दादा नी जे काही बोलले ते सर्व सत्य आहे. Study circle Pune la ami ektra study karat होतो . दादाच्या मी शेजारी बसत होतो . खुप मेहनती मुलगा ध्येयवेडा . परिस्थिती खूप बेताची असून देखील त्यांना परिस्थितीचा उल्लेख नाही केला. नाष्ठा आणि चहाला सुधा पैसे नसायचे जवळ फक्त जेवण 2 टाईम. त्याला मी खूप जवळ ने पाहिले आहे. सायकल वरचा प्रवास . वेळेचा वापर कसा करायचा मीे याच्याकडून शिकलो. Proud of you DADA ....... तानाजी इंगोले सर ....
दादासाहेब आणि atlas सायकल आणि त्यांची रुमाल बांधायची पद्धत अजून सुद्धा आठवते आणि गांजवे चौकातील त्यांची रूम वजा पत्रा शेड यातील वास्तव्य. खुप मेहनती आणि चिकाटी ने मिळवले हे सर्व. नक्कीच प्रेरणादायी प्रवास. धन्यवाद दादासाहेब.
जगातील सर्वातम व्यक्तिमत्व म्हणजे खुळे साहेब सुपर साहेब अभिनंदन साहेब खुपच छान माहिती दिली साहेब धनंयवाद साहेब छञपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार जय जिजाऊ खुळे साहेब
सर खरंच तुमच प्रेरनादायी विचार उत्तम विचारसरणी उत्तम वेक्तिमहत्व खरंच अर्थात तुम्ही देवमाणूस आहेत ..सर मला तुम्हाला भेटायचे आहे आपली भेट होईल का सर माझ्याशी प्लिज सर...💐
निकें sir but अन्सार शेख सर जर बोलले असते मी ग्रामीण भागातील आहे IAS कसा होऊ, किंवा मी होऊच शकत नाही,,,, तर ते आज IAS नसते,,, स्वप्न पूर्ण होतात,,ते आपल्या मेहनतीवर असते आपण कोठून येतो यावर नाही,,, तुमचं struggle खूप आहे,, तुमच्या बोलण्यातून समजते तुम्हाला psi सोडून दुसरं काहीच दिसत नव्हते te आजही दिसत नाही,, good sir,, but तुमचा स्टडी आहे mpsc pan tray kara
दादा नी जे काही बोलले ते सर्व सत्य आहे. Study circle Pune la ami ektra study karat होतो . दादाच्या मी शेजारी बसत होतो . खुप मेहनती मुलगा ध्येयवेडा . परिस्थिती खूप बेताची असून देखील त्यांना परिस्थितीचा उल्लेख नाही केला. नाष्ठा आणि चहाला सुधा पैसे नसायचे जवळ फक्त जेवण 2 टाईम. त्याला मी खूप जवळ ने पाहिले आहे. सायकल वरचा प्रवास . वेळेचा वापर कसा करायचा मीे याच्याकडून शिकलो. Proud of you DADA .......
तानाजी इंगोले सर ....
नंबर मिळणार का दादा चा
Tuz kay zal mg
Nice
Nice
कुठल्या
१०० % खरं आहे.. विश्वास नाही बसत पन सत्य आहे.. भावाला खूप जवळून बघितलं मी पुण्यात अभ्यासिकेत
गरीब परीस्थिती मधुन वर आलेला वाघ....😘😘🙏🙏👌👌साहेब आपण दाखवलेल्या कर्माला कोटी कोटी धन्यवाद
दादासाहेब आणि atlas सायकल आणि त्यांची रुमाल बांधायची पद्धत अजून सुद्धा आठवते आणि गांजवे चौकातील त्यांची रूम वजा पत्रा शेड यातील वास्तव्य. खुप मेहनती आणि चिकाटी ने मिळवले हे सर्व. नक्कीच प्रेरणादायी प्रवास. धन्यवाद दादासाहेब.
Number milel ka sirancha
जगातील सर्वातम व्यक्तिमत्व म्हणजे खुळे साहेब सुपर साहेब अभिनंदन साहेब खुपच छान माहिती दिली साहेब धनंयवाद साहेब छञपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार जय जिजाऊ खुळे साहेब
सर तुम्हाला मनापासून आभार मानतो आहे आणि तुमच्या कष्ट ला सलाम आहे
हे मार्गदर्शन प्रेरणादायी आहे...
धन्यवाद सर..🙏
सर ,
आपल्या dyanjoti च्या सर्व यशस्वी विध्यार्थाचे खूप ......अभिनंदन
सर खरंच तुमच प्रेरनादायी विचार उत्तम विचारसरणी उत्तम वेक्तिमहत्व खरंच अर्थात तुम्ही देवमाणूस आहेत ..सर मला तुम्हाला भेटायचे आहे आपली भेट होईल का सर माझ्याशी प्लिज सर...💐
Khupch preranadayi hote speech..ekch no.personality..kharch sir khup abhar tumche ya margdarshnakarita....
निकें sir but अन्सार शेख सर जर बोलले असते मी ग्रामीण भागातील आहे IAS कसा होऊ, किंवा मी होऊच शकत नाही,,,, तर ते आज IAS नसते,,, स्वप्न पूर्ण होतात,,ते आपल्या मेहनतीवर असते आपण कोठून येतो यावर नाही,,, तुमचं struggle खूप आहे,, तुमच्या बोलण्यातून समजते तुम्हाला psi सोडून दुसरं काहीच दिसत नव्हते te आजही दिसत नाही,, good sir,, but तुमचा स्टडी आहे mpsc pan tray kara
खूप छान माहिती दिली आणि ती ही खरी शून्यातून पुढे कसे जावे अप्रतिम माहिती
Congratulations Dada Saheb and Nice speech..
गुप्त चर्चा 👆👆👆👆👆👆
सर तुमचा जीवन प्रवास पुधे सर्व मोटिवेशनल स्पीकर फीक्के आहेत 😘😘
Hii me karole chi ahe proud feel zal dada khule aamchya gavcha mulga psi zala🙂🙂
मी पण psi आहे मला पण मुलाखती ला 27 मार्क आहे.
Sir PSI law cha study ksa kela pls guidemce kra
जयहिंद sir
👍👍👍👍👍
Sir phizycal chi tyari kadhi pasun kravi
खूपच छान बोललात सर आपण ध्येय साठी वेळे झालात आपण ,, वेळी माणसाचं इतिहास घडवतात..
आता आपली पोस्टींग कुठ आहे सांगा प्लिज..
सर तुमच सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन , सर तुमि कश्या पद्धतीने अभ्यास केल्या आणी तुमच्या अभ्यासाची वाटचाल कश्या पद्धतीने होती यावर मार्गदर्शन मिडेल का ?
Jabardast AATMVISWAS
Very nice sar👏
Thanks sir ji 🙏🏽
खुळे सर खरच खुप छान माहिती दिली
जय हिंद जय शिवराय
Straight forward person
सर अतिशय सुंदर greate speech
Khule Saheb super... It's real story... मी साहेबांचं आयुष्य डोळ्याने पाहिले आहे
Khup Chan motivate zalo sir,
Thanks & congratulations sirr
खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले सर
नाद खुळा ❤️
Very inspirational !!
Thank you for this video!!👍🏻
💐💐💐🤘👏Awesome....Congo
Hats off sir..........im really inspired by u .... thanks for giving me a best direction ....... #Becoming PSI.
Sir...when i become psi i will meet you....very nice sir..i am also like you...jay shivray
Akdm Bhari sr........
Great sir..... Very inspired...
Mast sir.....kadak bhashan...
very much inspiring sir... khoopach chaan real life story.. tumchya blessing hawae malaa kaaran me pan MPSC chya preparation kar aahe..
खूपच प्रेरणादायी स्पीच सर...
Congratulations sir.. I'm inspired
Great inspiration
Congo sir.... Nice Guidance....
Khup chan speech .
Dadasheb khule sir nice speech
Amhi tumhla olkhto tumhi amhal shikvla ahe ,dttavadi police sta.laxmi nagar
Kute ahe he
All rights thought Sir
Srvanpeksha khup chan motivated kel ahe. Khup chan prerana milali ..
Many many congratulations sir 💐
Sir 1 no speech i like speech and motivation
Khupch inspired video ahe yatun brch Kahi shikayla milel ... thank you so much 🙏🙏👍👍 sir jay hind....🇮🇳🚩
My inspiration dada
खुप छान माहिती दिली सर 🙏
खूप आभारी आहे आपले....लवकरच मझ पणं स्वप्न होईल
Khup khup abhinandan
Ek ch number sir 👍👍✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😄😄😄😄😄😄😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
Khdakkkk
Mahol
Nice
8:58 Best !!!!!..…..
भाऊ चा नाद च खुळा..👌
अभिनंदन भाऊ..💐
Yesss brother
एक न. भावा मन जिंकलं👌👌👌👍👍👍 खूप भारी
RUclips. Vo
Ek noo
This video change my thinking way 👍🙏
Inspiring speech sir
Thanks Ravindra Sir! 💐
Proud of you dada
Great sir
Abhinandan
Nice motivation speech 💯💯
जय हिंद सर
Great i am also preparing fir PSI
Great mi pan kartoy
Can we friends it will help to us
Hats off sir thanks for your motivation🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan
Dada kharach khoup chan inspiration milal
Sir apalaya mule khup motivation betla thank you
Very nice
Bhavu 1 no
Nice guidance sir
bhava khup mast.... nakkich tuza sarkha abbyas karen ani psi hoil kjup shikayla bhetl tuza speech madhun thnx...
MPSC GUIDELINE CHANNEL LA BHET DYA ANI SHIKA ASO PSI ANI STI CHYA PRE TE MAINS ALL SUBJECT ..TE HI MOFAT
Kb
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य शुन्य तुन निर्माण केली तसेच दादा नी अभ्यास केला
Tank you sir full gaidence
Waa ky speach dilay sirani....nad khula.....
Dada salam tumachya karyala 👏👏
Good inspiration speech sir
Powerful people come from powerful place's.....i.e.Maharashtra
सलाम भाऊ तुझ्या कार्याला💐💐💐💐
Khatarnak bhava
Sir heartly salute.
Proud Of you Dada....
Khup chan motivational dhil congratulation sir🇮🇳
Nice dada
Staright forward....
sir ...salute.tumcha jidi la 💐💐💐👍👍👌👌
नसीब पे खीलती है जींदगी
Jai hind sir
Nicee mhanjhe nicech 1 no sir really nadach khula tumcha
खुप छान दादा
Thanks sir
Kharch khup chan pravas aahe tumcha Jay hind rir
Nice
It really inspiring
लाख मोलाचा सल्ला....
1 no sar
Very down to earth
Congratulation saheb. Khup bhari Aahat tumi saheb nad khula.
Kup chhan sir 🙏🙏🙏🙏🙏
Super sir ji 😍