Special Report |Harsha Richhariyaमहाकुंभ मेळ्यातील मॉडर्न साध्वी;सोशल मीडियावर मॉर्डन साध्वी व्हायरल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 11

  • @navanathavatade9780
    @navanathavatade9780 17 часов назад +8

    कुंभ मेळाव्याला जायला लागतंय 😄

  • @yogeshbhamare6282
    @yogeshbhamare6282 3 часа назад

    कुंभ मेळ्यात असं असेल तर मी नक्कीच जाईल

  • @vijaynigude5387
    @vijaynigude5387 8 часов назад +4

    अख्या. कुंभ. मेळाव्याला. वेड. लावलं. हिने

  • @skbhai4027
    @skbhai4027 6 часов назад +1

    फक्त स्टंट दुसरं काही नाही

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 4 часа назад

    ती स्वतः सांगतेय मी साध्वी नाही तर फक्त दीक्षा मंत्र घेतला आहे आणि ती गृहस्थ आश्रमात असताना तो कोणी घेऊ शकतो

  • @vaibhav..1
    @vaibhav..1 4 часа назад

    जनतेचे अनेक प्रश्न सोडून news वाले काय दाखवत आहे हेच व्हायरल करतात आणि म्हणतात व्हायरल होत आहे काय चाललय ?

  • @rahulsangare4310
    @rahulsangare4310 4 часа назад

    काय चेष्टा लावली हिने कुंभ मेळ्याची

  • @yogeshbhamare6282
    @yogeshbhamare6282 3 часа назад

    देवी आली😂😂😂