खुपच सुंदर भक्तीगीत. गणपतीचे आगमन आणि स्वरांजली तर्फे सुंदर भक्ती सुमनांजली गणरायाला अर्पण. यंदाच्या गणेशोत्सवात एक नविन भजन ऐकायला मिळाले यातच समस्त गणेशभक्तांच्या मनिषा पूर्ण झाल्या. डॉ. गौरी कवीजी आणि इतर गायक यांच्या आवाजातील हे भजन आम्हा सर्व गणेश भक्तांनी देवा गणरायाला केलेली प्रार्थना आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोना रुपी दैत्याचा नायनाट करून समस्त मानवजातीला निरोगी आयुष्य घेऊन येवो हिच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.
Aprateem composition. Excellent rendition and 🎵🎶.....Ganpati Bappa Moryaa 🙏🌹🙏
खूप भक्क्तीभावपूर्ण 👌👍
खुपच सुंदर भक्तीगीत. गणपतीचे आगमन आणि स्वरांजली तर्फे सुंदर भक्ती सुमनांजली गणरायाला अर्पण. यंदाच्या गणेशोत्सवात एक नविन भजन ऐकायला मिळाले यातच समस्त गणेशभक्तांच्या मनिषा पूर्ण झाल्या. डॉ. गौरी कवीजी आणि इतर गायक यांच्या आवाजातील हे भजन आम्हा सर्व गणेश भक्तांनी देवा गणरायाला केलेली प्रार्थना आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोना रुपी दैत्याचा नायनाट करून समस्त मानवजातीला निरोगी आयुष्य घेऊन येवो हिच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.
Khupach Sundar …. 👌🏻
Sundar... Apratim shabdrachana... Gayan ...wadan..
सुंदर संगित मेळ. गोड स्वर. कसलेले कलाकार. यमनच्या जवळचे स्वर वाटत आहेत. सादरीकरण मस्त
Mast ekdam
Beautiful Composition
Thanks a lot
Waah kya baat.....khup divsani itka goad bhajan eikla.....khup khup shubbhecha....!!!!!❤️❤️🌹
वा वा सुरेल आणि सुंदर
Waah waah, खूप सुंदर, अप्रतीम ...🙏🙏👌👌
अतिशय उत्तम दर्जेदार संगीत ! मनःपूर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा !
सर्वांचे मनापासून अभिनंदन. गाण खूप सुंदर आहे
गणरायाचे हे भक्ति गीत अतिशय सुंदर आणि गोड आहे
Khup chan
खूपच सुंदर शब्द , संगीत आणि गायन 🎶❤
सुंदर... 🙏
अप्रतिम ... खूपच सुंदर ! आताच्या ह्या परिस्थतीत गणरायाची ही वंदना म्हणजे आशेचा किरण दाखवणारी प्रचंड उत्तेजन देणारी आहे... केवळ अप्रतिम...
वा वा......खूप सुंदर झालंय गाणं..सर्व वादक गायक कलाकारांनी खूप सुंदर सादर केलंय......खूप खूप अभिनंदन
खूप छान.....
Apratim! A very nice and soothing song😇🙏
मनमोहक, भक्तीने ओतप्रोत असलेले संगीत ऐकून माझी सकाळ मंगलमय झाली!
खूप छान गायली आहे भक्तीवंदना.
शब्द,चाल, संगीत, वादन आणि एकुणच संयोजन ऊत्कृष्ट
i love this song very much i will play this in my society
Far chan zalay
गणपती बाप्पा मोरया
खूपच छान
Khup chan...
अप्रतिम
Thank you so much everyone for appreciating our work!! Ganpati Bappa Moraya!!
सुंदर
अप्रतिम