जाखडी कलाविष्कार | करंजमाल मुमुर्शी | प्रथम क्रमांक | फौजी आंबवडे स्पर्धा 2024
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- सगे सोयरे पाटील भावकी आयोजित गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धा २०२४ मु. फौजी आंबवडे, ता.महाड, रायगड
जय हनुमान नृत्य कला पथक मुमुर्शी (करंजमाल )
शाहीर / गायक - सीताराम नथुराम होडबे
कवी - सचिन माळी
ढोलकीपट्टू - गंगाराम सुतार
सहवादक - किसन भोजने
कोरस - किशोर होडबे, विनायक मंगळेकर
नृत्य कलाकार -
नारायण भोजने, वसंत कांदळेकर, विठ्ठल भि. होडबे, बळीराम मंगळेकर, सहदेव कासरुंग, दीपक भुवड, विठ्ठल म. होडबे, नथुराम होडबे, चंद्रकांत होडबे, लक्ष्मण आंग्रे
.
.
#ganpati #marathisong #jakhadi #trending #trendingshorts #trendingvideo #viralvideo #viralshorts #viralreels #viralvideos #konkan #kokanchebappa #dasara #shaktitura #song
#viraldance
अप्रतिम तरुण मुलाना लाजवेल असं नृत्यकला आविष्कार 👌👌👌गाणी सुध्दा अप्रतिम ❤❤
अभिनंदन सुंदर आहे
Khup chaan Ek number
खरोखर मुमुर्शी करंजमाळ ग्रामस्थांचे अभिनंदन .. ❤❤❤
Very nice
खूप छान सुंदर डान्स
खूप सुंदर आहे डान्स
खूप सुंदर आहे
❤❤❤❤❤❤super
2 nd number
सुपर एनर्जी 👌👌👌
Navin Mulana parerna dhaya
Dhundu Utekar Hayat Ahet ka