👌कोणाचे आईबाप कोणाचे घर😭रडायला लावणारं गाणं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • #marathisomg
    #marathibhajan
    #marathimoviesong
    नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणणे यासारखे एक सुंदर गीत : संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे मायबाप कोणाचे घर ll
    सर्व म्हणती माझे माझं मीच आहे करता l चुटकीसरशी निघून जाशील कोणी नाही धरता l मोठे मोठे घसरून गेले tharavarche thar
    राम कृष्ण हरी मराठी सोशलआर्ट मध्ये आपले स्वागत आहे आमचा channel आवडला असेल तर subscribe करा आणि लाईक शेअर करा
    मला नवरा नको गं बाई मराठी सांप्रदायीक भारूड
    महाराष्ट्रातील गाजलेले सुप्रसिद्ध भारूडकार महाराष्ट्रातील नामांकित भारूडकार श्री हरिभक्त परायण महादेव महाराज शेंडे यांची संपूर्ण भारुडे मराठी सोशल आर्ट या चॅनलवर पाहायला मिळतील बयो तुला बुरगुंडा होईल गं होरा ऐका मायबाप वेडी झाले ग बाई मी वेडी झाले ग आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक अशी विविध भारुडे आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तसेच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार भारूडकार समाजप्रबोधनकार प्रवचनकार भागवत कथा रामायण कारण यांच्या किर्तन भजन प्रवचन हरिपाठ काकडा रामायण भागवत असे विविध वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम या चॅनलवर पाहायला मिळतील तरी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करून पुढे शेअर करा
    आमच्या चैनल वर पाहायला मिळणारे कीर्तन कार्यक्रम : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदाचार्य श्री हरिभक्त परायण विनोद सम्राट विनोद मूर्ती विनोद वीर निवृत्ती महाराज इंदुरीकर किर्तन, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार श्री हरिभक्त पारायण रामराव महाराज ढोक किर्तन, श्री हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर किर्तन, श्री हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील कीर्तन, श्री हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे किर्तन, सोपान महाराज सानप कीर्तन,नामदेव महाराज शास्त्री कीर्तन, स्वर सम्राट बाबा महाराज सातारकर किर्तन, विनोद मूर्ती बाबासाहेब महाराज इंगळे किर्तन, गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा कीर्तन, तसेच भारुडाचे कार्यक्रम : महादेव महाराज शेंडे भारुड, लक्ष्मण महाराज राजगुरू तात्या भारुड, सावता महाराज फुले भारुड, गोविंद महाराज गायकवाड भारुड, जगन्नाथ महाराज खरात भारुड, तानाजी महाराज कुंभार भारुड, गणेश महाराज रंधवे भारुड, कृष्णा महाराज जोगदंड भारुड, भानुदास महाराज बैरागी भारुड, संदीप महाराज जाधव भारुड, संदीप महाराज मोहिते जुगलबंदी भारुड, बालाजी महाराज शिरसाठ भारुड, हमीद महाराज सय्यद भारुड, निरंजन महाराज भाकरे भारुड, तसेच गायनाचे व भजनाचे कार्यक्रम : भजन सम्राट पंढरीनाथ महाराज कदम, पंडित कल्याणजी गायकवाड, कार्तिकी गायकवाड, सुरेश वाडकर अभंग, भीमसेन जोशी अभंगवाणी, आदिनाथ महाराज सटले गुरुजी, नागेश नानकिल्ले, तसेच विविध कार्यक्रम पाहण्यासाठी नंतर त्यांना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद

Комментарии • 1,1 тыс.

  • @sureshchhallani7061
    @sureshchhallani7061 9 месяцев назад +11

    अर्थपूर्ण व बोलके बोधक शब्द रचना व सुंदर आवाहन

  • @balsahebmisal4165
    @balsahebmisal4165 5 месяцев назад +45

    भावपूर्ण श्रद्धांजली, महाराष्ट्रातील असे हिरे यांना शासनाने जोपासले पाहिजे, त्यांना बळ दिलं पाहिजे,असे होताना दिसत नाही नाही, अखेरपर्यंत दुर्लक्षित राहतात, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे

  • @vivekdalvi594
    @vivekdalvi594 2 года назад +12

    परत परत ऐकावे वाटेत महाराज खूप छान

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 года назад +36

    🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩 अभिनंदन करतो शाहिर जाधव खूप खूप छान सुंदर अप्रतिम पोवाडा सादर केला

  • @ChandrakantAgarkar-y6l
    @ChandrakantAgarkar-y6l Год назад +18

    खुप छान आवाज आहॆ महाराष्ट्रात भर आपल् गाणं गाजत आहे धन्यवाद 🌹🌹

  • @PopatShinde-n7o
    @PopatShinde-n7o 3 дня назад

    अति सुंदर दादा छान भजन गायिले धन्यवाद 🙏

  • @shankarpachpande4173
    @shankarpachpande4173 3 года назад +26

    खरेच सत्य परिस्थिती वर आधारित धन्य धन्य ते महाराज खुप छान वर्णन केले आहे

  • @dadadighe1585
    @dadadighe1585 2 года назад +14

    कलियुगात ,,खर सोन ओळखा याल,,,खूप मन मोठ लागते,,, जय हरी,, विठ्ठल,,,

  • @शिवाजीसातव
    @शिवाजीसातव 5 месяцев назад +4

    बापूंच्या कार्यांना मानाचा जय शिवराय भावपूर्ण श्रद्धांजली बापूसाहेब आपल्या आत्मचरित्र शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @manoharchatore9883
    @manoharchatore9883 Месяц назад

    सच्चा लोक कला जपणारा लोक कलावंत आज आपल्यातून निघून गेलं पण मरणात खरोखर जग जग जगते. 🙏🙏🙏

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर

    खरंच समाज सुधारक ऐकतांना मन सुन्न होऊन कंठ दाटून येतोय .या बाबाला सलाम करतो.

  • @suhasdurgavale8704
    @suhasdurgavale8704 Месяц назад +1

    अशा कलाकार लोकांना सरकार ने जपायला हवं ... काय शब्दरचना आहेत आणि आवाज ❤ फुल्ल respect शाहीर सर

  • @samadhnasonavna4589
    @samadhnasonavna4589 3 года назад +7

    सुंदर आहे या जगात कोणाचा मामा कोणाची मामी कोणाचा का कोणाची या जगात आपले फक्त आई-वडील आहेत आई-वडील शिवाई आपल्या या जगात उद्धार नाही आपल्यावर फक्त दोनच लोक प्रेम करतात आई-वडील आणि संत आई वडील तर आपला पालनपोषण संत आपल्याला मार्गदर्शन करतात या गाण्यात वाघाची मार्गदर्शन होत आहे सुंदर

  • @gajanandoifode8265
    @gajanandoifode8265 2 года назад +9

    मोठ्याल्या। टीव्ही वरील गायकापेक्षा। तुम्ही खूप सुंदर गायन करता मानतो बा

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 11 месяцев назад +1

    छान गित गायन संगित आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका माऊली ‌🙏🌹

  • @Dhagepushkar
    @Dhagepushkar 4 года назад +12

    जीवनाचे सत्य डोळ्यासमोर आले माऊली

  • @anandwavale7164
    @anandwavale7164 3 месяца назад

    खरच खूप छान आहे ,आपला हा लेख खरोखरच नवी चालना मिळणार.....!!!!!!

  • @dinkarnafade7317
    @dinkarnafade7317 3 года назад +15

    मनःपुर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा!

  • @sunilsontakke1883
    @sunilsontakke1883 Месяц назад

    महाराज आपला आवाज छान आहे

  • @amolkanawade6585
    @amolkanawade6585 4 года назад +59

    शाहिर -बापुराव जाधव यांच्या सर्व video एका च्यायनल वर टाका। अप्रतिम संस्कृति जपली आहे याशाहिराने ........👍👍👍

  • @samadhantambe6471
    @samadhantambe6471 5 месяцев назад +2

    फारच सुंदर आहे
    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @milindsarode8129
    @milindsarode8129 Год назад +5

    खूप छान महाराज मला तुमचं गाणं खूप आवडलं या जगामध्ये कोणीच कुणाचं नसतं ही सत्य परिस्थिती आहे

    • @swapnildeshmukh9281
      @swapnildeshmukh9281 Год назад

      दादा ते गाण नव्ह अंभग आहे 🙏

  • @bhimajikuchik3797
    @bhimajikuchik3797 7 месяцев назад +1

    माऊली फार छान

  • @bharatsalave2786
    @bharatsalave2786 3 года назад +4

    खूप खूप आवडलं,मला खूप अभिमान आहे,हे खत आहे कोण कोणाचे नसते,शाहीर आपणास जात व माझे देह आपल्या पायी नतमस्तक करतो आपणास मानाचा मुजरा

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 года назад +6

    खूप छान सुंदर अप्रतिम गाणी गायली आहे राहणं सांधे खूप छान सुंदर अप्रतिम गाणी गायली आहे धन्यवाद आभार मानतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र

  • @pramodvaidya4950
    @pramodvaidya4950 5 месяцев назад +3

    सुरख.आवाजात चांगले प्रभोधन आहे,,
    धन्यवाद , जय श्री राम,

  • @NandaAwari-ob6tz
    @NandaAwari-ob6tz 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हारी माऊली वंदन कोटी कोटी

  • @sanjay_dhandre
    @sanjay_dhandre 3 месяца назад

    सध्याच्या काळामध्ये अशी एकतारी भजन ऐकायला दुर्मिळ आहे बाबांच्या सादरीकरणाला सलाम. ते आज या जगात नाहीत.त्याना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @lokanandjambhulkar9877
    @lokanandjambhulkar9877 3 года назад +15

    सत्य विचार गायन महाराज प्रणाम

  • @santoshranjane8517
    @santoshranjane8517 4 месяца назад

    शाहीर बापूसाहेब आपणास भावपुर्ण श्रद्धांजली आपल्या सारखे शाहीर जन्माला येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Formo127
    @Formo127 3 года назад +46

    तुमची गाणी मनाला आनंद देणारी आहेत. तुम्हाला प्रसिद्धी मिळाली पाहिजे.

    • @ravsahebpatil9857
      @ravsahebpatil9857 3 года назад

      111

    • @jagdishchaudhari5801
      @jagdishchaudhari5801 2 года назад

      दादा मनाला सत्य सागून जाणारे अर्थ पूर्ण गणे गेले आहे मला फार आवडले

  • @SDK_GAME
    @SDK_GAME 2 месяца назад +1

    आता ते वारले आहे खर 😢😢

  • @Learnwithmadhur26
    @Learnwithmadhur26 3 года назад +41

    खूप छान महाराजांच्या गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळायला पाहिजे कारण त्यांचे गाणे खूप अर्थपूर्ण असतात👍👍

    • @bhatupatil3890
      @bhatupatil3890 2 года назад +1

      खुप छान

    • @pankajbodake2874
      @pankajbodake2874 2 года назад

      @@bhatupatil3890 कंकनकनननकनननकनननननननंकंनककनकननकनननननकननननकशशकननननकौककननननननककौनककनननकनशनकनकनकनकनकनकननकंककनकननशशटंककटकट
      🎂🎂🎂💖

    • @SanjayMahajan-h5y
      @SanjayMahajan-h5y Год назад

      ​@@pankajbodake2874 cc ni

  • @श्रीशक्तिद्वार

    सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद तथास्तु आदेश राम राम 🎉🎉🎉

  • @सुखीकुटुंब-ण4ग
    @सुखीकुटुंब-ण4ग 2 года назад +27

    शाहीर बापु यांचा आवाज ऐकुन गहिवरून.
    कंठ दाटून येतो
    आणि गाणे अतीशय जगात जे चालले आहे त्यावर परफेक्ट गातात

    • @pravinshirke9459
      @pravinshirke9459 2 года назад

      😭 रडलो रे यार 😭😭😭

  • @chatrabhujdolas3199
    @chatrabhujdolas3199 3 года назад +20

    महाराज राम राम खुप खुप आभारी आहोत 🙏👏

  • @dattatrykudande5100
    @dattatrykudande5100 3 года назад +4

    अप्रतिम👍👍🙏🙏जय श्री राम 🙏🙏👍👍

  • @AnilNagude
    @AnilNagude Год назад +8

    साष्टांग दंडवत महाराज

  • @harshalavaiday3448
    @harshalavaiday3448 3 года назад +17

    संसाराची व्यथा खूप च सुंदर शब्दात व्यक्त केली महाराजांनी

  • @MukeshMaratheTCSL
    @MukeshMaratheTCSL 4 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली ! परमेश्वराच्या चरणी तुमच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 3 года назад +6

    खूपच सुंदर आवाज आणी वादन गायन पण अप्रतीम 🙏

  • @ganeshnarayanlalge2202
    @ganeshnarayanlalge2202 3 года назад +3

    महाराज.. खरच अक्षरशः डोळ्यात पाणी येतं बगा..खुपच छान गायलं आपण.. शब्दरचना खुप छान अतिसुंदर अप्रतिम बसविली

  • @omprakashthorve6800
    @omprakashthorve6800 2 года назад +8

    महाराज तुमच्या आवाजाला तोडच नाही.

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 Год назад +4

    सत्य परिस्थिती वर आधारित 👌💐🙏

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 4 года назад +89

    दादा मला तुमचे हे गीत खूप खूप आवडले मी हे गीत नेहमी माझे टेटस ठेवतो सत्य परिस्थितीवर तुमचे हे गीत आहे या गीताला खूप पसंती मिळाली

  • @pandurangpatil527
    @pandurangpatil527 3 года назад +9

    अतिशय सुंदर गायन छान!!!!

  • @svmaskesvmaske8815
    @svmaskesvmaske8815 4 года назад +19

    खरंच महाराज कोनाचे कोनी नसते मी माझा जीवनात अनुभवले

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 3 года назад +48

    अशा कलाकारांमुळे लोकसंगीत जीवंत आहे.छान!!! 🙏🙏🙏

    • @uttampednekar1405
      @uttampednekar1405 3 года назад

      मिशा

    • @gajananschavan3786
      @gajananschavan3786 2 года назад

      🙏🙏🙏🙏🙏🙏 असे शाहिर खूप छान सुंदर अप्रतिम आहे त तूमचे मनापासून अभिनंदन करतो आहे धन्यवाद

  • @pandurangkaulage8266
    @pandurangkaulage8266 5 месяцев назад +1

    असे गायण जण जागरण पुन्हा नाही.

  • @devkideokar764
    @devkideokar764 4 года назад +16

    शाहिर नसून भक्ती मार्गांचे आनूयाई वाटत.
    सुंदर 👌🏻👌🏻👌🏻🙏🌺🌺🌺

  • @sunildudhal744
    @sunildudhal744 4 месяца назад

    १ no Shahir बापू

  • @madhavashtekar9261
    @madhavashtekar9261 Год назад +3

    शाहीर बापूसाहेब तुम्ही ज्या तळमळीने त्या गीताशी एकरूप होउन तुमच्याच शब्दात सादर करतानाचा निखळ अभिनयासह वादन, शब्द,स्वर ताल सांभाळता ही देवाचीच कृपा आहे,खूप खूप जुन्या अशा अनेक रचना आहेत जर कोणाकडे असतीलतर त्या गा ज्यामुळे बाल,कुमार,तरूण,वयस्कर,स्री व पुरूष या सर्वांचे नक्कीच डोळे उघडतील व कल्ल्याण होईल,नमस्कार.

  • @ashasanap6342
    @ashasanap6342 2 года назад +8

    संत तुकडोजी महाराज यांचे अतिशय सुंदर अंभग. गोड आवाज देऊन सुवर्ण झालर दिलेली आहे आपण 🙏🏻🙏🏻

    • @swapnildeshmukh9281
      @swapnildeshmukh9281 Год назад

      संत दुनियादास महाराजाचे अंभग आहे हे 🙏🚩

  • @yogeshkendre8099
    @yogeshkendre8099 4 года назад +3

    Khup chan maharaj

  • @devidaswakle6751
    @devidaswakle6751 4 года назад +6

    गाणं खुप छान आहे. धन्यवाद महाराज.

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 7 месяцев назад +5

    माऊली फार सुंदर अप्रतिम आपला आवाज आहे तालबद्ध आहे फार छान

  • @dineshbhoir1763
    @dineshbhoir1763 3 года назад +10

    आपली संस्कृती ही आहे ❤️ मी मराठी

  • @AjayGhait-e3x
    @AjayGhait-e3x Год назад +1

    अप्रतिम. आवाज. खूपच सुंदर

  • @shrikantjawalkar7656
    @shrikantjawalkar7656 Год назад +46

    आमची नजर बापूला वारीत शोधत शोधत असते व वारीच्या वाटेत, बापू भेटले की एक वेगळीच एनर्जी आम्हाला अनुभवलं येते, व जगाची बेरीज वजाबाकी करणारे बापू खरेच एक,c,A,आहेत,.....

  • @PrabhakarBhoite-c4l
    @PrabhakarBhoite-c4l Год назад +1

    खुप खुप छान गायन

  • @shankarpurkar1389
    @shankarpurkar1389 6 лет назад +28

    सत्य परिस्थिती माडन्याचा प्रयत्न करताय शाहीर तुम्ही नमन तुमच्या शाहिरिला

  • @gopinathpawar5656
    @gopinathpawar5656 3 года назад +3

    एकदम छान अर्थपूर्ण शब्दरचना व गायन

  • @subhashpatil8361
    @subhashpatil8361 Год назад +2

    माहाराज तुम्ही गायलेले गाणे व तुमचा आवाज खूप छान आहे तुमच्या कलेला सलाम

  • @mukatashrirame5108
    @mukatashrirame5108 2 года назад +8

    शाहीर बापू जाधव छान छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @pravindande3543
    @pravindande3543 3 года назад +10

    अतिशय सुंदर आवाज आहे दादा तुमचा आणि वाद्य संगीत सुद्धा खूप शान वाटय ऐकायला 👍👍👌👌👌🙏🙏

  • @balajidevkate3000
    @balajidevkate3000 3 года назад +6

    महाराज तुमचा एक एक शब्द महत्त्वाचे आहे 🙏🙏💐💐

    • @balajidevkate3000
      @balajidevkate3000 3 года назад +1

      गायना सोबत तिन तीन वाद्य, संगीत अभिनंदन 💐💐💐💐

  • @JanardhanMaske-fr9yt
    @JanardhanMaske-fr9yt 4 месяца назад

    शाहीर बापूराव जाधव यांची आणि माझी श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट झाली होती शाहिरांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली

  • @damamakone965
    @damamakone965 3 года назад +4

    महाराज खूप खूप छान आवाज शब्द रचना खूप सुंदर तुमच्या कलेला सलाम 🙏🙏🚩🚩

  • @sunillawhale2964
    @sunillawhale2964 Год назад

    छान ❤❤❤

  • @udhavgiri
    @udhavgiri 3 года назад +31

    भावार्थाला वाद्यसंगिताची झालर लावून एकट्यानेच सादर केलेली प्रस्तुती छान आहे.
    महाराज... समाजप्रबोधनावर आधारित आपले सत्कार्य अभिनंदनीय आहे. 🙏जय श्रीराम....🙏
    🌿❤️🌹🚩🚩🚩❤️🌹🌿

  • @uttampednekar1405
    @uttampednekar1405 3 года назад +4

    अतिशय सुंदर गाणं मनापासून आवडले

  • @avibodekar4489
    @avibodekar4489 2 года назад +4

    महाराज चे,मनपूर्वक धन्यवाद, आणी अशेच दाखवित रहा

  • @bhagwatgiram365
    @bhagwatgiram365 4 года назад +3

    ⛳⛳जय हरी माऊली⛳⛳
    ⛳⛳खुप छान बाबा ⛳⛳

  • @mangeshsgade4026
    @mangeshsgade4026 6 лет назад +9

    खुपच सुंदर गातात व सत्य परिस्थितीवर

  • @pandurangbhandare5355
    @pandurangbhandare5355 4 года назад +2

    खुप, छान, आती, सुदर

  • @ranjanadohale2550
    @ranjanadohale2550 3 года назад +4

    खूप सुंदर जीवनाचे मार्मिक भाष्य खूप सुंदर आवाजात कळकळीने मांडले आहे. ग्रेट 💐🌹🌹🙏🙏👌👌👌

  • @RamkishanKadam-d4b
    @RamkishanKadam-d4b 3 месяца назад

    शाहीर जाधवांना असतानी जरी पुरस्कार दिला नसेल तरी आता त्यांच्या पाठीमागे जे कोणी असतील वारसा प्रमाणे त्यांना शासनाने मदत करावी

  • @ramkhutarkar4301
    @ramkhutarkar4301 7 лет назад +6

    भाऊ तु खुप सुर तालात गातोस अभिनंदन.

  • @shubhangipal1566
    @shubhangipal1566 2 года назад

    Mast

  • @dilipzimal6022
    @dilipzimal6022 5 лет назад +23

    असे संगीत मी आजुन पर्यंत ऐकले नाही, माझ्या बाबतीत खरचं असे घढले आहे, फार छान, असेच पुढे चालु द्या, सगळ्यांचे डोळे उघडतील.

  • @VaishaliKhedkar-x6c
    @VaishaliKhedkar-x6c Год назад +1

    खूप छान आहे 😮😮😮😮

  • @Atttk
    @Atttk 6 лет назад +13

    डोळ्यातून पाणी आले महाराज खरोखरच गीत आहे असे कलाकार होणं ही काळाची गरज आहे

    • @pravinshirke9459
      @pravinshirke9459 2 года назад

      दादा खरोखर बोलतायत कोण नाय कोणाचे ह्या जगात

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 3 года назад +8

    जिवन एक पाण्याचा बुडबुडा आहे महाराज आपलि वाणी आणि गाणे एक सत्संग आहे :

  • @sohelshekh8655
    @sohelshekh8655 5 месяцев назад

    बापू अता अपल्यात राहीले नाहीत 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 😢😭

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 года назад +8

    जय हरी माऊली विठ्ठल 🙏🙏🙏

  • @dilipbhoir3758
    @dilipbhoir3758 3 года назад

    Kuhp suder. bajan🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹

  • @shesharaodahikar1589
    @shesharaodahikar1589 3 года назад +6

    Beutiful 👍👍🙏🙏

  • @pandrinathpavar1010
    @pandrinathpavar1010 2 года назад

    खुप छान आहे महाराज

  • @amrutabhamare4741
    @amrutabhamare4741 3 года назад +4

    Nice song 👍

  • @VijaySutar-m9h
    @VijaySutar-m9h 3 месяца назад

    एवढं का आवाज ऐकलं पण यांच्यासारखा आवाज कुठं नाही आवाज एक नंबर मानलं भाऊ तुम्हाला

  • @shahulate1701
    @shahulate1701 3 года назад +4

    या गण्या बद्दल अभिनंदन.

  • @kishorsalve9829
    @kishorsalve9829 4 года назад +2

    मस्त

  • @sureshavhad2928
    @sureshavhad2928 6 лет назад +7

    आपला आवाज , उत्साह ,तळमळ , तडफ बेजोड आहे .अप्रतिम महाराज

  • @dilipkhairnar1515
    @dilipkhairnar1515 3 месяца назад

    लई भारी महाराज ❤😅

  • @mahadevmane6888
    @mahadevmane6888 4 года назад +14

    गानं छान आहे,
    तुम्हास मनापासुन धन्यवाद.

    • @chvhanjanata8582
      @chvhanjanata8582 3 года назад +1

      Baba hamara Salam

    • @mahadevmane6888
      @mahadevmane6888 3 года назад

      @@chvhanjanata8582 "Wow, thanks a lot, good afternoon, 👏👏👏"

  • @surekhamarathe5977
    @surekhamarathe5977 8 месяцев назад

    खुपच छान 🎉🎉🎉

  • @deepakpatil1574
    @deepakpatil1574 6 лет назад +3

    Chan Maharaj

  • @GautamBorkar-wh8wd
    @GautamBorkar-wh8wd 10 месяцев назад +1

    हा माणूस नाही रे भाऊ हा देवाचा रूप आहे मी खूप व्हिडिओ पाहतो ह्या देव मनसा चे मला एक गोष्ट बोलावी वाटते तुम्हाला मला आज असा वाटत आहे की पाहिले गायक तुम्ही आहात😊😊😊 माझ्यासाठी आणि ह्या समोरच्या पिढी साठी खूप काही शिकवत जी ❤❤❤❤❤

  • @ravithorve2493
    @ravithorve2493 6 лет назад +33

    जीवनाचे परम सत्य लोकगीतामधुन सादर

  • @birudevdhavale4775
    @birudevdhavale4775 2 года назад +2

    Very nice song jadhav maharaj.