पावसाळ्यात रोज एक लाडू खा आणि प्रतिकार शक्ती वाढवा ! गुळ साखर न वापरता केलेले आरोग्यवर्धक लाडू ladoo

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • साहित्य व प्रमाण
    एक वाटी शेंगदाणे
    एक वाटी खारीक पावडर (200 ग्रॅम)
    दीड वाटी खजूर (250 ग्रॅम )
    एक वाटी लाल भोपळ्याच्या
    बिया एक वाटी मगज बी
    एक वाटी पांढरे तीळ
    एक वाटी सूर्यफुलाच्या बिया
    अर्धी वाटी डिंक
    अर्धी वाटी तूप
    दोन वाट्या किसलेलं सुकं खोबरं
    एक चमचा सुंठ जायफळ पावडर

Комментарии • 136

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Год назад +5

    *अगदी पौष्टिक ,शक्तिदायि आणि रुचकर लाडू. फारच छान रेसिपी. मॅडम खूप शुभेच्छा! आणि आपले अभिनंदन !*

  • @champavatiagrawal9983
    @champavatiagrawal9983 Год назад +2

    लाडू बनवण्याची रेसिपी खूप छान सांगितली प्रियाताई धन्यवाद

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Год назад +2

    🌅🙏🌹साखर,गूळ न वापरता लाडू बनविण्याची मस्त रेसिपी....😋

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 Год назад

    Khup powshitik receipe.thanks for sharing madam.

  • @relaxingmusicvideo1186
    @relaxingmusicvideo1186 Год назад +1

    अप्रतिम 👌👌😊

  • @shobapatil5861
    @shobapatil5861 Месяц назад

    खूप छान रेसिपी ताई धन्यवाद

  • @bhartiambole5118
    @bhartiambole5118 Год назад

    Nice and healthy recipe . I like your recipes. Thanks.

  • @vijayakolpe5607
    @vijayakolpe5607 Год назад +1

    छान रेसिपी 👌👍

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 10 месяцев назад

    👌👌👍👍अप्रतिम आहे

  • @deepalishedge9606
    @deepalishedge9606 2 месяца назад

    खूप छान सांगता ताई तुम्ही रेसिपी. मी हे लाडू करून बघेन.

  • @indupandkar2985
    @indupandkar2985 Год назад

    खूप छान मी नक्की करुन बघेन

  • @moreshwarkothmire4677
    @moreshwarkothmire4677 Год назад

    Khop mast healthy aahe ladoo me kele tayaar ,thank you Tai

  • @vaishalitodankar3562
    @vaishalitodankar3562 Год назад +1

    खूप छान लाडू दाखवले धन्यवाद

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 Год назад

    Khup chan avaj ani samjvayachi paddhat pan chan.

  • @sharadakumbhar6421
    @sharadakumbhar6421 2 месяца назад

    खूपच सुंदर ❤

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 Год назад

    Khupach chhan recipe

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 Месяц назад

    खूपच सुंदर आम्ही कणिक नाही घालत
    शिंगाडा पीठ घालावे लाडू खूप छान
    लागतात 👍👍👌👌❤❤

  • @pradnyabhagwat3872
    @pradnyabhagwat3872 Год назад

    खूपच मस्त

  • @sukhadabapat3144
    @sukhadabapat3144 Год назад

    खूपच छान आणि पौष्टिक

  • @shefalinaik3855
    @shefalinaik3855 Год назад

    Voice good. Very nice information

  • @yogitaBansode-ve7sx
    @yogitaBansode-ve7sx Год назад

    ❤khup Chan recipe

  • @rajashreemore915
    @rajashreemore915 Год назад

    खूप छान सांगता तुम्ही..आजच केले मी लाडू ..खूप छान झालेत. धन्यवाद!

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      धन्यवाद 💐🙏❤️
      ruclips.net/video/OGrdFa_VcrI/видео.htmlsi=ExUo2cHY1SIDuOS7
      "रक्षाबंधन विशेष" झटपट तयार होणारी व्हेज मिनी थाळी
      गव्हाच्या पिठाचे भटूरे, चमचमीत छोले,
      जीरा राईस,
      नारळाची रबडी सारखी दाटसर तयार होणारी खीर
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर कृपया तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा🙏🏻 धन्यवाद🙏🏻❤️🌹

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 Год назад

    Khup chanmast mahiti

  • @sangitascakerecipies1767
    @sangitascakerecipies1767 Год назад

    Khup chan,mahitipurn video aahe 😊😊 8:46

  • @bhavnashetty4274
    @bhavnashetty4274 Год назад

    Khupp chaan 👌👌

  • @sunitapatil6763
    @sunitapatil6763 Месяц назад

    खुप छान म्याडम ❤❤

  • @vijayagaware8012
    @vijayagaware8012 Год назад

    खूपच छान लाडू ताई धन्यवाद ❤❤

  • @vibhabhute1700
    @vibhabhute1700 Год назад

    Khup chan🌹🙏👌

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 Год назад

    अप्रतिम रेसीपी 😊

  • @hemawalke9547
    @hemawalke9547 Год назад

    Khup chan Ladoo

  • @rutujameshram3509
    @rutujameshram3509 Год назад

    मस्त लागु.

  • @bhartiambole5118
    @bhartiambole5118 Год назад

    V. Nice recipe. Thanks.

  • @neelanimgulkar9664
    @neelanimgulkar9664 Год назад

    Thankyou for this recipe❤

  • @pushpabedarkar1762
    @pushpabedarkar1762 Год назад +1

    👌👌

  • @user-mh6ee6wb9z
    @user-mh6ee6wb9z Год назад

    Chaan ani sopi ahe racipe

  • @shailajoshi8061
    @shailajoshi8061 Год назад

    Chan resipi ladu aavdel

  • @sangitagill40
    @sangitagill40 Год назад

    Nice n healthy recipe 👍👍

  • @sukhadagadre3358
    @sukhadagadre3358 Год назад

    खूप च छान पौष्टिक लाडू

  • @sumanjagtap1369
    @sumanjagtap1369 Год назад

    Woow mast

  • @mraady28
    @mraady28 Год назад

    Masrch ladoo ❤

  • @sudhasawant3734
    @sudhasawant3734 Год назад

    Mastch 😋😊

  • @ashokpathare5617
    @ashokpathare5617 Год назад

    Best healthy laddoo.

  • @nilamsawant5339
    @nilamsawant5339 Год назад

    Chan ladoo dakhavle 🙏

  • @raajpatil1263
    @raajpatil1263 Год назад

    Khup chan tai 👌👌👌

  • @jadhavhome9790
    @jadhavhome9790 Год назад +1

    खुप पौष्टिक पाककृती 👌

  • @smit8829
    @smit8829 Год назад

    खूप छान झालेत लाडू. 👌🏻.. आणि तुमी खूप छान समजावून सांगता.😊👌🏻🙏🏻

  • @prabhawatidongare8616
    @prabhawatidongare8616 Год назад

    गूड मॉर्निग ताई लाडू ची रेसिपी खूपच छान सांगतात आणखीन डिकंलाडू ची पण रेसिपी सांगावी नमस्कार मनापासून धन्यवाद ❤🙏🌹🙏🥳

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 Год назад

    मस्त

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 Год назад

    खुप छान झालेत लाडू

  • @ranjanaghodekar2808
    @ranjanaghodekar2808 Год назад

    1 No !

  • @ashakher338
    @ashakher338 Год назад

    Mast sunder

  • @kirannarvekar9924
    @kirannarvekar9924 Год назад

    Mast recepy

  • @user-uf9zb3fc4f
    @user-uf9zb3fc4f Год назад

    छान आहे

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 Год назад +3

    Thanks for this recipe without sugar and jaggery ❤

    • @sunitasudrik5122
      @sunitasudrik5122 Год назад

      प्रिया ताई आजची रेसिपी अप्रतिम नेहमीच काही तरी वेगळे आणि पौष्टिक तुमच्या रेसिपी मध्ये असते प्रिया ताई युट्युब वर अनेक जण आपल्या रेसिपी दाखवतात परंतु त्या मध्ये वेगळपण तुमच्या रेसिपी मध्ये आहे समजावून सांगण्याची पध्दत अप्रतिम तुम्ही प्रत्येकाला आपल्यासा वाटतात तुम्ही नक्कीच सुगरण आणि अन्नपूर्णा आहात !!खूप खूप धन्यवाद 👍👍

    • @latasupe4638
      @latasupe4638 Год назад

      @@sunitasudrik5122 mastch

  • @surekhayevalekar8064
    @surekhayevalekar8064 Год назад

    Very nice

  • @sadhanaarekar6532
    @sadhanaarekar6532 Год назад

    Khup chan

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 Год назад

    Mastch mi karnar

  • @rupalishedge2652
    @rupalishedge2652 Год назад

    Chan recipe aahe

  • @maltashira703
    @maltashira703 Год назад

    Very nice ❤🙏

  • @user-uk8yf5zf9j
    @user-uk8yf5zf9j 9 месяцев назад

    🎉

  • @smitajadhav3339
    @smitajadhav3339 Год назад +1

    तुझ्या सगळयांच रेसिपी खूप छान असतात, मी ही असेच करते फक्त त्यात मखाना टाकते. पण खजूर घालून कधी केले नाही. गूळ चा थोडा पाक करून घालते. मी नक्कीच खजूर घालून करून बघेन 👍🏻👌🏻🙂

    • @laxmandesai9829
      @laxmandesai9829 Год назад

      खुप सुंदर

    • @laxmandesai9829
      @laxmandesai9829 Год назад

      वरील. सामान. कुठे. मिळेल हे. सांगण्यात यावेत कृपया

  • @sangitavarangule-hb2jn
    @sangitavarangule-hb2jn Год назад

    ❤❤❤❤

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 Год назад

    Healthy ladoo❤

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 Год назад

    खूपमस्त लाड्

  • @seemasawant5583
    @seemasawant5583 Год назад

    खुप छान लाडु आहेत 👍

  • @sujalkarpe3164
    @sujalkarpe3164 Год назад

    👍👍

  • @pushpabhadrige5294
    @pushpabhadrige5294 Год назад

    प्रिया
    तुमच्या सर्व रेसिपीज नेहमीच अप्रतिम असतात ,त्या सोबत छोट्या मोठ्या टिप्स देत असता त्या ही खूप कौतुकास्पद आहे,आजची रेसिपी ही अप्रतिम.
    कणिक ऐवजी आपण मिलेट्स ची कणिक वापरली तर लाडूची चव बदलेल का.

  • @manishadhumal3688
    @manishadhumal3688 Год назад

    खुपचं छान

    • @sarojdeshpande2438
      @sarojdeshpande2438 Год назад

      खूपच छान रेसिपी मी करून बघेन लहान पासून मोठ्या पर्यंत खाता येईल धन्यवाद

  • @sureshsangita7157
    @sureshsangita7157 Год назад

    Chhan

  • @bhartipawar2286
    @bhartipawar2286 Год назад

    Priya tai aamhala hhetndya na ekda you tube ver samor ya na ekhadya recipe la

  • @Pushpakhetade
    @Pushpakhetade Год назад

    खूप छान झाले ताई लाडू❤

    • @Pushpakhetade
      @Pushpakhetade Год назад

      Tai tumhi thumbnail कोणत्या ॲप वरून करता

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      Adobe express

    • @Pushpakhetade
      @Pushpakhetade Год назад

      @@PriyasKitchen_ Thank you Tai 🙏

  • @shraddhakuber1281
    @shraddhakuber1281 Год назад

    Tai maze Ceasor zale ahe kambar v paat khup dukte kahi upay sanga na m Ani husband asto ghari,mala baghayla koni nhi tr zatpat hoil ashi Recipe sanga na

  • @rekhagurale754
    @rekhagurale754 Год назад

    छानच लाडू 👍
    थोडे मखाने भाजून घातले तर अजूनच मस्त 🤗

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 Год назад

    खुपच सुंदर आणि चविष्ट आहेत पण ज्या बिया सांगीत ल्या आहेत त्या कोणा कडे मिळतील हे सांगाल तर आवडेल धन्यवाद रेसिपी बद्दल🤗

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      किराणा सामानाच्या दुकानात किंवा डी मार्ट मध्ये मिळतात

  • @shubhangikadam994
    @shubhangikadam994 Год назад

    Dikache ladu recipe nahi aahe ka
    Pl post karal ka

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 Год назад

    छानच रेसिपी कमी खरचात्त भारी रेसिपी आहे,,
    😢

  • @VaishaliPatil-xs5qc
    @VaishaliPatil-xs5qc Год назад

    Pregnant ladies sathi chaltil ka

  • @arunamene5609
    @arunamene5609 Год назад

    Lovely recipe, but wheat flour is not good for Diabetics! Instead almond flour and flax seed powder is better.

  • @SSGAMING7A
    @SSGAMING7A Год назад

    Mam please steel kadhai chi link share kara

  • @shraddhakuber1281
    @shraddhakuber1281 Год назад +13

    Husband job la jatat ghai m fakt ekti aste Baby la pn malch sambhalve lagte..

  • @Sakshisapre224
    @Sakshisapre224 Год назад

    Bhoplyachya ani suryfulachya biya nahi ghatlya tar chalel ka

  • @swatimehrunkar278
    @swatimehrunkar278 Год назад

    किती सुंदर रेसिपी दाखवली प्रिया ताई 👌👌👌तुमच्या सर्व रेसिपी मी नियमितपणे पाहते...ह्या साहित्यातील भोपळ्याच्या बिया व सुर्यफुलच्या बिया कुठे मिळतील

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад +1

      डी मार्ट किंवा किराणा साहित्याच्या दुकानात सुद्धा मिळतील

    • @AtulShinde-vy1sx
      @AtulShinde-vy1sx Год назад +1

      Dryfruit s chya dukanat

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 Месяц назад

    ताई हे लाडू किती दिवस टिकतील

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Месяц назад

      महिना दोन महिने टिकतील

  • @sunitapatil2964
    @sunitapatil2964 Год назад

    Bhopayachya biya pandharay aastata

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      पांढऱ्या बिया भाजल्या जातात त्यानंतर त्या सोलून आत मध्ये अशा हिरव्या रंगाच्या बिया असतात

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      त्याचप्रमाणे कलिंगडाच्या किंवा टरबुजाच्या बिया चॉकलेटी रंगाच्या असतात पण त्या सुद्धा भाजून आतल्या बिया पांढऱ्या रंगाच्या असतात

  • @rohineegupte4923
    @rohineegupte4923 Год назад

    प्रमाण सांगा किती

  • @manjirivaidya4542
    @manjirivaidya4542 Год назад

    छान झालेत लाडू पण कणिक नाही घातली तर चालेल का

  • @vandanajoshi2888
    @vandanajoshi2888 Год назад

    भोपळ्याच्या बिया दुकानात मिळतात ‌काय ? कृपया सांगावे

    • @vandanajoshi2888
      @vandanajoshi2888 Год назад

      तसेच सूर्य फूलाच्या बिया कुठे मिळतील

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      किराणामाल दुकानात मिळेल

    • @terenaam5825
      @terenaam5825 2 месяца назад

      Reliance, Dmart la miltat

  • @sugandhakharmale5941
    @sugandhakharmale5941 Год назад

    Biya kuthe miltat

  • @anaghadamle2263
    @anaghadamle2263 Год назад

    Biya kuthe milatat?

  • @vijayakadao1897
    @vijayakadao1897 Год назад

    शुगर चया लोकांना खजुर चालतो का शुगर वाढणार नाही ना सो विजया कडव नागपूर

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे खजूर खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल एकदम वाढत नाही. डायबेटीसचे रुग्ण दिवसभरात दोन खजूर खाऊ शकतात; पण प्रकृती बरी नसेल तर खजूर खाण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

  • @smitabhave1199
    @smitabhave1199 3 месяца назад

    sahityayat gahu pith sangitle nahi

  • @shubhangigade2439
    @shubhangigade2439 Год назад +2

    छान कृती, पण कणिके ऐवजी नाचणी पीठ वापर ले तर अजून पौष्टिक लाडू होतील

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад +2

      हो नक्कीच !👍👍👌 पण सध्या पावसाळी वातावरण आहे ना म्हणून नाचणी पिठाऐवजी कणिक वापरली आहे नाचणी ही आरोग्यासाठी थंड असते .
      तुम्ही केलेल्या सूचनेचा मला आदर आहे अशाच वेळोवेळी सूचना करत रहा पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🙏💐

  • @shailajamadhavi301
    @shailajamadhavi301 Год назад

    हे महागडे नाही का

  • @rohinirajendrapotale7325
    @rohinirajendrapotale7325 Год назад

    प्रेग्नेंट बाईला देता का याने काही हानी होत नाही का

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      दिवसभरात एखादा लाडू खाल्ला तर चालेल यापेक्षा जास्त खाऊ नये,
      तरीही तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सुद्धा विचारा👍

  • @swatihakke
    @swatihakke Год назад

    शेंगदाणे नको यात. टिकणार नाही लाडू.

    • @vrushaliyadav5379
      @vrushaliyadav5379 Год назад

      पण चांगले भाजून घेतले आहेत तरीही नाही टिकणार का?

    • @bhagyashriagarval7530
      @bhagyashriagarval7530 Год назад

      भाजलेल्या शेंदाण्याचा कुट पण भरपूर दिवस टिकतो.

  • @dhyeya8780
    @dhyeya8780 Год назад

    खुप छान

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 Год назад

    खूपच छान

  • @tupe4947
    @tupe4947 Год назад

    खूप छान आहे