तमाशा कलावंत |फड मालक |यशस्वी प्रवास | हसनभाई पाटेवाडीकर ( कर्जत - अहमदनगर ) 【भाग १】

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 34

  • @surendrasatpute9227
    @surendrasatpute9227 8 месяцев назад +1

    हसन भाई शेठ एक नामवंत कलाकार आहेत त्यांच्या सोंगाड्याची भूमिका लहानपणी मी तमाशात पाहिली आहे

  • @ajd-333
    @ajd-333 3 года назад +3

    हसन भाई आपण फार मोठे कलाकार अहात. किती मेहनत आहे तुमची. तुमच्या कलेला आणि तुमच्यातल्या दर्जेदार कलाकारास माझा मानाचा मुजरा.

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 года назад +10

    आदरणीय श्री. हसनभाई शेख यांचा यशस्वी जीवन प्रवास मला अप्रतिम आवडला आहे.

  • @milkart2968
    @milkart2968 3 года назад +9

    काय छान कलाकराची औळख करूण दिली🙏

  • @rajendrapurkar9941
    @rajendrapurkar9941 3 года назад

    मी खूप जवळचा मित्र आहे हसनभाईचा त्यांनी ही पंरपरा चालू ठेवली त्याबद्दल धन्यवाद

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 3 года назад +4

    धन्यवाद सर अतिशय छान मुलाखत घेतल्या बद्दल खूप खूप अभिनंदन

  • @zambaregorakshnath9533
    @zambaregorakshnath9533 2 года назад

    जीवन जगण्याची प्रेरणा असं चरित्र

  • @sampattayade5353
    @sampattayade5353 3 года назад +1

    नंबर वन अनुभव आहे पाटेवाडीकर तुम्हांला

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 3 года назад +1

    हसन भाई शेख हे फार मोठे अनुभवी तमाशा कलावंत आहेत त्यांचा तमाशा मी दोन वेळा बघितला आहे

  • @sambhajipawar836
    @sambhajipawar836 3 года назад

    धन्यवाद खुप छान

  • @milkart2968
    @milkart2968 3 года назад +2

    दुसरा भाग पण लवकर टाका खूप उत्सुकता लागली आहे बघायची

  • @laxmanyadav1070
    @laxmanyadav1070 3 года назад

    🙏🙏खूप छान मुलाखत दिली 🙏🙏

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 года назад +1

    श्री हसनभाई सोंगाड्याच काम करतात अभिमानाची गोष्ट आहे

  • @rrrfilimr.s.p.srrrfilimr.s1371
    @rrrfilimr.s.p.srrrfilimr.s1371 3 года назад +1

    कला है जीवन आहे

  • @ganeshbagul7015
    @ganeshbagul7015 3 года назад +2

    Nice interview of Hasanbhai

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 3 года назад

    खुप छान कलाकार हसन भाई आहेत

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 3 года назад +1

    Old Tamasha Actar Hasanbhai Yana dhirgh AYUSH labho well intruduce.

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 3 года назад

    हसन भाऊ तुमचं जिवन आणि प्रवासात काय काय झालं,,,, खरंच ऐकूनच फार दुःख पण वाटत आहे आणि प्रेरणादायी पण वाटते,,, 🙏🙏🙏या सर्व कष्टाची आणि लोक कलेची,,, मेहनतीची पावती म्हणजेच तुम्हांला मिळालेला गुणगौरव पुरस्कार हिच खरी ओळख आहे एका कला वंतांची मला सार्थ अभिमान वाटतोय माझ्या कर्जत /नगरचा,,, खुप खुप शुभेच्छा पुढीलअविष्याच्या प्रवासासाठी,,,, धन्यवाद
    शुभेच्छुक ::मारुती मदने आणि परिवार
    मु, पोस्ट -राळेगण
    ता -नगर जि -अहमदनगर

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 года назад +1

      धन्यवाद रसिकहो ..
      चांगली प्रतिक्रिया दिली आहे. हसनभाईंच्या बाबतीत आपण चांगली आणि सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. अशा कलावंताच्या पाठीशी आपण उभे राहूया.
      या चॅनेलवरचे विविध इतर व्हिडिओ पहा. आनंद मिळेल.
      डॉ.संपतराव पार्लकर पलुस /जि. सांगली
      9623241923

  • @ramdasavachar8788
    @ramdasavachar8788 3 года назад +2

    "मराठमोळी कला ही आमुची खरे नाव हे तमनाशा" हसनभाई पाटेवाडीकर हे आमच्या कर्जत तालुक्यातील (जि.अ. नगर ) नावाजलेले कलाकार व फडमालक. त्यांची मुलाखत व जीवन प्रवास दाखवल्या बद्दल धन्यवाद.आमच्या तालुक्यात हसनभाईच नाही तर अनेक नामवंत कलाकार होवून गेले. त्यात कर्जतचे विठ्ठल थोरात, मधुकर थोरात, चांद्याचे मारूती सूर्यवंशी, रघुनाथ गंगावणे,लक्षन्मराव टाकळीकर, मधुकर आखाडे, सुखदेव सोनवणे चापडगावकर, रंगनाथ बेद्रे सुपेकर,तसेच बहीरोबा वाडीचे गोरख आणि त्याचा मामा (भराडी) यांनी तमाशामध्ये तमाशा कलावंत म्हणून कारकीर्द गाजवली.आणि आमच्या कर्जतच नाव महाराष्ट्रभर गाजवल त्यांच मनापासून आभार.तसा मी एक तमाशा प्रेमी व्यक्ती.अनेक तमाशा पाहीलेला. पूर्वी बाजाराच्या गावात हमखास तमाशा यायचा कारण त्या काळात करमणूकीच कोणतंच साधन उपलब्ध नव्हत.मग आम्ही चार पाच मित्र सुप्या वरून कधी पायी तर कधी सायकलवर कर्जत, मिरजगाव,चापडगाव तर कधी माहीजळगाव , शिंदा,कोंभळी एवढंच नाही तर राशिन पर्यंत तमाशा पहायला जायचो.तमाशा ही जीवंत कला. मी जवळ जवळ शालेय जीवनापासून म्हणजे सन (१९७३-७४) पासून तमाशा पाहीलेला माणूस.भाऊ बापु नारायण गावकर पासून ते महाराष्ट्रातील जवळपास सर्वच छोटे मोठे व नावाजलेले तमाशे पाहीले आहेत.तमाशा व तमाशा कलावंताचा आदर करणारा कला प्रेमी.तमाशा कलावंतांची त्यातल्या त्यात कर्जतच्या कलावंताची मुलाखत पाहून ऊर अभिमानानं भरून आल. फार सुंदर...!
    रामदास अवचर
    सुपे, ता.कर्जत, अ.नगर.

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 года назад

      रामदास अतिशय सुंदर..
      या व्हिडिओसाठी तुम्ही अतिशय मनापासून दाद दिलीत. तुम्ही तमाशावर मनापासून प्रेम करणारे रसिक आहात. तुमच्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अनेक कलावंतांची या निमित्ताने आठवण केलीत. खूप खूप धन्यवाद.
      हसनभाई पाटेवाडीकर खरोखरच चांगले कलावंत आहेत. त्यांची आठवण तुम्ही केलीत.
      फोन नंबर पाठवा अथवा करा. या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पहा.
      डॉ. संपतराव पार्लेकर पलूस सांगली
      9623241923

    • @mr.ketanjagdhane8144
      @mr.ketanjagdhane8144 3 года назад

      धन्यवाद सर, तुम्ही महाराष्ट्रातील गावागावांत जावून कलाकार मंडळींचे जीवन समाजापुढे दाखवण्यासाठी धडपड करत आहात. 👍🙏
      हसन भाई हे आमच्याच गावातील एक कलाकार आहेत. आणि आमच्या गावात अनेक तमाशा कलाकार आहेत.
      धन्यवाद 🙏

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 3 года назад +2

    त्या वेळेस उमाजी नाईक वगनाट्य हाऊस फुल चालत असे आणि आमच्या तालुक्यातील एक कलाकार लक्ष्मण टाकळीकर होते तमाशात

  • @atulmane3161
    @atulmane3161 3 года назад +1

    भाग-3 दाखवा

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 года назад

    शिवराम बोरगावकर ईश्वर रेठरेकर नारायण वसगडेकर यांची आठवण

  • @dattatraysatav9920
    @dattatraysatav9920 3 года назад

    हसन भाई नमस्कार चंदन नगरला आले की फोन करा

  • @satishsayambar2457
    @satishsayambar2457 2 года назад

    हसन शेख पाटेवाडीकर यांचा मोबाईल नंबर असेल तर कृपया पाठवा

  • @surykantsonwne8573
    @surykantsonwne8573 3 года назад

    पाटे वाडी करांचा पुढील भाग दाखवा

  • @अशोकथोरात-ह6ठ
    @अशोकथोरात-ह6ठ 3 года назад +1

    मीही असाच अनुभव घेतला मग कलाकार झालो

  • @devidaspawar3334
    @devidaspawar3334 3 года назад

    Sahebrao nandwalkar tamahat pan hote

  • @sureshsagare62
    @sureshsagare62 3 года назад +2

    कलावंताला जात नसते