Sir सॉरी पण विचारतो गावातील वकील आहे त्याची सर्वे 85 मद्ये जागा होती ती त्याच्या आजोबांनी विकली शेजारी च सर्वे न.,84 मद्ये माझी जागा आहे म्हणतो त्याची सर्वे न.84 मधील 7/12 मद्ये 1965 पासून त्याची व त्याच्या आजोबा पणजोबा कुणाची नोंद नाही भूमिबीलेख ने त्याचा अर्ज फेटाळला आहे जिल्हा न्यालयाने देखील फेटाळला आहे तरी तो अपील करतो व कोर्टाच्या बाहेर आल्यावर हसत हसत म्हणतो तुम्हला त्रास देण्यास मला आवडते... आमचा पैसे जातात व खूप मानसिक त्रास होतो
सर माझ्या वडिलांच्या नावी 8एकर जमीन आहे वडिलोपार्जित त्यांना 2मुले 2मुली आणि त्याची बायको माझ्या वडिलांनी माझ्या नावावर त्यातील 4एकर जमीन बक्षीसपत्र करून दिले आहे आणि माझे वडील वारले आहे आणि माझ्या बक्षीस पत्र याची 7/12 वर नोंद झाली आहे राहिलेल्या जमिनीत परत माझं नाव लागलं आहे आणि माझ्या भावाने आणि 2बहीण यांनी कोर्टात दावा धाकल केला आहे तर माझे बक्षीस पत्र रद्द होईल का
sir agar anupama k liye apply karne k baad kisi kaaran se letter reject hojata hai ya naukri nahi lagri ho toh woh log written me dete hai kya ki kis wajah se anupama naukri nahi lagri????
जमीन पडीक करण्यासाठी कोणता stay असतो
Tahasidarancha aadesh ha partivadinchya viruddha laganaar aahe hey tyanna mahit padal tr Adeshachya agodar te parant kinva divani courtatun stay aanu sakatat ka
खालच्या तीन ही कोर्टात विलंब माफीचा अर्ज दिला नाही आता शासनाकडे दिला तर चालेल का
Sir mazya vadilanni me 16 varshyacha astani Jamin mazya nave keli aani part ti tyanne maze maghari vikri keli tya sathi kay karave
Tumachi parvangi ghetelelei nasel tar ti kharedi radd hoil
Sir सॉरी पण विचारतो गावातील वकील आहे त्याची सर्वे 85 मद्ये जागा होती ती त्याच्या आजोबांनी विकली शेजारी च सर्वे न.,84 मद्ये माझी जागा आहे म्हणतो त्याची सर्वे न.84 मधील 7/12 मद्ये 1965 पासून त्याची व त्याच्या आजोबा पणजोबा कुणाची नोंद नाही भूमिबीलेख ने त्याचा अर्ज फेटाळला आहे जिल्हा न्यालयाने देखील फेटाळला आहे तरी तो अपील करतो व कोर्टाच्या बाहेर आल्यावर हसत हसत म्हणतो तुम्हला त्रास देण्यास मला आवडते... आमचा पैसे जातात व खूप मानसिक त्रास होतो
सर शासनाने वाढ मंजूर केली व प्रत्यक्ष जीआर देतांना ती लागू केली नाही चुकीचे वाढ लागू केली तर शासनाच्या जीआर वर स्टे आणता येऊ शकते का
सर माझ्या वडिलांच्या नावी 8एकर जमीन आहे वडिलोपार्जित त्यांना 2मुले 2मुली आणि त्याची बायको माझ्या वडिलांनी माझ्या नावावर त्यातील 4एकर जमीन बक्षीसपत्र करून दिले आहे आणि माझे वडील वारले आहे आणि माझ्या बक्षीस पत्र याची 7/12 वर नोंद झाली आहे राहिलेल्या जमिनीत परत माझं नाव लागलं आहे आणि माझ्या भावाने आणि 2बहीण यांनी कोर्टात दावा धाकल केला आहे तर माझे बक्षीस पत्र रद्द होईल का
Ho jevhada vadilancha share hota tevadhach tumala milel mhanje 8ekre bhagile 5 aani vadil va tumacha tumamhala shillak rahil
Sir Aikanyat aal hot/Vachanyat ki,
Vakillana Aplya Profession cha Jahirat Karta Yet nahi. Ha Kayadeshir Gunha Asto. Khar aahe ka he
Ho
Good sir ji
🙏
sir agar anupama k liye apply karne k baad kisi kaaran se letter reject hojata hai ya naukri nahi lagri ho toh woh log written me dete hai kya ki kis wajah se anupama naukri nahi lagri????
सल्ला फी किती
व्हाट्सअप 9881907304
तात्पूरता मनाई हुकूम नामंजूर केला तर जमीन विकता येते काय
कॉल 9881907304
तात्पुरता मनाई हुकुम मंजूर आहे तरी प्रतीवादीने 7, 12 वर फेर लावला आहे तर काय कराव
व्हाट्सअप 9881907304