Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
लोककलेच्या माध्यमातून जनप्रबोधन करणाऱ्या अवलियास सविनय नमन 🙏🏼
खूप सत्य परिस्थिती लोकांना समजून सांगणे ही कला आहे ती सर्वांनी जपली पाहिजे .लोकांना अश्या कलाकारांना प्रोत्साहन देणे मानधन देणे हे जन कल्याण करणारी मानस पुन्हा होणे नाही❤❤❤
शाहीर बापू जाधव आपण खूपच वेगळ्या पद्धतीने समाज प्रबोधन करत आहात .,. आपणास सलाम.. दीर्घायू व्हा.
numb aahr ka yancha
Ty
वारले भाऊ ते 🥺🥺 2 september 2024 la
कालच सोलापूर स्टेशन ला बगितल जबरदस्त चालु परीसतीती वर गाण म्हणून लोकाना संदेश देनारे शाहीर बापूना खरच मानाचा मुजरा❤
वास्तव जीवनाचे दर्शन घडविले शाहीर बापू जाधव सुंदर काव्य
शाहीर बापू.... खरच अतिशय अप्रतिम समजात वास्तव सत्य घडणाऱ्या घटना तुमच्या कामगिरी तून लोकांना सांगता.....very greatest....outstanding....
अप्रतिम गायन👌 समाजाचं जिवंत जीवणचक्राच उदाहरण सांगता
Khupch Sunder
अप्रतिम गायन!
शाहीर बापू जाधव जीवनाचे तत्त्वज्ञान शाहिरी भाषेत पोवाडा म्हणून गाणी गात छान समाज प्रबोधन करत असतात त्यांच्या या कार्याला त्रिवार सलाम 🙏🙏🙏
5🎉🎉🎉ccrt🎉🎉🎉frrcxrrrrrdzzze e🎉
एकच नंबर जय भिंम❤
खरं आहे शाहिर बापु
कलेची देणगी दैवी असते ..बापू आता कुठे असतात ?❤
Mala tumcha gayan khup aavdto
Very nice👍
समाज प्रबोधन करत करमणूक देखील करतात अशा लोकांना प्रोस्ताहन देणे गरजेचे आहेअशा लोकांचा शासनाने पोटापाण्याचा प्रश्नाचा विचार करावा
शाहीर बापू चा नंबर असेल तर पाठवा कार्यक्रम ठेवायचा
सुंदर
Very good good geet sahir best awaz kay best Rachana Keli thanks
खुप छान
बापूंचा संपर्क मिळेल का खूप महत्त्वाच आहे शासकीय मदत व लोककला सर्वांना पर्यंत पोहचली गेली पाहिजे कृपया विनंती करतो की बाबांचा संपर्क मिळवून द्यावा
Comment madhi ahe
खरच अप्रतिम
Ajay gore bhaiya bapuchya ghari jaun video shut kelela distoy
Nahi ti mazhya dukani ale hote
@@ajaygore12 mi pan photography karto, from parbhani. Tumi don video shut kelel dusat ahet, ani te aka jagevari ahet tya mule matal
👏👏
Konta gaon bhau
लोकशाहीर बापू जाधव यांचा नंबर मिळेल का 🎉
Tumchi tabet khup khalwali tabetachi kalaji gha Maharaj
Bhau konte gavi cha aahe tumi
Kurduwadi
मला दादांचा नंबर हवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻कृपया असेल कोणाकडे तर नक्की कळवा 🙏🏻🙏🏻
👍👍
Bapujincha no bhetel ka
🙏🙏🙏
संपर्क???
9359169901shahir bapu jadav
🙏👌🌹💐🌹💐🌹💐🙏
शासनाने काहीतरी कराव
Hi
आवाजतला निरागसपणा भावला 💝
खूप छान
लोककलेच्या माध्यमातून जनप्रबोधन करणाऱ्या अवलियास सविनय नमन 🙏🏼
खूप सत्य परिस्थिती लोकांना समजून सांगणे ही कला आहे ती सर्वांनी जपली पाहिजे .लोकांना अश्या कलाकारांना प्रोत्साहन देणे मानधन देणे हे जन कल्याण करणारी मानस पुन्हा होणे नाही❤❤❤
शाहीर बापू जाधव आपण खूपच वेगळ्या पद्धतीने समाज प्रबोधन करत आहात .,. आपणास सलाम.. दीर्घायू व्हा.
numb aahr ka yancha
Ty
वारले भाऊ ते 🥺🥺 2 september 2024 la
कालच सोलापूर स्टेशन ला बगितल जबरदस्त चालु परीसतीती वर गाण म्हणून लोकाना संदेश देनारे शाहीर बापूना खरच मानाचा मुजरा❤
वास्तव जीवनाचे दर्शन घडविले शाहीर बापू जाधव सुंदर काव्य
शाहीर बापू.... खरच अतिशय अप्रतिम समजात वास्तव सत्य घडणाऱ्या घटना तुमच्या कामगिरी तून लोकांना सांगता.....very greatest....outstanding....
अप्रतिम गायन👌 समाजाचं जिवंत जीवणचक्राच उदाहरण सांगता
Khupch Sunder
अप्रतिम गायन!
शाहीर बापू जाधव जीवनाचे तत्त्वज्ञान शाहिरी भाषेत पोवाडा म्हणून गाणी गात छान समाज प्रबोधन करत असतात त्यांच्या या कार्याला त्रिवार सलाम 🙏🙏🙏
5🎉🎉🎉ccrt🎉🎉🎉frrcxrrrrrdzzze e🎉
एकच नंबर जय भिंम❤
खरं आहे शाहिर बापु
कलेची देणगी दैवी असते ..बापू आता कुठे असतात ?❤
Mala tumcha gayan khup aavdto
Very nice👍
समाज प्रबोधन करत करमणूक देखील करतात अशा लोकांना प्रोस्ताहन देणे गरजेचे आहे
अशा लोकांचा शासनाने पोटापाण्याचा प्रश्नाचा विचार करावा
शाहीर बापू चा नंबर असेल तर पाठवा कार्यक्रम ठेवायचा
सुंदर
Very good good geet sahir best awaz kay best Rachana Keli thanks
खुप छान
बापूंचा संपर्क मिळेल का खूप महत्त्वाच आहे शासकीय मदत व लोककला सर्वांना पर्यंत पोहचली गेली पाहिजे कृपया विनंती करतो की बाबांचा संपर्क मिळवून द्यावा
Comment madhi ahe
खरच अप्रतिम
Ajay gore bhaiya bapuchya ghari jaun video shut kelela distoy
Nahi ti mazhya dukani ale hote
@@ajaygore12 mi pan photography karto, from parbhani. Tumi don video shut kelel dusat ahet, ani te aka jagevari ahet tya mule matal
👏👏
Konta gaon bhau
लोकशाहीर बापू जाधव यांचा नंबर मिळेल का 🎉
Tumchi tabet khup khalwali tabetachi kalaji gha Maharaj
Bhau konte gavi cha aahe tumi
Kurduwadi
मला दादांचा नंबर हवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻कृपया असेल कोणाकडे तर नक्की कळवा 🙏🏻🙏🏻
👍👍
Bapujincha no bhetel ka
🙏🙏🙏
संपर्क???
9359169901
shahir bapu jadav
🙏👌🌹💐🌹💐🌹💐🙏
शासनाने काहीतरी कराव
Hi
आवाजतला निरागसपणा भावला 💝
खूप छान