नोकरी असो किंवा व्यवसाय असो २०१७ नंतर काहीच मनासारखं होत नाही,खूप नुकसान होत आहे,२०१७ नंतर घरात आजारपण वाढले आहे, गेल्या १०-१५ दिवसांपासून वाद होत आहेत, काय करावे नक्की सांगावे,तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे. 🙏💐धन्यवाद💐🙏
सर नमस्कार मी पंधरा वर्षांपासून पुण्यात राहत आहेत माझ गावाकडे तीन एकर जमीन आहे .ती विकून मला इथ जागा घेऊन घर बाधांयच आहे. ते काम निर् विगंन पार पडेल का.
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
Jai shree guru deov Dattra mauli guru deov namaskar
Jai shriram, khup dhanyawad😊
Khuup Khuup Chaan....!🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌸🌸🌸🌸🌸🌸💐💐
🎉 धन्यवाद 🎉
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
धन्यवाद सर.🙏🙏🙏
छान माहिती दिली धन्यवाद सर❤🙏🙏
Thanks sir 🙏🙏
Sir, not their on prime video
🌺साई राम गुरूदेव🙏🙇♂️
खुप छान माहीती. धन्यवाद🙏❤️
सर माझ्या मुलाची धनु रास आहे त्याचं यावर्षी लग्न करायचं आहे तर त्याला चांगली पत्नी मिळू द्या .
सर माझी धनु रास आहे पण मला गेली अक्रा वर्षे झाली मी अर्थीक अडचणीत आहे मी काय करु सांगाव
माझ्या मुलाची पण धनू रास आहे पण एकही काम होत नाही.
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
सर मला माझ्या मुलाची पत्रिका तुम्हाला दाखवायची आहे काय करावे लागेल
Guruji Namste. Swatache ghar lavkar honyasathi kahi upay sanga please. Om Sai Ram 🙏
Om Sai ram 🙏
Shree Sai Ram
श्री स्वामी समर्थ ❤️
Khup Chan sir💐🙏🏻
माझ्या मुलीला चांगला पती मिळावा तिची पण धनू रास आहे
धन्यवाद गुरुजी
Om साई राम. 🙏धन्यवाद सर 💐
सर माझ्या पतीची रास धनु आहे साडेतीन संपलेली आहे परंतु काम व पैसा ही दोन कामे वेवसतीत लागेना त्या साठी काय करावे लागेल
Shree.swami.samarth
सर माझी रास धनु आहे. सर नी कासवाची अंगठी घेतली तर चालेल का?
Sir tumhala bhetayache hote appointment Kashi gyayachi
Sir tumala bhetaych ahe appointment procedure sanga. Shree swami samarth
❤ ओम साई राम ❤
ओम साई राम🙏🌼
नोकरी असो किंवा व्यवसाय असो २०१७ नंतर काहीच मनासारखं होत नाही,खूप नुकसान होत आहे,२०१७ नंतर घरात आजारपण वाढले आहे, गेल्या १०-१५ दिवसांपासून वाद होत आहेत, काय करावे नक्की सांगावे,तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे.
🙏💐धन्यवाद💐🙏
धनू राशीला 11सप्टेंबर तारीख अशूभ आहे काय.माझा अपघात 11सप्टेंबर2008ला झाला.🙏
Sir tumecha phone number pahije
Yes...2, 11, 20 ,29 , hya dates shubh nahit
Sir ji मला तुमच्याशी संपर्क करायचं आहे काही समस्या आहे 🙏
🙏🏻🙏🏻
सर नमस्कार मी पंधरा वर्षांपासून पुण्यात राहत आहेत माझ गावाकडे तीन एकर जमीन आहे .ती विकून मला इथ जागा घेऊन घर बाधांयच आहे. ते काम निर् विगंन पार पडेल का.
🙏🙏🙏🙏🙏
ओम श्री साई राम
👍♥️
🙏🙏
Kahic changle hati lagat nahi😢😮
🙏🙏
🙏🙏
🙏🙏