Rohit Pawar | 'फडणवीसांनी माझ्याविरोधात लढावं', रोहित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 252

  • @swapnilchaudhari9279
    @swapnilchaudhari9279 Месяц назад +61

    परमेश्वर करो आणि बारामतीच पार्सल परत फिरो

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 Месяц назад +65

    आजोबाच्या जिवावर गर्व

  • @sgsom2241
    @sgsom2241 Месяц назад +77

    तू रहा ना नागपूर ला उभा समजेल मग जास्त गर्व करू नाही

    • @priteshostwal5066
      @priteshostwal5066 Месяц назад

      दम लागतो एवढ्या मोठ्या व्यक्तीला सामोरे जाणं रोहित पवाराला मानलं दम आहे तर लढ म्हणा टरबुज्याला

    • @viswaspawar81
      @viswaspawar81 Месяц назад +3

      बाप बाप असतो

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 Месяц назад +19

    भूमीपुत्रच आमदार

  • @MokleBalaji
    @MokleBalaji Месяц назад +44

    राम शिंदे

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude Месяц назад +38

    तु राम शिंदे साहेबांन कडून पराभूत होणार आहे

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад +25

    रोहित तुझ्यात आलेला गर्व आहे गर्वाच घर खाली असते .

  • @ShivajibhaushebJagtap
    @ShivajibhaushebJagtap Месяц назад +45

    राम शिंदे हेच लय जाले

  • @ManishChangle-qv1mp
    @ManishChangle-qv1mp Месяц назад +45

    आता राम शिंदे साहेब निवडून येणार आहे भाऊ bjp

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 Месяц назад +24

    इतका गर्व नको बाबा

    • @Vishalnavasare-k3q
      @Vishalnavasare-k3q Месяц назад

      😅😅😅j99b hi.😅😅😅v hi😅...⁹i😅88 8

  • @manikhake1132
    @manikhake1132 Месяц назад +46

    शेतकऱ्यांची सहकारी साखर कारखाने पवार फॅमिलीने लाटले. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.

  • @prashanthande330
    @prashanthande330 Месяц назад +70

    तुझे आजोबा देवाभाऊ च्या विरोधात लढले तरी तुझे आजोबा एक लाखाच्या फरकाने पडेल😅

    • @pankajwable9588
      @pankajwable9588 Месяц назад +4

      Best luck

    • @AmbadasDeshmukh-x5d
      @AmbadasDeshmukh-x5d Месяц назад +10

      आजोबा चा नाद केला म्हणूनच उपमुख्यमंत्री झाला😂😅

    • @switchblade970
      @switchblade970 Месяц назад +4

      Ajoba manavr ghet nahit ghet aste tr deven nivrutta zala asta

    • @AmbadasDeshmukh-x5d
      @AmbadasDeshmukh-x5d Месяц назад +6

      @@switchblade970 या वेळेस घेतल
      आता देवा भाऊ नागपुर महापोर

    • @masteraaryarajesharadgarud4026
      @masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад

      आता फसणवीस हा कपटी पंत नागपूर मध्ये
      पडणार आहे...

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад +65

    बारामतीचे पार्सल परत पाठवले जाईल .

    • @AmbadasDeshmukh-x5d
      @AmbadasDeshmukh-x5d Месяц назад +1

      पूर्ण अहमदनगर घ्याच भावा

    • @somanaththorat
      @somanaththorat Месяц назад

      कुठल्या साईड ची काढून देऊ 😂

    • @popatdevkate9520
      @popatdevkate9520 Месяц назад

      अरे तो शेतकऱ्यांचा लय पैसे खाल्लं तुम्हाला एक राम शिंदे लय लय भारी आहे फडणवीस पर्यंत जाऊच नको

    • @AmbadasDeshmukh-x5d
      @AmbadasDeshmukh-x5d Месяц назад +1

      @@somanaththorat
      मोदी आणि फड़नविस साहेबानी तेव्हडच काम ठेवल तुम्हाला 😜

    • @AmbadasDeshmukh-x5d
      @AmbadasDeshmukh-x5d Месяц назад +1

      @@popatdevkate9520
      लावा न मग ताकत
      पाहू कोण आहे भारी
      भ्रष्टाचारा आणि चोरचा सरदार
      आपला अमित भाई शाहा चौकीदार चोर है मोदीला ला पन घेऊन या
      🤣🤣😂😂🤣🤣

  • @yunusgausshaikh3153
    @yunusgausshaikh3153 Месяц назад +16

    हे जरा जास्त होतय 😅

  • @jkvastav
    @jkvastav Месяц назад +80

    दादा येवडा गर्व बरा नव्हे...??लोक कधी जमीनीवर आणतील तुला कळणार पण नाही

    • @AmbadasDeshmukh-x5d
      @AmbadasDeshmukh-x5d Месяц назад +1

      दादा जमिनी वरच आहे
      तु पूर्ण लटक दादा ला पडायला
      तरी दादा पडत नाही
      तुला येवडा पुळका आला तर ये त्याला घेऊन दादाच्या विरोधात
      त्याने पूर्ण महाराष्ट्र राज्य ची वाट लावली ते नाही दिसत का

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Месяц назад +6

      ​@@AmbadasDeshmukh-x5dदेवेंद्र फडणवीस घेऊन येण्याची गरज नाही भाऊ त्याला राम शिंदेच पुरून उरेल जनता ही ठाकरे घराण्याला मानत आहे पवार घराण्याला नाही

    • @AmbadasDeshmukh-x5d
      @AmbadasDeshmukh-x5d Месяц назад +1

      @@Sanjay-c5f9g
      रामुला कोण ओळखत आता
      रामु उभा केला की दादा आज फिक्स आहे समजून घ्या

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Месяц назад +1

      @@AmbadasDeshmukh-x5d निवडणूक झाल्यावर कळेल थांब थोडं जरा

    • @AmbadasDeshmukh-x5d
      @AmbadasDeshmukh-x5d Месяц назад +1

      @@Sanjay-c5f9g मी पन तेच म्हण त आहे
      रामु कोमात जाइल त्याला सांगा
      म्हणा नाताचा आणि आजोबा चा नांद करू नको धनु भाऊला विचारून घ्या काय होते नांद केला की

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 Месяц назад +25

    सोण्याचा चमचा पवार फॅमिली

  • @SatishNikam-ng2vf
    @SatishNikam-ng2vf Месяц назад +4

    Only Rohit Dada🎉🎉✌✌❤

  • @jaihind9545
    @jaihind9545 Месяц назад +16

    गर्वाचे घर खाली या वेळेस आपल्याला कर्जत जामखेड च्या जनतेकडून याची 100% प्रचीती येईल.

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i Месяц назад +46

    तू परत निवडून येणार नाही. फक्त राम शिंदे 🎉🎉

  • @BalkrushnSolat
    @BalkrushnSolat Месяц назад +6

    Only ram bhau ✌👑🚩

  • @hanumantghule7308
    @hanumantghule7308 Месяц назад +12

    Tula Ram Shinde Saheb padnar ahet......Write down kr .....100%

  • @sagarchavan4859
    @sagarchavan4859 Месяц назад +11

    Nadala lagu Nako bad hoahil

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 Месяц назад +16

    याला घमंड आला आहे कधि बोच्यवर आपतशिल सांगता येनार नाही

  • @sambhajitalane9950
    @sambhajitalane9950 Месяц назад +12

    नागपुर ला का

  • @SamirChitalkar
    @SamirChitalkar Месяц назад +18

    फडवीणस आणी राम शिदे नादी लागू नको

  • @investmindset1193
    @investmindset1193 Месяц назад +21

    Only ram shinde

  • @chetangokhale8988
    @chetangokhale8988 Месяц назад +22

    विनोदी विनू😅

  • @manikhake1132
    @manikhake1132 Месяц назад +31

    पवार घरातल्यांनी महाराष्ट्र लुटला, यापुढे रोहित तू घरी.

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 Месяц назад

      तू नको देऊ मत आधीपण दिले नव्हते

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Месяц назад +6

    रोहित पवार यांच्यात हिंमत असेल तर ग्रामीण भागातून उभे राहून निवडून या..फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न...फक्त मीडिया मध्ये सक्रिय बाकी काहीच नाही.....😅😅😅😅😅😅 कर्जत सोडून दुसरीकडून उभे रहा..😢😢😢😢

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 Месяц назад

      मोदिला वाराणसी सोडायला लाव

  • @deepakpawar7670
    @deepakpawar7670 Месяц назад +14

    जा ना मग नागपूरला लढायला म्हणजे समजलं तुला कोण किसपे भारी😂😂😂😂

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls Месяц назад +3

    रामभाऊ च पुरुन उरणार आहे तुला रोहित तुझं गर्वहरण होणार

  • @suryakantsalunke5021
    @suryakantsalunke5021 Месяц назад +1

    Barobar Ahe

  • @Nikat-w2t
    @Nikat-w2t Месяц назад +1

    Rohit dada pawar permanent MLA ❤️👑

  • @rohannande8927
    @rohannande8927 Месяц назад +13

    Ram shinde

  • @JanardhanSonawane-wv1ui
    @JanardhanSonawane-wv1ui Месяц назад +8

    देवेंद्र घ्या बरोबरी आजोबा करत नाही आपन तर लै दुर

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 Месяц назад

      म्हणून मुख्यमंत्री चा उपमुख्यमंत्री झाला

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад +5

    बरोबर आहे एकदा बारु होऊन जाऊं द्या कर्जत जामखेड मधून रोहित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस सामना रंगलाच पाहिजे.दुध का दुध आणि पाणी का पाणी

  • @AshabaiDharankar
    @AshabaiDharankar Месяц назад +20

    रोहित दादा मोदी ला सुधा हरवतील आणि प्रधानमंत्री होतील😂😂😂

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Месяц назад +2

      @@AshabaiDharankar रोहित दादा काल परवा झालेले शेंबडं पोरगं आहे चाललाय मोदीची बरोबरी करायला

    • @sachinthorat4379
      @sachinthorat4379 Месяц назад

      😂😂😂

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s Месяц назад +13

    दादा तुम्हाला राम शिंदे बास झाले

  • @wgp1014
    @wgp1014 Месяц назад +5

    हेर रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला माणूस आहे😅😅

  • @sanketchede8652
    @sanketchede8652 Месяц назад +15

    कहो दिलसे रोहित दादा फिरसे ❤️👑✌🏻

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 Месяц назад +1

    एवढा माज चांगला नाही काळाचा महिमा फार विचित्र असतो बाबा.

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Месяц назад +10

    पवार साहेब पंतप्रधान जरांगे हे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री होतील
    बोला राम कृष्ण हरी आणि वाजवा तुतारी

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Месяц назад +1

      चुलीत घाला ते तुतारी ला आणि जरा गेला जनता मानत आहे फक्त उद्धव ठाकरेंना बाकीचे बाजारबुनगे

  • @sudeshlagdive9821
    @sudeshlagdive9821 Месяц назад +9

    आजोबा ची मेहेरबानी नाहीतर आमच्या सारखा बेरोजगार राहीला असतास

  • @kanthlalkharat4784
    @kanthlalkharat4784 Месяц назад +2

    तुम्हाला शिंदे साहेब लय झाले

  • @Ashudada-u2k
    @Ashudada-u2k Месяц назад +4

    जा मग नागपूरला 😂😂

  • @harshallavate9259
    @harshallavate9259 Месяц назад +9

    आदरणीय राम शिंदे साहेबांना हा आताच भिलाय

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 Месяц назад

      भिला असता तर 2019 उभा राहिला नसता राम शिंदे भिऊन विधानपरिषद वर गेला

    • @harshallavate9259
      @harshallavate9259 Месяц назад

      @@navnathindalkar6528 तो पण जाईल आता

  • @dadasahebkuttarwade7726
    @dadasahebkuttarwade7726 Месяц назад +1

    परत बारामती पार्सल या वेळेस जाणार

  • @dangareprasad6460
    @dangareprasad6460 Месяц назад +5

    Tuji layki kay tu bolto kay aajobachya khandyavar basun unchi moju nako

  • @ravirathod7693
    @ravirathod7693 Месяц назад +1

    दादा जामखेड चा सगळं वाटोळे केलं तुम्ही नुसते लोकाच्या घरावर स्वतःचे fhoto पेंत केलं! 😂😂😂

  • @DnyaneshyerMane
    @DnyaneshyerMane Месяц назад +1

    जामखेड कजॅत च पासॅल परत पाटवनार2024 ला राम शिंदे आमदार फिक्स 2024ला

  • @sony-ew8wd
    @sony-ew8wd Месяц назад +4

    Are tya peksha tu tyanchya tikde jaun ladh ... 😂😂

  • @digamberkorgaonkar568
    @digamberkorgaonkar568 Месяц назад +7

    Tv9 news pawar channel hai😂😂😂😂

  • @uttamkurane1743
    @uttamkurane1743 Месяц назад +7

    Tu ubha Raha nagpurat.mhanaje kalel tula tuzi layaki

  • @wgp1014
    @wgp1014 Месяц назад +4

    बारामतीचे पार्सल बारामतीला पाठवायचं

  • @rohannande8927
    @rohannande8927 Месяц назад +10

    Ram shinde bas tula

  • @dnyaneshwarbandgar8493
    @dnyaneshwarbandgar8493 Месяц назад +5

    Tuzi layki nahi handgya deva bhavu la chalange karychi

  • @realindian278
    @realindian278 Месяц назад

    रोहित दादा पवार अत्यंत संयमी नेतृत्व...

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 Месяц назад +5

    याला जास्त च गर्व झाला आहे आमदार किच तु सादा आमदार फडणवीस मुख्यमंत्री रहिलेला माणुस तु कुठे फडणवीस कुठे अंदज तरी लाउन बघ 😂😂 काय ती सलाईन काय ते उपोषण काय ते बैवड लय दिवस नसते चालत बरे

  • @akshaytalikhede4545
    @akshaytalikhede4545 Месяц назад +7

    ..nagpur la ubhara deposit japt hoil ...uggch bolaych kahitari mhnun kahihi ast ka Rao ..

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Месяц назад +1

    राम शिंदे आमदार होणार आहे😮😮😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NareshKamble-u8i
    @NareshKamble-u8i Месяц назад

    रोहित पवार हे सुसंस्कृत समाज भान , दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे.

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w Месяц назад +5

    Kahi garaj nahi fadanvis peksha Ram Shinde barober aahet tumchyasathi te 💯 nivdun yenar aahet.

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 Месяц назад +3

    दमदार आमदार रोहित दादा पवार ❤❤ सगळीकडे रोहित पवारची हवा आहे कर्जत जामखेड मध्ये... जनतेचा कौल रोहित दादाला आहे.❤❤

    • @kanthlalkharat4784
      @kanthlalkharat4784 Месяц назад

      ऐकझिट पोल पहा काय आहे हे पारसल आहे

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 Месяц назад +1

    लोकांना सेवा नाही दिली पण लोकांना लुटलं आहे

  • @sahilDJAlok
    @sahilDJAlok Месяц назад

    आपल्याला स्थानिक जागेशिवाय कोणी विचारणार नाही. उगीच दुसऱ्याची बरोबरी करू नये. जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjayराठोड
    @sanjayराठोड Месяц назад

    सगळं करा पण पवार कुटुंबाच्या नादी लागू नका सगळ्याची जिरवायची ताकत फक्त पवार साहेब त आहे कालच्या लोकसभेला कळल की किती पावर आहे

  • @user-96k
    @user-96k Месяц назад

    कडक

  • @arvindmaharnur4706
    @arvindmaharnur4706 Месяц назад +2

    तुझ्या आजोबांनी गुडघे टेकले तू काय चीज. देवा भाऊ च्या नादाला लागू नको.तुला राम शिंदेसाहेब पुरून उरेल रोहित

  • @SurendraJaware
    @SurendraJaware Месяц назад

    देवेंद्र फडणवीस यांची ताकद नाही ते फक्त तुम लढो हम कपडे सभालते हेच करू शकता

  • @BagawanNikam
    @BagawanNikam Месяц назад +1

    रोहित दादा महाराष्ट्रात किती कारखाने विकत घेतले तुम्ही

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 Месяц назад

      तू पण घे तुला कोणी सांगितले

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p Месяц назад

    " राम शिंदे " बस नाम ही काफी है

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 Месяц назад +1

    तू स्वतः निवडून येतो का ते बघ आधी

  • @arvindghule5689
    @arvindghule5689 Месяц назад

    हा गर्व नाही तर खरी परीस्थिती म्हणून महायुती सर्व नगरपालिका व महानगरपालिका निवडणूका पुढे ढकलली आहे

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk Месяц назад +10

    राम शिंदे 70000 हजारानी येनार रोक सकेतो रोक

  • @sambhajipatil4052
    @sambhajipatil4052 Месяц назад

    1dada Rohit dada❤

  • @vijaymore5324
    @vijaymore5324 Месяц назад

    मी सलग पंधरा वर्षे राम शिंदे यांना आशीर्वाद दिला होता पण काहीच केलं नाही ना विकास कामे केली ना एक नागरिक नोकरी ला लावला राम शिंदे यांनी

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 Месяц назад +2

    यंदा रामभाऊ😢 भाऊ बारामतीचे पार्सल बारामतीला

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 Месяц назад

      रामभाऊ गेला विधानपरिषद वर

  • @pandurangshinde3765
    @pandurangshinde3765 Месяц назад

    पवार घराण महाराष्ट्र ची दिशाभूल करतय

  • @साहेब99
    @साहेब99 Месяц назад +1

    तरबूजा तरबूजा 🍉🍉🍉🍉🍉

  • @sunilvasekar9276
    @sunilvasekar9276 Месяц назад

    रोहीत फडवणीस चे बरोबरी करू नका तुमच घर फोडलय बरका हे लक्षात ठेवा😂😂

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 Месяц назад

    अहो सारखे केंद्राचे एजन्सी केंद्राची एजन्सी करण्यापेक्षा आपण काहीतरी सामान्य लोकांसाठी महागाईसाठी लोकांच्या शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी लोकांना चांगले आरोग्य मिळेल याकडे लक्ष देण्यासाठी वेळ द्या तरच तुमचं कर्तुत्व सिद्ध होईल नाहीतर उगीचच कोणालातरी माझ्याविरुद्ध लढावं असे चॅलेंज देण्यापेक्षा गोरगरीब जनतेची कामे करा तरच जनतेला कळेल की आपण गरिबांचे कैवारी आहात जनता तुम्हा सर्वांना कंटाळली आहे उगीचच सर्वांनी गप्पा मारण्याची धंदे सोडून गरिबांना काय लागते त्याच्यावरच फक्त बोला

  • @suhasbhore3404
    @suhasbhore3404 Месяц назад

    Brand mla Rohit dada pawar

  • @mohanvanole5233
    @mohanvanole5233 Месяц назад +1

    Rohit pawar ni jastt udu naye..tuzi layki kay..

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje Месяц назад

    Deva 🚩🚩🚩

  • @VedikaVidhate-tb6dk
    @VedikaVidhate-tb6dk Месяц назад

    East or west dada is tha best

  • @appamadane9492
    @appamadane9492 Месяц назад

    तुमचा पराभव तर राम शिंदे साहेब करणार

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 Месяц назад +4

    Great Leader Rohit dada ❤

  • @anandpawar5785
    @anandpawar5785 Месяц назад +1

    फिक्स आमदार दमदार आमदार रोहित दादा पवार
    एक लाख मतांनी निवडून येणार दादा

  • @tanajikangude6103
    @tanajikangude6103 Месяц назад +3

    Tula lay garv zalay baba ata tu kay kar nagpurla jaun ubha raha manje tuza changla jiral

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy Месяц назад

    5वर्षात लोकांना घंटा दिला आहे

  • @AmbadasDeshmukh-x5d
    @AmbadasDeshmukh-x5d Месяц назад

    त्याला या वेळेस त्याच्या मतदारसंघ निवडून येण्याची शकता नाही. त्याला तुमच्या विरोधात उभ कशाला करता
    त्याले तिकडच लक्ष देऊ द्या

  • @AjayMore-fv9fr
    @AjayMore-fv9fr Месяц назад +1

    रोहित पवार तू खूप लहान आहे देवेंद्र फडणवीस साहेबा बद्दल बोलण्याची लायकी नाही

  • @laxmangarje9971
    @laxmangarje9971 Месяц назад

    बारामतीचे पार्शल पाठवुन देनू 😂😂

  • @prashantdere-wc8cp
    @prashantdere-wc8cp Месяц назад +4

    Kahihi kut pan bolto y prashn kai y. 😊

  • @Yogesh0223
    @Yogesh0223 Месяц назад +3

    Bapa la challenge nako

  • @HanumantBhosale-d6o
    @HanumantBhosale-d6o Месяц назад

    फक्त राम शिंदे येणार

  • @BharatthombarepatilRoyal
    @BharatthombarepatilRoyal Месяц назад

    Only ram शिंदे ❤

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 Месяц назад +4

    एड वझ्या पळ बालीश पवार 😂😂😂

  • @omkarshingade4319
    @omkarshingade4319 Месяц назад

    Only Ram Shinde

  • @vijaymore5324
    @vijaymore5324 Месяц назад

    दादाच आमदार होणार जामखेड कर्जत येथे