😭😭आई आहे तोपर्यंत माहेरहून मुलीची पिशवी कधीच खाली येत नाही 😭😭ह.भ.प अनिल महाराज तुपे कीर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 52

  • @MadhviEngole
    @MadhviEngole 6 месяцев назад +36

    आई नाही ते घर नाही आई मायेचा सागर आहे हे खरंच आहे❤😢

  • @vaishnavikulkarni5290
    @vaishnavikulkarni5290 2 месяца назад +2

    खरय महाराज तुमच.
    माझी आई खूप आजारी होती.तरही ती म्हणाली की माझ्या गाठोड्यात पैसे आहेत बघ.
    स्वताच्या नातवाला म्हणाली की, माझ्या पोरीला नादर साडी आण.
    भावजयला मने बांगड्या भर.
    मला काय करायचे पैसे.
    खूप आजारी होती माझी आई.
    तिच्या पोरीच लग्न ठरले.आहेर घे.😢😢😢😢😢
    मला दहा हजार पेन्शन मिळते.
    तिला खर्चायला कामा येईल.😢😢😢😢😢
    पण महाराज माझी आई आता जाऊन पाच दिवस झाले.मन खूप भरून येत.
    मला काय करायचे पैसे तिचे आणि आहेर.😢😢😢😢😢😢
    स्वामी तिन्ही जगाचा आई विना मी भिकारी.

  • @ManishaChaudhary-k1b
    @ManishaChaudhary-k1b 5 месяцев назад +5

    आई ती आई च राहते महाराज आई शिवाय आपल कोनी च नाही ❤❤❤❤

  • @mh12sarthu
    @mh12sarthu 6 месяцев назад +14

    ❤❤आई ही आईच असते आई गेल्यावर २ महिन्यात अनुभव आला भावाचा आणि भावजयचं वागण

  • @RahulMatte-o9h
    @RahulMatte-o9h Месяц назад

    विश्वात फक्त आईसारखी माया कुठेही नाही

  • @seemapatil3004
    @seemapatil3004 5 месяцев назад +4

    आई वडिल होते तर माहेरन येताना पिशवी भरुन आनायची आई वडिल देवा घरी गेले तर माहेरन येताना खाली पिशवी राहते

  • @samarthdhat9674
    @samarthdhat9674 5 месяцев назад +4

    आईचं प्रेम कुठेच मिळत नाही आई ही आई असते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RahulMatte-o9h
    @RahulMatte-o9h Месяц назад

    घराला शोभा आहे ती फक्त आई वडीलामुळे घरात आईवडील आहे तोच खरा श्रीमंत, धनवान

  • @mahendraburande8051
    @mahendraburande8051 29 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @aniketshinde1253
    @aniketshinde1253 7 месяцев назад +52

    आई ही आईच असते❤❤❤❤❤❤❤

    • @shahajijadhav7035
      @shahajijadhav7035 7 месяцев назад +18

    • @SudhirThosar-c7z
      @SudhirThosar-c7z 2 месяца назад

      ❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤ c cc❤​@@shahajijadhav7035in. B b1v❤❤

  • @vijayashrijalakoi2733
    @vijayashrijalakoi2733 6 месяцев назад +5

    आई हि माझी आदर्श होती😭😭😭

  • @nandazade2256
    @nandazade2256 5 месяцев назад +2

    Aai chi jaga jagat kunihi bharun kadhanar nahi babachi savli kunihi deyu shakanar nahi

  • @rameshaade5077
    @rameshaade5077 3 месяца назад

    आई वडील माझे थोर
    काय सांगू त्यांचे उपकार
    आई वडील माझे थोर
    धन त्यांचे उपकार आई वडील माझे थोर

  • @madhubalachavan9528
    @madhubalachavan9528 6 месяцев назад +2

    जगात सर्व मिळेल पण् आई वडील कधीच मिळणार नाही माझी माई जाऊन दोन वर्ष पूर्ण झाली तिची खूप खूप आठवण येते तिला मी कधीच विसरू शकणार नाही मिस यु माई 😢

  • @dhanrajbhai8036
    @dhanrajbhai8036 2 месяца назад

    Khup sundar hai

  • @PushpaMangalkar-xp9ox
    @PushpaMangalkar-xp9ox 3 месяца назад

    💯 t Khare ahe mauli

  • @sulbhaarekar4567
    @sulbhaarekar4567 6 месяцев назад +1

    Aai chi Khup aathvan yete❤❤❤

  • @PandurangPandarmise
    @PandurangPandarmise 3 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏😥😥😥👌👌👌🙏🙏

  • @sandhyasasane6873
    @sandhyasasane6873 6 месяцев назад +6

    आई सारखं नाही कोणी होऊ शकत

  • @suryakantgiram2537
    @suryakantgiram2537 10 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी महाराज 👏🚩🚩🚩

  • @SankarPitale
    @SankarPitale 6 месяцев назад +1

    आई एवढं प्रेम कोणीच करू शकत.

  • @sulochanadhoble105
    @sulochanadhoble105 16 дней назад

    खरे आहे महाराज आमची आई जाऊन चार वर्षं झाली कोणी विचारत नाही

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 5 месяцев назад

    खूप खूप खूप खूप खूप छान
    ❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤

  • @kalyanigalbe7563
    @kalyanigalbe7563 5 месяцев назад

    Ho khar aahe 😢😢

  • @sunitasalunke8650
    @sunitasalunke8650 7 месяцев назад +4

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @ramvarghude126
    @ramvarghude126 7 месяцев назад +4

    खरं आहे

  • @Jayrajbhosale9298
    @Jayrajbhosale9298 7 месяцев назад +3

    आई ❤❤

  • @vaishnavikulkarni5290
    @vaishnavikulkarni5290 2 месяца назад

    महाराज माझे वडील होते लेकबाळ सासरहून येणार आहे कळल की दरवाजात सकाळ पासून चकरा मारत होते.
    एकदा दिसली घरी आल्यावर की त्यांच्या आंनदाला सिमा नसायची.
    किती गप्पा मारू आणि किती नाही अस व्हायचं.
    परत निघायची वेळ आली की म्हणायचे कधी येशील आता तू 😢😢😢
    अस म्हणून खूप दुखी व्हायचे.
    आई गेली आणि वडील पण गेले.
    वाट बघणार कोणी नाही.
    भाऊ भावजय आहे पण त्यांना पण त्यांचा शेवटी संसार आहे.
    असो.

  • @rohinisawale5585
    @rohinisawale5585 5 месяцев назад

    सासुबाई८ महिन्यापुर्वी गेल्या 😢पण आज तुमच्या किर्तनाने खुप आठवण होत आहे😢

  • @RenukaShinde-rx8nm
    @RenukaShinde-rx8nm 6 месяцев назад

    माझी आई माझा दैवत आहे😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @BhushanJadhao-ix8pt
    @BhushanJadhao-ix8pt 8 месяцев назад +3

    कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वाढवेल तुझ्या या

  • @dipaliKale-yj9el
    @dipaliKale-yj9el 6 месяцев назад

    माझी आई मला खुप आवडती❤😊

  • @lyricsforyou7951
    @lyricsforyou7951 6 месяцев назад

    Aai

  • @SunitaRaskar-x6v
    @SunitaRaskar-x6v 6 месяцев назад +1

    आई ति आई आसंते😂😂😂

  • @ramram-uf6ok
    @ramram-uf6ok 6 месяцев назад +2

    आरुष

  • @nalinideore8429
    @nalinideore8429 6 месяцев назад +5

    आई ही आईच असते

  • @sulbhaarekar4567
    @sulbhaarekar4567 6 месяцев назад +2

    Aai chi jaga koni nahi gheun sakt

  • @SundarGavali
    @SundarGavali 7 месяцев назад +3

    आई

  • @sandipchopade888
    @sandipchopade888 6 месяцев назад

    🎉

  • @SunitaRaskar-x6v
    @SunitaRaskar-x6v 6 месяцев назад +1

    आई नाही ते घरं नायी

  • @TikaramThakare-cx4xj
    @TikaramThakare-cx4xj 8 месяцев назад +4

    Hii

  • @rakeshnikam-jg6ji
    @rakeshnikam-jg6ji 3 месяца назад

    महाराजांचा नंबर मिळेल का

  • @MarutiShinde-qv9wx
    @MarutiShinde-qv9wx 7 месяцев назад

    रडवले महाराज सगळे

  • @prakashbrid
    @prakashbrid 2 месяца назад

    आई आणि वडील हेच आपले देव🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @ratnamaladumbre256
    @ratnamaladumbre256 7 месяцев назад +11

    आई ही आईच असते ❤❤❤❤❤

  • @Jayrajbhosale9298
    @Jayrajbhosale9298 6 месяцев назад +4

    आई ❤

  • @SomnathSor
    @SomnathSor Месяц назад

    आई ही आईच असते

  • @nirmalapatil1661
    @nirmalapatil1661 6 месяцев назад +1

    आई माझी मायेचा सागर❤❤❤

  • @SuvaranaSathe
    @SuvaranaSathe 2 месяца назад

    आई ही आईच आसते, 🥰🥰🥰🥰