कोकणातला पारंपरिक नाच||पेवे पारदळेवाडी||२०२४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • कोकणातला पारंपरिक नाच||पेवे पारदळेवाडी||२०२४#kokan #kokanganpati #kokankar #kokankar
    नमस्कार,
    मी राकेश रमेश पारदळे . ह्या व्हिडीओ मध्ये गणपती सणामध्ये घरोघरी जाऊन नाचणारी तरुण मुलं आपली परंपरा आणि संस्कृती जपत आहेत ,पुढच्या पिढीला चांगला संदेश देत आहेत,आणि हे फक्त आपल्या कोकणातच पाहायला मिळतं.चला तर पाहूया गणपतीमधे कशा प्रकारे मुल मज्जा करतात व गणपती सणाचा आनंद घेतात.
    मी बनवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कृपया Like, Comment आणि Share करा.
    एकच उदेदश सगळ्यांना कोकण दर्शन घडवन्याचा...कोकणच्या आठवणी जाग्या करणाऱ्या Videos साठी आत्ताच Subscribe करा..धन्यवाद...!!
    RUclips
    / @rakeshpardale959
    Instagram
    www.instagram....
    Facebook
    www.facebook.c...
    📝Note :
    तुमच्याकडे असलेले Video 📽️ तुम्हाला आमच्या ➡️RUclips Channel⬅️ 🏝️वर प्रकाशित करायचे असतील तर तुमचे व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवू शकता..!
    #aarti #viral #ganpati #ganesh #kokan #ratnagiri #kokanipraju #song #devotional #lord #trending #trend #video #youtuber #youtube #youtubeislife #subscriber #youtubeguru #youtubecontent #newvideo #subscribers #youtubevideo #youtub #youtuber and #youtubevideos

Комментарии • 3

  • @santoshpardale8033
    @santoshpardale8033 25 дней назад

    कोकणातील कला,ही कला आपण मनापासून जपत आहात, ह्यांचे अभिमान वाटतो. सुपर.......

  • @Kokanmumbaikatta
    @Kokanmumbaikatta 25 дней назад

    खुप छान❤️👌

  • @vishnupardale5559
    @vishnupardale5559 26 дней назад

    I ❤ कोकण