या 💒 ची बातच न्यारी अक्षता लग्नात खूप सुंदर दिसत होती साडी पण सुंदर आहे कलर पण छान अक्षताला सुट झाला समरेश दादा तु पण तर छान वाटत होतास आता पुढचा विडियो अजून 💒 चे पुजा हळद उतरवणी असेलच ना. उत्सुक आहोत .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏चित्रा ताई🥰 हा1 शेवटचा व्हिडीओ होता, नानाच्या लग्नाच्या लग्नाचा, 👍🥰

    • @chitravaydande9131
      @chitravaydande9131 2 года назад +1

      ओके . धन्यवाद.

  • @swatiraut7445
    @swatiraut7445 2 года назад +2

    नाना च्या लग्नातल्या मंगलाष्टका वेगळ्या च वाटल्या पण मस्त 👌👌👌👌👌 अक्षया खुप छान दिसत होती 👌👌👌👌विडिओ बाकी मस्त आणी लग्न एन्जॉय केले आम्ही 👍👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏स्वाती ताई🥰

  • @tejashripurav5864
    @tejashripurav5864 2 года назад +2

    खुप मस्त दादा त्या काकी पण मस्त गाणं बोलतं होत्या आणि नाना दादा पण एकदम मस्त😂😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏तेजश्री ताई🥰

  • @shantaramshinde2492
    @shantaramshinde2492 2 года назад +2

    Mind blowing सम्रेश फार छान मनाला आनंद होतो असे पाहून तुला मनापासून अभिनंदन करतो मित्रा.मी महाडचा आहे.आता गुजरातला आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      महाड, म्हणजे आपले रायगडकर तुम्ही, मस्त🥰👍
      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @VidyaMahadik-ji3sh
      @VidyaMahadik-ji3sh 5 месяцев назад

      ​@@SamreshVlogs28:09 🎉
      Hu

    • @VidyaMahadik-ji3sh
      @VidyaMahadik-ji3sh 5 месяцев назад

      Ni ji bhi😂😢😢😢😅😅

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 3 месяца назад +1

    समरेश दादा व्हिडिओ बघून खूप मजा आली 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 месяца назад

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @varshamhatre8348
    @varshamhatre8348 2 года назад +1

    विडिओ खूप छान झाला.. लग्नाला आल्यासारखं वाटल... 🥰.. तुमी दोघेही खूप छान दिसत होतात.. आणि निलेश म्हणजेच नाना आणि नानी ची जोडी खूप छान दिसते 👌आता नवीन विडिओ ची आतुरता आहे.. लवकर च येउदे 🥰bye

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏वर्षा ताई🥰

  • @priyankanaik6682
    @priyankanaik6682 2 года назад +7

    This was Awesome vlog... The last part was Rocking🎉😊😂🎉🎉 Navrdev ....... 😮😊😊❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, फुल्ल धम्माल केली😀👍
      खूप खूप धन्यवाद प्रियांका🙏🥰

  • @suvarnafalsamkar8175
    @suvarnafalsamkar8175 2 года назад +1

    समरेश खुपच छान विडिओ टाकतोस आपल्या गावचे अलिबाग ला अशीच हळदीची गाणी म्हणतात व हळद नाचवतात व वरात पण नाचवतात खुपच धमाल येते माझे माहेर अलिबागचे आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मस्त, तुम्ही पण गाववाले❤️अलिबागकर❤️
      खूप छान वाटलं ऐकून,,सुवर्णा ताई🥰
      अगोदरचे पण व्हिडीओ पहा, अजून धम्माल आहे,😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @snehalthale3441
    @snehalthale3441 2 года назад +1

    लग्नाची विडिओ छान आहे सर्व प्रथा दाखवल्या आहेत.तुम्ही दोघं पण खूप छान दिसतात.😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडिओ आवडीने पाहिलेत, खूप खूप धन्यवाद🙏🥰

  • @bharatpatil6911
    @bharatpatil6911 2 года назад +1

    खूपच छान👌 सर्व लग्न हळदीचा व्हिडिओ छान आहेत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏भरत पाटील🥰

  • @kalpanapatil8514
    @kalpanapatil8514 2 года назад +4

    लग्नाच्या व्हिडिओ बघायला खूप मज्जा आली व बस मधली गाणी पण खूप आवडली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏कल्पना पाटील🥰

  • @santoshbhagat7742
    @santoshbhagat7742 2 года назад +1

    मस्त असेच व्हिडिओ बनवत जा छान.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संतोष साहेब🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 года назад +1

    समरेश विडिओ बघुन खुप मजा वाटली मिसेस दिक्षीत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @miteshbhopi4696
    @miteshbhopi4696 2 года назад +1

    मस्त विडिओ आहे फक्त या विडिओ मध्ये लग्नातील जुनी गाणी जास्त पाहिजे होती तरीपण खुप छान व्हिडिओ आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🥰

  • @satishwalve4779
    @satishwalve4779 2 года назад +1

    खूप छान मस्त वाटल व्हिडिओ बघून समरेश दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सतीश दादा🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 2 года назад +1

    Mast video...bus madhle Gani aavdli..... वहिनी सुंदर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      अगोदर चा साखरपुड्याचा व्हिडीओ हा पहा अजून धम्माल आहे🤗😀👇👇
      ruclips.net/video/c2a8CKpSulY/видео.html

    • @jyotikedare9222
      @jyotikedare9222 2 года назад

      @@SamreshVlogs ओके नक्की बघते

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 2 года назад +1

    समरेश मी सर्व विडिओ हळदी पासून ते लग्रना पासून छान विडिओ आहे समरेश तूझी अक्षया छान आहे हसरी आहे छान तू समजुन सागतो ते आवडलं

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      आपले लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत तुम्ही🤗👍 मस्त👍😀
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Sanjali Bhatkar🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 года назад +1

    पळस्पे माझ माहेर.नाना जावयांच आमच्या गावात स्वागत आहे.नव दाम्पत्यांचे अभिनंदन.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      Ok, तुमचं माहेर पळस्पे,, मस्त😀👍
      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏सुषमा ताई🥰

  • @artirane963
    @artirane963 Год назад +1

    Khup maja vatle Nana chya lagna chi🎉

  • @krushnatodmal
    @krushnatodmal 2 года назад +2

    खुपच भारी विडीओ आहे कधी संपला कळालाच नाही

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏कृष्णा तोडमल🥰

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 года назад +1

    1 no dans , kaki ni pn Chan song tayar kel khupch Chan legn zal...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      हो, त्यांना आम्ही सोना माई असं बोलतो,छान आवाज आहे त्यांचा.. आपल्याच घरातल्या मेम्बर आहेत त्या👍😊
      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏निकिता ताई🥰

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 2 года назад

      @@SamreshVlogs aaj mi alibag la aali hoti

  • @sanjayrajguru1921
    @sanjayrajguru1921 2 года назад +1

    खुपच सुंदर व्हिडिओ पाहीला.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संजय साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sakshipatil1062
    @sakshipatil1062 2 года назад +1

    Mast video ahe nvari peksha navra ni khup dhamal keli asch lgn mde prtek janani enjoy kela chhan video ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏साक्षी🥰

  • @sunitapatil8823
    @sunitapatil8823 2 года назад +1

    Mstch 👌👌.mi penchi ahe dada .tuzya video mst astat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      पेणच्या का..👍 मस्त, जवळच्याच आहात🤗
      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 2 года назад +1

    खुप छान लग्न सोहळा खुप मजा आली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 2 года назад +1

    Khup sunder vlog Nana-Nani chya lagnacha 👌👌👌👌. Gavala kharya arthane chali-riti sajarya kartat. Lagnala upasthit rahilya cha feel aala. Mast...
    Suraat gailelya mangalastaka khup apratim. Nav-vivahit dampatyala khup khup shubecha. 🎊🎉👏👏👏👏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏वैशाली ताई🥰

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 года назад +1

    ऐकच नंबर सुंदर वरात मज्जा आपल्या गावच्या भाषेत जाम भारी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏हर्षा ताई🥰

  • @tanveergorame7325
    @tanveergorame7325 2 года назад +1

    Nice nana nani la bhavi aaushacha vatchali sathi hardik subhecha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद🥰🙏

  • @neetashirsekar3384
    @neetashirsekar3384 2 года назад +1

    मी आवसची आहे
    मी तुझा विडयो पाहाते छान नाना च लग्न आवडल

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मस्त👍😀 आवास म्हणजे आपलंच गाव😀 आमचे बरेच नातेवाईक आहेत तुमच्या गावात👍
      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏नीता ताई🥰

  • @gurunathpatil1754
    @gurunathpatil1754 2 года назад +1

    Mast . video.samresh da .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरुनाथ दादा🙏🥰

  • @pravingharat7699
    @pravingharat7699 2 года назад +2

    अरे वा येक मेकाना जेवण भरवून छान दाखवून दिले

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, आपल्या विनंतीला मान दिला नाना-नांनींनी😀🤗🥰

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 года назад +1

    Nana na happy marriaged life 💐💐 Nana khupach utsahi aahet khup chhan langa sohala parpadala ...aani mai khup chhan gani mhanat hotya...sarvanni khupach dhammal keli aahe 😊 tyamul video pahayla chhan vatale...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏सरिता ताई🥰

  • @gayatrisrecipe9323
    @gayatrisrecipe9323 2 года назад +1

    खुप छान मस्तच व्हिडिओ बनवला आहे 👌👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊गायत्री ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pritideshbhrtar406
    @pritideshbhrtar406 2 года назад +2

    Aapke Vlog dekha kar Bahot Maza Aati hai Man bahot khush ho jaata hai office mai. bhi kabhi Khali time mai Video dekhne bed jaate hai Thanks Dada Aapki vajah se humaara mood khush ho jaata hai Nana ji ko shadi ki bahot saari subh kamna

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      Aap hume shukriya mat kijiye...
      Hum apko tahe dil se shukriya karte hai priti didi
      ..kyon ki , aap jaise youtube family member hamare video dekh kar comment karte hai...is se hume motivation milta hai..
      aap humare video dekhenge nahi, to hamare video ka koi matlab nahi rahega,,, is liye apka shukriya🥰👍🙏

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 2 года назад +1

    M aaj hi vidio baghitli..majhya gavat aalat..mahit asat tr ghri bolaval asat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      Ok तुमचं गाव पलस्पे का, मस्त🤗
      खूप खूप धन्यवाद🙏🥰

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 года назад +1

    Khup majja aali video baghun dada... Tu ani Akshya khup bhari disat hotat.... Akshya chi sadi ani sadi chi color 1 no.... Navra Navri cha dance 1 no.. 🙏🙏💐💐❤❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, अक्षया ची साडी मला पण खुप आवडली😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आयेशा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayeshwadekar4144
    @jayeshwadekar4144 Год назад +1

    हे घर माझ्या ताई च आहे . शैलेश ठाकूर

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 2 года назад +1

    Nice...... Nana bhau nna lagnachya khup khup shubhecha ❤️🎁🎁🎉🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      नाना allrounder आहेत😀👍धन्यवाद कीशोर साहेब🥰🙏

  • @chhayamanevlogs6885
    @chhayamanevlogs6885 2 года назад +1

    👍👌👌👌👌 खूप छान समरेसदादा 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏छाया ताई🥰

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Год назад +1

    मस्त 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट ..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashumahadik7802
    @ashumahadik7802 2 года назад +1

    खूप छान झालं लग्न,मस्तच

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏आशु ताई🥰

  • @musicmeditation3689
    @musicmeditation3689 2 года назад +1

    अक्षया वहीनी खूप छान दिसते🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏 🥰

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Год назад +2

    !🌟😀! अभिनंदन!😀🌟! खुपच छान व्हिडिओ!
    !🌟😀! धन्यवाद !😀🌟! HAPPY DIWALI !
    !🌟😀! 😀🌟🌟😀🌟😀🌟😀🌟😀🌟🌟!
    !🌟😀!😀🌟😀🌟😀🌟😀🌟😀🌟🌟🌟 !

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @prajaktathakur963
    @prajaktathakur963 2 года назад +1

    Nilesh dadala lagnachya khup khup subhecha👌😀🎉🎊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏प्राजक्ता ताई🥰

  • @musicmeditation3689
    @musicmeditation3689 2 года назад +1

    दादा वहीनी आज खूप छान दिसतात👌🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🥰🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад +1

    खुप छान व्हिडिओ 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      खुप खूप धन्यवाद आत्या🤗🙏

  • @atulsandur1530
    @atulsandur1530 2 года назад +1

    Dhamal Keli dada . Nice from latur 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अतुल दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 года назад +1

    Khup chan video ahe dada ani khup maja Ali video bagun 😍❤️😘😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏अभिषेक🥰

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 года назад +1

    खूप खूप छान व्हिडिओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संगीता म्हात्रे🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      या पुढचा नानाच्या लग्नाचा शेवटचा व्हिडीओ आहे, तो सुद्धा नक्की पहा🤗👍
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kalpanarane802
    @kalpanarane802 2 года назад

    Khup mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @rupalipatil8627
    @rupalipatil8627 2 года назад +1

    Bhari vlog zalay ani Nana ca dance tr bhari c 😅🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      😀हो, नाना भारी नाचला😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपाली ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sanjaybangar4000
    @sanjaybangar4000 Год назад +1

    Very nice

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 года назад +1

    Khup chan bro majja ali video pahayla

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद😊हर्षद भावा🙏

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 года назад +1

    Khup majja aali video bagun👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      🤗😀👍 नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ अगदी आवडीने पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद सुजय🙏🥰🤗

  • @sachinshinde6922
    @sachinshinde6922 2 года назад +2

    खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏सचिन दादा🥰

  • @ashwiniraghav1995
    @ashwiniraghav1995 2 года назад +1

    Mast sarve vidio bgun enjoy kela 🤗😍❣️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      तुम्ही नानाच्या लग्नाच्या सिरीज चा प्रत्येक व्हिडिओ अगदी आवडीने पाहिलात, त्याबद्दल तुमचे आमच्या फॅमिलीतर्फे खूप खूप।धन्यवाद अश्विनी ताई🥰🙏

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 2 года назад +2

    नांदा सौख्यभरे 👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏जयश्री पाटील🥰

    • @jayashreepatil2068
      @jayashreepatil2068 2 года назад +2

      @@SamreshVlogs aadhi che pn pahilet ya pudhe snasudiche divs yetat .te ksha riti rivajane sajre krto
      Te pn आमच्या पर्यंत पोहचवा.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      @@jayashreepatil2068 चालेल👍👍🤗

  • @Marathi_Vlogger18
    @Marathi_Vlogger18 2 года назад +1

    Dada tu khoop cham disat hotas mast vatla tuja look 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भावा🤗😀🥰🙏

  • @priyapatil2723
    @priyapatil2723 2 года назад +1

    Khup majja ali nice video👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏प्रिया ताई🥰

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 года назад +1

    लग्नात मस्त मजा आली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद🤗आशा राजे 🙏
      नानाच्या लग्नाच्या सिरीजचे सर्व व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहिलेत🤗
      आम्हाला खूप छान वाटलं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @user-ef9nd1tf3g
    @user-ef9nd1tf3g 2 года назад +1

    खुप छान व्हिडिओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रियांका ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @riyathakur173
    @riyathakur173 2 года назад +1

    खुप छान आहे विडिओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏रिया ठाकूर🥰

  • @charitrathakur8815
    @charitrathakur8815 2 года назад +1

    Kupch Chan video hota

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊चरित्रा ठाकूर🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @santoshshigvan6132
    @santoshshigvan6132 2 года назад +1

    Khup majja aali , dada,

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संतोष दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @komalsatam8987
    @komalsatam8987 2 года назад +1

    Khupch chan vedio ahe dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏कोमल ताई🥰

  • @sidkerani2413
    @sidkerani2413 Год назад +1

    Khup chan dada blog nice family 😊

  • @Dinesh.Mandare
    @Dinesh.Mandare 2 года назад

    Ekdam bhari

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @rajaramshinde718
    @rajaramshinde718 5 месяцев назад +1

  • @bhartigavand3686
    @bhartigavand3686 2 года назад +2

    Super 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊भारती गावंड🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 2 года назад +2

    Superb vlog samresh thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏शामल ताई🥰

  • @tanveergorame7325
    @tanveergorame7325 2 года назад +2

    Full dhamal Maja masti keli tumi saglyani ashich maza masti karat raha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, खूपच।मजा आली😀🤗🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊तन्वीर दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandeepbirje1245
    @sandeepbirje1245 Год назад +1

    Superb Wedding...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @nirajpatil8050
    @nirajpatil8050 2 года назад +1

    Osome dada khup bhari mast vatali video baghayala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊नीरज🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @nirajpatil8050
      @nirajpatil8050 2 года назад

      @@SamreshVlogs tx dada

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 2 года назад +1

    Video khoop chhan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      नानाच्या लग्नाच्या सिरीजचे सर्व व्हिडीओ अगदी आवडीने पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्वस्तिका म्हात्रे🥰🙏

  • @RAJ_YT374
    @RAJ_YT374 2 года назад +3

    Me pan alelo pivala t-shirt wala mi hoto gayakansobat aalelo

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      ok😀👍मस्त
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @RAJ_YT374
      @RAJ_YT374 2 года назад +2

      @@SamreshVlogs welcome

  • @seemanaik8367
    @seemanaik8367 2 года назад +1

    मस्त व्हीडीओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏आत्या🥰

  • @manishrikame5380
    @manishrikame5380 2 года назад +3

    nice 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मनीष दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 2 года назад +1

    खूपच भारी दादा 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ommhatre7460
    @ommhatre7460 2 года назад +1

    Khupch bhari👌💃💃

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏प्रीती ताई🥰

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 года назад +1

    छान विडीओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रसिका ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @amolguravvlogs3016
    @amolguravvlogs3016 2 года назад +1

    मस्त विडिओ.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      धन्यवाद भावा🤗🙏

  • @anushreemokal3332
    @anushreemokal3332 2 года назад +1

    Roj takat ja video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      चालेल, जास्तीत जास्त व्हिडीओ करू नक्की🤗👍
      तुम्ही आवडीने पाहता हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी🤗
      मनापासून धन्यवाद अनुश्री ताई🙏

  • @rupaliphulore861
    @rupaliphulore861 2 года назад +1

    Mast ...👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏रुपाली ताई🥰

  • @sachinnagvekar8660
    @sachinnagvekar8660 2 года назад +1

    Lay bhari

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार..सचिन दादा🙏🥰

  • @snehalpawar973
    @snehalpawar973 2 года назад +1

    Mast👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्नेहल दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      या पुढचा नानाच्या लग्नाचा शेवटचा व्हिडीओ आहे, तो सुद्धा नक्की पहा🤗👍
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 2 года назад +1

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      खूप खुप धन्यवाद🙏🥰

  • @Athangessayandspeech
    @Athangessayandspeech 2 года назад +1

    Vahini mastch dist hotya .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏योगिता ताई🥰

  • @najiyabagwan9510
    @najiyabagwan9510 2 года назад +1

    Masatch 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Najiya ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @yogita7546
    @yogita7546 2 года назад +1

    👌👌🤗🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏योगिता ताई🥰

  • @rupyaking1614
    @rupyaking1614 2 года назад +1

    Nice bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपेश दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      या पुढचा नानाच्या लग्नाचा शेवटचा व्हिडीओ आहे, तो सुद्धा नक्की पहा🤗👍
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @umeshchavan1495
    @umeshchavan1495 2 года назад +1

    Samresh..... very nice management👌👌 my best wishes always with Nana and his wife.God bless both of them🌹🌹💐💐👌👌👍👍🎉🎉🎉🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही अगदी आवडीने नानाच्या लग्नाचे सर्व व्हिडीओ पाहिलेत, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏उमेश दादा🥰

    • @pramilagangurde8746
      @pramilagangurde8746 2 года назад +1

      Ok

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      @@pramilagangurde8746 खूप खूप धन्यवाद प्रमिला ताई🥰🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 года назад +1

    Dada vahini chi sadi surat la kiti la milali

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      1500 Rs ला घेतली, अशी आपल्याकडे घेतली तर 3000-4000 घेतील..👍

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 2 года назад

      @@SamreshVlogs ho ghetilch mala pn jaich ahe tikde , shopping la ret kami ahetna

  • @ushap5911
    @ushap5911 2 года назад +1

    घोडा पण नाचला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Kavyapunekar
    @Kavyapunekar 2 года назад +1

    Nice

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 2 года назад +1

    नवरदेव चा फेटा कुठे गेला आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      नवरदेवाला गरम करायला लागलं😀😂

  • @user-il1gi3ei5h
    @user-il1gi3ei5h 2 года назад +1

    तालुका कोणता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      अलिबाग तालुका👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद निलेश धुमाळ🙏🥰