जाकडी नृत्य स्पर्धा | शाहीर गजानन तटकरे विठ्ठल रखुमाई नाच मंडळ गवाणे गवळीवाडी | प्रथम क्रमांक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • जाकडी नृत्य स्पर्धा | शाहीर गजानन तटकरे विठ्ठल रखुमाई नाच मंडळ गवाणे गवळीवाडी | प्रथम क्रमांक
    *कलगीतुरा समाज मंडळ लांजा कार्यक्षेत्र लांजा राजापूर रत्नागिरी आयोजित 40 वर्षावरील जाकडी नृत्य कलाकारांच्या भव्य जाकडी नृत्य स्पर्धा 2024 रासाई मंदिर, कुवे येथे पार पडल्या..*💞
    *या स्पर्धेत विठ्ठल रखुमाई नाच मंडळ गवाणे गवळीवाडी तालुका लांजा यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.*😍
    *आपल करावं तेवढं कौतुक कमीच..*💞
    हाडाचे कलाकार या मातीत घडले, कलाकारांच्या भूमीत जन्माला आलेल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी आपण ही कला सादर केलात आणि प्रथम क्रमांक पटकावलात त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹
    #shaktiturakonkancha
    #dance
    #shaktitura
    #गजाननातटकरे
    #tusharpandere

Комментарии • 3