मातृ दिवस..आई माझी मायेचा सागर | ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील | संत सेवा ट्रस्ट | sant seva trust
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील अधिकृत :- संत सेवा ट्रस्ट ईसरूळ ता. चिखली जि.बुलढाणा
आवाजाचे जादुगार महाराष्ट्र भूषण ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील अधिकृत :- संत सेवा ट्रस्ट ईसरूळ ता. चिखली जि.बुलढाणा
या आपल्या आवडत्या यु ट्यूब चैनल वर आपले स्वागत ..
****************************************************************
Please Like, Share and Subscribe - PURUSHOTTAM MAHARAJ PATIL
****************************************************************
☛ Facebook : / purushottam Mharaj Patil
☛ Twitter : / purushottam Maharaj Patil
****************************************************************
Disclaimer:
****************************************************************
ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील अधिकृत :- संत सेवा ट्रस्ट ईसरूळ
This video contains "Kirtan" of AWAJACHE JADUGAAR MAHARASHTRA BHUSHAN PURUSHOTTAM MAHARAJ PATIL . This video is covered under copyright act.
Any piracy, unauthorized imitation and circulation to any social media or other digital platforms (TikTok, WhatsApp, Facebook, RUclips, etc.) is strictly prohibited and punishable offense against copyright act. strict action will be taken against offenders.
****************************************************************
Thank You!!
MAHARASHTRA BHUSHAN PURUSHOTTAM MAHARAJ PATIL
#Purushottammaharajpati
PURUSHOTTAM MAHARAJ PATIL Latest Kirtan
खुप छान काय आवाज एकदम कडक आवडले
पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा आवाज खूप छान आहे त्याहीपेक्षा समाजासाठी असलेला प्रबोधन अतिशय सुंदर आणि चांगल्या आवाजात आहे
अतिशय सुंदर आवाज मला महाराजांचे किर्तन खुप खुप आवडते
पुरुषोत्तम महाराज यांचा खूप छान आवाज आहे मला किर्तन खूप आवडते
सुंदर गायन माऊली
वारकारी सम्प्रदाय है जीवन आहे सुन्दर जीवन जगने मँझे परमात्मा
राम कृष्ण हरि माऊली...खूप सुंदर गायन माऊली मनाला वेड लावले आहे तुमचा आवाज अप्रतीम आहे माऊली 🙏🚩🚩🚩🚩
😊
आवाजाचे जादुगर आहेत महाराज
जय हरी महाराज खूप छान आहे आवाज तुमचा
नाद नाय तुमच्या आवाजाचा 🚩1 नंबर
अवजाचे जादूगर म्हणून तुम्हला असच नाही म्हनत महाराज तुमच्या कीर्तनातील प्रत्येक शब्द न शब्द ऐकन्या सरखा आहे आनी त्या शब्दांचे अर्थ पण लगेच समजून जातात जय हरी माऊली
धठच
महाराज मी आपले आई माझी जेव्हा जेव्हा ऐकतो.तेव्हा - डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही.खूप छान आवाज आणि गाणे.❤❤❤❤
अप्रतिम व सुंदर ..आवाज महाराज
राम कृष्ण हरी 🌹🙏
अतिशय सुंदर गोड आवाज आहे महाराज 🚩🚩🙏🏻🙏🏻
महाराज, तुमचा आवाज खूपच छान आहे.... अंगावर शहारे येतात तुमची किर्तने ऐकून
88inches and others
आवाज नंबर वन जय हारी माऊली
राम क्रष्ण हरी
महाराज तुमचा आवाज खरंच खूप छान आहे🙏
ख़ुप छान महाराज जय हरी
महाराज तुमचा आवाज रुदयात आहे ❤❤❤❤
कीर्तन आइकल्या वर देव दोद्याथून पानी च निघते येवडा गोड वाणी आहे
🙏🙏
रामकृष्णहरी खुप छान माऊलीं...
खूप खूप मंत्र मुग्ध महाराज आपल्या चरणावर कोटी कोटी प्रणाम
अप्रतिम किर्तन महाराज .... राम कृष्ण हरी माऊली!!
नमो... नमः,
राम कृष्ण हरी 🙏💐
महाराज माझी इच्छा आहे मी स्वत एक वेळेस तुमच् कीर्तन टेवणार ❤
बाबा तुम्ही साक्षात माझे गुरु आहे
खूब खूब जानमहाराज
अतिशय सुंदर गोड आवाज आहे महाराज राम कृष्ण हरी
महाराष्ट्राचा एकमेव आवाज आदरणीय ह भ प पूरषोतम महाराज पाटील आवाजाचे जादुगार 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर, अप्रतिम....
खुप भारी आवाज आहे महाराज तुमचा भारी कीर्तन करता 😊❤️😍😍
काय आवाज आहे बस ❤❤काय कष्ट घेतले असतील
एक नंबर महाराज
वाह क्या बात है........ खूपच सुंदर आहे
🕉🙏कल्कि,मेहंदी,विश्वगुरु,द्वारपाल,महाकाल,अद्भुत सेनानी,Would Leader,Great Heart,दिव्य महापुरुष,अवतारी,सायरन,जिसस Ganesh G का प्रथम कार्य Please stop korona vaxcination. 🙏🕉गोसेवक🐮द्वारपाल 🌍
राम कृष्ण हरी माऊली...खूप सुंदर गायन माऊली मनाला वेड लावले आहे तुमचा आवाज अप्रतिम आहे माऊली...🙏🌹👌👍👍💐
🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏
जय श्री राम
जय हरी महाराज
Maharaj kirtan khup chan.. Maharaj voice chan aahe..Ram Krishna Hari
तुमच्या गायना मुळेच आई कळाली..
काय आवाज आहे महाराज
खुप छान मस्त आवाज आहे जय हिंद जय महाराष्ट्र
राम कृष्ण हरी महाराज ❤आवाजाचे खरोखरच जादूगर❤❤
काय आवाज आहे विजय आसो❤❤❤❤❤
जय हरी माऊली खुप छान🌹
लय भारी आवाज महाराज
काय आवाज आला महाराजाच प्रितम
खूप छान महाराज
❤❤❤❤❤ खूप छान आवाज आहे महाराज
खरच मला खूप आवडते हे कीर्तन
महाराज आपला आवाजा मुळे आपल किर्तन संपुचनये आस वाटत
आवाज खरच खुपच गोड आणि सुंदर आहे
Jay hari maharaj👍🚩
राम कृष्ण हरी
खूप छान
खुप छान मह।र।ज
मैं तो दिवाणी बनी 😍🍫🍫🤗🤗
महाराज तुमचा आवाज खुप गोड आहे खुप छान कीर्तन सांगता
नंद यशोदा तुमचा आवाज नादच आहे
जय हारी विठ्ठल महाराज 📿🧡👏🏻🚩
Vandana narute
Maharaj khup sunder god gayn kele
🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍🚩🚩
1 नंबर आवाज आहे महाराज
महाराज तुमचा आवाज खुप छान सुंदर आहे बोलायला शब्दच नाहीत
आवाजाचे जादुगार एक नंबर महाराज
खुपच छान आवाज आहे महाराज तुमचा
राम कृष्ण हरि माऊलि
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
नाद खुळा आवाज महाराज
लय भारी
अप्रतिम कीर्तन आहे माऊली जय जय राम कृष्ण हरी 🙏
आवाजचे जादूगार 😊
राम कृष्णा हरी खूप छान आवाज. खुप छान आवाज
महाराज खूपच छान भजन 🙏🙏
महाराज माजी इच्छा आहे मी स्वता एक वेळेस तुमच किरतण ठेवणार
महाराज तुमचा आवाज मला खुप आवडतो
जय हरी. माऊली
खुप छान आवाज , आवाज के बादशहा महाराज
जय जय राम कृष्ण हरि
खुप छान माहाराज
जय जय राम कृष्ण हरी ❤
Maharaj tumch gayan utkrusht ,aaykatatch rahava asa vatta
तुमचा आवाज खूप छान आहे महाराज
तुमच्या आवाज चा मी फॅन आहे महाराज
Ramakrishna हारी महाराज
छान सुंदर ❤🎉
महाराज मी फक्त तुमचे च किर्तन ऐकते 💐💐
राम कृष्ण हरी महाराज 2:08 2:17
महाराज तुमचे कीर्तन खूपच छान आहे बर का तुमचे कीर्तन ऐकल्यापासून व्यसनमुक्तच केलं 😢
खुपच सुंदर गायन महाराज
खूप खूप सुंदर 👌👌👌👌🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
Voice.in.awsome
Super song maharaj
🙏🌹 जय गुरुदेव गुरुजी, असे वाटते त्या किर्तन भजनाने एकरुप झाले आहे मनाला स्पर्श करून जाणारी कथा आहे, कितेक वेळेस बघतेय तेवढ्या वेळेस नविन वाटते धन्यवाद महाराज 🙏🙏💐
महाराज मी तुमचा फॅन तुम्ही माझा पंखा मी तुमचे खूप कीर्तन ऐकतो तुम्ही मला खूप आवडता
Vary. Good. Maraj.
Khupch chan aawaj aahe maharaj tumcha
Very nice sound maharaj
मला खूप आवडले
Khup sundar❤