धनु राशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 526

  • @DrYogitaDusane
    @DrYogitaDusane 3 года назад +6

    माझी रास धनू रास आहे .तुम्ही सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत मॅच होतात.
    आभारी आहे सर 🙏

  • @ankitabandodkar3585
    @ankitabandodkar3585 4 года назад +3

    तुम्ही सांगितलेले ९० टक्के बरोबर आहे...आनंदजी...खूप खूप धन्यवाद...देव आपणास उदंड आयुष्य व आरोग्य देवो...

  • @भिवानीपारदेश्वरब्रम्हांडकर

    😂😂😂😂😂😂 सर माझी राशी धनु आहे आणि तुम्ही जे जे काही सांगितले ते तंतोतंत सत्य आहे यामुळे मला एकाकीपणा महत्त्वपूर्ण वाटते आहे. कुणाशी बोलत नाही स्वतःला कोंडून ठेवले आहे मन आणि शरीराने ही कारण विश्वासाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. देव खूपच प्रिय असून त्याच्या मागे वेडी आहे आणि हे कित्येक वर्षांपासून लोकांना ही माहिती आहे. खूप मनःपूर्वक आभार सर. धन्यवाद 🙏 (पुन्हा चुकूनही जन्माला यावेसे वाटत नाही हा निर्णय ठाम आहे 🙏)

  • @alkakolse2404
    @alkakolse2404 3 года назад

    खूपच छान माहिती दिली आहे आणि ती अतिशय् खरी आहे. Maza tumchyavar Khup vishvas आहे.god bless you. तुम्ही अतिशय सुंदर माहिती सांगता. धन्यवाद.

  • @sangitashetiya4786
    @sangitashetiya4786 2 месяца назад

    खरच सर आम्ही कुणासाठी कीती केले तरी आम्ही वाईट सगळ्या गोष्टी बरोबर सांगितले धन्यवाद सर गुरू देवदत्त 🙏🙏🙏

  • @arpitatalegaonkar8377
    @arpitatalegaonkar8377 4 года назад +13

    सर तुम्ही बरोबर सांगितले धनु राशि बद्दल आम्ही लोक मैहनत खूप करतो पण आम्हाला यश मात्र मिळत नाही खूप ऊशीरा मिळते तसे मी श्री गुरूदत्तात्रयां उपासना करत👍🙏

    • @amithalde9272
      @amithalde9272 4 года назад +1

      Same here madam swami guru aahet so Shree dattatreya yanche upasana kadhich band Karu naka

    • @bhimeshrajurkar3298
      @bhimeshrajurkar3298 4 года назад

      Sr tume ja sagetl ta agadbarobar hi samai hi maxa nerkarn karun da Date of bartday 14/10/72 Time morning 5.30

    • @bhausahebraskar231
      @bhausahebraskar231 4 года назад

      बरोबर आहे

  • @rahuljaiswal7481
    @rahuljaiswal7481 3 года назад +2

    खरंच अगदीच सर्व खरं आहे जे बोललं. धन्यवाद

  • @धारासिंहदेशमुख

    छान माहिती दिलीत, धन्यवाद, शुभ रात्री

  • @janhavivaidy588
    @janhavivaidy588 2 года назад

    सुंदर sir. Thanks. Mr आहेत धनु राशीचे. पण खुप तापट स्वभाव. माझ्या डोक्यावर सतत टागती तलवार. अगदी बरोबर आहे सगळे sir. Thakns .llश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा ll 🙏🙏🙏🙏

  • @kom648
    @kom648 Год назад

    Thanks 😊😊👍 khop व्यवस्थित mahiti dili tumhi

  • @ashwinighode2861
    @ashwinighode2861 2 года назад

    तुम्ही बऱ्याच गोष्टी खऱ्या सांगतात तुम्ही जे बोलतात ते 90 % खरे आहे भाऊ खूप छान सांगतात

  • @padmashripandit581
    @padmashripandit581 Год назад

    धनु राशीचे खूप छान माहिती तिला त्याबद्दल आभारी आहे

  • @alkaramekar3433
    @alkaramekar3433 3 года назад

    एकदम छान सांगितले सर माझ्या मिहिटराची रास धनु आहे खुप गरम आहे

  • @Anita-jp8zq
    @Anita-jp8zq Год назад

    तुम्ही सांगितलेली सर्व माहिती बरोबर आहे सर जी
    Thank you

  • @shubhangiphadke9762
    @shubhangiphadke9762 4 года назад +4

    नमस्कार. गुरूजी माझी धनु रास आहे.आपले अभ्यासपूणॅ विचार ऐकून मन शांत झाले.आपले काय चुकते हे समजले. 🙏

  • @prafulljangam8129
    @prafulljangam8129 3 года назад

    Prafull Jangam khup cchan jay sairam

  • @manjirideshpande8393
    @manjirideshpande8393 Год назад +1

    आगदी बरोबर जसघडतय तसच सांगितल

  • @swatipatil8681
    @swatipatil8681 6 месяцев назад

    Be Positive , Always...Dhanu Rass...Shri Gurudev Datt....!🙏🙏🙏🙏

  • @vimallandge413
    @vimallandge413 6 месяцев назад

    Jai shree guru deov Dattra mauli guru deov namaskar 🙏

  • @jyotibalghare6939
    @jyotibalghare6939 3 года назад

    तुम्ही अगदी बरोबर सांगितले धनू राशी बदल माझ्या बरोबर तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जीवनात घडल्या आहेत धन्यवाद सर

    • @manjirideshpande8393
      @manjirideshpande8393 Год назад

      सर माझी रास धनु तुम्ही जे जे सागींतल ते आज पर्यन्त तरीआगदी तसच आहे

  • @chhayashete7867
    @chhayashete7867 4 года назад

    Mast. Mazy mulichi hi ras Aahe agadi barobar sanhitale

  • @ganeshpakhale2283
    @ganeshpakhale2283 4 года назад +1

    नमस्कार गुरूजी 🙏🕉तुम्ही खुप छान आणी उपयुक्त माहिती देतात त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत 🙏🕉

  • @dhanshreechaudhari3238
    @dhanshreechaudhari3238 Год назад

    खुप छान माहिती मिळाली सर

  • @jyotsnakunte475
    @jyotsnakunte475 4 месяца назад

    Khoop Khare ahe👍🌹🙏

  • @paurnimahinge4532
    @paurnimahinge4532 4 года назад +11

    अगदी perfect आहे sir.... धनु राशी बद्दल बोललात ते ....ऐकुन छान वाटलं🙏🙏

  • @arjunperkar2280
    @arjunperkar2280 2 года назад

    बरोबर आहे सगळी माहिती

  • @vijaynavdikar8283
    @vijaynavdikar8283 2 года назад

    I am Sagittarius or Dhanu Rashee and Mul Nakshatra, I Accept, Appreciate and Agree/Honor Ur Speech of Sagittarius.

  • @tusharnachare6054
    @tusharnachare6054 4 года назад +16

    सर तुम्ही बरोबर सांगितल आहे धनु राशीच्या लोकांची कोणाला कदर नसते

    • @mrudulakambli806
      @mrudulakambli806 4 года назад

      Ekdam barobar Tushar kitihi konasathi kele tarihi konihi dhanu rashichya lokanchi kimmat thevat nahi.

    • @vaibhavmoghe8602
      @vaibhavmoghe8602 4 года назад

      Yegdam barobar konlach kadr naste as ka..

    • @aparnakhadye9874
      @aparnakhadye9874 4 года назад

      बरोबर

    • @aparnakhadye9874
      @aparnakhadye9874 3 года назад

      खरेच आहे

  • @vighneshkadam5184
    @vighneshkadam5184 3 года назад

    अगदी बरोबर भविष्य 👌👌👌धन्यवाद सर

  • @vaishalipanchal6015
    @vaishalipanchal6015 4 года назад +9

    नमस्कार खूप सुंदर
    सर तुमची आवडती धनु रास तुम्ही खूप छान सांगता
    स्पष्ट वक्तृत्व ऐकायला छान वाटते

  • @yogitasonavane7815
    @yogitasonavane7815 2 года назад

    Barobar bolty Sir tumhi🙏🙏🙏🙏

  • @pranalidesai6703
    @pranalidesai6703 3 года назад

    Namaskar sir khupch chan mahiti sangitlit thanks

  • @swapnajathar2205
    @swapnajathar2205 3 года назад +1

    वृषभ रास माहिती कधी सांगणार

  • @bharatibhange3677
    @bharatibhange3677 3 года назад

    किती किती खरे सांगता हो सर थँक्यु थँक्यू थँक्यु

  • @vidyalagade6223
    @vidyalagade6223 Год назад +1

    अगदी बरोबर

  • @prachimadhav7652
    @prachimadhav7652 3 года назад

    खूप भारी आणि खरं

  • @hanumant.bpisal3829
    @hanumant.bpisal3829 4 года назад

    I like very very good thank very much my rash dhanu

  • @jayachitre9160
    @jayachitre9160 4 года назад +1

    सर माझ्या मुलीची रास धनु आहे तुम्ही सांगितलेली माहिती अगदी तंतोतंत जुळते अशीच माहिती आम्हाला या पुढेही देत राहा आभारी आहे.

  • @mrudulakambli806
    @mrudulakambli806 4 года назад +1

    Khup chhan.agdi mazyabaddal bolta asech vatle.100% true

  • @jaydeepmadye6830
    @jaydeepmadye6830 3 года назад +5

    All correct about Danu rashi..Thank you sir

  • @gajanankanhere9496
    @gajanankanhere9496 4 года назад

    आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट पटली व आवडली

  • @ulkapawar180
    @ulkapawar180 3 года назад

    खुप छान माहिती दिली आहे त्या साठी 🙏🙏👌👍

  • @vaishalipatil1390
    @vaishalipatil1390 3 года назад

    khup chhan vatal yekun

  • @ashwinikudtarkar8544
    @ashwinikudtarkar8544 4 года назад +2

    देवावर माझा खूप विश्वास ‌आहे
    आणि याने मला आनंद मिळतो

  • @yogitamehta5501
    @yogitamehta5501 4 года назад +1

    Khup khup sundar mast sagitl bhari

  • @pragatipatkar5436
    @pragatipatkar5436 3 года назад

    Dhanywad Sir,
    Khup chhan mahiti dili

  • @kavyakuchekar8498
    @kavyakuchekar8498 3 года назад +1

    धनुराशीला साडीसाथी आहे ती कधी संपणार आहे,,सर तुम्ही या बाबत मार्गदर्शन कराल का???

  • @anitavetal8132
    @anitavetal8132 2 года назад

    धन्यवाद गुरुजी

  • @prachighanekar9321
    @prachighanekar9321 3 года назад

    Thank u sir agdi parfect aahe pn pushkraj ghatlyavr kay fayda aahe kiva ky ghadel kashasati aahe

  • @hanumant.bpisal3829
    @hanumant.bpisal3829 3 года назад

    I like very very much thank perfect margdarshan

  • @jyotitingare8217
    @jyotitingare8217 4 года назад

    Khup sundar sangitale,dhanu rashi che.thank you

  • @ssalunkhe
    @ssalunkhe 4 года назад +110

    सगळ ठिक आहे सर पण धनु रस खुप struggle आहे. लायकी पेक्षा कमी मिळत हे एकच दुख आहे.

    • @ravindrapatil6095
      @ravindrapatil6095 4 года назад +8

      माझ्या बाबतीत पण हेच होते.

    • @urmilatawade5916
      @urmilatawade5916 4 года назад +3

      खूपच सुंदर धनु राशीचे विश्लेषण.

    • @supriyajagdale2860
      @supriyajagdale2860 4 года назад +4

      हे खर आहे, माझ्या बाबतीत हे नेहमीच होत

    • @amithalde9272
      @amithalde9272 4 года назад +5

      Same here madam we are unique but no success after huge struggle

    • @yogeshborse6284
      @yogeshborse6284 4 года назад +1

      बरोबर आहे अनुभवतो आहे मि

  • @sangitakadam1188
    @sangitakadam1188 3 года назад +1

    Khoop chhan

  • @sujataapradh9213
    @sujataapradh9213 4 года назад

    माझीही रास धनु आहे 14मे पासून 50वय चालू झाले आहे. खुप छान माहिती सांगितलं असेच घडले आहे फक्त पुत्र सुख नाही म्हणजे मुलगा जवळ नाही व त्याचे लग्न झालं नाही आम्ही च केल नाही कारण तो व्यसनी आहे दारू पितो

  • @manishanaik4439
    @manishanaik4439 4 года назад

    माझी पण धनू रास आहे अगदी बरोबर बोललात आहे माहिती दिली धन्यवाद सर नमस्कार

  • @shubhadabidve6418
    @shubhadabidve6418 4 года назад +1

    khupch chan...agadi khare aahe

  • @ddeokar9792
    @ddeokar9792 4 года назад +1

    सर अगदी बरोबर बोललात धनु राशी बद्दल आपण. आपला अभ्यास खूप मोठा आहे..
    धन्यवाद 🙏..

    • @radhikadesai2900
      @radhikadesai2900 3 года назад

      धन्यवाद सर ओम साई राम साई शाम 🙏

  • @smitapatil219
    @smitapatil219 3 года назад

    खूप छान सुंदर

  • @gaurisansare4113
    @gaurisansare4113 3 года назад

    Aaplya aavajat ek positive energy aahe tya mule utsah vat to Thanku sir mi

  • @atharvagaming5858
    @atharvagaming5858 3 года назад

    🙏 खूपच छान माहिती दिली आहे 🙏

  • @manishadesai9274
    @manishadesai9274 4 года назад +1

    Khupach chaan khupsa barobar aahe dhanyawad

  • @dhaneshdeo9826
    @dhaneshdeo9826 3 года назад

    सर खुप छान माहिती 👍👍👍👍👍

  • @kishorshimpi3134
    @kishorshimpi3134 4 года назад

    खुप खंर आहे.धन्यवाद.

  • @shivrajharpale2462
    @shivrajharpale2462 3 года назад +1

    💯 Khar ahe sir

  • @atulpatil4618
    @atulpatil4618 3 года назад

    Ho barobar ahe sir mazya mulachi rashi ahe pn khup tras ahe

  • @neelamkadam5508
    @neelamkadam5508 3 года назад

    Khup chan sangitle

  • @nileshnimankar2713
    @nileshnimankar2713 3 года назад

    Nice sadesati kdhi smpnar

  • @gajanankanhere9496
    @gajanankanhere9496 4 года назад +3

    थोडीशी शीघ्रकोपी पण प्रचंड प्रेमळ,दानी ,ईतरांचेच जास्त हीत बघणारी रास आहे सर आवडलं तुमचं विश्लेषण

  • @hanumant.bpisal3829
    @hanumant.bpisal3829 4 года назад

    Atishay perfect margdarsh I like

  • @sheetalpatil2571
    @sheetalpatil2571 3 года назад

    Very nice info

  • @ravindragaikwad6859
    @ravindragaikwad6859 4 года назад +1

    गुरूजी नमस्कार

  • @bhausahebdhatrak6196
    @bhausahebdhatrak6196 4 года назад

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @sampattupe7136
    @sampattupe7136 3 года назад +1

    2021 madhe mothe ghar hoil ka

  • @ashwinighode8374
    @ashwinighode8374 2 года назад

    खूप छान भाऊ

  • @Atharvps3101
    @Atharvps3101 2 года назад

    नमस्कार सर,
    खूप छान आणि अगदी जुळणारी माहिती दिलात .
    पण धनु राशीच्या व्यक्तींना जीवनामध्ये यश लवकर मिळत नाही , लहानशा कामामध्येपण खूप अडचणी येतात हेही तितकंच खरं आहे

  • @supriyajagdale2860
    @supriyajagdale2860 4 года назад +13

    मला तर वाटते, धनू राशीचा भाग्योदय कधी होतच नाही, always struggling.

  • @adv.hanumantghogare3298
    @adv.hanumantghogare3298 4 года назад

    अतिशय योग्य धनु राशीची माहिती दिली तुम्ही

  • @santoshpunde3423
    @santoshpunde3423 4 года назад

    Agdi barobar sir.. Jai sai ram

  • @hanumant.bpisal3829
    @hanumant.bpisal3829 4 года назад

    I like very very good thank very much

  • @geetamaruche5785
    @geetamaruche5785 4 года назад

    Thanks sir maji raas dhanu ahe nkshtra mul ahe,bahin bhavsi kahi patat nahi

  • @rekhaschannel756
    @rekhaschannel756 3 года назад

    Agdi barobar bolat sir
    Thanku so much 🙏🙏

  • @anuradhakolhe8837
    @anuradhakolhe8837 Месяц назад

    Koop cchan aahe mahiti

  • @sanjaymohadikar899
    @sanjaymohadikar899 3 года назад

    Birth 12/01/75
    Pahate 4:30am
    Nagpur M.H
    साडेसाती चालू आहे ति अजुन किति दिवस आहे व परिस्थिती केव्हा सुधारणा

  • @balkrishnamanwadkar6988
    @balkrishnamanwadkar6988 3 года назад

    Khup chaan sir 🙏 Ring konti ghalaychi photo asel tr dakhava 🙏

  • @savitakunjir391
    @savitakunjir391 4 года назад +3

    अगदी बरोबर माहिती दिलीत सर. माझ्या मिस्टरांची रास धनु आहे.

  • @rameshkaranjekar9034
    @rameshkaranjekar9034 3 года назад

    अगदी बरोबर वर्णन केले आहे.

  • @ajsu947
    @ajsu947 3 года назад +1

    Kahi Milo ager n Milo .......jevan tr miltye sir ......pn sada devsh aani aapman hoto o aamcha ...........mi ladies ahe Nisha .....

  • @bhagwatvaidya3320
    @bhagwatvaidya3320 3 года назад

    Om sai ram nice

  • @bhanudasshendkar5226
    @bhanudasshendkar5226 4 года назад

    नमस्कार खुप छान

  • @yogeshkhilari2314
    @yogeshkhilari2314 4 года назад

    ओम साई राम उत्तम माहिती अचुक उपाय

  • @rutujajagtap6286
    @rutujajagtap6286 4 года назад

    ekdam true sanjetal Guruji maze Aai che rashi dhanu aahe

  • @umeshpatil4237
    @umeshpatil4237 4 года назад +1

    खूप छान माहिती ....sir

  • @suhasinisutar5688
    @suhasinisutar5688 4 года назад +1

    Khoop chhan mahiti sangitali agdi tantotant barobar sangitle mazi dhanu ras mool nskshatra ahe me sanyasini sarkhe jeewan jangle nati sagli ahet pan ti naslyasarkhi pudhe kay honar ahe

  • @sampadatamhane2551
    @sampadatamhane2551 5 месяцев назад

    Chan sagale khare

  • @actualangel5133
    @actualangel5133 3 года назад

    Khara aahe... mazi pan raas Dhanu aahe.... je drawbacks aapan sangitle te barobar fit bastat... family kadun appreciation matr Milan naslyane dukhi hote.... let go karnya cha pryatna chalala aahe..

  • @ashwinighode2861
    @ashwinighode2861 2 года назад

    धनु राशीला खूप खूप stagul आहे

  • @yogitatalele9490
    @yogitatalele9490 4 года назад +2

    Majhi ras Dhanu ahe Asch ghadte ahe mi adhyatmik kade valali ahe tar mi khup stun Anandi aste thank you

  • @varshatawade7318
    @varshatawade7318 4 года назад +1

    खूप खूप छान वाटला कार्यक्रम . Thank u sir

  • @paraglakhe2863
    @paraglakhe2863 4 года назад +2

    Om sai ram 🙏🙏🌼🌼🌸🌸🙏🙏, dhanyawad guruji

  • @hanumant.bpisal3829
    @hanumant.bpisal3829 4 года назад +1

    I like very very good as per my perfect thank